Forwarded from मराठी व्याकरण
13) मराठी प्रत्यय लागून तयार झालेला शब्दांचा अचूक पर्याय ओळखा .
Anonymous Poll
17%
1)स्वकीय , चोरी , श्रीमान
32%
2)मापी , सावकारी , शेतकी
28%
3) धनवान , वेडा , पोरकट
23%
4) कामगार , कुलीन , राजकीय
❤14👌3👍2
Forwarded from मराठी व्याकरण
14)स्वकीय , राजकीय ,परकीय हे शब्द कोणत्या भाषेतील प्रत्यय लागून तयार झाले आहेत ?
Anonymous Poll
38%
1)संस्कृत
26%
2) मराठी
28%
3) फारसी
8%
4)अरबी
❤13
Forwarded from मराठी व्याकरण
15) 'हिंदी 'शब्दांचा अचूक पर्याय ओळखा ?
Anonymous Poll
11%
1)अनरसा , डबा
29%
2)गदारोळ , और
47%
3) मिलाप , तपास
13%
4) सार ,शेठ
❤9👌4
Forwarded from मराठी व्याकरण
16) अव्ययीभाव समासाचे उदाहरण असलेला योग्य (अचूक) पर्याय ओळखा.
Anonymous Poll
32%
1)हरघडी , बिनधोक , गैरवाजवी
29%
2)तोंडपाठ , अनिष्ट , यथाकाल
32%
3)प्रतिदिन , चोरभय, गायरान
7%
4)घरधंदा , काळमांजर , अग्रेसर
❤6👌5🙏2🔥1
Forwarded from मराठी व्याकरण
17) नित्य, सदा , सर्वदा या शब्दाचा योग्य क्रियाविशेषण प्रकार ओळखा .
Anonymous Poll
21%
1)कालदर्शक
14%
2)आवृत्तीदर्शक
55%
3) सातत्यदर्शक
10%
4)पर्याय 3 व 4
❤22🔥1🤔1👌1
Forwarded from मराठी व्याकरण
18)' हसरी मुलगी' योग्य विशेषण प्रकार ओळखा.
Anonymous Poll
21%
1)नामसाधित
55%
2)धातूसाधित
13%
3)अव्यवसाधित
10%
4)सार्वनामिक
❤14👍4🤔1
Paper 1 Marathi & English.pdf
8.7 MB
आज झालेला ‘महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2025’
=======
Join https://t.me/eMPSCkatta
पेपर क्रमांक 1(मराठी व इंग्रजी)
=======
Join https://t.me/eMPSCkatta
❤8👍2😁2
Forwarded from मराठी व्याकरण
19) 'क्षिती' म्हणजेच ........
Anonymous Poll
29%
1)क्षोभ , राग
19%
2)जाया , दारा
40%
3)अवनी , मेदिनी
13%
4)अनुरक्ती , हुशार
❤15🤔6🙏1
Forwarded from मराठी व्याकरण
20)' रक्त' या शब्दास अचूक समानार्थी असणारा पर्याय ओळखा.
Anonymous Poll
14%
1] अमरीश , असू
17%
2]राय , अमेद
59%
3] असूद , रुधिर
9%
4]वसन, मधूप
❤18🤔4
Forwarded from मराठी व्याकरण
21)'पय ,तोय ' म्हणजेच ........
Anonymous Poll
7%
1)कवेश , धव
58%
2)सलील , वारी
28%
3)पथ , पत
7%
4)नृप , भूप
❤11👍4🙏2
Forwarded from मराठी व्याकरण
22)'शोणित' म्हणजेच ..........
Anonymous Poll
9%
1)असू , पटू
31%
2)कोपी , धारा
41%
3)लोकपाल , आवेश
19%
4)असूत , असूद
❤17😁2👌2👍1
Forwarded from मराठी व्याकरण
23) अंबुला म्हणजेच नवरा तर 'मही' म्हणजे काय ?
Anonymous Poll
13%
1)मीन
38%
2)धरा
34%
3)सुमन
15%
4)कीर्ती
❤12👏1👌1
Forwarded from मराठी व्याकरण
24)'बायको' या शब्दास अचूक समानार्थी शब्द पर्याय ओळखा .
Anonymous Poll
4%
1)कवेश , उरवी , मेदिनी
38%
2)वारी , उलिंग , पत्नी
13%
3)जया , कांत , कलत्र
44%
4)कांता , दारा, जाया
❤16🙏3
Forwarded from मराठी व्याकरण
❤6🤔2🙏1