*निर्जीव पुतळा*
तुझ्यावर असलेले प्रेम
व्यक्त करायला मला
बरीच वर्ष वाट पाहावी लागली.....!
आज भेटली अचानक
किती दिवसांनी
सहज बोलुन गेलीस...हसत हसत ...
तू बदलला च नाही अजुनही ....!
हो आहे तसाच आहेस मी.....
तीच्या कडे न पाहताच म्हणालो ...
"पण तू खुप बदलली ग...
फुललेलं फुल ,पानगळीच पान झालीस ....!
मी नाही बदलली
परिस्थीती बदलली आता ...
भुतकाळत किती दिवस जगणार होते मी ...?
दोष कुणाचा मला माहित नाही पण ..
दोष मी कुणाला देऊ ..तरी कशाला ..!
मी म्हटलो जाऊ दे
सुखात आहेस ना तू ....?
भरलेल्या डोळ्यांनी पाहत होती ....!
ती किती सहज
घाव करून गेली काळजाला
वार करून गेलीस त्या क्षणाला ...!
" निर्जीव पुतळ्याची पुन्हा पुन्हा
रंगरंगोटी करण्याला जर
तू सुख म्हणत असशील तर ...?
हो मी खरंच सुखी आहे .माझ्या आयुष्यात ..."
जखमांची मोजदाद
करू शकलो नाही मी तेव्हा ...
मी कधी तीच्या कडे तर कधी चौकात ..
वर्षोन वर्ष उभ्या असलेल्या
पुतळ्याकडे पाहत होतो...!
रंगरंगोटी करून नविन केले होते त्याला
आताच समाज म्हणना-या लोकांनी .....
ती नजरे आड होई पर्यन्त.....!
✒️✒️
*सुभाष उमरकर , सामनगांव नाशिक.*
तुझ्यावर असलेले प्रेम
व्यक्त करायला मला
बरीच वर्ष वाट पाहावी लागली.....!
आज भेटली अचानक
किती दिवसांनी
सहज बोलुन गेलीस...हसत हसत ...
तू बदलला च नाही अजुनही ....!
हो आहे तसाच आहेस मी.....
तीच्या कडे न पाहताच म्हणालो ...
"पण तू खुप बदलली ग...
फुललेलं फुल ,पानगळीच पान झालीस ....!
मी नाही बदलली
परिस्थीती बदलली आता ...
भुतकाळत किती दिवस जगणार होते मी ...?
दोष कुणाचा मला माहित नाही पण ..
दोष मी कुणाला देऊ ..तरी कशाला ..!
मी म्हटलो जाऊ दे
सुखात आहेस ना तू ....?
भरलेल्या डोळ्यांनी पाहत होती ....!
ती किती सहज
घाव करून गेली काळजाला
वार करून गेलीस त्या क्षणाला ...!
" निर्जीव पुतळ्याची पुन्हा पुन्हा
रंगरंगोटी करण्याला जर
तू सुख म्हणत असशील तर ...?
हो मी खरंच सुखी आहे .माझ्या आयुष्यात ..."
जखमांची मोजदाद
करू शकलो नाही मी तेव्हा ...
मी कधी तीच्या कडे तर कधी चौकात ..
वर्षोन वर्ष उभ्या असलेल्या
पुतळ्याकडे पाहत होतो...!
रंगरंगोटी करून नविन केले होते त्याला
आताच समाज म्हणना-या लोकांनी .....
ती नजरे आड होई पर्यन्त.....!
✒️✒️
*सुभाष उमरकर , सामनगांव नाशिक.*
👍1
*🌹🌹ती🌹🌹*
ती म्हणजे कोण ..?
मनातील भावना ,केलेली कल्पना
असलेली इच्छा की
पुर्ण न होणारी आकांक्षा ...!
ती का असते शब्दा शब्दात
तीच्या पासून सुरुवात होते
तीच्यापाशी अंत ....
ती असते जगण्यात
तीच दिसते मरण्यात ....
ती असते ममता दुःखातली
ती असते माया सुखातली
ती मोह आहे तीच देह आहे ...
तीच असते पुजा निरंतर चालणारी
तीच असते आरती
आयुष्य उजळून टाकणारी ....
ती खुशी आहे मनमुराद जगणारी
ती चेतना आहे
जगायला चालना देणारी ....
ती निशा आहे काळोखात बहरणारी
ती उषा आहे
प्रत्येक दिवसाचे नविन स्वप्न सजवणारी ...
तीच आहे सुमन अन्
तीच आहे सुहास ...
तीच व्यास आहे
ती जगण्याचा ध्यास आहे
ती क्षणाची पत्नी परंतु
अनंत काळाची माता आहे
ती बंधन आहे राखीची
ती लळा आहे लेकीची ...
ती आहे म्हणुनच मी आहे
ती आहे म्हणुन हे सर्व आहे ...
✒️✒️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
ती म्हणजे कोण ..?
मनातील भावना ,केलेली कल्पना
असलेली इच्छा की
पुर्ण न होणारी आकांक्षा ...!
ती का असते शब्दा शब्दात
तीच्या पासून सुरुवात होते
तीच्यापाशी अंत ....
ती असते जगण्यात
तीच दिसते मरण्यात ....
ती असते ममता दुःखातली
ती असते माया सुखातली
ती मोह आहे तीच देह आहे ...
तीच असते पुजा निरंतर चालणारी
तीच असते आरती
आयुष्य उजळून टाकणारी ....
ती खुशी आहे मनमुराद जगणारी
ती चेतना आहे
जगायला चालना देणारी ....
ती निशा आहे काळोखात बहरणारी
ती उषा आहे
प्रत्येक दिवसाचे नविन स्वप्न सजवणारी ...
तीच आहे सुमन अन्
तीच आहे सुहास ...
तीच व्यास आहे
ती जगण्याचा ध्यास आहे
ती क्षणाची पत्नी परंतु
अनंत काळाची माता आहे
ती बंधन आहे राखीची
ती लळा आहे लेकीची ...
ती आहे म्हणुनच मी आहे
ती आहे म्हणुन हे सर्व आहे ...
✒️✒️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
👍1
📌
*अलक*
आज महिला दिनाच्या दिवसभराच्या व्यस्त कार्यक्रमातून ती थकुन भागुन घरी आली अन् घरभर पसरलेला पसारा आवरताना तीची नजर बेडरूममध्ये पडलेल्या नवरोबा कडे गेली .
*"अरे तुम्ही कधी आलात ? दमला असाल ना तुम्ही ,थांबा तुम्हाला गरम गरम चहा करून देते " दिवसभराचा सगळा थकवा विसरून ती तडक स्वयंपाकघराकडे वळली .*
✒️
*सुभाष उमरकर,सामनगांव नाशिक.*
*अलक*
आज महिला दिनाच्या दिवसभराच्या व्यस्त कार्यक्रमातून ती थकुन भागुन घरी आली अन् घरभर पसरलेला पसारा आवरताना तीची नजर बेडरूममध्ये पडलेल्या नवरोबा कडे गेली .
*"अरे तुम्ही कधी आलात ? दमला असाल ना तुम्ही ,थांबा तुम्हाला गरम गरम चहा करून देते " दिवसभराचा सगळा थकवा विसरून ती तडक स्वयंपाकघराकडे वळली .*
✒️
*सुभाष उमरकर,सामनगांव नाशिक.*
*चौकट....*
असं काय आहे तुझ्या रुपात ?
ज्याने हरवितो मी स्वतःला ....
ही एक क्षण काळाची मोहीनी आहे
की तुझ्या न लाभलेल्या
सहवासाचा परिणाम ....
हा वयाचा वेडेपणा आहे की
एक अविफल अभिलाषा ....?
तुझ्या रुपाने की गुणाने घातलेला
प्रेमाचा विळखा तर नाही ना ...
की माझ्या प्रेमवृत्तीने तयार केलेला
स्वतः भोवतीचा सापळा ...!
वर्षोनुवर्षे वाट पाहतोय
वर्षोनुवर्षे तेच लिहितोय याच आशेवर...
तू केव्हा तरी पाहशील अन्
साफल्यतेने त्यावर गोड भाष्य करशील ...!
पण दुःख होतं मनाला
तू जेव्हा प्रतिक्रियेचा साधा
प्रतिसाद ही देत नाहीस ....
अन् पुन्हा नव्या उमेदीने
पुन्हा एकदा नविन काहीतरी
लिहिण्याचा प्रयत्न करतो ....
स्वतः ला कोंडून घेतो
चेकमेट झालेल्या राजा सारखा
सोंगट्यां सोबत स्वतः च आखलेल्या चौकटीत .....!!
✒️✒️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक*
असं काय आहे तुझ्या रुपात ?
ज्याने हरवितो मी स्वतःला ....
ही एक क्षण काळाची मोहीनी आहे
की तुझ्या न लाभलेल्या
सहवासाचा परिणाम ....
हा वयाचा वेडेपणा आहे की
एक अविफल अभिलाषा ....?
तुझ्या रुपाने की गुणाने घातलेला
प्रेमाचा विळखा तर नाही ना ...
की माझ्या प्रेमवृत्तीने तयार केलेला
स्वतः भोवतीचा सापळा ...!
वर्षोनुवर्षे वाट पाहतोय
वर्षोनुवर्षे तेच लिहितोय याच आशेवर...
तू केव्हा तरी पाहशील अन्
साफल्यतेने त्यावर गोड भाष्य करशील ...!
पण दुःख होतं मनाला
तू जेव्हा प्रतिक्रियेचा साधा
प्रतिसाद ही देत नाहीस ....
अन् पुन्हा नव्या उमेदीने
पुन्हा एकदा नविन काहीतरी
लिहिण्याचा प्रयत्न करतो ....
स्वतः ला कोंडून घेतो
चेकमेट झालेल्या राजा सारखा
सोंगट्यां सोबत स्वतः च आखलेल्या चौकटीत .....!!
✒️✒️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक*
*आओ चलें*
अजीब कश्मकश है तेरे प्यार में
दील से चाहु दिल्लगी होती है ..!
कैसे समझाऊं दिल को
भुलाने की कोशीश मे हैरानगी होती है।
उम्र की बात करती हो क्यौ
तुम्हाते प्यार में परेशान रहते है
तुम चाहो ना चाहो हमे
हम तुम्हे ना भुल पाते है ...!
हम उम्र भी कभी साथ नहीं देते
जींदगी युही गुजर जाती है
साथ चलोगी जब तुम हमारे
साथ चलने का वादा करते है ...!
चलो जाने भी दो यार अब
क्या पडा है अब रुसवाई मे
आवो साथ मिलकर चलते है
तनहाइ भरी इस जिंदगी में ....!
✒️✒️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
अजीब कश्मकश है तेरे प्यार में
दील से चाहु दिल्लगी होती है ..!
कैसे समझाऊं दिल को
भुलाने की कोशीश मे हैरानगी होती है।
उम्र की बात करती हो क्यौ
तुम्हाते प्यार में परेशान रहते है
तुम चाहो ना चाहो हमे
हम तुम्हे ना भुल पाते है ...!
हम उम्र भी कभी साथ नहीं देते
जींदगी युही गुजर जाती है
साथ चलोगी जब तुम हमारे
साथ चलने का वादा करते है ...!
चलो जाने भी दो यार अब
क्या पडा है अब रुसवाई मे
आवो साथ मिलकर चलते है
तनहाइ भरी इस जिंदगी में ....!
✒️✒️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
*आधार*
आश्वस्त जीवनाचं सुनं रितेपण
अन् जगण्याची नवी उमेद ...
अंगणात पडलेला पारिजातकाचा सडा
आणि माझं दुभंगलेले माझं मन ....
पानाआड लपलेल्या दवबिंदूत
मातीसाठी ओलावा शोधतं ....
आजवर सोसलेले उन्हाचे चटके
अन् खडकाळ रानात भिरभिरणारं
फुलपाखरू ...
रानफुलांच्या शोधात चार दिवसाचं
आयुष्य मागतं ....
काळ्या पाषाणाच्या पृष्ठाभागावर पडलेली
तुझी नितळ छबी तेवढी
कायम स्थिर ठेव ....
आणि अस्तव्यस्त पडलेल्या दगडांवर
जपून पाय ठेव ...
कदाचित तू पुन्हा म्हणशील
मीच आधाराचा हात दिला नाही
म्हणुन ......
✒️✒️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
आश्वस्त जीवनाचं सुनं रितेपण
अन् जगण्याची नवी उमेद ...
अंगणात पडलेला पारिजातकाचा सडा
आणि माझं दुभंगलेले माझं मन ....
पानाआड लपलेल्या दवबिंदूत
मातीसाठी ओलावा शोधतं ....
आजवर सोसलेले उन्हाचे चटके
अन् खडकाळ रानात भिरभिरणारं
फुलपाखरू ...
रानफुलांच्या शोधात चार दिवसाचं
आयुष्य मागतं ....
काळ्या पाषाणाच्या पृष्ठाभागावर पडलेली
तुझी नितळ छबी तेवढी
कायम स्थिर ठेव ....
आणि अस्तव्यस्त पडलेल्या दगडांवर
जपून पाय ठेव ...
कदाचित तू पुन्हा म्हणशील
मीच आधाराचा हात दिला नाही
म्हणुन ......
✒️✒️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
*व्याप्ती*
का कोणच्या , मनात आहे मी
असा कोणत्या ,संभ्रमात आहे मी !!
का होतो भास ,जिवंत असल्याचा
मुर्दाड मनाच्या , श्वासात आहे मी !!
केला नाही कधी विश्वासघात मी कुणाचा
अविश्वासाच्या, जंजाळात आहे मी!!
चालल्या जरी, कु-हाडी वृध्द झाडांवर
प्रगतीचा नवा , ध्यासात आहे मी !!
अतोनात छळले , जरी बागेत फुलांनी
बंदिस्त पाकळ्यांचा , तसा खास आहे मी !!
पायदळी तुडवून, धुळीचा कण झालो
अणु रेणूत तुझ्या , हमखास आहे मी ,!!
विशाल आहे माझे ,मन सागरा समान
व्यापुन जगाला ,सा-या विश्वात आहे मी !!
*सुभाष उमरकर ,सामनगांव नाशिक.*
का कोणच्या , मनात आहे मी
असा कोणत्या ,संभ्रमात आहे मी !!
का होतो भास ,जिवंत असल्याचा
मुर्दाड मनाच्या , श्वासात आहे मी !!
केला नाही कधी विश्वासघात मी कुणाचा
अविश्वासाच्या, जंजाळात आहे मी!!
चालल्या जरी, कु-हाडी वृध्द झाडांवर
प्रगतीचा नवा , ध्यासात आहे मी !!
अतोनात छळले , जरी बागेत फुलांनी
बंदिस्त पाकळ्यांचा , तसा खास आहे मी !!
पायदळी तुडवून, धुळीचा कण झालो
अणु रेणूत तुझ्या , हमखास आहे मी ,!!
विशाल आहे माझे ,मन सागरा समान
व्यापुन जगाला ,सा-या विश्वात आहे मी !!
*सुभाष उमरकर ,सामनगांव नाशिक.*
*खेळ*
नजरेचा खेळ हा
तू किती दिवस खेळली ...
मृग्ध प्रीत सुमन कळी
कधीच नाही उमलली ....!!
न्याहाळून पहिल्यांदा मी
रुप तुझे पाहिले ...
त्याच क्षणी मन माझे
तुझं पाशी वाहिले
प्रीतीची भाषा तुला
कशी न कळली .....
नजरेचा खेळ हा तू
किती दिवस खेळली ....!!
स्पर्श गंध अभिलाषा माझी
अधिर तीच जाहली ...
उत्कृटीत चाहूलात तुझ्या
गुंतून मग राहीली ..
खरच सांग सखे तुला
माझी प्रीत नाही कळली ...
नजरेचा खेळ हा तू
किती दिवस खेळली ....!!
भेटी विना दिवस गेले
ते जात येतच राहिले ...
तरी तुला मन माझे
अजुन नाही कळले ...
अंधारलेल्या प्रीतीची माझ्या
ज्योत आता मंदावली ...
नजरेचा खेळ हा तू
किती दिवस खेळली....!!
✒️✒️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
नजरेचा खेळ हा
तू किती दिवस खेळली ...
मृग्ध प्रीत सुमन कळी
कधीच नाही उमलली ....!!
न्याहाळून पहिल्यांदा मी
रुप तुझे पाहिले ...
त्याच क्षणी मन माझे
तुझं पाशी वाहिले
प्रीतीची भाषा तुला
कशी न कळली .....
नजरेचा खेळ हा तू
किती दिवस खेळली ....!!
स्पर्श गंध अभिलाषा माझी
अधिर तीच जाहली ...
उत्कृटीत चाहूलात तुझ्या
गुंतून मग राहीली ..
खरच सांग सखे तुला
माझी प्रीत नाही कळली ...
नजरेचा खेळ हा तू
किती दिवस खेळली ....!!
भेटी विना दिवस गेले
ते जात येतच राहिले ...
तरी तुला मन माझे
अजुन नाही कळले ...
अंधारलेल्या प्रीतीची माझ्या
ज्योत आता मंदावली ...
नजरेचा खेळ हा तू
किती दिवस खेळली....!!
✒️✒️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
*तुझ्या भेटीची ओढ*
तुझ्या भेटीची ओढ,
जसा मध वाटे गोड,
तुझं हास्य, तुझी काया,
तुझी चाहूल, तुझा भास,
जशी चांदणी देई,
काळोख्या राती उजेड.......
तुझ्या भेटीची ओढ,
मला वाटे एक जोड,
विसर पडतो संकटांचा,
पाऊस येतो आठवणींचा,
घालमेल होई जीवाची,
लागले जणू एक वेड.....
तुझ्या भेटीची ओढ,
ना जीवा वाटे तडजोड,
गुदमरला हा श्वास,
तरी आहे मनी ध्यास,
सामोरी तु येई,
बहरावी हिरवळ माळरानी ओसाड...
*प्रा. योगेश त्रिंबकराव भोसले*
*बीड*
तुझ्या भेटीची ओढ,
जसा मध वाटे गोड,
तुझं हास्य, तुझी काया,
तुझी चाहूल, तुझा भास,
जशी चांदणी देई,
काळोख्या राती उजेड.......
तुझ्या भेटीची ओढ,
मला वाटे एक जोड,
विसर पडतो संकटांचा,
पाऊस येतो आठवणींचा,
घालमेल होई जीवाची,
लागले जणू एक वेड.....
तुझ्या भेटीची ओढ,
ना जीवा वाटे तडजोड,
गुदमरला हा श्वास,
तरी आहे मनी ध्यास,
सामोरी तु येई,
बहरावी हिरवळ माळरानी ओसाड...
*प्रा. योगेश त्रिंबकराव भोसले*
*बीड*
*वसा*
आनंद एक भास आहे
प्रत्येकांच्या जीवनात हमखास आहे ...!!
दुःख जरी आहे एक अनुभव
प्रत्येकांचा असतो तो स्वानुभव ...!!
प्रत्येकाला जिंकायची इथे लढाई
आयुष्यात प्रत्येक करतो चढाई ...!!
कोण हार मान्य करतो इथे
नियतीपुढे मात्र गुडघे टेकतो तिथे....!!
ईर्शेला इथे कुठली सीमा
कोण करतो दुस-याची तमा...!!
पसाभर दाण्यासाठी मुठभर माती
कष्टक-याच्या पीकाला दलालांची भीती....!!
जाता जाता काळजी सा-या जगाची
अडीच बांबुवर विदाई सर्वांची ...!!
घे वसा तू आता स्वच्छ आरशाचा
गुण साठव तू निरभ्र पा-याचा .....!!
✒️✒️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
आनंद एक भास आहे
प्रत्येकांच्या जीवनात हमखास आहे ...!!
दुःख जरी आहे एक अनुभव
प्रत्येकांचा असतो तो स्वानुभव ...!!
प्रत्येकाला जिंकायची इथे लढाई
आयुष्यात प्रत्येक करतो चढाई ...!!
कोण हार मान्य करतो इथे
नियतीपुढे मात्र गुडघे टेकतो तिथे....!!
ईर्शेला इथे कुठली सीमा
कोण करतो दुस-याची तमा...!!
पसाभर दाण्यासाठी मुठभर माती
कष्टक-याच्या पीकाला दलालांची भीती....!!
जाता जाता काळजी सा-या जगाची
अडीच बांबुवर विदाई सर्वांची ...!!
घे वसा तू आता स्वच्छ आरशाचा
गुण साठव तू निरभ्र पा-याचा .....!!
✒️✒️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
सुप्रभात सर्वांना🌹🙏
*अध्यात्मिक काव्य-भक्ति रंग*. . . .
*देव तेथेची पहावा!*. . . . . . . . ..
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
परमार्थी वेळ जावा
ग्रंथ रोजच वाचावा
गरजूंना दान द्यावे
देव त्यातच पहावा
नवविधा भक्तिमार्ग
योग्य तोच निवडावा
मान्य होई जो देवाला
सेवा भाव तो असावा
नाम संकीर्तनी घ्यावे
वाणी शुध्द निवडावी
मुखातून सदा यावे
सम दृष्टी सदा ठेवी
देव नाही राऊळात
वसे तोच अंतरात
आणि तो चराचरांत
घरातल्या माणसांत
जसे कर्म तसे फळ
मंत्र हा ध्यानी धरावा
सत्कर्माचा रोज मेळ
कार्यातून दाखवावा
********
सौ.रागिणी जोशी,कोथरूड,पुणे३८
********
*अध्यात्मिक काव्य-भक्ति रंग*. . . .
*देव तेथेची पहावा!*. . . . . . . . ..
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
परमार्थी वेळ जावा
ग्रंथ रोजच वाचावा
गरजूंना दान द्यावे
देव त्यातच पहावा
नवविधा भक्तिमार्ग
योग्य तोच निवडावा
मान्य होई जो देवाला
सेवा भाव तो असावा
नाम संकीर्तनी घ्यावे
वाणी शुध्द निवडावी
मुखातून सदा यावे
सम दृष्टी सदा ठेवी
देव नाही राऊळात
वसे तोच अंतरात
आणि तो चराचरांत
घरातल्या माणसांत
जसे कर्म तसे फळ
मंत्र हा ध्यानी धरावा
सत्कर्माचा रोज मेळ
कार्यातून दाखवावा
********
सौ.रागिणी जोशी,कोथरूड,पुणे३८
********
सुप्रभात सर्वांना🌹🙏
*अध्यात्मिक काव्य-भक्ति रंग*. . . .
*देव तेथेची पहावा!*. . . . . . . . ..
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
परमार्थी वेळ जावा
ग्रंथ रोजच वाचावा
गरजूंना दान द्यावे
देव त्यातच पहावा
नवविधा भक्तिमार्ग
योग्य तोच निवडावा
मान्य होई जो देवाला
सेवा भाव तो असावा
नाम संकीर्तनी घ्यावे
वाणी शुध्द निवडावी
मुखातून सदा यावे
सम दृष्टी सदा ठेवी
देव नाही राऊळात
वसे तोच अंतरात
आणि तो चराचरांत
घरातल्या माणसांत
जसे कर्म तसे फळ
मंत्र हा ध्यानी धरावा
सत्कर्माचा रोज मेळ
कार्यातून दाखवावा
********
सौ.रागिणी जोशी,कोथरूड,पुणे३८
********
*अध्यात्मिक काव्य-भक्ति रंग*. . . .
*देव तेथेची पहावा!*. . . . . . . . ..
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
परमार्थी वेळ जावा
ग्रंथ रोजच वाचावा
गरजूंना दान द्यावे
देव त्यातच पहावा
नवविधा भक्तिमार्ग
योग्य तोच निवडावा
मान्य होई जो देवाला
सेवा भाव तो असावा
नाम संकीर्तनी घ्यावे
वाणी शुध्द निवडावी
मुखातून सदा यावे
सम दृष्टी सदा ठेवी
देव नाही राऊळात
वसे तोच अंतरात
आणि तो चराचरांत
घरातल्या माणसांत
जसे कर्म तसे फळ
मंत्र हा ध्यानी धरावा
सत्कर्माचा रोज मेळ
कार्यातून दाखवावा
********
सौ.रागिणी जोशी,कोथरूड,पुणे३८
********
*अव्यक्त*
तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करायला
कविता मात्र एक निमित्तं असते...
तुला मनभरून बघण्याची
डोळ्यांची ह्या झटपट असते...!!
हसणं जरी साधं तुझं
मला मोहीत करून जातं..
वहीतल्या कविता चाळताना
तुझचं चित्र डोळ्यापुढे येतं....!!
माझ्या कवितेचं अक्षर होतेस
कधी होतेस तू अंलकार...
कवितेच्या शेवटच्या अक्षरा पर्यंत
आहेस कवितेचा तू सार.....,!!
भाव माझ्या मनातले
रोज तिथेच मी मांडतो ...
शब्दा शब्दात तुला लिहिताना
रोज लेखणी सोबत भांडतो ...!!
तु सोबत असली की
आयुष्य कीती सुंदर वाटतं....
अबोल तुझ्या डोळ्यांमध्ये
असंच हरवून जावसं वाटतं.....!!
तू जवळ नसलीस कि
कविताही चुकल्या सारखी होते ....
तुझ्या आठवणीची शिदोरी बांधताना
मनाची घालमेल होते....!!
✒️✒️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करायला
कविता मात्र एक निमित्तं असते...
तुला मनभरून बघण्याची
डोळ्यांची ह्या झटपट असते...!!
हसणं जरी साधं तुझं
मला मोहीत करून जातं..
वहीतल्या कविता चाळताना
तुझचं चित्र डोळ्यापुढे येतं....!!
माझ्या कवितेचं अक्षर होतेस
कधी होतेस तू अंलकार...
कवितेच्या शेवटच्या अक्षरा पर्यंत
आहेस कवितेचा तू सार.....,!!
भाव माझ्या मनातले
रोज तिथेच मी मांडतो ...
शब्दा शब्दात तुला लिहिताना
रोज लेखणी सोबत भांडतो ...!!
तु सोबत असली की
आयुष्य कीती सुंदर वाटतं....
अबोल तुझ्या डोळ्यांमध्ये
असंच हरवून जावसं वाटतं.....!!
तू जवळ नसलीस कि
कविताही चुकल्या सारखी होते ....
तुझ्या आठवणीची शिदोरी बांधताना
मनाची घालमेल होते....!!
✒️✒️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
👍1
*कांदा*
चाळभर कांदा विकायला
मी गावभर हिंडलो
प्रत्येकाचा वांदा पाहुन
जागीच थांबलो ...!
प्रत्येकाचे डोळे होते
अश्रुंनी डब डबलेले
माझ्या सारखेच तेही
होते दुःखाने ग्रासलेले....!
माय ला कुठे कुठे
लेकरू भारी झालं होतं
भावाले बहिनीचं कुठे
भलतच ओझ वाटत होतं ...!
बाप आपला बापडा
कोप-यात बसलेला दिसला
भविष्याच्या विचाराने
तोही हतबल वाटला ...!
डोक्यावरच्या कर्जाचा बोजा
मनात विचारने ग्रासला
नापिकीचा ससेममिरा
अजुनही नव्हता संपला ....!
मायच्या लुगड्याच्या गाठी
किती आभाळ झाकेल ?
फाटक्या संसाराचे लक्तर
सांगा कुठवर टिकेल ...!
सारं गाव हिंडलो
सुख कुठेच दिसलं नाही
कांदा फक्त कारण होते
अश्रु कोणीच पुसले नाही ...!
अशी कशी रे देवा
जगण्याची त-हा झाली
जगाच्या पोशिंद्यावर आज
आत्महत्येची पाळी आली ...!
✒️✒️
*सुभाष उमरकर सामगांव नाशिक.*
चाळभर कांदा विकायला
मी गावभर हिंडलो
प्रत्येकाचा वांदा पाहुन
जागीच थांबलो ...!
प्रत्येकाचे डोळे होते
अश्रुंनी डब डबलेले
माझ्या सारखेच तेही
होते दुःखाने ग्रासलेले....!
माय ला कुठे कुठे
लेकरू भारी झालं होतं
भावाले बहिनीचं कुठे
भलतच ओझ वाटत होतं ...!
बाप आपला बापडा
कोप-यात बसलेला दिसला
भविष्याच्या विचाराने
तोही हतबल वाटला ...!
डोक्यावरच्या कर्जाचा बोजा
मनात विचारने ग्रासला
नापिकीचा ससेममिरा
अजुनही नव्हता संपला ....!
मायच्या लुगड्याच्या गाठी
किती आभाळ झाकेल ?
फाटक्या संसाराचे लक्तर
सांगा कुठवर टिकेल ...!
सारं गाव हिंडलो
सुख कुठेच दिसलं नाही
कांदा फक्त कारण होते
अश्रु कोणीच पुसले नाही ...!
अशी कशी रे देवा
जगण्याची त-हा झाली
जगाच्या पोशिंद्यावर आज
आत्महत्येची पाळी आली ...!
✒️✒️
*सुभाष उमरकर सामगांव नाशिक.*
तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करायला
कविता मात्र एक निमित्तं असते...
तुला मनभरून बघण्याची
डोळ्यांची ह्या झटपट असते...!!
हसणं जरी साधं तुझं
मला मोहीत करून जातं..
वहीतल्या कविता चाळताना
तुझचं चित्र डोळ्यापुढे येतं....!!
माझ्या कवितेचं अक्षर होतेस
कधी होतेस तू अंलकार...
कवितेच्या शेवटच्या अक्षरा पर्यंत
आहेस कवितेचा तू सार.....,!!
भाव माझ्या मनातले
रोज तिथेच मी मांडतो ...
शब्दा शब्दात तुला लिहिताना
रोज लेखणी सोबत भांडतो ...!!
तु सोबत असली की
आयुष्य कीती सुंदर वाटतं....
अबोल तुझ्या डोळ्यांमध्ये
असंच हरवून जावसं वाटतं.....!!
तू जवळ नसलीस कि
कविताही चुकल्या सारखी होते ....
तुझ्या आठवणीची शिदोरी बांधताना
मनाची घालमेल होते....!!
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
कविता मात्र एक निमित्तं असते...
तुला मनभरून बघण्याची
डोळ्यांची ह्या झटपट असते...!!
हसणं जरी साधं तुझं
मला मोहीत करून जातं..
वहीतल्या कविता चाळताना
तुझचं चित्र डोळ्यापुढे येतं....!!
माझ्या कवितेचं अक्षर होतेस
कधी होतेस तू अंलकार...
कवितेच्या शेवटच्या अक्षरा पर्यंत
आहेस कवितेचा तू सार.....,!!
भाव माझ्या मनातले
रोज तिथेच मी मांडतो ...
शब्दा शब्दात तुला लिहिताना
रोज लेखणी सोबत भांडतो ...!!
तु सोबत असली की
आयुष्य कीती सुंदर वाटतं....
अबोल तुझ्या डोळ्यांमध्ये
असंच हरवून जावसं वाटतं.....!!
तू जवळ नसलीस कि
कविताही चुकल्या सारखी होते ....
तुझ्या आठवणीची शिदोरी बांधताना
मनाची घालमेल होते....!!
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
कुठे थांबली वेळ
उशीर खुप झाला ....
थांबला कोण इथे
न सांगता निघून गेला....
नजर वाटेवर तुझ्या
भेट अधुरी राहीली ....
वाट पाहण्याचा क्षण
आता निघुनी गेला .....
चालता चालता ठेच
पायास लागली ....
दगडही तुझी आठवण
करून गेला .....
क्षणिक होते सत्य
जरी मी मानले नाही
जगण्यावर मरणाचा
भार राहुनी गेला ......
रडु नकोस आता
उगाच जगा साठी ....
अश्रुंचे मोल कळणारा
व्यक्त होऊन गेला .....
मोल काय इथे माझे
कवडीमोल भावनांचा पसारा
सागर निरपोयोगी कचरा
तटावर टाकून गेला ....
येईल परतूनी लाटा
आत्मा अमर आहे ....
नाशवंत शरीर मृत्यू
सोबत घेऊन गेला ....
✒️✒️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
उशीर खुप झाला ....
थांबला कोण इथे
न सांगता निघून गेला....
नजर वाटेवर तुझ्या
भेट अधुरी राहीली ....
वाट पाहण्याचा क्षण
आता निघुनी गेला .....
चालता चालता ठेच
पायास लागली ....
दगडही तुझी आठवण
करून गेला .....
क्षणिक होते सत्य
जरी मी मानले नाही
जगण्यावर मरणाचा
भार राहुनी गेला ......
रडु नकोस आता
उगाच जगा साठी ....
अश्रुंचे मोल कळणारा
व्यक्त होऊन गेला .....
मोल काय इथे माझे
कवडीमोल भावनांचा पसारा
सागर निरपोयोगी कचरा
तटावर टाकून गेला ....
येईल परतूनी लाटा
आत्मा अमर आहे ....
नाशवंत शरीर मृत्यू
सोबत घेऊन गेला ....
✒️✒️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
*स्वप्न*
स्वप्न जरी वेगवेगळ्या जातीतील
राहणार मात्र एकाच वस्तीतील
भटकु नये त्या भागात कुणीही
कारण मानसांचा बळी घेण्याची
प्रथा आहे त्यांची ......
स्वप्न असतात टेकडी पलिकडच्या
उगवत्या आशेच्या सुर्याची
आकर्षक तांबड्या तेजोगोलाची
एक टेकडी पार केलीच तर
दुस-या टेकडी पलिकडून उगवणारी
क्षितीजा पर्यंत वेड लावणारी
तरीही सत्य की भास न कळणारी .....
स्वप्न असतात धुक्या पलिकडच्या
उबदार गवताच्या झोपडीतली
थंडीत धरपडत कुडकुडत चालायचे
आशेचा कंदील घेऊन निघायचे
कारण धुक्या पलिकडे तशी एखादी
स्वप्नातली झोपली असेल किंवा नसेलही.....
स्वप्न असतात बकुळीच्या फुलांची
सुखण्या आधीच गळणारी
सुकल्यानंतर ही दरवळणारी
स्वप्न बघावे उजाडण्या पुर्वीची
कारण तुमच्या आमच्या सारखेच
कोंबड्यांना कुठे ठाऊक असते
आखातले तरी आखायचे नसते
किंबहुना पुर्ण होईल त्याला
स्वप्न म्हणायचे नसते .....
✒️✒️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
स्वप्न जरी वेगवेगळ्या जातीतील
राहणार मात्र एकाच वस्तीतील
भटकु नये त्या भागात कुणीही
कारण मानसांचा बळी घेण्याची
प्रथा आहे त्यांची ......
स्वप्न असतात टेकडी पलिकडच्या
उगवत्या आशेच्या सुर्याची
आकर्षक तांबड्या तेजोगोलाची
एक टेकडी पार केलीच तर
दुस-या टेकडी पलिकडून उगवणारी
क्षितीजा पर्यंत वेड लावणारी
तरीही सत्य की भास न कळणारी .....
स्वप्न असतात धुक्या पलिकडच्या
उबदार गवताच्या झोपडीतली
थंडीत धरपडत कुडकुडत चालायचे
आशेचा कंदील घेऊन निघायचे
कारण धुक्या पलिकडे तशी एखादी
स्वप्नातली झोपली असेल किंवा नसेलही.....
स्वप्न असतात बकुळीच्या फुलांची
सुखण्या आधीच गळणारी
सुकल्यानंतर ही दरवळणारी
स्वप्न बघावे उजाडण्या पुर्वीची
कारण तुमच्या आमच्या सारखेच
कोंबड्यांना कुठे ठाऊक असते
आखातले तरी आखायचे नसते
किंबहुना पुर्ण होईल त्याला
स्वप्न म्हणायचे नसते .....
✒️✒️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
👍1
*संदर्भ*
खचल्या गेलेल्या हृदयाची
भगदाडे शोधित
क्षणिक कौशल्य वापरून
प्रफुल्लीतपणे सहज वावरणे ...
आणि
सगळं फिरुन पुन्हा
त्याच ठिकाणी येणे ....
ही एक शोकांतिक नाटकाची
सुरवातच नाही का ?
जन्म घेऊन जीवन जगायचे
शब्द होऊन सतत बोलायचे
स्वप्न भंगली तरीही
यश प्राप्तीच्या मागे धावायचे ...
आणि डोळे मात्र चोखसपणे
रात्रीच्या निवा-यासाठी
सौंदर्यामागे झुरत ठेवायचे
खरच एवढंच आयुष्य आहे ....?
एक मात्र खरं
नव्या दिशा शोधताना
स्मृती स्पर्श भिजवणा-या तिच्या
कोमल अधराचा सारा
संदर्भ विसरुन स्वतः ला विसरणं
अन्
पुन्हा नव्या उमेदीने उभं राहणं
एवढंच आपल्या हातात नाही का ?
✒️✒️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
खचल्या गेलेल्या हृदयाची
भगदाडे शोधित
क्षणिक कौशल्य वापरून
प्रफुल्लीतपणे सहज वावरणे ...
आणि
सगळं फिरुन पुन्हा
त्याच ठिकाणी येणे ....
ही एक शोकांतिक नाटकाची
सुरवातच नाही का ?
जन्म घेऊन जीवन जगायचे
शब्द होऊन सतत बोलायचे
स्वप्न भंगली तरीही
यश प्राप्तीच्या मागे धावायचे ...
आणि डोळे मात्र चोखसपणे
रात्रीच्या निवा-यासाठी
सौंदर्यामागे झुरत ठेवायचे
खरच एवढंच आयुष्य आहे ....?
एक मात्र खरं
नव्या दिशा शोधताना
स्मृती स्पर्श भिजवणा-या तिच्या
कोमल अधराचा सारा
संदर्भ विसरुन स्वतः ला विसरणं
अन्
पुन्हा नव्या उमेदीने उभं राहणं
एवढंच आपल्या हातात नाही का ?
✒️✒️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
*निःशब्द*
निःशब्द तू, निःशब्द मी
कधी भावना मांडल्या नाही
मात्र एकमेकास उमजलो
मनास कधी अंतरलो नाही
मनात होत्या प्रेम भावना
पुशीत होतो एकमेकांना
नुसत्याच नजरांच्या शब्दांनी
निःशब्दपणे न्याहळताना
आता झालीच परत भेट
सांजवेळी आठवणी येतील
निःशब्द तू, निःशब्द मी
हातात हात घेशील...
आयुष्याच्या पैलतीरावर
तुझ्या समवेत जगावे
निःशब्द मी राहून..
अलगद तू, मिठीत यावे
©️®️
✍️ सौ मधुरा कर्वे उर्फ भावगंधा
निःशब्द तू, निःशब्द मी
कधी भावना मांडल्या नाही
मात्र एकमेकास उमजलो
मनास कधी अंतरलो नाही
मनात होत्या प्रेम भावना
पुशीत होतो एकमेकांना
नुसत्याच नजरांच्या शब्दांनी
निःशब्दपणे न्याहळताना
आता झालीच परत भेट
सांजवेळी आठवणी येतील
निःशब्द तू, निःशब्द मी
हातात हात घेशील...
आयुष्याच्या पैलतीरावर
तुझ्या समवेत जगावे
निःशब्द मी राहून..
अलगद तू, मिठीत यावे
©️®️
✍️ सौ मधुरा कर्वे उर्फ भावगंधा
👍1
*अस्थी*
काल होते ते ,आज दिसणार नाही
कोमजलेलं फुल ,पुन्हा उमलणार नाही ....!!
गर्दीमध्ये होते दोन ,ओळखीचे चेहरे
गेलेल्या क्षणाची आठवण ,मी ठेवणार नाही .....!!
कालच्या जीवनाचा संमध ,मी जोडू कशाला
फेकलेल्या फुलांचा ,गंध मी घेणार नाही....!!
वळणा-या तुझ्या पावलांना दिशा देऊ कशाला
संपणा-या वाटेत ,मी येणार नाही ....!!
हरवली आहेस तू , जगाच्या गर्दीत
माझ्या राखेतली अस्थीही तुला मिळणार नाही ....!!
✒️✒️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
काल होते ते ,आज दिसणार नाही
कोमजलेलं फुल ,पुन्हा उमलणार नाही ....!!
गर्दीमध्ये होते दोन ,ओळखीचे चेहरे
गेलेल्या क्षणाची आठवण ,मी ठेवणार नाही .....!!
कालच्या जीवनाचा संमध ,मी जोडू कशाला
फेकलेल्या फुलांचा ,गंध मी घेणार नाही....!!
वळणा-या तुझ्या पावलांना दिशा देऊ कशाला
संपणा-या वाटेत ,मी येणार नाही ....!!
हरवली आहेस तू , जगाच्या गर्दीत
माझ्या राखेतली अस्थीही तुला मिळणार नाही ....!!
✒️✒️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*