महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) प्रस्तावित महाभरती आणि परीक्षा पद्धतीतील मोठ्या बदलांचा (Reforms) आराखडा....
❤5👏2
नवी मुंबई महानगरपालिकेत 132 जागांसाठी भरती
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 एप्रिल 2026
Apply Link :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/97335/Index.html
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 एप्रिल 2026
Apply Link :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/97335/Index.html
❤5
🤩 IPL मध्ये विराट कोहलीच्या 4000 धावा
◾️विक्रम - 4000 धावा पूर्ण करणारा पहिला खेळाडू🤩 सध्याचे सेना प्रमुख
◾️4000 धावा - 125 इनिंग्जमध्ये
◾दिनांक - 28 मार्च 2026
◾IPL रेकॉर्ड धावा
● विराट कोहली - 4027 धावा
● डेविड वॉर्नर - 3225 धावा
● रोहित शर्मा - 3238 धावा
◾लष्कर प्रमुख (COAS) - जनरल उपेंद्र द्विवेदी
◾नौदल प्रमुख (CNS) - अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी
◾हवाई दल प्रमुख (CAS) - एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह
❤7
CamScanner 04-05-2026 12.08.pdf
2.6 MB
आज झालेला ‘राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025’
भाषा पेपर -1 मराठी
❤3👍2
🤩 "ऊर्जा सांख्यिकी भारत 2026" अहवाल
⏩ हे लक्षात घ्या
.
🤩 "Tides of Time" नवीन पुस्तक
🤩 नुकतीच प्रकाशित झालेली पुस्तके
#MorningBooster🌞
-----------------------------------
✍️ संकलन :- © विवेक (चालुघडामोडी 2026)
◾अहवालाचे नाव - Energy Statistics India 2026
◾प्रकाशक - राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO)
◾मंत्रालय - सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय
◾️ मुख्य आकडेवारी (FY 2024-25):
◾️एकूण ऊर्जा पुरवठा 2.95% ने वाढला, एकूण 932816 KToE पर्यंत पोहोचला
◾️नवीकरणीय ऊर्जा क्षमता संभाव्यता (Renewable Energy Potential): एकूण 4704043 MW
> सौर ऊर्जेचा वाटा: सुमारे 71%
> एकूण नवीकरणीय ऊर्जा संभाव्यतेपैकी 60%+ फक्त 6 राज्यांकडे .
⏩नवीकरणीय ऊर्जा पहिली राज्ये
> राजस्थान (सर्वाधिक)
> त्यानंतर महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश
⏩ कोळसा (Coal / Thermal Energy): अजूनही भारतातील सर्वात मोठा ऊर्जास्रोत (सुमारे 79% टक्के घरगुती ऊर्जा पुरवठ्यात)
⏩ हे लक्षात घ्या
> आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिवस - 26 जानेवारी
> भारतीय अक्षय ऊर्जा दिवस -20 ऑगस्ट
> राष्ट्रीय ऊर्जा - संरक्षण दिवस - 14 डिसेंबर . .
.
🤩 "Tides of Time" नवीन पुस्तक
◾पुस्तकाचे नाव - "Tides of Time: Bharat's History Through Murals in Parliament"
◾लेखिका - सुधा मूर्ती (राज्यसभा खासदार)
◾प्रकाशक - लोकसभा सचिवालय
◾लाँच दिनांक - 1 एप्रिल 2036
◾उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन + ओम बिर्ला यांनी संविधान सदन (संसद भवन) येथे लाँच केले
◾पुस्तक संसद भवनाच्या भिंतींवरील 58 भित्तिचित्रांच्या (Murals) माध्यमातून भारताचा इतिहास, संस्कृती व सभ्यता सांगते
◾सिंधू संस्कृती ते स्वातंत्र्य संग्राम पर्यंतचे प्रमुख ऐतिहासिक टप्पे यात आहेत
⏩ सुधा मूर्ती यांच्या बद्दल माहिती
◾Infosys चे संस्थापक एन.आर. नारायण मूर्ती यांच्या पत्नी
◾2006 - पद्मश्री पुरस्कार
◾2023 - पद्मभूषण पुरस्कार
🤩 नुकतीच प्रकाशित झालेली पुस्तके
◾️टाईड्स ऑफ टाईम: भारत्स हिस्ट्री थ्रू मुरल्स इन पार्लमेंट - सुधा मूर्ती
◾️चॅलिस ऑफ ॲम्ब्रोसिया: राम जन्मभूमी - आव्हान आणि प्रतिसाद - श्री सुरेंद्र कुमार पाचौरी
◾️अटल बिहारी वाजपेयी: द इटरनल स्टेट्समन - विजय गोयल
◾️द सेज हू रिइमॅजिन्ड हिंदुइझम: द लाइफ, लेसन्स अँड लेगसी ऑफ श्री नारायण गुरू- खासदार शशी थरूर
◾️सनातन संस्कृती की अटल दृष्टी' - वासुदेव देवनानी
◾️फ्लेश कादंबरी - डेव्हिड स्झाले (बुकर 2025)
#MorningBooster🌞
-----------------------------------
✍️ संकलन :- © विवेक (चालुघडामोडी 2026)
❤20
🔰ओडिशा राज्यात भारतातील पहिला स्वदेशी 'कोळसा-ते-अमोनियम नायट्रेट' प्रकल्प उभारण्यात येत आहे.
📍 ठिकाण: लखनपूर, ओडिशा
🏭 प्रकल्प: Coal to Ammonium Nitrate
🇮🇳 वैशिष्ट्य: भारताचा पहिला स्वदेशी कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्प
⚙️ तंत्रज्ञान: Coal Gasification (कोळसा वायूकरण)
🧪 उत्पादन: अमोनियम नायट्रेट (NH₄NO₃)
🏢 सहभागी संस्था:
▪️BCGCL
▪️MCL
▪️BHEL
▪️L&T
💰 गुंतवणूक: ~ ₹25,000 कोटी
🏗️ क्षमता: 2000 टन/दिवस
🌱 उपयोग:
▪️खत
▪️स्फोटके
▪️औद्योगिक वापर
✅संकलन : निलेश वाघमारे व टीम
📍 ठिकाण: लखनपूर, ओडिशा
🏭 प्रकल्प: Coal to Ammonium Nitrate
🇮🇳 वैशिष्ट्य: भारताचा पहिला स्वदेशी कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्प
⚙️ तंत्रज्ञान: Coal Gasification (कोळसा वायूकरण)
🧪 उत्पादन: अमोनियम नायट्रेट (NH₄NO₃)
🏢 सहभागी संस्था:
▪️BCGCL
▪️MCL
▪️BHEL
▪️L&T
💰 गुंतवणूक: ~ ₹25,000 कोटी
🏗️ क्षमता: 2000 टन/दिवस
🌱 उपयोग:
▪️खत
▪️स्फोटके
▪️औद्योगिक वापर
✅संकलन : निलेश वाघमारे व टीम
❤16🔥1
💥मित्रांनो आपण आपल्या current च्या नोट्स एकदम exam oriented बनवल्या आहेत
एकदम to the point
आपण 400 ते 500 Pages चा simplified आणि परिक्रमा वाचतो त्याची एक Revision व्हायला कमीत कमी 20 ते 25 दिवस लागतात पण नुसत वाचुन भागत नाही त्या प्रत्येक घटना (आकडेवारीसह ) लक्षात राहीली पाहिजे पण नुसत वाचुन चालत नाही त्याची वारंवार Revision होण पण तितकच महत्वाच आहे . पेपर च्या एक महिना अगोदर आपली खूप घाई गडबड होते ( हे वाचु की ते वाचु ) हवी तशी Revision होत नाही . आणि त्याचा Impact दुसऱ्या विषयावर पडतो .
current हा विषय असा आहे की
मार्क्स आले तर येतात नाही तर नाही .
त्यामुळे current ला थोडसच करा पण महत्वाच करा आणि त्याचीत वारंवार Revision करा ( जेवढी जास्त Revision तेवढे जास्त Marks )
आपण आपल्या current नोट्स मध्ये कमी pages मध्ये महत्वाची माहिती दिली आहे
येणाऱ्या परीक्षेत आपल्या नोट्स मधुन (8 ते 9 ) प्रश्न आपल्या नोट्स मधुन दिसतील हे मी खात्रीशील सांगतो
💥(त्या फक्त नोट्स नाहीत तर ती आमची 3 ते 4 महिन्याची मेहनत आहे )
शेवटी एकच सांगतो
प्रत्येकांनी त्याचा फायदा करून घ्यावा 🙏🙏
मार्गदर्शक :- Notes By Shivam Patil
जॉईन https://t.me/Notes_By_Shivam_Patil
एकदम to the point
आपण 400 ते 500 Pages चा simplified आणि परिक्रमा वाचतो त्याची एक Revision व्हायला कमीत कमी 20 ते 25 दिवस लागतात पण नुसत वाचुन भागत नाही त्या प्रत्येक घटना (आकडेवारीसह ) लक्षात राहीली पाहिजे पण नुसत वाचुन चालत नाही त्याची वारंवार Revision होण पण तितकच महत्वाच आहे . पेपर च्या एक महिना अगोदर आपली खूप घाई गडबड होते ( हे वाचु की ते वाचु ) हवी तशी Revision होत नाही . आणि त्याचा Impact दुसऱ्या विषयावर पडतो .
current हा विषय असा आहे की
मार्क्स आले तर येतात नाही तर नाही .
त्यामुळे current ला थोडसच करा पण महत्वाच करा आणि त्याचीत वारंवार Revision करा ( जेवढी जास्त Revision तेवढे जास्त Marks )
आपण आपल्या current नोट्स मध्ये कमी pages मध्ये महत्वाची माहिती दिली आहे
येणाऱ्या परीक्षेत आपल्या नोट्स मधुन (8 ते 9 ) प्रश्न आपल्या नोट्स मधुन दिसतील हे मी खात्रीशील सांगतो
💥(त्या फक्त नोट्स नाहीत तर ती आमची 3 ते 4 महिन्याची मेहनत आहे )
शेवटी एकच सांगतो
प्रत्येकांनी त्याचा फायदा करून घ्यावा 🙏🙏
मार्गदर्शक :- Notes By Shivam Patil
जॉईन https://t.me/Notes_By_Shivam_Patil
❤1
🤩 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियान
.
🤩 उचराल न्याम-ओसोर मंगोलियाचे नवे पंतप्रधान
🤩 INS तारागिरी भारतीय नौदलात दाखल
🤩 खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026
#MorningBooster🌞
-----------------------------------
✍️ संकलन :- © विवेक (चालुघडामोडी 2026)
◾️सुरू केले - महाराष्ट्र सरकारने
◾️उद्देश - ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा सुधारणे
◾️शुभारंभ - 1 एप्रिल 2026 पासून
◾️कालावधी - दरवर्षी 1 एप्रिल ते 31 मार्च
◾️प्राथमिक आरोग्य केंद्रात ECG आणि Dialysis सारख्या सेवा मोफत उपलब्ध करणे
◾️महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) आता सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत विस्तारित करणे
◾️सुमारे 2737 प्राथमिक आणि शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना MJPJAY अंतर्गत समाविष्ट करण्यात येत आहे
◾️उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना, प्राथमिक आरोग्य केंद्रांना आणि जिल्हा परिषदांना कोट्यवधी रुपयांचे पुरस्कार (2 ते 5 कोटी पर्यंत) जाहीर
◾️निधी: अभियानासाठी 80.75 कोटी मंजूर
.
🤩 उचराल न्याम-ओसोर मंगोलियाचे नवे पंतप्रधान
◾️दिनांक - 30 मार्च 2026 रोजी.
◾️नाव - उचराल न्याम-ओसोर (Uchral Nyam-Osor
◾️मंगोलियाचे 35 वे पंतप्रधान
◾️9 महिन्यांत देशाचे तिसरे पंतप्रधान ठरले आहेत.
◾️ त्यांनी झंदनशातार गोम्बोजाव यांची जागा घेतली.(राजीनामा)
◾️वय - 39 वर्षे
◾️राजकीय पक्ष: मंगोलियन पीपल्स पार्टी (MPP)
◾️माजी उपपंतप्रधान आहेत
⏩ मंगोलियाबद्दल थोडक्यात
◾️देशाचे नाव: मंगोलिया
◾️राजधानी: उलानबाटर
◾️संसद: State Great Khural (126 सदस्य)
◾️मंगोलिया हा भू-परिवेष्टित देश आहे. चीन आणि रशिया यांच्यामध्ये वसलेला.
🤩 INS तारागिरी भारतीय नौदलात दाखल
◾️नाव - INS तारागिरी (F41).
◾️वर्ग - Nilgiri-class Stealth Frigate (Project 17A)
◾️प्रकार - Multi-role Guided Missile Stealth Frigate
◾️वजन - सुमारे 6670 टन
◾️बनवले: माझगाव डॉक मुंबई
◾️नौदलात सहभागी - 3 एप्रिल 2026
◾️ठिकाण - विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड
◾️रक्षामंत्री श्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन
◾️Stealth Frigate म्हणजे दुश्मनाच्या रडारवर कमी दिसणारी
◾️Project 17A अंतर्गत एकूण 7 युद्धनौका आहेत
◾️यात 75% पेक्षा जास्त स्वदेशी सामग्री
🤩 खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026
◾️आवृत्ती - पहिली
◾️दिनांक - 25 मार्च ते 3 एप्रिल
◾️ठिकाण - छत्तीसगड
◾️शुभंकर - मोर वीर
◾️एकूण - 9 खेळ होते (7 पदक खेळ + 2 प्रदर्शन खेळ (मल्लखम व कबड्डी))
◾️एकूण सुवर्ण पदके - 106
◾️एकूण सहभागी - सुमारे 3800
⏩पदक तालिका
◾️पहिला क्रमांक - कर्नाटक: 38 पदके(23 सुवर्ण, 8 रौप्य, 7 कांस्य )
◾️दुसरा क्रमांक - ओडीसा : 57 पदके (21 सुवर्ण, 15 रौप्य, 21 कांस्य )
◾️तिसरा क्रमांक - झारखंड 35 पदके - (8 सुवर्ण, 1 रौप्य, 35 कांस्य )
◾️चौथा क्रमांक - महाराष्ट्र 20 पदके - (6 सुवर्ण, 10 रौप्य, 4 कांस्य )
#MorningBooster🌞
-----------------------------------
✍️ संकलन :- © विवेक (चालुघडामोडी 2026)
❤20