This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🛑 प्रश्न क्रमांक :- 11,220
( वनविभाग / दारूबंदी भरती )
60 विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये 40% विद्यार्थी तक्रिकिमधे उत्तीर्ण झाले 5% विद्यार्थी बुद्धिमत्ता चाचणी व तक्रिकिमध्ये नापास झाले आणि 20% विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले. फक्त बुद्धिमत्ता चाचणी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती❓@Mathematicse

👍4
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
📙 गणित बुध्दिमत्ता Official 📘
🛑 प्रश्न क्रमांक :- 11,220 ( वनविभाग / दारूबंदी भरती ) 60 विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये 40% विद्यार्थी तक्रिकिमधे उत्तीर्ण झाले 5% विद्यार्थी बुद्धिमत्ता चाचणी व तक्रिकिमध्ये नापास झाले आणि 20% विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले. फक्त बुद्धिमत्ता…
🌐 प्रश्न क्रमांक :- 11,220
स्पष्टीकरण :- @Mathematicse
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
60 × 5
--------------- = 3
100
60 - 3 = 57
60 × 40
--------------- = 24
100
57 - 24 = 33 ✅✅
स्पष्टीकरण :- @Mathematicse
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
60 × 5
--------------- = 3
100
60 - 3 = 57
60 × 40
--------------- = 24
100
57 - 24 = 33 ✅✅
👍16
🛑 प्रश्न क्रमांक :- 11,221
( वनविभाग / दारूबंदी भरती )
( प्रश्न सोपा वाटत असेल पण तसं काही नाही.) BODMAS 48 ÷ 4 चे 2 @Mathematicse

Anonymous Quiz
43%
24
39%
6
10%
3
8%
8
👍13👎5🙏5🔥1👏1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🛑 प्रश्न क्रमांक :- 11,222
( वनविभाग / दारूबंदी भरती )
अ पेक्षा ब 20 वर्षांनी लहान आहे. दोघांच्या वयाची बेरीज 30 वर्षे असल्यास, 'अ' चे वय किती ? @Mathematicse

17%
5
60%
25
20%
30
3%
32
👍11🔥2👏1

🌐 प्रश्न क्रमांक :- 11,222
स्पष्टीकरण :- @Mathematicse
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
20 + 30 = 50
50 ÷ 2 = 25 ✅
___
स्पष्टीकरण :- @Mathematicse
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
20 + 30 = 50
50 ÷ 2 = 25 ✅
___
👍12❤3
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🛑 प्रश्न क्रमांक :- 11,223
( वनविभाग / दारूबंदी भरती )
एक काम अनुक्रमे 'अ' 12 दिवसांत, 'ब' 15 दिवसांत आणि 'क' 24 दिवसांत स्वतंत्र्यपणे संपवितात. 'अ' ने ते' काम 3 दिवस केले व तो सोडून गेल्यावर 'ब' ने त्यानंतर 5 दिवस काम केले व तो सोडून गेला. त्यानंतर एकट्या 'क' ला उरलेले काम पूर्ण करावे लागले; तर 'क' ने ते काम किती दिवसांत पूर्ण केले ?

👍5