📘 मराठी व्याकरण 📘
18.2K subscribers
5.25K photos
28 videos
334 files
916 links
महाराष्ट्रातीक नंबर 1 चॅनेल मराठी व्याकरण आजच जॉईन करा

◼️महाराष्ट्र मधील सर्व सरकारी नोकरी बद्दल जाहिरात व अभ्यासक्रम, पुस्तकं यादी, नोट्स आपण आपल्या चॅनेल वरती पाठवतो तरी सर्वांनी आपला चॅनेल join करा
Download Telegram
▪️ पोलीस होयच आहे तर फक्त एकमेव पर्याय

बालाजी शेजूळ सर वनलाईनर पुस्तक
संपूर्ण महाराष्ट्र मध्ये उपलब्ध
..

चर्चा तर होणारच

@Nad_Khakicha_MP
▪️ SB ACADEMY प्लॅटफॉर्म

https://wa.me/918888176091
या लिंक मध्ये आपल्या नाव नोंदणी करा
व हा 8888176091 नंबर SAVE करा आपल्याला रोजच्या रोज अपडेट्स स्टेटस नुसार मिळतील..

▪️ इंस्टाग्राम -
https://www.instagram.com/sb_academy_1

▪️फेसबुक -
https://www.facebook.com/scholarAcademySatara
आरोग्य सेवक टेस्ट सिरीज 2023

40% व 50 %

⭐️ 10 TEST ( ONLINE )
5 TEST ( PDF )

TOTAL - 15 TEST

वेळ - 1 तास

रुपये 100 रुपये

♂️ सर्व टेस्ट ऑनलाईन मिळतील
♂️ एक टेस्ट कितीपण वेळा सोडवता येईल.
♂️ टेस्ट सबमिट केल्यानंतर सोडवलेली टेस्ट PDF मध्ये डाउनलोड करता येईल


https://wa.me/917058302091

https://wa.me/917058302091

▪️ जिल्हापरिषद परीक्षा UPDATE

▪️10 जून ते 22 जून जिल्हा परिषद राहिलेल्या परीक्षा होणार.

▪️जून च्या पहिल्या आठवड्यात हॉलतिकीट येणार असं समजत आहे.

▪️ग्रामसेवक व आरोग्य सेवक / सेविका परीक्षा होतील.

▪️Source:- ग्रामविकास विभाग.
5356) 1991 नंतर पुढीलपैकी कोणत्या वर्षी परकीय चलन साठयात घट झाली ?
Anonymous Quiz
14%
1) 1993 – 94
41%
2) 2000 – 01
38%
3) 2007 – 08
6%
4) 2008 – 09
5358) खालीलपैकी कोणती सरकारी लेखापरीक्षणाची उद्दिष्टये आहेत ?
अ) तज्ञ अधिका-याने खर्चासाठी निधीची तरतूद केली आहे ते पाहणे. ब) खर्च हा मंजूर केला आहे ते पाहणे.क) खर्चाचे देय योग्य व्यक्तीला केले आहे हे पाहणे. ड) खर्चाचे वर्गीकरण केले आहे का ते पाहणे.
Anonymous Quiz
6%
1) अ व ब
32%
2) ब व क
38%
3) अ, ब व क
24%
4) वरील सर्व
5359)बिनचूक विधान/ने ओळखा : (ऑगस्ट योजना)
(अ) 1942 मध्ये सादर करण्यात आली.
(ब)महात्मा गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली योजना स्वीकारली. (क) मुस्लीम लीगने योजना योजना स्वीकारली नाही.
Anonymous Quiz
9%
1)फक्त फक्त ब
37%
2)फक्त अ क
36%
3)कोणतेही नाही
18%
4)अ व ब
5360) वि रा शिंदे यांच्या ' राष्ट्रीय मराठा संघा' मध्ये न कोणाचा समावेश होता ?
(अ)त्र्यम्बक हरी आवटे (ब)काशिनाथ जाधव (क)नारायणराव गुंजाळ
Anonymous Quiz
11%
1)फक्त अ
42%
2)फक्त अ क
34%
3)फक्त ब क
13%
4)अ ब क
5361)आत्माराम तर्खडकर याना तीन मुली होत्या , दुर्गा , अन्नपूर्णा आणि तिसरी म्हणजेच...................
Anonymous Quiz
18%
1)रूपवती
42%
2)गोदावरी
24%
3)माणिक
17%
4)काशिताई