Forwarded from मराठी व्याकरण
228)"अरण्य "हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे.
Anonymous Poll
57%
1)तत्सम
22%
2)तद्भव
16%
3)देशी
6%
4)परभाषीय
❤8👍3🙏3
Forwarded from मराठी व्याकरण
229)"चिल्लीपिल्ली" हा शब्द कोणत्या भाषेतील आहे.
Anonymous Poll
45%
1)तामिळी
30%
2)कानडी
21%
3)तेलगू
5%
4)गुजराती
❤20👌2
Forwarded from मराठी व्याकरण
230)खाली दिलेल्या शब्दपैकी तत्सम शब्द ओळखा.(PSI -2010)
Anonymous Poll
28%
1)प्रीती
31%
2)रांगोळी
28%
3)प्रीत
13%
4)रीत
❤11👌2😁1🤔1
Forwarded from मराठी व्याकरण
231)पुढील समूहातील न जुळणारा शब्द ओळखा.(DST I-2011)
Anonymous Poll
8%
1)पाव
12%
2)साबण
14%
3)हापूस
66%
4)ऑफिस
❤12👏1
Forwarded from मराठी व्याकरण
232)"इत्थंभूत" या शब्दाच्या उलट अर्थाचा शब्द निवडा.(STI-2011)
Anonymous Poll
9%
1)सारखा
14%
2)समान
46%
3)निराळा
31%
4)त्रोटक
❤8👌5🙏1
Forwarded from मराठी व्याकरण
233)"चाक" हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे.(PSI -2010)
Anonymous Poll
19%
1)फारसी
45%
2)तत्भव
24%
3)तत्सम
13%
4)संस्कृत
❤15👍4👏3
Forwarded from मराठी व्याकरण
234)खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून आला आहे?(PSI-2010)
Anonymous Poll
31%
1)तिकीट
17%
2)अहंकार
18%
3)खेडूत
33%
4)साबण
❤18🙏1