📙 गणित बुध्दिमत्ता Official 📘
2.66K subscribers
1.82K photos
15 videos
81 files
114 links
⚫ संपूर्ण गणित व बुध्दिमत्ता तयारी मराठी मध्ये ⚫
🚨अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे🚨

🚨 माझ्या सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना गणित व बुद्धिमत्ता या विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे ह्याच हेतू आमचा. https://t.me/Mathematicse
Download Telegram
🛑    प्रश्न क्रमांक   :-  11,223
        ( वनविभाग / दारूबंदी भरती )

एक काम अनुक्रमे 'अ' 12 दिवसांत, 'ब' 15 दिवसांत आणि 'क' 24 दिवसांत स्वतंत्र्यपणे संपवितात. 'अ' ने ते' काम 3 दिवस केले व तो सोडून गेल्यावर 'ब' ने त्यानंतर 5 दिवस काम केले व तो सोडून गेला. त्यानंतर एकट्या 'क' ला उरलेले काम पूर्ण करावे लागले; तर 'क' ने ते काम किती दिवसांत पूर्ण केले ?
👍5
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🛑    प्रश्न क्रमांक   :-   11,224
( वनविभाग / दारूबंदी भरती )
एक रेल्वे 20 सेकंदामध्ये एक स्तंभ आणि 100 मीटर प्लॅटफॉर्म 30 सेकंदांमध्ये पार करते. ट्रेनची लांबी काढा❓
Anonymous Quiz
10%
100 मीटर
36%
300 मीटर
48%
200 मीटर
6%
400 मीटर
👍11👏2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
❤1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🛑    प्रश्न क्रमांक   :-   11,225
( वनविभाग / तलाठी / दारूबंदी भरती )

👉 संख्यांच्या खालील मालिकेमध्ये असे किती '5' आहेत, ज्यांच्या लगेचच नंतर '6' आहे पण लगेचच आधी '7' नाही ?

(डावी बाजू) 6 8 5 2 6 7 7 5 6 7 5 7 4 6 9 7 0 6 7 1 5 8 7 4 2 6 5 5 4 5 6 8 9 (उजवी बाजू)

( सूचना - प्रत्येक संख्या ही एक-अंकी संख्या आहे.)
👍8
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍4
📙 गणित बुध्दिमत्ता Official 📘
.
🌐    प्रश्न क्रमांक   :-   11,225

     स्पष्टीकरण :-  
@Mathematicse
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

6 8 5 2 6 7 7 5 6 7 5 7 4 6 9 7 0 6 7 1 5 8 7 4 2 6 5 5 4 5 6 8 9

अशी रचना दिलेली आहे.

दिलेल्या अटीवरुन 456 अशी एकच संख्या मिळेल.
🙏8👍2❤1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍2
🛑    प्रश्न क्रमांक   :-   11,226
        ( वनविभाग / दारूबंदी भरती / तलाठी भरती )
7.15 + 8.5 + 0.65 - ( 2.5 - 4.5 - 2 + 1.5 ) =❓
Anonymous Quiz
31%
18.80
35%
18.55
26%
18.45
7%
19.05
👍18🙏4👏1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
📙 गणित बुध्दिमत्ता Official 📘
🛑    प्रश्न क्रमांक   :-   11,226
        ( वनविभाग / दारूबंदी भरती / तलाठी भरती )
7.15 + 8.5 + 0.65 - ( 2.5 - 4.5 - 2 + 1.5 ) =❓
🌐    प्रश्न क्रमांक   :-   11,226

     स्पष्टीकरण :-  
@Mathematicse
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👍10👎1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
जिवन_करिअर_अकॅडमी_चांदवड,_9657574945_export.pdf
15.9 MB
वनरक्षक सराव पेपर - 2023
👍14👎1🔥1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🛑    प्रश्न क्रमांक   :-   11,227
        ( वनविभाग / दारूबंदी भरती / तलाठी भरती )
👍17❤1