Forwarded from ➕➖ गणित मंच ✖️➗
जिवन_करिअर_अकॅडमी_चांदवड,_9657574945_export.pdf
15.9 MB
वनरक्षक सराव पेपर - 2023
👍14👎1🔥1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM

📙 गणित बुध्दिमत्ता Official 📘
🛑 प्रश्न क्रमांक :- 11,227 ( वनविभाग / दारूबंदी भरती / तलाठी भरती )
🌐 प्रश्न क्रमांक :- 11,227
स्पष्टीकरण :- @Mathematicse
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
मुख्य रेषा = AZ, KX, MY, CW, XY
= बॉक्स x 8 + मुख्य रेषांची दुप्पट
= 6 × 8 + 5(2)
= 48 + 10
= 58
एकुण त्रिकोण = 58 + ADC + AMB + CKF
= 61 त्रिकोण ✅✅
स्पष्टीकरण :- @Mathematicse
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
मुख्य रेषा = AZ, KX, MY, CW, XY
= बॉक्स x 8 + मुख्य रेषांची दुप्पट
= 6 × 8 + 5(2)
= 48 + 10
= 58
एकुण त्रिकोण = 58 + ADC + AMB + CKF
= 61 त्रिकोण ✅✅
👍24❤6🔥3
🛑 प्रश्न क्रमांक : 11,228
( पोलीस भरती / दारूबंदी भरती ) एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15 वर्षे आहे. नवीन 10 विद्यार्थ्यांनी त्या वर्गात प्रवेश घेतल्यामुळे सरासरी 0.2 वर्षांनी वाढली. तर नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचे सरासरी वय काढा.

Anonymous Quiz
12%
14 वर्षे
34%
15 वर्षे
42%
16 वर्षे
11%
17 वर्षे
👍5🔥1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
📙 गणित बुध्दिमत्ता Official 📘
🛑 प्रश्न क्रमांक : 11,228
( पोलीस भरती / दारूबंदी भरती ) एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15 वर्षे आहे. नवीन 10 विद्यार्थ्यांनी त्या वर्गात प्रवेश घेतल्यामुळे सरासरी 0.2 वर्षांनी वाढली. तर नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचे सरासरी वय काढा.
( पोलीस भरती / दारूबंदी भरती ) एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15 वर्षे आहे. नवीन 10 विद्यार्थ्यांनी त्या वर्गात प्रवेश घेतल्यामुळे सरासरी 0.2 वर्षांनी वाढली. तर नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचे सरासरी वय काढा.
🌐 प्रश्न क्रमांक :- 11,228
स्पष्टीकरण :- @Mathematicse
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
40 × 15 = 600
50 × 15.2 =760
760 - 600 = 160
160
----------------- = 10 वर्षे ✅✅✅
10
स्पष्टीकरण :- @Mathematicse
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
40 × 15 = 600
50 × 15.2 =760
760 - 600 = 160
160
----------------- = 10 वर्षे ✅✅✅
10
👍2❤1👎1👏1
🛑 प्रश्न क्रमांक : 11,229
एक वस्तू 500 रुपयाला खरेदी करून 600 रुपयांना विकली, तर शेकडा नफा किती ? 🚨 सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणिताची तयारी करणारे एकमेव चॅनल 𝙎𝙝𝙤𝙩 𝙏𝙧𝙞𝙘𝙠𝙨 ,स्वरूपात प्रश्नांची उत्तरे 👉 @Mathematicse 👈

30%
20 % तोटा
20%
40 % नफा
12%
80 % नफा
37%
20 % नफा
👍4❤2👎1🙏1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🛑 प्रश्न क्रमांक : 11,230
एक वस्तू 200 रुपयांना खरेदी केली व 150 रुपयाला विकली, तर शेकडा तोटा काढा ?
एक वस्तू 200 रुपयांना खरेदी केली व 150 रुपयाला विकली, तर शेकडा तोटा काढा ?
Anonymous Quiz
65%
25 % तोटा
18%
40 % नफा
16%
20 % तोटा
2%
80 % नफा
👍5
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🛑 प्रश्न क्रमांक : 11,232
एक व्यक्तीकडे काही कोंबड्या व काही गायी आहेत त्यांच्या पायांची एकूण संखा 140 आहेत, तसेच त्याच्या डोक्याची संख्या 48 आहे. तर कोंबड्यां किती असतील ?

19%
22
54%
26
22%
24
5%
23
👍10❤2👏1