This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🛑 प्रश्न क्रमांक : 11,232
एक व्यक्तीकडे काही कोंबड्या व काही गायी आहेत त्यांच्या पायांची एकूण संखा 140 आहेत, तसेच त्याच्या डोक्याची संख्या 48 आहे. तर कोंबड्यां किती असतील ?

Anonymous Quiz
19%
22
54%
26
22%
24
5%
23
👍10❤2👏1
📙 गणित बुध्दिमत्ता Official 📘

🌐 प्रश्न क्रमांक :- 11,232
स्पष्टीकरण :- @Mathematicse
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
140
----------- = 70
2
70 - 48 = 22 गाई
कोंबड :- 26 ✅✅✅
👉 ( दुसरी पध्दत ) 👈
कोंबड :- 26 × 2 = 52
गाय :- 22 × 4 = 88
पायांची एकूण संखा :- 88 + 52 = 140
कोंबड :- 26 ✅✅✅
स्पष्टीकरण :- @Mathematicse
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
140
----------- = 70
2
70 - 48 = 22 गाई
कोंबड :- 26 ✅✅✅
👉 ( दुसरी पध्दत ) 👈
कोंबड :- 26 × 2 = 52
गाय :- 22 × 4 = 88
पायांची एकूण संखा :- 88 + 52 = 140
कोंबड :- 26 ✅✅✅
👍5❤1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🛑 प्रश्न क्रमांक : 11,233
पाच क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी 48 आहे तर पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार किती ?@Mathematicse
पाच क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी 48 आहे तर पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार किती ?@Mathematicse
Anonymous Quiz
55%
2300
26%
3200
16%
6400
3%
1000
👍5🔥1
📙 गणित बुध्दिमत्ता Official 📘
🛑 प्रश्न क्रमांक : 11,233
पाच क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी 48 आहे तर पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार किती ?@Mathematicse
पाच क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी 48 आहे तर पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार किती ?@Mathematicse
🌐 प्रश्न क्रमांक :- 11,233
स्पष्टीकरण :- @Mathematicse
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
मध्य
46, 47, | 48 |, 49, 50
''"""""""
46 × 50 = 2300 ✅✅✅
स्पष्टीकरण :- @Mathematicse
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
मध्य
46, 47, | 48 |, 49, 50
''"""""""
46 × 50 = 2300 ✅✅✅
👍1
🛑 प्रश्न क्रमांक : 11,234
एका पुरुषाने M या ठिकाणाहून सुरुवात करून तो 20 तासांत N या ठिकाणी पोहोचला. तो अंतराचा 3/7 भाग 12 km/hr या वेगाने पार करतो आणि उर्वरित अंतर 16 km/hr या वेगाने पार करतो. तर M आणि N यांच्या दरम्यानचे अंतर किती आहे ? @Mathematicse

40%
280 km
36%
450 km
21%
350 km
4%
235 km
👍6
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
📙 गणित बुध्दिमत्ता Official 📘
🛑 प्रश्न क्रमांक : 11,234
एका पुरुषाने M या ठिकाणाहून सुरुवात करून तो 20 तासांत N या ठिकाणी पोहोचला. तो अंतराचा 3/7 भाग 12 km/hr या वेगाने पार करतो आणि उर्वरित अंतर 16 km/hr या वेगाने पार करतो. तर M आणि N यांच्या दरम्यानचे अंतर किती आहे ? @Mathematicse
एका पुरुषाने M या ठिकाणाहून सुरुवात करून तो 20 तासांत N या ठिकाणी पोहोचला. तो अंतराचा 3/7 भाग 12 km/hr या वेगाने पार करतो आणि उर्वरित अंतर 16 km/hr या वेगाने पार करतो. तर M आणि N यांच्या दरम्यानचे अंतर किती आहे ? @Mathematicse
🌐 प्रश्न क्रमांक :- 11,234
स्पष्टीकरण :- @Mathematicse
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
M व N मधील एकूण अंतर 280 किमी
पूर्ण अंतर 20 तासात केला
3/7 भाग त्याने 12km प्रति तास वेगाने केला
280/7=40
40×3=120 km
120/12=10 तास
280-120=160 उरलेले अंतर त्याने 16 किमी वेगाने गेला
160/16=10 तास
10+10=20 तास
120+160=280 किमी M व N मधील एकूण अंतर ✅

👍6👎2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🙏🙏॥ सस्नेह नमस्कार,॥🙏
💥💥✨✨🌟🌟💥💥
मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना ...
🕯️ दिपावली🕯️
च्या हार्दिक शुभेच्छा…!
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं..!
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या अष्टलक्ष्मी तुमच्यावर सदैव प्रसन्न राहोत ..!
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..!🙏
आपलाच :- @Mathematicse
🕯️!! शुभ दिपावली !!🕯️
🏮🏮💥💥💫💫🏮🏮

👍3❤1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🛑 प्रश्न क्रमांक : 11,235
रवी व किशोर यांनी एका बँकेकडून समान दराने समान कर्ज घेतले. रवीने 3 वर्षानंतर एकूण 110000 रु. परत केले व किशोर ने 7 वर्षानंतर 150000 रु. बँकेला परत केले, तर रवी व किशोर यांनी घेतलेले प्रत्येकी कर्ज किती ? @Mathematicse

12%
55000 रू.
28%
60000 रू.
18%
70000 रु.
41%
80000 रु.
👍11❤1🙏1
📙 गणित बुध्दिमत्ता Official 📘
🛑 प्रश्न क्रमांक : 11,235
रवी व किशोर यांनी एका बँकेकडून समान दराने समान कर्ज घेतले. रवीने 3 वर्षानंतर एकूण 110000 रु. परत केले व किशोर ने 7 वर्षानंतर 150000 रु. बँकेला परत केले, तर रवी व किशोर यांनी घेतलेले प्रत्येकी कर्ज किती ? @Mathematicse
रवी व किशोर यांनी एका बँकेकडून समान दराने समान कर्ज घेतले. रवीने 3 वर्षानंतर एकूण 110000 रु. परत केले व किशोर ने 7 वर्षानंतर 150000 रु. बँकेला परत केले, तर रवी व किशोर यांनी घेतलेले प्रत्येकी कर्ज किती ? @Mathematicse
🌐 प्रश्न क्रमांक :- 11,235
स्पष्टीकरण :- @Mathematicse
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
110000 - 150000 = 40000
7 - 3 = 4
40000
--------------- = 30000
4 × 3
110000 - 30000 = 80000 ✅✅
स्पष्टीकरण :- @Mathematicse
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
110000 - 150000 = 40000
7 - 3 = 4
40000
--------------- = 30000
4 × 3
110000 - 30000 = 80000 ✅✅
❤8👍4