मराठी व्याकरण
208K subscribers
8.77K photos
36 videos
337 files
618 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
शब्दबोध: 'ख'
6
🔹वर्णमाला: थोडक्यात महत्त्वाचे ‼️

▪️भाषेतील वाक्ये ,वाक्यातील शब्द व
त्याच्या परस्परांशी असलेला संबंध
ज्या शास्त्रात केला जातो त्यास व्याकरण म्हणतात.

▪️वर्ण विचार :

ज्या शब्दाचे पृथक्करण होत नाही त्यास वर्ण म्हणतात.

▪️ स्वर : ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे पुर्ण होतो त्यास स्वर म्हणतात .

ऱ्हस्व स्वर : अ,इ,उ,ऋ,लृ .

दिर्घ स्वर : आ,ई ,ऊ,ए,ऐ,ओ,औ.

▪️स्वरादी : ज्या वर्णाचा उच्चार अगोदर स्वराच्या साह्याने होतो त्यास स्वरादी म्हणतात . उदा- अं,आ:

▪️सहजतीय स्वर :एकाच उच्चार स्थानातून निघणारे . उदा- अ,आ /इ ,ई /उ ,ऊ .

▪️विजातीय स्वर : भिन्न उच्चार स्थानातून निघणारे स्वर. उदा- अ ,इ /आ ,ई /अ ,उ .

▪️सयुक्त स्वर :दोन स्वर मिळून बनलेले स्वर म्हणजे सयुक्त स्वर होय . उदा- अ +इ =ऐ , अ +उ =ओ ,अ +ओ =औ .

▪️ व्यंजन :ज्या वर्णाचा उच्चार स्वराचे साह्य घेऊन होतो त्यास व्यंजन म्हणतात .

▪️महाप्राण व्यंजन : ह,चे प्राबल्य असते.

▪️अल्प प्राण व्यंजन :ह,चे प्राबल्य नसते.

▪️स्पर्श व्यंजन :क ,च ,ट ,त ,प

▪️अंतस्थ व्यंजन :य,र,ल ,व.

उष्ण व्यंजन :श ,ष ,स

▪️नासिक्य : ड;,त्र ,ण ,न ,म .

📚 वर्णाची उच्चार स्थाने :

कंठ्य :क,अ,आ.

तालव्य :च,इ,ई,

मूर्धन्य :ट ,र,स.

दंत्य : त,ल,स

ओष्ठ्य :प,उ,ऊ .

अनुनासिक : ड;,त्र ,ण ,न ,म,

कंठ तालव्य :ए ,ऐ.

कंठ ओष्ठ :ओ,औ.

दंन्तोष्ठ : व .
-------------------------------------------------
अधिक माहितीसाठी जॉईन करा @Marathi
66👍4
🔥🔥🔥

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2026 चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत.

लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login

परीक्षा दिनांक - 31 मे 2026
16😁4
33)खालीलपैकी 'फारसी' शब्द असलेला पर्याय ओळखा .
Anonymous Poll
10%
1)ओठ , खाना
18%
2)पेपर ,फणस
54%
3)अत्तर , पोशाख
18%
4)बिजागरे , पगार
9👌3
♦️प्रश्न 28 ♦️

उत्तर 3

स्पष्टीकरण

फारसी +फारसी

🔹अक्कलहुशारी

🔹डावपेच

🔹जुलूमजबरी
15
♦️प्रश्न 29 ♦️

उत्तर 4

पूर्णाभ्यस्त शब्द

🔺स्पष्टीकरण🔺

🔹मागोमाग

🔹हळूहळू

🔹पुढेपुढे

🔹हालहाल

🔹घेइघेई
6
♦️प्रश्न 30♦️

उत्तर 1

🔺स्पष्टीकरण 🔺

🔹कानडी शब्द 🔹

🔹अण्णा

🔹 अक्का

🔹ताई

🔹अडकित्ता

🔹भाकरी

🔹तूप

🔹कुंची

🔹कांबळे

🔹खलबत्ता

🔹विळी

🔹गुढी

🔹किल्ली

🔹गुंडी
9
35) ' दलाल , सार ' हे अनुक्रमे कोणत्या भाषेतील शब्द आहेत ?
Anonymous Poll
47%
1)गुजराती , तामिळी
31%
2)गुजराती , तेलुगु
14%
3)तामिळी , कानडी
7%
4)तामिळी , गुजराती
10
36)मराठी प्रत्यय लागून तयार झालेली धातूसाधिते ओळखा
Anonymous Poll
61%
1)चढाई , रंगारी
15%
2)देय , पेय
16%
3)दाता , नेता
9%
4)नंदन , पालन
4
प्रश्न 31

🔷उत्तर - 4 🔷

🔶स्पष्टीकरण

🔺तेलुगु शब्द

🔸ताळा

🔸अनारसा

🔸किडुकमिडुक

🔸गदारोळ
13
🔷प्रश्न 32 🔷

उत्तर - 2

तलाठी कार्यालय - सजा

🔶अधिक माहिती

🔸एकलकोंडा - लोकांत मिळून मिसळून न राहणारा

🔸गिरीजन - डोंगरात राहणारे लोक

🔸खग - आकाशात गमन करणारा

🔸कोडगा - बेशरम
13
39)विभक्ती आणि सम्बधित कारकार्थ यांबाबत चुकीची जोडी शोधा .
Anonymous Poll
59%
1)सप्तमी - अपादान
19%
2)चतुर्थी -संप्रदान
12%
3)तृतीया - करण
9%
4)व्दितीया - कर्म
10🙏3
🔸प्रश्न 35

उत्तर - 1
4👍1
प्रश्न 36

उत्तर - 1
2
🔸प्रश्न 37

उत्तर 1
5
🔸प्रश्न 38

उत्तर 1
6
🔸प्रश्न 39

उत्तर - 1
12👍2