This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🛑 प्रश्न क्रमांक :- 11,218
( वनविभाग / दारूबंदी भरती )
G1, G2, G3, G4, G5, G6 आणि G7 सात मुली एका इमारतीच्या सात वेगवेगळ्या मजल्यावर त्याच क्रमाने असणे गरजेचे नाही ) राहतात. सर्वात खालील मजल्याला क्रमांक 1 देण्यात आला आहे. त्यावरील मजल्याला 2. आणि त्याप्रमाणे क्रमांक दिले आहेत. कोणत्याही दोन मुली एकाच मजल्यावर राहात नाहीत. G1 आणि G2 यांच्या दरम्यान दोन मुली राहतात. G2 च्या वर G1 राहतो. G1 च्या लगतच वर G6 राहतो. G4 च्या खाली G7 राहतो. G3 आणि G5 हे अनुक्रमे तिसऱ्या आणि सहाव्या मजल्यावर राहतात.
🔺खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
I. सातव्या मजल्यावर G4 राहतो.
II. पहिल्या मजल्यावर G7 राहतो..

👍13❤1
📙 गणित बुध्दिमत्ता Official 📘
🛑 प्रश्न क्रमांक :- 11,218 ( वनविभाग / दारूबंदी भरती ) G1, G2, G3, G4, G5, G6 आणि G7 सात मुली एका इमारतीच्या सात वेगवेगळ्या मजल्यावर त्याच क्रमाने असणे गरजेचे नाही ) राहतात. सर्वात खालील मजल्याला क्रमांक 1 देण्यात आला आहे. त्यावरील मजल्याला…
पोलीस भरती, वन विभाग, दारू बंदी.
Anonymous Quiz
24%
I आणि II दोन्ही
39%
I किंवा II यापैकी कोणतेही नाही
25%
केवळ II
12%
केवळ I
👍9👏2🙏1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
📙 गणित बुध्दिमत्ता Official 📘
🌐 प्रश्न क्रमांक :- 11,218 स्पष्टीकरण :- @Mathematicse
🌐 प्रश्न क्रमांक :- 11,218
स्पष्टीकरण :- @Mathematicse
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
योग्य उत्तर : 3
याप्रकारची रचना काढता येईल.
मजला 7 - G4
मजला 6 - G5
मजला 5 - G6
मजला 4 - G1
मजला 3 - G3
मजला 2 - G2
मजला 1 - G7
स्पष्टीकरण :- @Mathematicse
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
योग्य उत्तर : 3
याप्रकारची रचना काढता येईल.
मजला 7 - G4
मजला 6 - G5
मजला 5 - G6
मजला 4 - G1
मजला 3 - G3
मजला 2 - G2
मजला 1 - G7
👍8❤1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🛑 प्रश्न क्रमांक :- 11,220
( वनविभाग / दारूबंदी भरती )
60 विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये 40% विद्यार्थी तक्रिकिमधे उत्तीर्ण झाले 5% विद्यार्थी बुद्धिमत्ता चाचणी व तक्रिकिमध्ये नापास झाले आणि 20% विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले. फक्त बुद्धिमत्ता चाचणी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती❓@Mathematicse

👍4
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
📙 गणित बुध्दिमत्ता Official 📘
🛑 प्रश्न क्रमांक :- 11,220 ( वनविभाग / दारूबंदी भरती ) 60 विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये 40% विद्यार्थी तक्रिकिमधे उत्तीर्ण झाले 5% विद्यार्थी बुद्धिमत्ता चाचणी व तक्रिकिमध्ये नापास झाले आणि 20% विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले. फक्त बुद्धिमत्ता…
🌐 प्रश्न क्रमांक :- 11,220
स्पष्टीकरण :- @Mathematicse
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
60 × 5
--------------- = 3
100
60 - 3 = 57
60 × 40
--------------- = 24
100
57 - 24 = 33 ✅✅
स्पष्टीकरण :- @Mathematicse
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
60 × 5
--------------- = 3
100
60 - 3 = 57
60 × 40
--------------- = 24
100
57 - 24 = 33 ✅✅
👍16
🛑 प्रश्न क्रमांक :- 11,221
( वनविभाग / दारूबंदी भरती )
( प्रश्न सोपा वाटत असेल पण तसं काही नाही.) BODMAS 48 ÷ 4 चे 2 @Mathematicse
( वनविभाग / दारूबंदी भरती )
( प्रश्न सोपा वाटत असेल पण तसं काही नाही.) BODMAS 48 ÷ 4 चे 2 @Mathematicse
Anonymous Quiz
43%
24
39%
6
10%
3
8%
8
👍13👎5🙏5🔥1👏1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM