Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🔹अविरत परिश्रमाची 5 वर्षे.....
----------------------------------------------------
▪️टेलिग्राम चॅनेल @eMPSCkatta ने पूर्ण केली मार्गदर्शनाचे यशश्वि 5 वर्ष.....

नमस्कार मित्रहो,
बरोबर 5 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी याच वेळी ( नेमकं आठवत नाही पण 6 ते 7 वाजता दरम्यान ) म्हणजे 6 मे 2016 रोजी मी या @eMPSCkatta टेलिग्राम चॅनेलची सुरवात केली होती. आज त्या गोष्टीला 6 वर्ष पूर्ण होत आहेत. खरोखर विश्वास बसत नाहीय की या गोष्टीला 5 वर्ष पूर्ण झाली आणि आपण 6 व्या वर्षासाठी तयार आहोत. मात्र मनोमन आनंद याच गोष्टीचा आहे की आम्ही आपल्या सर्वांच्या पसंतीस उतरलो व आपणही आमच्या विविध प्रयत्नांना भरभरून प्रतिसाद दिला व देत आहात याबाबत खरोखर आम्ही स्वतःस भाग्यशाली समजतो. भाग्यशाली समजतो की नशिबाने आणि निसर्गाने MPSC आणि स्पर्धापरिक्षांमधील डिजिटल पोकळी भरून काढण्यास आम्हास निवडले.
" Empowering MPSC Aspirants " या टॅगलाईनसह सूरु केलेल्या प्रवासाचा आज पाच वर्षांचा आढावा घेताना मनात केवळ चांगल्या आठवणीच आहेत, काही अपवाद वगळता हा प्रवास आनंद देणारा आणि वेळोवेळी हर्षोल्लासित करणारा असाच होता. चढ-उतार हा तर प्रत्येक गोष्टीचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे चुकातून शिकत व मिळणाऱ्या आनंदातून प्रेरणा व ऊर्जा घेत आमची ही वाटचाल यापुढेही अशीच आपल्या साथीने सुरू राहणार आहे. कदाचित आणखी जोमाणेच सुरू राहणार आहे.
या 5 वर्षात आपण फेसबुक/टेलिग्राम/युट्युब/इन्स्टाग्राम/ब्लॉग या माध्यमातून MPSC आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रांपर्यंत पोहोचू शकलो, आणि अजूनही दररोज आपल्या मदतीने नवीन मित्रांपर्यंत पोहोचत आहोतच. आशा करतो की आपण यापुढेही आम्हास असाच भरभरून प्रतिसाद देऊन आम्हास आणखी प्रभावी काम करण्यास प्रोत्साहीत कराल.
या 5 वर्षांमध्ये आपण फक्त टेलिग्राम चॅनेलवरच न थांबता आपल्यासाठी,
- दररोजच्या चालू घडामोडी
- मोफत चालू घडामोडीसाठी eCAD डिजिटल मॅगझीन
- प्रभावी eMPSCkatta युट्युब चॅनेल
- SpardhaGram - स्पर्धाग्राम प्लॅटफॉर्म
- www.majhitest.com या टेस्ट सिरीज प्लॅटफॉर्म
यासारख्या विद्यार्थी उपयोगी प्रोजेक्ट्स मधून आपल्याशी नव्याने भेटत राहिलो. आपणही आमच्या या प्रयत्नांना नेहमीच भरभरून प्रतिसाद देत आलात. त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद....!
आगामी काळातही आम्ही काही महत्त्वकांक्षी प्रकल्प आपल्यासाठी घेऊन येत आहोत. त्याची माहिती आम्ही वेळोवेळी देतच राहू. आशा करतो हे प्रकल्पही लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचतील.
एकूणच आपली ही साथ एकमेकांसोबत येणाऱ्या वर्षातही अशीच सोबत राहणार आहे यात शंका नाही....
धन्यवाद.....🙏
आपल्या मित्रांना जॉईन करत रहा आपले चॅनेल @eMPSCkatta
आपलाच - t.me/eMPSCkattaAdmin

Telegram
𝐞𝐌𝐏𝐒𝐂𝐤𝐚𝐭𝐭𝐚 𝐀𝐝𝐦𝐢𝐧
CEO and Founder at innovative "eMPSCkatta Digital Platform." 😃😊
◆MajhiTestINFORMATIVE◆
◆Global Report on Food Crises◆
ही माहिती तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा.
फॉलो करा - fb.com/MajhiTest
टेलिग्राम चॅनेल जॉईन करा- t.me/MajhiTest
फॉलो करा - instragram.com/majhitest

◆World Red Cross Day◆

◆MajhiTest◆
फॉलो करा - fb.com/MajhiTest
टेलिग्राम चॅनेल जॉईन करा- t.me/MajhiTest
फॉलो करा - instragram.com/majhitest
फॉलो करा - sharechat.com/MajhiTest
फॉलो करा - fb.com/MajhiTest
टेलिग्राम चॅनेल जॉईन करा- t.me/MajhiTest
फॉलो करा - instragram.com/majhitest
फॉलो करा - sharechat.com/MajhiTest
◆MajhiTestINFORMATIVE◆
◆Eco Sensitive Zone◆

◆World Migratory Bird Day◆

◆तेलंगणामध्ये Glyphosate वर बंदी◆

◆Conflict and Conservation◆

◆DOGE - 1◆

◆National Technology Day◆

◆International Nurses Day◆

Forwarded from MajhiTest.com
-----|| MajhiTest ||-----
माझी टेस्ट सोबत टेस्ट सोडवा केव्हाही आणि कोठेही....
|| Online Test Series ||
संयुक्त पूर्व परीक्षा + चालू घडामोडी टेस्ट सिरीज
कॉम्प्रेहेनसिव्ह 10 टेस्ट + विषयानुसार 7 टेस्ट + मार्च 2019 ते डिसेंबर 2020 चालू घडामोडीच्या 10 टेस्ट
एकूण 27 टेस्ट फक्त 270 मध्ये
एकूण प्रशांची संख्या 2700
मोबाईल युसर: आजच भेट द्या: www.m.majhitest.com
PC/Laptop युसर:
http://majhitest.com
किंवा खालील लिंक वरती क्लिक करून डाउनलोड करा माझी टेस्ट अँड्रॉइड ऍप्लिकेशन-
https://rb.gy/jobmf3
संपर्क: 9552251100
जॉईन करा @MajhiTest

केरळ : भूमी सुधारणांच्या अग्रणी के. आर. गौरी अम्मा कालवश..!
केरळच्या ‘आयर्न लेडी’ अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मंत्री के. आर. गौरी अम्मा यांचे मंगळवारी खासगी रुग्णालयात निधन झाले. त्या १०२ वर्षांच्या होत्या. साम्यवादी चळवळीत अग्रणी असलेल्या गौरी अम्मा या केरळ राज्याच्या पहिल्या मंत्रिमंडळातील एकमेव महिला मंत्री होत्या. केरळमधील क्रांतिकारी असे भूमी सुधारणा विधेयक मंजूर करण्याच्या मोहिमेत त्या अग्रस्थानी होत्या.
- अलापुझ्झा जिल्ह्यातील पट्टनक्कड गावात १४ जुलै १९१९ रोजी त्यांचा जन्म झाला.
- ईएमएस. नंबुद्रीपाद यांच्या नेतृत्वाखालील केरळच्या पहिल्या विधानसभेतील हयात असलेल्या त्या एकमेव सदस्या होत्या.
- कम्युनिस्ट पक्षात १९६४ मध्ये फूट पडल्यानंतर गौरी अम्मा यांनी माकपमध्ये प्रवेश केला, तर त्यांचे पती टी. व्ही. थॉमस हे भाकपमध्येच राहिले.
- ए. के. अॅण्टनी आणि ओम्मन चंडी यांच्या सरकारमध्ये त्यांनी २००१ ते २००६ पर्यंत काम केले होते.
- गौरी अम्मा यांच्याकडे १९८७ च्या निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून पाहिले जात होते, मात्र माकपने त्यांना डावलून ई. के. नयनार यांची निवड केली होती.
- त्यांची १९९४ मध्ये माकपमधून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी जेएसएसची स्थापना केली होती.
जॉइन करा @eMPSCkatta

◆Whitley Awards 2021◆
ही माहिती तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा.
फॉलो करा - fb.com/MajhiTest
टेलिग्राम चॅनेल जॉईन करा- t.me/MajhiTest
फॉलो करा - instragram.com/majhitest
फॉलो करा - sharechat.com/MajhiTest
◆Whitley Awards 2021◆
ही माहिती तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा.
फॉलो करा - fb.com/MajhiTest
टेलिग्राम चॅनेल जॉईन करा- t.me/MajhiTest
फॉलो करा - instragram.com/majhitest
फॉलो करा - sharechat.com/MajhiTest
◆MajhiTestINFORMATIVE◆
◆जागतिक कुटुंब दिवस 2021◆

Forwarded from MPSC Alerts
5_6124915408987226997.pdf
464 KB
-----|| MajhiTest ||-----
माझी टेस्ट सोबत टेस्ट सोडवा केव्हाही आणि कोठेही....
|| Online Test Series ||
मर्यादित विभागीय पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज
---||कॉम्प्रेहेनसिव्ह 10 टेस्ट||---
■सर्व टेस्ट विश्लेषणासहित उपलब्ध■
मोबाईल युसर: आजच भेट द्या: www.m.majhitest.com
PC/Laptop युसर:
http://majhitest.com
किंवा खालील लिंक वरती क्लिक करून डाउनलोड करा माझी टेस्ट अँड्रॉइड ऍप्लिकेशन-
https://rb.gy/jobmf3
संपर्क: 9552251100
जॉईन करा @MajhiTest
माझी टेस्ट सोबत टेस्ट सोडवा केव्हाही आणि कोठेही....
|| Online Test Series ||
मर्यादित विभागीय पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज
---||कॉम्प्रेहेनसिव्ह 10 टेस्ट||---
■सर्व टेस्ट विश्लेषणासहित उपलब्ध■
मोबाईल युसर: आजच भेट द्या: www.m.majhitest.com
PC/Laptop युसर:
http://majhitest.com
किंवा खालील लिंक वरती क्लिक करून डाउनलोड करा माझी टेस्ट अँड्रॉइड ऍप्लिकेशन-
https://rb.gy/jobmf3
संपर्क: 9552251100
जॉईन करा @MajhiTest
◆MajhiTestINFORMATIVE◆
◆जागतिक कृषी पर्यटन दिवस 2021◆