सामान्य विज्ञान By Sandip Kawale
224 subscribers
66 photos
1 video
24 files
124 links
"सामान्य विज्ञान" विषया बद्दल स्पर्धा परीक्षा उपयोगी रोज 5 प्रश्न स्पष्टीकरणा सह..गरजू आणि प्रमाणिक प्रयत्न,.......!!!

संपर्क :- @science3737
Download Telegram
Question -2 प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना(particles) काय म्हणतात ?
Anonymous Poll
19%
इलेक्ट्रान
23%
पॉझिट्रोन
43%
फोटॉन
14%
प्रोटॉन
नैसर्गिक स्रोतातिल कोणत्या घटका पासून चरबी आणि तेल मिळते ?
....( राज्यसेवा पूर्व- 2018)
Anonymous Poll
31%
कर्बोदके. (carbohydrates)
37%
लिपिड.(Lipid)
25%
प्रथिने.(Protein)
7%
टर्पिन.(Terpin)
🅾 ( विज्ञान + तंत्रज्ञान )🅾
========================

प्रश्न क्र 77)...कोरडी कडधान्ये, साखर, पिठ, हवाबंद केलेली फळे व भाज्या ही सर्व उदाहरणे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अन्नपदार्थाची आहे.?
(State Excise pre- 2017)

पर्याय:--- @sandipkawale
1) नाशवंत पदार्थ

2) उपान्त्य नाशवंत पदार्थ

3) टिकाऊ किंवा स्थिर पदार्थ

4) वरीलपैकी कोणतेही नाही

उत्तर : [ पर्याय (3) बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :-

🎯🎯 अन्नरक्षण पद्धती (food preservative techniques) 🎯🎯

🔸 गोठानिकरण (chilling)
कमी तापमानाला अन्नापदार्थातील जैविक व रासायनिक प्रक्रियांचा वेग मंदावतो त्यामुळे अन्नापदार्थ खुप काळ टिकू शकतात. यासाठीच घरातील शीतकपाटाचा उपयोग करतात.

🔸 धुरिकारण (smoking)
यामध्ये धुर देवून अन्न संरक्षित केले जाते. यासाठी अल्युमिनिअम फॉस्पाइड वापरतात.

🔸 किटकनाशकाचा वापर (use of insecticide)
पोत्यात धान्य भरल्या नंतर मेलॅथिओनचा फवारा पोत्यावर मारतात.

🔸 किरनिकरण (radiation)
या पद्धतित अन्नपदार्थावर अयनिभवन करणाऱ्या किराणांचा मारा करतात. उदा. X-ray , ग्यामा किरण. या प्रक्रियेमुळे सूक्ष्मजीव , बुरशी व किटकांचा नाश होतो. फळाणचा पिकण्याचा कालावधी वाढतो. तसेच अंकुरण्याची प्रक्रिया मंद झाल्यामुळे बटाटे , कांदे इ. पदार्थ जास्त कालावधी साठी टिकू शकतात.

🔸 वायुचा वापर (use of gases)
वेफर्स व इतर पदार्थ हवाबंद पिशव्यांमध्ये बंद करताना नायट्रोजन वायुचा वापर करुन त्यातील कीटक व बुराशीच्या वाढीला आळा घातला जातो.

🔸 नैसर्गिक परिरक्षक ( natural preservative)
निसर्गतः उपलब्ध असणारे पदार्थ यात प्रामुख्याने मीठ , साखर, तेल, वापरून बनवलेली लोनची , जॅम , मुराम्बे इ. पदार्थ तयार करतात.

🔸पाश्चरिकरण
या पद्धतीत दूध विशिष्ठ तापमानाला उदा. 80℃ ला 15 मिनिटे तापवले जाते व नंतर ताबडतोब थंड केले जाते यामुळे दुधातील सूक्ष्मजीवांचा नाश होऊन ते दीर्घकाळ टिकते.
=========================
https://t.me/joinchat/AAAAAD994psmj7jTZkFksQ

Batch Join करण्यासाठी :--
वरील QR Code स्कॅन करून
₹ 499/-- payment चा screenshot पाठवा..
संपर्क :
संदीप सर -- 9595 131037 /
8830 500819

👇👇 App Link :--

http://on-app.in/app/home?orgCode=yohza&referrer=utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-app-referral

🌺🌺🌺
गँबियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते ? (STI 2013)
Anonymous Quiz
46%
डोकेदुखी
19%
हगवण
21%
डायरिया
13%
निद्रानाश
......... या जिवाणूंचा जैविक खत म्हणून वापर करतात?(Asst.2015)
Anonymous Quiz
65%
रायझोबियम
16%
व्हीब्रिओ
15%
बॅसिलस
5%
स्पिरिलम
वृक्क सामु नियंत्रित कशाच्या मदतीने करतात?
(Kidneys are helping to maintain pH balance by which of the following?)
....( राज्यसेवा पूर्व- 2014)
Anonymous Quiz
22%
गाळन मध्ये H+ ions मिळवून.
36%
रक्तामधुम H+ ions काढून.
38%
Ca+ आणि Na+ ions रक्तामध्ये विरघळून.
4%
Ca+ ions रक्तमधुन काढून.
प्रश्न क्र.1161
दिलेल्या संख्या मालिकेतील रिक्त जागी योग्य पर्याय निवडा 4 ,9 ,17 ,35 ,....., 139. (Combine B -2017)
Anonymous Quiz
50%
69
20%
80
26%
71
4%
92
प्रश्न क्र.1162

दिलेल्या संख्या मालिकेतील रिक्त जागी योग्य पर्याय निवडा 65 , 126 , 217, 344 , ? (Combine B -2017)
Anonymous Quiz
40%
513
32%
413
19%
412
8%
502
एका विशिष्ट सांकेतिक भाषेत 'yak le di' म्हणजे 'sky is blue'. 'mok se le' म्हणजे ' blood is red' आणि 'mok pi di' म्हणजे 'sky and blood' तर 'blood' साठी कोणता संकेत असेल? (Combine B -2017)
Anonymous Quiz
12%
pi
68%
mok
12%
le
8%
di
अंडी घालणारे सस्तन प्राणी हे.... या प्राणी वर्गात मोडतात?
Anonymous Quiz
44%
प्रोटोथेरिया
13%
थेरिया
32%
युथेरिया
11%
मेटाथेरिया
पचन क्रियेचा यांच्यात अभाव असतो (Exc pre 2017)

संकलन आणि विश्लेषण -- संदीप कावळे.
Anonymous Quiz
31%
लिव्हर फ्लुक
36%
टेपवर्म
25%
अस्करीस
7%
अर्थवर्म
कोणत्या हरणाने रामायणातील सीतेला भुरळ पाडली होती?
(राज्यसेवा पूर्व -2016)
Anonymous Quiz
52%
कस्तुरी मृग
17%
काळवीट
26%
चितळ
5%
चिंकारा
खालीलपैकी कोणते शेवाळा 'अगार' नावाच्या पदार्थाचे व्यावसायिक उत्पादन यांकरिता वापरतात?
(Cleark mains - 2019)
Anonymous Quiz
32%
हरित शेवाळ
29%
लाल शेवाळ
35%
ब्राऊन शेवाळ
4%
वरीलपैकी नाही
Cutoff बघून बरेच जण कोमात गेले असतील...
मित्रांनो इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवा
Combine ला कितीही जागा असो किंवा पेपर कसाही असो, प्रश्न कितीही cancel होऊ देत...
Marks घेणारे जे मुलं - मुली असतात त्यांना वरील गोष्टींचा जास्त काही फरक पडत नाही.
त्यांचा score 50+, 55+, 60+ असतोच.

"Missing women" नावाची concept आहे त्याप्रमाणे "Missing Candidates" किंवा "Missing Marks" असं आपल्याला mpsc च्या बाबतीत म्हणता येईल.
असे "missing candidates" बरेच असतात जे market च्या cutoff च्या चर्चेत कधीच पडत नाहीत. त्यांचा score नेहमी 55-60 या range मध्ये असतो.
आणि Cutoff हा most of the time market पेक्षा जास्तच लागतो..
त्यामुळे तुमचा अभ्यास वाढवा, कुठे चुका झाल्या त्यावर काम करा..
Next month combine ची नवीन Ad येईल त्यावर focus करा...

पास झालेल्या सर्वांचे अभिनंदन 💐 आणि Mains साठी All the best

©Lakshya MPSC
https://youtu.be/7N041gifqmI

24 July 2022 ला झालेल्या STI मुख्य परीक्षेतील अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी या घटकावरील 15 प्रश्नांची सखोल विश्लेषनासाह उत्तरे ...नक्की बघा...👍