महाराष्ट्र तलाठी भरती (Official)™
पितळ व ॲल्युमिनियम मिश्रित धातूच्या गोळ्यात 98.8% पितळ आहे. हा गोळा सहा किलोग्राम वजनाचा आहे. तर त्यात ॲल्युमिनियम किती असेल
स्पष्टीकरण 👇👇
98.8 % पितळ आहे तर 1.2 % अल्युमिनियम असेल..
6 किलोग्रम = 6000 ग्रॅम
6000 × 1.2%/ 100 = 72 ग्रॅम अल्युमिनियम असेल
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
जॉईन करा :- https://t.me/MaharashtraTalathiBharti

शेजारच्या माणसाचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली , 'त्याची बायको माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे ,' तर त्या स्त्रीचे त्या माणसाशी नाते काय?
Anonymous Quiz
28%
मेहुणी
48%
पत्नी
16%
आत्या
8%
यापैकी नाही
दोन संख्यांचे गुणोत्तर 5 : 11 व त्यांच्यामधील फरक 90 आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती ?
Anonymous Quiz
51%
75
26%
108
16%
165
7%
70
महाराष्ट्र तलाठी भरती (Official)™
दोन संख्यांचे गुणोत्तर 5 : 11 व त्यांच्यामधील फरक 90 आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती ?
स्पष्टीकरण 👇
11 - 5 = 6
90/6 = 15
लहान संख्या गुणोत्तर = 5
15 × 5 = 75
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
जॉईन करा :- https://t.me/MaharashtraTalathiBharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
11 - 5 = 6
90/6 = 15
लहान संख्या गुणोत्तर = 5
15 × 5 = 75
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
जॉईन करा :- https://t.me/MaharashtraTalathiBharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
तलाठी भरती अर्ज करण्यासाठी मुदतवाढ ....
आणखीन सविस्तर प्रसिद्धीपत्रक आल्यानंतर समजेल....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
जॉईन करा :- https://t.me/MaharashtraTalathiBharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
आणखीन सविस्तर प्रसिद्धीपत्रक आल्यानंतर समजेल....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
जॉईन करा :- https://t.me/MaharashtraTalathiBharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
वनविभाग FAQs (1).pdf
2.2 MB
वनविभाग भरती Update
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
जॉईन करा :- https://t.me/MaharashtraTalathiBharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
जॉईन करा :- https://t.me/MaharashtraTalathiBharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
भेटली मुदतवाढ 🔥🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
जॉईन करा :- https://t.me/MaharashtraTalathiBharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
जॉईन करा :- https://t.me/MaharashtraTalathiBharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या बंधूना काय म्हणतात ❓️
Anonymous Quiz
18%
अनुज
13%
अग्रज
63%
सहोदर
6%
अनुग्रज
'तो आला' या वाक्यातील क्रियापदाचे आख्यात ओळखा.
Anonymous Quiz
52%
लाख्यात
23%
ताख्यात
15%
उख्यात
10%
ईलाख्यात
Q. मी चहा केला.' या वाक्याचा काळ कोणता आहे ?
Anonymous Quiz
27%
पूर्ण भूतकाळ
41%
साधा भूतकाळ
19%
अपूर्ण वर्तमानकाळ
13%
रीति वर्तमानकाळ
तलाठी वेबसाइट सुरळीत चालू झाली आहे.
लिंक:-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Registration.html
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
जॉईन करा :- https://t.me/MaharashtraTalathiBharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
लिंक:-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Registration.html
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
जॉईन करा :- https://t.me/MaharashtraTalathiBharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
'यात्रेकरूंना मंदिरात प्रवेश मिळावा' या विधानाचा उपप्रकार ओळखा.
Anonymous Quiz
13%
विधानार्थी वाक्य
30%
आज्ञार्थी वाक्य
46%
विध्यर्थी वाक्य
11%
संकेतार्थी वाक्य
हा मुलगा हुशार आहे. - या वाक्यातील विशेषणाचे सर्वनाम करा.
Anonymous Quiz
12%
मुलगा हा हुशार आहे.
21%
हुशार हा मुलगा आहे.
55%
हा हुशार मुलगा आहे.
12%
हा मुलगा हुशार आहे.
वाक्याचा प्रकार सांगा. आजकाल हजार रुपये म्हणजे मोठी रक्कम नव्हे.
Anonymous Quiz
14%
होकारार्थी
53%
नकारार्थी
31%
विधानार्थी
2%
यापैकी नाही
खालीलपैकी एक सर्वनाम लिंग - वचन भेदानुसार बदलत नाही, ते कोणते?
Anonymous Quiz
28%
मी
24%
तुम्ही
14%
जो
33%
कोण
श्रीशांत क्रिकेट खेळतो. क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
54%
सकर्मक
28%
अकर्मक
13%
साधित
5%
संयुक्त
अभंग म्हणजे काय?
Anonymous Quiz
5%
1) कवितेतील एक कडवे
26%
2) कधीही नष्ट न होणारी कविता
30%
3) संत तुकारामाचे काव्य
39%
4) एक काव्य रचना प्रकार (छंद)
खालील पैकी अर्ध स्वरांचा योग्य गट ओळखा
Anonymous Quiz
17%
1) इ ऋ ऌ उ
18%
2)ए ऐ ओ औ
55%
3)य र ल व
10%
4)वरील पैकी सर्व