𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
57.5K subscribers
18.4K photos
261 videos
4K files
5.39K links
🔰Combine गट ब आणि क, पोलीस भरती, TCS, IBPS तसेच सर्व सर्व सरळसेवा परीक्षासाठी एकमेव चालू घडामोडी व्यासपीठ

◆ Daily Free चालू घडामोडी Quiz
◆ Daily चालू घडामोडी नोट्स

Admin I'd : @Nilesh12123
Download Telegram
🔰महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 

🔹भारतीय जनता पक्ष - 132
🔸शिवसेना/ शिंदे - 57
🔹राष्ट्रवादी/अजित पवार - 41
🔸शिवसेना/ठाकरे गट - 20
🔹भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - 16
🔸राष्ट्रवादी/शरद पवार गट - 10
🔹इतर - 10
🔸अपक्ष - 02

🚀एकूण जागा - 288
🚀बहुमत - 144+1

🔰झारखंड विधानसभा निवडणूक 2024

🔹झारखंड मुक्ती मोर्चा - 34
🔸भारतीय जनता पक्ष - 21
🔹भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - 16
🔸इतर - 10

🚀एकूण जागा - 81
🚀बहुमत - 41+1


जॉईन : @MPSCCURRENT2025
👍26🔥43👏1
🔰इटलीने पाचवे बिली जीन किंग कप विजेतेपद पटकावले

🔸20 नोव्हेंबर 2024 रोजी मालागा, स्पेन येथे स्लोव्हाकियावर 2-0 असा विजय मिळवून इटलीने त्यांच्या पाचव्या बिली जीन किंग कप विजेतेपदाचा दावा केला.

🔹जॅस्मिन पाओलिनीने 6-2, 6-1 ने वर्चस्व राखून विजयावर शिक्कामोर्तब केले त्यानंतर लुसिया ब्रोंझेटीने इटलीला आघाडीवर नेले.

🔸2013 नंतर या स्पर्धेतील इटलीचा हा पहिला विजय आहे.


°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
संकलन : निलेश वाघमारे व टीम
जॉईन:
@MPSCCURRENT2025
👍351
🔰ISRO, ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सी भविष्यातील मोहिमेसाठी सहकार्य करते

🔹इस्रो आणि ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सी (ASA) यांनी मानवी अंतराळ उड्डाणासाठी सहकार्य वाढविण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे.

🔸हा करार भारताच्या गगनयान मोहिमेसाठी क्रू आणि मॉड्यूल पुनर्प्राप्तीवर लक्ष केंद्रित करतो, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियन पाण्यात शोध आणि बचाव कार्यासाठी ऑस्ट्रेलियन समर्थन समाविष्ट आहे.

🔹भारताच्या पहिल्या क्रूड स्पेसफ्लाइट कार्यक्रमाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ही भागीदारी महत्त्वपूर्ण आहे.


°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
संकलन : निलेश वाघमारे व टीम
जॉईन:
@MPSCCURRENT2025
👍25
🔰सर्वात जास्त मताने निवडणूक आलेले

◾️काशिराम पावरा - 1,59,044
◾️शिवेंद्रराजे भोसले - 1,42,124
◾️धनंजय मुंडे - 1,40,224
◾️दिलीप बोरसे - 1,29,297
◾️आशुतोष काळे - 1,24,824

🔰सर्वात कमी मतांनी निवडून आलेले
◾️मुफ्ती मोहम्मद - 162
◾️नाना पटोले - 207
◾️मंदा म्हात्रे - 377
◾️संजय गायकवाड - 841
◾️शिरीषकुमार नाईक - 1121

संकलन - चालुघडामोडी By Vivek
👍485👏1
🔰🔰Daily चालू घडामोडी :- 22 & 24 नोव्हेंबर 👇👇👇
(प्रत्येक प्रश्नाला Like करत चला त्याने आम्हाला motivation राहते.🙏)
👍479🥰4🔥3🤔1💔1
🔰महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये भारताने कोणत्या देशाचा पराभव केला ?
Anonymous Quiz
9%
जपान
54%
दक्षिण कोरिया
16%
मलेशिया
21%
चीन
👍10918🔥13😍8🥰7😁3❤‍🔥2👏2
🔰मध्य प्रदेशात CBG संयंत्र असलेली भारतातील पहिली स्वयंपूर्ण गोशाळा कोठे आहे?
Anonymous Quiz
10%
भोपाळ
39%
इंदोर
45%
ग्वाल्हेर
6%
जबलपूर
👍9613🔥9🤔5👏4🥰3😍3
👍3242926😁19🎉18🤔17🥰16🏆14🔥11👏8🕊6
🔰कोणता देश नुकताच आंतरराष्ट्रीय सौर युतीचा 104 वा पूर्ण सदस्य बनला आहे?
Anonymous Quiz
17%
आर्मेनिया
32%
जॉर्जिया
42%
अझरबैजान
9%
बेलारूस
👍9815👏10🥰8🎉6😁2
🔰शाश्वत व्यापार निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे ज्यामध्ये न्यूझीलंडने सलग तिसऱ्या आवृत्तीसाठी 'सर्वात शाश्वत व्यापार अर्थव्यवस्था' म्हणून कायम ठेवले आहे?
Anonymous Quiz
15%
23 वा
53%
25 वां
27%
29
5%
34
👍989🎉8👏7🔥5🤔4😁1
🔰गगनयान मोहिमेसाठी क्रू आणि क्रू मॉड्यूल रिकव्हरीमध्ये सहकार्यासाठी इस्रोने कोणत्या अंतराळ संस्थेसोबत अंमलबजावणी करार (IA) केला आहे?
Anonymous Quiz
17%
नासा
35%
युरोपियन अंतराळ एजन्सी
39%
ऑस्ट्रेलियन अंतराळ एजन्सी
9%
रोसकॉसमॉस
👍92🤔119🔥9🎉7🥰4💯1
🔰"यशापेक्षा" जास्त "संघर्षात", साधारण व्यक्तीला असाधारण बनवण्याची ताकद असते..!

(सर्वांनी प्रश्नांना Like आणि शेअर नक्की करा)
🔥120👍8229🏆87
5_6070957215156539723.pdf
1 MB
◾️समाजकल्याण विभाग गट क सरळसेवा भरती 2024 जाहिरात प्रसिद्ध..

◾️समाजकल्याण विभाग भरती 2024
🔛 Start Date :- 10 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 30 नोव्हेंबर 2024


👉 अर्ज करायची लिंक:
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

जॉईन : @MPSCCURRENT2025
👍172🔥1
🔰डॉ. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर ग्लोबल पीस पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी सन्मानीत.

(अमेरिकेत नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या असोसिएशन ऑफ इंडियन अमेरिकन मायनॉरिटीज संस्थेद्वारे)


जॉईन : @MPSCCURRENT2025
👍638🔥7
🔰अपयशाचा काळ संपला...#100 in test match after long time
👍10333🔥4
🔰कोणत्या राज्याने 24 वी राष्ट्रीय पॅरा-स्विमिंग चॅम्पियनशिप 2024 जिंकली?
Anonymous Quiz
28%
महाराष्ट्र
31%
राजस्थान
29%
कर्नाटक
12%
तामिळनाडू
👍6812🔥10👏5🥰3🤔3😁2👌1
🔰ऑक्टोंबर 2024 मध्ये कोणत्या राज्य सरकारने महिला कर्मचाऱ्यांना दरमहा एक दिवसाची सशुल्क मासिक पाळीची रजा जाहीर केली?
Anonymous Quiz
18%
पश्चिम बंगाल
26%
महाराष्ट्र
44%
ओडिशा
12%
तामिळनाडू
👍6911👏6🤔6🥰1
🔰IPL 2025 👇👇👇

🔹Kagiso Rabada - Rs. 10.75 crore (GT)

🔸Mitchell Starc - Rs. 11.75 crore (DC)

🔹Jos Buttler - Rs. 15.75 crore (GT)

🔸Arshdeep Singh - Rs. 18 crore (PBKS)

🔹Shreyas Iyer - Rs. 26.75 crore (PBKS)

🔸Rishabh Pant - Rs. 27 crore (LSG
)


🚀जॉईन : @MPSCCURRENT2025
👍367🔥7👏2
5 जानेवारीला होणाऱ्या गट ब पूर्व परीक्षेबाबत पुढील मुद्यावर आज रात्री 9 वाजता सविस्तर बोलूया.. 🌿

1) राहिलेल्या 40 दिवसाचे नियोजन कसं हवं?

2) किती Revision व्हायला पाहिचेत??

3) टेस्ट पेपर कधीपर्यंत सोडवायचे आणि किती सोडवायचे?? टेस्ट पेपरला किती स्कोर यायला पाहिजे??

4) अभ्यास करतोय पण ते विसरल्यासारखं वाटतंय तर कसं होईल??

5) अजून आत्मविश्वास कमी वाटत आहे??

6) परीक्षा जवळ येतेय तस-तसं दडपण वाटत आहे??

7) यावेळी काही करून पास व्हायचं आहे या विचाराने अधिक भीती वाटते??

8) राहिलेल्या 40 दिवसात काय करायचं आणि काय करायचं नाही?? Mentality कशी असायला पाहिजे??

9)त्याचबरोबर 1 डिसेंबर ला होणाऱ्या राज्यसेवा परीक्षेला कसं सामोरं जायचं? Gs चा पेपर कसा सोडवायचा?? C-SAT चा पेपर सोडवताना काय काळजी घ्यायची??

10) पुढील 40 दिवसांसाठी आजचं Session महत्वाचं आहे.

सोबत -  1)रेवणसिध्द कदम ( PSI 2020 Rank 45)

             2) रोहीत जाधव (PSI 2020 Rank 48)

वेळ - आज रात्री ठीक 9 वाजता 🌿

@शेवटचा घाव..!!
❤️

Join-
https://t.me/combinementortop
👍362
🔰 5 जानेवारी Combine पूर्व परीक्षा Focus QUIZ Test Series [सर्व विषय TOPIC नुसार ] तसेच चालू घडामोडी Quiz Batch 🔰

🚀Batch सुरू १३ नोव्हेंबर पासून
🚀Quiz Time: दररोज रात्री 8 वाजता
(टीप:- Quiz पुन्हा कधीही आणि कितीही वेळा सोडवता येइल)


♻️बॅचची वैशिष्टे:-
राज्यशास्र, अर्थशास्र, भूगोल, इतिहास आणि सामान्य विज्ञान या विषयच्या टॉपिकनुसार जवळपास २५००+ प्रश्र्नांची तयारी
State Board आणि Standard Books आधारीत प्रश्नाची संपूर्ण तयारी
PYQ वर जास्तीत जास्त भर दिला जाणार
50 दिवसांत संपुर्ण विषयची तयारी करून घेतली जाईल.

🔥बॅच Offer फीस :-

१) राज्यशास्र :- 49 99 रु (500+ प्रश्न )
२) अर्थशास्र :- 49 149
रु (500+ प्रश्न )
३)भूगोल :- 49 99
रु (500+ प्रश्न)
४) इतिहास
:- 49 99 रु (500+ प्रश्न)
५) सामान्य विज्ञान :- 49 149 रु (500+ प्रश्न)

❤️🏆संपूर्ण Batch Offer फ़ीस :- 149 499 रु.

❤️🏆 Special चालू घडामोडी Quiz+ PDF with Explanation :- 99 रू
(बॅच:-03)

चालू घडामोडी बॅच 15 ऑक्टोबर पासून सुरू झालेली आहे. Quiz time 9pm असेल.

Current Affairs + Gs Fee (B & C) :- 248₹🔥

♻️कोर्साची चे टॉपिक :  (PDF बघा)
1]पुढील 45 दिवस दररोज Study Target.
2] प्रत्येक विषयनुसार टॉपिकनुसार Study Target वर प्रश्नांची Practice.

🚀❤️तुम्ही कितीही Books or Notes वाचा.. पणं प्रश्नाची Practice केल्याशिवाय पर्याय नाही..🔥🔥

🍁Phone Pay/G-Pay/Paytm👇👇
🍁Payment No :-
9881388635
🍁Telegram Id :-
@AvinashSir17
(Payment केल्यावर वरील ID वर Screenshot पाठवा त्यांनतर Privet Paid Group मध्ये add केले जाईल.)

🍁संपर्क :
अविनाश चुंबळे सर :- 9881388635
निलेश वाघमारे सर :-
8308111529

Offer फक्त आजच दिवस आहे. त्यानंतर Fees वाढ केली जाणार आहे.🔥🔥
👍16
GROUP B & C QUIZ TOPICS.pdf
1.1 MB
🔰Combine पूर्व परिक्षा : महत्वाचे टॉपिक

🚀❤️तुम्ही कितीही Books or Notes वाचा.. पणं प्रश्नाची Practice केल्याशिवाय पर्याय नाही..🔥🔥

🚀🦋Combine पूर्व परिक्षा Focus Quiz Batch (2500+ प्रश्नांची प्रॅक्टीस)

🏆संपूर्ण GS Batch Offer फ़ीस :- 149 499 रु. (ऑफर फक्त आजच)

🔹Admission Now :
@Avinashsir17
👍17