𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
57.5K subscribers
18.4K photos
261 videos
4K files
5.39K links
🔰Combine गट ब आणि क, पोलीस भरती, TCS, IBPS तसेच सर्व सर्व सरळसेवा परीक्षासाठी एकमेव चालू घडामोडी व्यासपीठ

◆ Daily Free चालू घडामोडी Quiz
◆ Daily चालू घडामोडी नोट्स

Admin I'd : @Nilesh12123
Download Telegram
भूमी अभिलेख विभागात आता भूकरमापक पदाऐवजी परिरक्षण भूमापक पद

नवीन आकृतीबंध तयार केला
✓ एकूण - १० हजार ६८३ पदे
✓ नियमित - ९ हजार ६३८ पदे
✓ कंत्राटी - १०४५
7
उत्तरपुस्तिका नमुना आणि उत्तरपुस्तिका नमुनासंदर्भात घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
1
अब की बारी उपजिल्हाधिकारी

272 मंजूर पदे🤟🤟

सध्याच्या जागेनुसार केंद्रात सत्ता येण्यासाठी 272 आकडा महत्त्वाचा आहे.
6😁1
Forwarded from Agricos
📚बॉम्बे हायकोर्ट लेखी परीक्षा - 2025

🔥 कोर्ट परीक्षांमध्ये सर्वाधिक निकाल देणारी अकॅडमी🔥

📝 बॅचची वैशिष्ट्ये -

👼विद्यार्थ्याला प्रत्येक टप्प्यावर वैयक्तिक मार्गदर्शन
👼न्यायालयाच्या झालेल्या परीक्षांचे Analysis करून  सराव प्रश्नपत्रिकांची मांडणी
👼51 सराव पेपर लिपिक साठी
👼51 सराव पेपर शिपाई साठी
👼महाराष्ट्र मधून आपली रँकिंग पाहता येईल.
👼गणित बुद्धिमत्ता विषयाच्या प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण

सराव पेपर Batch फी

✍️ लिपिक (Clerk) - 149/-
✍️ चालक (Driver ) - 125 /-
✍️ शिपाई ( peon) - 99/-

👨‍💻आजच प्रवेश घेऊन पहिल्या दिवसापासून प्रामाणिक मेहनत करा खूप मोठी संधी आहे.

📱अधिक माहितीसाठी संपर्क ⤵️⤵️

http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
Forwarded from Agricos
𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
📚बॉम्बे हायकोर्ट लेखी परीक्षा - 2025 🔥 कोर्ट परीक्षांमध्ये सर्वाधिक निकाल देणारी अकॅडमी🔥 📝 बॅचची वैशिष्ट्ये - 👼विद्यार्थ्याला प्रत्येक टप्प्यावर वैयक्तिक मार्गदर्शन 👼न्यायालयाच्या झालेल्या परीक्षांचे Analysis करून  सराव प्रश्नपत्रिकांची मांडणी 👼51 सराव…
शेवटचे काही दिवस बाकी आता थांबून चालणार नाही 🔥🔥

✍️पहिली टेस्ट App मध्ये सर्वांसाठी Free मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

App Install करून Test Attempt करू शकता👇👇👇

☑️ शिपाईसाठी एकूण 51 सराव पेपर 
🎯सोडवण्यासाठी वेळ : 30 Min

📱Rudra Academy Link

https://play.google.com/store/apps/details?id=com.wfnboa.czfyfz

संपर्क - 7350037272
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध आज जाहीर झाला, तलाठी जाहीरात पण लवकरच पुढील काही काळात येऊ शकते.. #MPSC मार्फत तलाठी भरती होण्याची दाट शक्यता आहे.. 🙏🙏
सुधारित आकृतीबंधा नुसार मंजूर पदे

DC - 272
● तहसीलदार -640
● नायब तहसीलदार - 1264
ग्राम महसूल अधिकारी - 15747
6
f96b22e8-eda0-401c-aaa5-8278f292440d_260402184131.pdf
4.7 MB
◾️MPSC आयोगाकडून वर्णनात्मक मुख्य परीक्षेसाठीची

● नमुना उत्तरपुस्तिका जाहीर.
4
🔰मनासारखे दिवस जगण्यासाठी आधी मना विरुद्ध दिवस जगावे लागतात...

शुभ सकाळ 😊
58💯5😁4
🔸महसूल विभागाचा आकृतीबंध मंजूर 🔥

👉चंद्रशेखर बावनकुळे साहेब 🔥
2
🔸विषयः महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जलदगतीने पदभरती करण्याबाबत.

मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ०६.०४.२०२६ रोजी दु.२.३० वाजता मा. मुख्य सचिव यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली आहे.
3
शिक्षक भरती ची नवी गुणांकन पद्धत
मुलाखती सह निवड प्रक्रियेत 100 गुण..


● शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी - 75
● व्यावसायिक अर्हता - 8
● शैक्षणिक अर्हता - 7
● मुलाखत आणि अध्यापन कौशल्य - 10
5
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) प्रस्तावित महाभरती आणि परीक्षा पद्धतीतील मोठ्या बदलांचा (Reforms) आराखडा....
6👏2
◾️शिक्षक भरतीत नवी गुणांकन पद्धत

◾️मुलाखतीसह निवड प्रक्रियेत 100 गुणांचे मूल्यांकन होणार
6
नवी मुंबई महानगरपालिकेत 132 जागांसाठी भरती

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 एप्रिल 2026

Apply Link :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/97335/Index.html
6
🔰आयुष्य हा एक असा व्यापार आहे जेथे एका गोष्टीचा त्याग केल्याशिवाय दुसरी गोष्ट मिळत नाही...!!

शुभ सकाळ 😊
49🔥9
473.pdf
3.4 MB
◾️ मुंबई कारागृह लेखी परीक्षा पात्रता यादी
2