MajhiTest.com
8.08K subscribers
3.94K photos
30 videos
380 files
3.03K links
Download Telegram
Join - @majhitest
★||शुभ सकाळ||★

तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा.

फॉलो करा - fb.com/MajhiTest

टेलिग्राम चॅनेल जॉईन करा- t.me/MajhiTest

फॉलो करा - instragram.com/majhitest

फॉलो करा - sharechat.com/MajhiTest
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
जगभरात कुपोषणाचे प्रमाण वाढले
★||शुभ सकाळ||★

तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा.

फॉलो करा - fb.com/MajhiTest

टेलिग्राम चॅनेल जॉईन करा- t.me/MajhiTest

फॉलो करा - instragram.com/majhitest

फॉलो करा - sharechat.com/MajhiTest
★★||★★ऑक्सफर्ड विद्यापीठ★★||★★

हे विद्यापीठ इंग्‍लंडमधील पहिले आणि जगप्रसिद्ध विद्यापीठ आहे. लंडनच्या वायव्येस ८३ किमी. वर ऑक्सफर्ड शहरात चार्वेल नदीकाठी वसले आहे. त्याची स्थापना केव्हा झाली, हे निश्चितपणे सांगता येत नाही.
◆ इतिहासकारांच्या मते इंग्‍लंड व फ्रान्स ह्यांत वितृष्ट आल्यानंतर इंग्रजी विद्यार्थ्यांना पॅरिस विद्यापीठात प्रवेशमनाई झाली. त्यामुळे इंग्‍लंडला स्वतंत्र विद्यापीठाची आवश्यकता भासू लागली.
◆ साहजिकच ह्यातून इंग्‍लंडमध्ये शिक्षणाबाबत पहिला संघटित प्रयत्न ११३३ साली झाला आणि ‘स्टडियम’ स्थापन होऊन त्याचे ‘स्टडियम जनरल’ ह्या संस्थेत रूपांतर झाले.
◆ त्याचे वर्णन तत्कालीन ऑक्सफर्डचे प्रतिनिधी ‘स्कूला सेकंडा इक्लेसिआ’ असे करीत. त्यातूनच पुढे तेराव्या शतकात ऑक्सफर्ड विद्यापीठाची स्थापना झाली असावी.
◆ मध्ययुगात रॉजर बेकन, जॉन स्कोट्स व जॉन विक्लिफ ह्यांनी विद्यापीठाची महती वाढविण्याचा प्रयत्न केला.
◆ युनिव्हर्सिटी (१२४९), मर्टन (१२६४) व बॅलिअल (सु. १२६३) ही पहिली महाविद्यालये होत.
◆ पहिल्या एलिझाबेथने १५७१ साली या विद्यापीठाची पुनर्रचना करून मान्यता दिली.

जॉईन करा - @MajhiTest
जादुटोना विरोधी कायदा
🔺🔺🔺🔺🔺🔺
🔸 संमत - २२ ऑगस्ट २०१३
🔺 जादूटोणा विरोधी कायद्यामध्ये एकुन १२ कलमांचा समावेश आहे.या कायद्यानुसार केवळ अनुसूचीमध्ये वर्णन केलेल्या कृती शिक्षापात्र गौष्टी आहेत.त्या खालील प्रमाणे .

१) भूत उतरवण्याच्या बहान्याने एखाद्या व्यक्तिला बांधपन ठेउन मारहान करने , त्याचा विविध प्रकारे छळ करने , चटके देणे , मुत्र , विष्ठा खायला लावने . अशा प्रकारची कृत्य करने कायदेशिर गुन्हा आहे . पकंतु त्यासाठी प्रार्थना , मंत्र म्हटले पुजा केली तर तो गुन्हा नव्हे.

२) एखाद्या व्यक्तीने चमत्काराचा प्रयोग करुन फसवने , ठकवने , आर्थिक प्राप्ती करने परंतू कायदा लागु होण्याच्या अगौदरच्या गुन्ह्यांवर कारवाई करता येनार नाही.

३) जिवाला धोका निर्माण होनार्या अथवा शरिराला जीवघेण्या जखमा होतात अशा अमानुष अघोरी प्रथांचा अवलंब करने.

४) गुप्तधन , जारन - मारन , करणी , भानामती , नरबळी या नावाने अमानुष कृत्य करणे

५) अतिंद्रीय शक्ती असल्याचे भासवुन इतरांच्या मनात भिती निर्माण करने व न एेकल्यास वाईट परिनामांची धमकी देणे.

६) एखादी व्यक्ती करनी करते , जादूटोना करते , भूत लावते , जनावरांचे दुध आटवते, अपशकुनी आहे , सैतान आहे असे जाहीर करने

७) जारन - मारन , चेटुक केल्याच्या नावाखाली मारहान करने , नग्नावस्थेत धिंड काढने , रोजच्या व्यवहारावर बंदी घालने.

८) भुत पिशाचांना आवाहन करुन घबराट निर्माण करने . मृत्यूची भिती घालने , भुताच्या कोपामुळे शारिरीक इजा झाली असे सांगने.

९) कुत्रा , साप , विंचू चावल्यायस व्यक्तिला वैद्यकिय उपचार घेण्यापासुन रोखुन किंवा प्रतिबंध करुन त्याएेवजी मंञ तंत्र , गंडेदोरे , यासारखे उपचार करने . पण याचा अर्थ वैद्यकिय उपचार घेताना मंत्र तंत्र उपचार केले तर गुन्हा नाही

१०) बोटाणे शस्त्रक्रिया करन्याचा दावा करने , गर्भवती महिलांच्या गर्भाचे लिंग बदलण्याचा दावा करने

११) स्वत:त विशेष शक्ती असल्याचे सांगुन अथवा मागील जन्मात पत्नी , प्रेयसी , प्रियकर होतो असे सांगुन लैंगिक संबंध ठेवने . तसेच मूल न होणार्या महिलेला अलौकिक शक्तीद्वारा मुल होण्याचे आश्वासन देउन तिच्याशी लैंगिक संबंध ठेवने.

१२) एखाद्या मतीमंद असनार्या व्यक्तिमध्ये अलौकिक शक्ती असल्याचे भासवून त्या व्यक्तीचा वापर धंदा किंवा व्यवसायासाठी करने.

🔺 या अनुसुचीतिल १२ गौष्टीप्रमाने कृती करने हा गुन्हा ठरनार आहे . या गौष्टींच्या व्यतिरीक्त इतर कोणत्याही गौष्टीचा यामध्ये समावेश असनार नाही. 🔺

🔸 कायद्यांतर्गत शिक्षेची तरतूद 🔸

🔺 जादूटोना विरोधी कायदा हा दखलपात्र आणि अजामिनपात्र आहे एखाद्या व्यक्तीने संबंदित कायद्यांतर्गत तक्रार केल्यास पोलिसांना गुन्हा नोंदवावाच लागनार आहे . या कायद्यामध्ये दोषींना कमित कमि सहा महिन्यांचा कारावास , पाच हजार रूपए दंड , सात वर्षाचा कारावास , ५००००₹ दंडाची शिक्षा ठरविण्यात आलेली आहे. तसेच एखादा गुन्हा घडल्यास त्याचा प्रचार , प्रसार करने तेवढ्याच कठोर शिक्षेस पात्र ठरनार आहे .
______________________________
आणखी माहितीसाठी आमचे चॅनेल @majhitest जॉईन करा.
★||शुभ सकाळ||★

तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा.

फॉलो करा - fb.com/MajhiTest

टेलिग्राम चॅनेल जॉईन करा- t.me/MajhiTest

फॉलो करा - instragram.com/majhitest

फॉलो करा - sharechat.com/MajhiTest
◆MajhiTestINFORMATIVE◆

◆लॉजीस्टीक्स सर्वोत्कृष्टता पारितोषिकाची घोषणा◆

ही माहिती तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा.

फॉलो करा - fb.com/MajhiTest

टेलिग्राम चॅनेल जॉईन करा- t.me/MajhiTest

फॉलो करा - instragram.com/majhitest

फॉलो करा - sharechat.com/MajhiTest
◆MajhiTestINFORMATIVE◆

◆हरित हायड्रोजन प्लांट◆

ही माहिती तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा.

फॉलो करा - fb.com/MajhiTest

टेलिग्राम चॅनेल जॉईन करा- t.me/MajhiTest

फॉलो करा - instragram.com/majhitest

फॉलो करा - sharechat.com/MajhiTest
◆MajhiTestDAILYGK◆

◆अधिदान (Subidies)◆

ही माहिती तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा.

फॉलो करा - fb.com/MajhiTest

टेलिग्राम चॅनेल जॉईन करा- t.me/MajhiTest

फॉलो करा - instragram.com/majhitest

फॉलो करा - sharechat.com/MajhiTest
◆MajhiTestDAILYGK◆

◆अंड (अंडाणू)◆

ही माहिती तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा.

फॉलो करा - fb.com/MajhiTest

टेलिग्राम चॅनेल जॉईन करा- t.me/MajhiTest

फॉलो करा - instragram.com/majhitest

फॉलो करा - sharechat.com/MajhiTest
★||शुभ सकाळ||★

तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा.

फॉलो करा - fb.com/MajhiTest

टेलिग्राम चॅनेल जॉईन करा- t.me/MajhiTest

फॉलो करा - instragram.com/majhitest

फॉलो करा - sharechat.com/MajhiTest
◆MajhiTestDAILYGK◆

◆तृतीयपंथीयांसाठी १ टक्के जागा राखीव – कर्नाटक◆

ही माहिती तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा.

फॉलो करा - fb.com/MajhiTest

टेलिग्राम चॅनेल जॉईन करा- t.me/MajhiTest

फॉलो करा - instragram.com/majhitest

फॉलो करा - sharechat.com/MajhiTest
◆MajhiTestDAILYGK◆

◆लिव्हरपूलला जागतिक वारसा स्थळांच्या यादीतून वगळले◆

ही माहिती तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा.

फॉलो करा - fb.com/MajhiTest

टेलिग्राम चॅनेल जॉईन करा- t.me/MajhiTest

फॉलो करा - instragram.com/majhitest

फॉलो करा - sharechat.com/MajhiTest
◆MajhiTestDAILYGK◆

◆2032 ऑलम्पिक ब्रिस्बेन येथे आयोजित◆

ही माहिती तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा.

फॉलो करा - fb.com/MajhiTest

टेलिग्राम चॅनेल जॉईन करा- t.me/MajhiTest

फॉलो करा - instragram.com/majhitest

फॉलो करा - sharechat.com/MajhiTest
◆MajhiTestDAILYGK◆

◆Indian Institute of Heritage◆

ही माहिती तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा.

फॉलो करा - fb.com/MajhiTest

टेलिग्राम चॅनेल जॉईन करा- t.me/MajhiTest

फॉलो करा - instragram.com/majhitest

फॉलो करा - sharechat.com/MajhiTest
◆MajhiTestDAILYGK◆

◆इंग्रजी भाषा◆

ही माहिती तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा.

फॉलो करा - fb.com/MajhiTest

टेलिग्राम चॅनेल जॉईन करा- t.me/MajhiTest

फॉलो करा - instragram.com/majhitest

फॉलो करा - sharechat.com/MajhiTest
◆MajhiTestDAILYGK◆

◆अहिल्याबाई होळकर◆

ही माहिती तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा.

फॉलो करा - fb.com/MajhiTest

टेलिग्राम चॅनेल जॉईन करा- t.me/MajhiTest

फॉलो करा - instragram.com/majhitest

फॉलो करा - sharechat.com/MajhiTest
Forwarded from MPSC Alerts
वनसेवा मुख्य 2019 सुधारित निकाल.

Cut off

जॉईन करा @MPSCAlerts
★||शुभ सकाळ||★

तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा.

फॉलो करा - fb.com/MajhiTest

टेलिग्राम चॅनेल जॉईन करा- t.me/MajhiTest

फॉलो करा - instragram.com/majhitest

फॉलो करा - sharechat.com/MajhiTest
◆MajhiTestINFORMATIVE◆

◆Akash Missile (Akash NG)◆

ही माहिती तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा.

फॉलो करा - fb.com/MajhiTest

टेलिग्राम चॅनेल जॉईन करा- t.me/MajhiTest

फॉलो करा - instragram.com/majhitest

फॉलो करा - sharechat.com/MajhiTest