मराठी व्याकरण
208K subscribers
8.77K photos
36 videos
337 files
618 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
23) अंबुला म्हणजेच नवरा तर 'मही' म्हणजे काय ?
Anonymous Poll
13%
1)मीन
38%
2)धरा
34%
3)सुमन
15%
4)कीर्ती
12👏1👌1
पाणी - समानार्थी शब्द

🔹जल

🔹अंबू

🔹पय

🔹नीर

🔹तोय

🔹उदक

🔹जीवन

🔹सलील

🔹वारी

🔹अंभ
26
प्रश्न 21
उत्तर 2
पाणी -सलील , वारी
🔹प्रश्न 22🔹

उत्तर - 4

🔺शोणित🔺

रुधिर

असू

असूत

असूद

रक्त
16🔥3
24)'बायको' या शब्दास अचूक समानार्थी शब्द पर्याय ओळखा .
Anonymous Poll
4%
1)कवेश , उरवी , मेदिनी
38%
2)वारी , उलिंग , पत्नी
13%
3)जया , कांत , कलत्र
44%
4)कांता , दारा, जाया
16🙏3
25)'सायक' म्हणजेच .............
Anonymous Poll
15%
1) शर
35%
2) मंडूक
38%
3)जनक
13%
4)उपवन
6🤔2🙏1
26) ' अवनी' शब्दास समानार्थी नसलेला शब्दांचा पर्याय ओळखा .
Anonymous Poll
17%
1)कुंभिनि , मेदिनी
45%
2)वसुधा , धरती
26%
3)रमा , इंदिरा
12%
4) क्षिती , भू
4🙏2👏1
🔶प्रश्न 24 🔶

उत्तर - 4

♦️स्पष्टीकरण♦️

🔹बायको -

- अर्धांगी , जाया , सहधर्मचारिणी , अलावत
अस्तुरी , अस्तरी , कलत्र
अंबुली , अंतुरी

- मेदिनी , क्षिती , क्षमा , वसुधा , उरवी , अवनी , धरती , धरणी , पृथ्वी
9👍3
🔶प्रश्न 25 🔶

🔹उत्तर - 1

- सायक ,बाण , तीर , इषु , शर
-मंडूक , भेक , बेडूक ,
3
🔶प्रश्न 26🔶

उत्तर - 3

स्पष्टीकरण
रमा -
श्री , कमला , पद्मा , पद्मजा , लक्ष्मी
2👍1
🔶वर्णमाला:🔶

▪️वर्ण विचार :

ज्या शब्दाचे पृथक्करण होत नाही त्यास 'वर्ण' म्हणतात.

▪️ स्वर : 

ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे पुर्ण होतो त्यास स्वर म्हणतात .

ऱ्हस्व स्वर : 

अ,इ,उ,ऋ,लृ .

दिर्घ स्वर : 

आ,ई ,ऊ,ए,ऐ,ओ,औ.

▪️स्वरादी :

ज्या वर्णाचा उच्चार अगोदर स्वराच्या साह्याने होतो त्यास स्वरादी म्हणतात . उदा- अं,आ:

▪️सहजतीय स्वर :

एकाच उच्चार स्थानातून निघणारे . 

उदा- अ,आ /इ ,ई /उ ,ऊ .

▪️विजातीय स्वर :

भिन्न उच्चार स्थानातून निघणारे स्वर. उदा- अ ,इ /आ ,ई /अ ,उ .

▪️सयुक्त स्वर :

दोन स्वर मिळून बनलेले स्वर म्हणजे सयुक्त स्वर होय . उदा- अ +इ =ऐ , अ +उ =ओ ,अ +ओ =औ .

▪️ व्यंजन :ज्या वर्णाचा उच्चार स्वराचे साह्य घेऊन होतो त्यास व्यंजन म्हणतात .

▪️महाप्राण व्यंजन : ह,चे प्राबल्य असते.

▪️अल्प प्राण व्यंजन :ह,चे प्राबल्य नसते.

▪️स्पर्श व्यंजन :क ,च ,ट ,त ,प

▪️अंतस्थ व्यंजन :य,र,ल ,व.

उष्ण व्यंजन :श ,ष ,स

▪️नासिक्य : ड;,त्र ,ण ,न ,म .

📚 वर्णाची उच्चार स्थाने :

कंठ्य :क,अ,आ.

तालव्य :च,इ,ई,

मूर्धन्य :ट ,र,स.

दंत्य : त,ल,स

ओष्ठ्य :प,उ,ऊ .

अनुनासिक : ड;,त्र ,ण ,न ,म,

कंठ तालव्य :ए ,ऐ.

कंठ ओष्ठ :ओ,औ.

दान्तोष्ठ : व .
31👍1😁1
_______________________________

🔶🔶समानार्थी शब्द :🔶🔶



🔹झोपाळा - झुला, हिंदोळा, टाळाटाळ
 
♦️झरा - निर्झर, ओहळ, ओढा
 
🔹झगडा - कलह, भांडण, तंटा
 
🔺टका - पैसा, पैका, जमीन मोजण्याचे माप
 
🔹टणक - निबर, कठिण, धट्टाकट्टा
 
 
♦️टाळाटाळ - र्हयगय, दिरंगाई, टगळमंगळ
 
🔹ठाम - पक्का, कायम, दृढ
 
♦️ठिकाण - पत्ता, स्थान, खूण
 
🔹डोके - माथा, मस्तक, शिर
 
♦️डोळा - नेत्र, लोचन, अक्ष, चक्षू
 
🔹डौल - रुबाब, दिमाख, ऐट
 
🔹ढग - घन, जलद, मेघ, नीरद
 
♦️ढाळणे - गाळणे, आतणे, अभिषेक करणे
 
🔹ढेकूळ - ढेप, पेंड, भेली
 
♦️ढिलाई - चालढकल, दुर्लक्ष, दिरंगाई, हयगय
 
🔹ढोंगी - लबाड, भोंदू, दांभिक, फसवा
 
♦️ढोल - नगारा, डंका, पडघम
 
🔹तट - काठ, किनारा, बाजू, भांडण
 
♦️तत्व - सत्य, तात्पर्य, अंश
28🙏1
27) ' न हे नयन , पाकळ्या उमललेल्या सरोजातील ।
न हे वदन , चंद्रमा शरदीचा गमे केवळ ।।
हे उदाहरण कोणत्या अलंकाराचे आहे ?
Anonymous Poll
34%
1)रूपक
34%
2)अपन्हती
22%
3)व्यतिरेक
11%
4)यमक
11🤔3🔥1
28) डावपेच ' शब्दाचा योग्य प्रकार ओळखा .
Anonymous Poll
15%
1)अरबी+फारसी
36%
2)फारसी+मराठी
19%
3)फारसी+फारसी
30%
4)मराठी + फारसी
10🙏3
29) 'एकेक' कोणत्या प्रकारचा शब्द आहे ?
Anonymous Poll
18%
1)तत्सम शब्द
38%
2)अनुकरणवाचक
23%
3)अंशाभ्यास्त
20%
4)पूर्णाभ्यास्त
5🙏1👌1
30)'उसळ , झुरळ , उप्पीट 'कोणत्या भाषेतील शब्द आहेत ?
Anonymous Poll
48%
1)कानडी
24%
2)फारसी
8%
3)हिंदी
20%
4)देशी
2👌1
31)'गदारोळ' शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे ?
Anonymous Poll
32%
1)फारसी
33%
2)गुजराती
25%
3)कानडी
11%
4)तेलुगु
6👌4
क्रियाविशेषण अव्यय
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
राज्यसेवा मुख्य : अभ्यासाची रणनीती भाषा (वस्तुनिष्ठ)
7
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
मुख्य परीक्षा पेपर 1 : भाषा (पारंपरिक)
2