सामान्य विज्ञान By Sandip Kawale
224 subscribers
66 photos
1 video
24 files
124 links
"सामान्य विज्ञान" विषया बद्दल स्पर्धा परीक्षा उपयोगी रोज 5 प्रश्न स्पष्टीकरणा सह..गरजू आणि प्रमाणिक प्रयत्न,.......!!!

संपर्क :- @science3737
Download Telegram
कोणत्या हरणाने रामायणातील सीतेला भुरळ पाडली होती?
(राज्यसेवा पूर्व -2016)
Anonymous Quiz
52%
कस्तुरी मृग
17%
काळवीट
26%
चितळ
5%
चिंकारा
खालीलपैकी कोणते शेवाळा 'अगार' नावाच्या पदार्थाचे व्यावसायिक उत्पादन यांकरिता वापरतात?
(Cleark mains - 2019)
Anonymous Quiz
32%
हरित शेवाळ
29%
लाल शेवाळ
35%
ब्राऊन शेवाळ
4%
वरीलपैकी नाही
Cutoff बघून बरेच जण कोमात गेले असतील...
मित्रांनो इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवा
Combine ला कितीही जागा असो किंवा पेपर कसाही असो, प्रश्न कितीही cancel होऊ देत...
Marks घेणारे जे मुलं - मुली असतात त्यांना वरील गोष्टींचा जास्त काही फरक पडत नाही.
त्यांचा score 50+, 55+, 60+ असतोच.

"Missing women" नावाची concept आहे त्याप्रमाणे "Missing Candidates" किंवा "Missing Marks" असं आपल्याला mpsc च्या बाबतीत म्हणता येईल.
असे "missing candidates" बरेच असतात जे market च्या cutoff च्या चर्चेत कधीच पडत नाहीत. त्यांचा score नेहमी 55-60 या range मध्ये असतो.
आणि Cutoff हा most of the time market पेक्षा जास्तच लागतो..
त्यामुळे तुमचा अभ्यास वाढवा, कुठे चुका झाल्या त्यावर काम करा..
Next month combine ची नवीन Ad येईल त्यावर focus करा...

पास झालेल्या सर्वांचे अभिनंदन 💐 आणि Mains साठी All the best

©Lakshya MPSC
https://youtu.be/7N041gifqmI

24 July 2022 ला झालेल्या STI मुख्य परीक्षेतील अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी या घटकावरील 15 प्रश्नांची सखोल विश्लेषनासाह उत्तरे ...नक्की बघा...👍
👆येणाऱ्या 30 एप्रिल च्या कंबाईन परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नक्की बघा...100% फायदा होईल
BUDDHIMATA VIDEO FILE (1).pdf
7.5 MB
# Sample Copy #

' बुद्धिमत्ता चाचणी '

लेखक - G. Kiran
स्पर्धाविश्व अकॅडमी, नाशिक च्या MPSC बॅच ला दिलेल्या उदंड प्रतिसादा नंतर...

आम्ही घेऊन येतोय  MPSC ची दुसरी नवीन

बॅच...

1 मे 2023 पासून.

आजच आपला प्रवेश निश्चित करा.

बॅचची वैशिष्ट्ये -
1) बॅच मध्ये फक्त 20 मुले घेतली जातील.

2)वयक्तिक विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे लक्ष दिले जाते.

3) 100% यशाची खात्री.

4) मोफत Demo Lecture.

5)मोफत नोट्स व पुस्तके.

ऍडमिशन तसेच इतर कोणत्याही स्पर्धापरीक्षा संबंधीत प्रश्नासाठी आजच संपर्क करा.

संदिप कावळे - 8624029807
पेपर सोल्युशन अंकगणित व बुद्धिमापन (2011 ते 2023)
✔️लेखक : G. Kiran
✔️प्रकाशक - G Kirans Publication
✔️पाने - 488, मूल्य - 450/-
----------------------------
🔴महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तकविक्रेत्यांकडे पुस्तक उपलब्ध
----------------------------
▶️ ऑनलाईन घरपोच पुस्तक मागविण्यासाठी क्लिक करा :

Check this link
Deccan Books - https://deccanbooks.com/products/saimkatta-ankganit-v-budhimatta-paper-solution-2011-to-2022-by-g-kiran-sir
----------------------------
🔴 पुस्तकासाठी संपर्क

ज्युपिटर बुक स्टॉल, पुणे
संपर्क - 9850956542/ 7666464806

G Kirans publication, पुणे
संपर्क - 8624029807 /9595131037