🔰ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक मनोज कुमार यांचे ८७ व्या वर्षी निधन
🔹ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचे मुंबईत निधन झाले.ते ८७ वर्षांचे होते.
🔸हे दिग्गज बॉलिवूड अभिनेते त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांसाठी 'भरत कुमार' या टोपणनावाने प्रसिद्ध होते.
🔹भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक दशके दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना प्रतिष्ठित पद्मश्री आणि दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
🔸जन्मतः हरिकृष्ण गिरी गोस्वामी हे त्यांचे खरे नाव.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
✅संकलन : निलेश वाघमारे व टीम
✅जॉईन: @MPSCCURRENT2025

👍19❤🔥5💔2🙏1
🔰२०२५ च्या बॉक्सिंग वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचणारा हितेश पहिला भारतीय बॉक्सर ठरला आहे.
🔹पुरुषांच्या ७० किलो वजनी गटात हितेश ब्राझीलमधील फोज दो इगुआचु येथे झालेल्या २०२५ च्या जागतिक बॉक्सिंग कपच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय ठरला.
🔸दरम्यान, ५० किलो वजनी गटात जदुमणी सिंग, ६० किलो वजनी गटात सचिन सिवाच आणि ९० किलो वजनी गटात विशालसह इतर भारतीय बॉक्सरनी प्रत्येकी एक कांस्यपदक जिंकले.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
✅संकलन : निलेश वाघमारे व टीम
✅जॉईन: @MPSCCURRENT2025
🔹पुरुषांच्या ७० किलो वजनी गटात हितेश ब्राझीलमधील फोज दो इगुआचु येथे झालेल्या २०२५ च्या जागतिक बॉक्सिंग कपच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय ठरला.
🔸दरम्यान, ५० किलो वजनी गटात जदुमणी सिंग, ६० किलो वजनी गटात सचिन सिवाच आणि ९० किलो वजनी गटात विशालसह इतर भारतीय बॉक्सरनी प्रत्येकी एक कांस्यपदक जिंकले.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
✅संकलन : निलेश वाघमारे व टीम
✅जॉईन: @MPSCCURRENT2025
👍21🥰3❤2🔥2🎉1👌1
🔰कमल हासन यांची FICCI M&E समिती दक्षिणच्या अध्यक्षपदी नियुक्ती
🔹अभिनेते-राजकारणी कमल हासन यांची फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या मीडिया अँड एंटरटेनमेंट कमिटी साऊथचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
🔸चेन्नई येथे झालेल्या FICCI च्या साउथ कनेक्ट २०२५ कॉन्क्लेव्हमध्ये ही घोषणा करण्यात आली.
🔹त्यांनी उद्योग नेत्यांना धाडसी, जागतिक कथाकथनाचे ध्येय ठेवण्याचे आणि या क्षेत्राला १०० अब्ज डॉलर्सच्या उद्योगापर्यंत वाढवण्याचे आवाहन केले.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
✅संकलन : निलेश वाघमारे व टीम
✅जॉईन: @MPSCCURRENT2025
🔹अभिनेते-राजकारणी कमल हासन यांची फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या मीडिया अँड एंटरटेनमेंट कमिटी साऊथचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
🔸चेन्नई येथे झालेल्या FICCI च्या साउथ कनेक्ट २०२५ कॉन्क्लेव्हमध्ये ही घोषणा करण्यात आली.
🔹त्यांनी उद्योग नेत्यांना धाडसी, जागतिक कथाकथनाचे ध्येय ठेवण्याचे आणि या क्षेत्राला १०० अब्ज डॉलर्सच्या उद्योगापर्यंत वाढवण्याचे आवाहन केले.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
✅संकलन : निलेश वाघमारे व टीम
✅जॉईन: @MPSCCURRENT2025
👍20❤4🔥3💯2👏1🤔1
🔰बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)
🔹दुय्यम अभियंता (स्थापत्य) पदांकरिता ऑनलाईन परीक्षा 13 व 14 मे 2025 रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे..
✅ जॉईन : @MPSCCURRENT2025

👍5
SECR_Bharti_2025_for_1007_Apprentice_Posts_Nagpur.pdf
2.2 MB
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत 1007 जागांसाठी भरती
👥 एकूण जागा - १००७ जागा .
👩💻 पदाचे नाव - अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
📚 शैक्षणिक पात्रता - (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
👨 वयाची अट :05 एप्रिल 2025 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
🌐 नोकरी ठिकाण - नागपूर विभाग
💰अर्जाची फी - फी नाही
⏲️ अर्जाची शेवटची तारीख - 04 मे 2025
🖥️ अर्जाची लिंक – https://www.apprenticeshipindia.gov.in/

❤11👍10🔥1🥰1
हॉस्पिटल हे रुग्णसेवेसाठी असतात का पैसे कमावण्यासाठी या प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दिनानाथ मंगेशकर चॅरिटेबल हॉस्पिटलच्या गलथानपणामुळे पुण्यातील आमदार अमित गोरखे यांच्या स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांची पत्नी दगावली. तनिषा आणि तिचे कुटुंब खरं तर आनंदात होते. तनिषा गरोदर होती आणि तिला जुळी मुलं होणार होती मात्र अचानक सातव्या महिन्यात तिला प्रसूती कळा सुरू झाल्या… म्हणून तिला दीनानाथ हॉस्पिटलमध्ये नेले तर आधी १० लाख भरा मगच हॉस्पिटल मध्ये एडमिशन मिळेल असा पवित्रा तिथल्या निर्ढावलेल्या डॉक्टरांनी घेतला. हे पाहून तनिषाचे मनोबल खचले… ज्या डॉक्टरांनी धीर द्यायला हवा त्या डॉक्टरांनी थेट दुकानदारी दाखवली होती.
मंत्रालयातून देखील मंगेशकर हॉस्पिटलला कॉल केला तरीही मुर्दाड मनाच्या डॉक्टरांना काही फरक पडला नाही.
मनीषा प्रसूतीच्या वेदनेने विव्हळत राहिली पण मेलेल्या मनाच्या डॉक्टरांना दिसत नव्हते.
खरं तर आज एका आमदाराच्या निकटवर्तीयाच्या जीवावर बेतलं सर्वसामान्य रुग्णांचे काय हाल करत असतील याचा विचार न केलेला बरा.
चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल मधून रुग्णांना असंवेदनशील आणि अमानवीय वागणूक मिळत असेल तर त्या रुग्णालयांना टाळे ठोका आणि अशा असंवेदनशील डॉक्टरांचे लायसन्स रद्द करा. एकाला कायद्याचा दणका बसला तर बाकीचे तरी सुधारतील…..

👍57💯11❤🔥5👏5❤1
PDKV Akola Bharti.pdf
392 KB
🔰अकोल्यात नोकरीची उत्तम संधी
🔹डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे.
🔸पदाचे नाव - गट-ड प्रयोगशाळा परीचर, परिचर, ग्रंथालय परीचर, चौकीदार, माळी यासह विविध
🔹पदसंख्या - 529
🔸 शैक्षणिक पात्रता - पदाच्या आवश्यकतेनुसार आहे
🔹नोकरी ठिकाण अकोला
🔸अर्जाची शेवटची तारीख - 10 एप्रिल
🔰अधिकृत वेबसाईट - https://www.pdkv.ac.in/

❤14👍9😁2🔥1🥰1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Heart breaking 💔💔💔💔
आम्हाला पैसे नको मम्मी द्या'
नांदेड जिल्ह्यातील आसेगाव येथे ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 महिलांचा मृत्यू झाला. यातील एका महिलेच्या मुलाचा व्हिडिओ आला. 'तो एवढासा पोरगा म्हणतोय आम्हाला पैसे नको मम्मी द्या... एवढे माणसे ट्रॅक्टरमध्ये बसवायला नको होते.. आई म्हणायची बाळा चांगलं वाग, त्रास नको देऊ, मोठा हो रे शिकून, हा व्हिडिओ बघून डोळे पाण्याने भरले',
💔💔💔💔

💔63👍10😭5❤🔥4❤2
ASRB Bharti 2025.pdf
22.5 MB
ASRB अंतर्गत नोकरीची उत्तम संधी
कृषी वैज्ञानिक भरती मंडळ (ASRB) अंतर्गत नोकरीची उत्तम संधी आली आहे.
◆ पदाचे नाव - कृषी संशोधन सेवा, विषय तज्ञ, वरिष्ठ तांत्रिक अधिकारी
◆ पदसंख्या - 582
◆ शैक्षणिक पात्रता - पदाच्या आवश्यकतेनुसार
◆ पगार- 56,100 ते 1,82,400
अधिकृत वेबसाईट www.asrb.org.in

👍6❤1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
हसत हसत भाषण... अचानक मृत्यूने गाठले
धाराशीवमधील परंडा येथे निरोप समारंभात भाषण करताना 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. वर्षा खरात (वय 20), असे मृत तरुणीचे नाव आहे. एसजेआरजे शिंदे महाविद्यालयात व्यासपीठावर वर्षा हसत हसत भाषण करत होती. तिच्या भाषणातील मुद्दे ऐकून इतर विद्यार्थी खळखळून हसत होते. एवढ्यात ती खाली कोसळली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले.

😭26👍15
202504041124434321.pdf
324.6 KB
◾️खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा GR प्रसिद्ध.
1) कनिष्ठ लिपीक
2) वरिष्ठ लिपीक
3) मुख्य लिपीक
4) पूर्णवेळ ग्रंथपाल
5) प्रयोगशाळा सहाय्यक
येत्या काळात सरळसेवा च्या भरपूर जाहिराती येतील ✅

👍8
प्रबंधक - गट ब.pdf
5.8 MB
◾️महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून प्राप्त मागणी नुसार राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग यांच्या आस्थापनेवरील प्रबंधक गट ब जिल्हा ग्राहक संघ जागा भरणे बाबत जाहिरात प्रसिद्ध
◾️शैक्षणिक अर्हताः- Possess a degree in Law.

👍7❤1
🔰मोदींना 'श्रीलंका मित्र विभूषण' पुरस्कार
🔹पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांनी 'श्रीलंका मित्र विभूषण' पुरस्काराने सन्मानित केले आहे.
🔸याचे काही फोटो मोदी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत.
🔹 हा सन्मान केवळ माझा नाही तर 140 कोटी भारतीयांचा आहे, असे मोदी यांनी म्हटले.
🔸दरम्यान 'श्रीलंका मित्र विभूषण' हा श्रीलंकेतील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. याआधीही मोदींना अनेक देशांनी सर्वोच्च पुरस्कार दिले आहेत.

👍23🔥6