सामान्य विज्ञान By Sandip Kawale
224 subscribers
66 photos
1 video
24 files
124 links
"सामान्य विज्ञान" विषया बद्दल स्पर्धा परीक्षा उपयोगी रोज 5 प्रश्न स्पष्टीकरणा सह..गरजू आणि प्रमाणिक प्रयत्न,.......!!!

संपर्क :- @science3737
Download Telegram
प्रश्न क्र. 57, 58
🅾 G.kiran'$( विज्ञान + तंत्रज्ञान )🅾
========================
@Gkiran'$ Maths Acdmy. Pune
0⃣ प्रश्न क्र. 57)...सामान्यतः किडनिमधुन खालीलपैकी कशाचे गाळण होत नाही ?
( Generally through kidney which of the following is not filtered ?)
....( राज्यसेवा पूर्व- 2013)
पर्याय :-- @sandipkawale

1) अमोनिया (Ammonia)

2) युरीक ऍसीड (Uric acid).

3) पाणी (Water)

4 ) साखर (Sugar)

उत्तर :- [ पर्याय (4) बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :-
- किडनी मधून साखरीचे गाळण होत नाही.
- शरीरातील acid - base संतुलन कायम राखण्याचे काम मुत्रपिंड करते.

◆◆T Channel : @gkiran123

प्रश्न क्र. 58)...खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे ?
( which of the following matches in correct ?)
....( राज्यसेवा पूर्व- 2015)
पर्याय :-- @sandipkawale

1) गर्द पिवळे मूत्र - मेल्यान्यूरिया (Dark yellow urine-Melanuria)

2) रंगहीन मूत्र - निर्जलीकरण (Colourless urine - dehydration)

3) रक्तरंग मूत्र - हिम्याचुरिया
(Bloody urine - Hematuria)

4) हिरवट रंगाचे मूत्र - बिट खाल्ल्याने (Greenish urine - Consumption of beet)

उत्तर :- [ पर्याय (3) बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :--

🔸 रक्तरंग मूत्र - हिम्याचुरिया
📌 गुलाबी लाल रंगाचे फळे खाल्ली कि लालसर लघवी येते.

📌 citric acid असलेले पेय पिल्यामुळे नारंगी रंगाचे मूत्र होते.

📌 मेल्यान्यूरिया मध्ये लघवी गर्द काळ्या रंगाची होते.

Cont: @gkiran999/88305 00819
=========================
https://t.me/joinchat/AAAAAD994psmj7jTZkFksQ
प्रश्न क्र. 59, 60 👇👇
🅾 G.kiran'$( विज्ञान + तंत्रज्ञान )🅾
========================
@Gkiran'$ Maths Acdmy. Pune
0⃣ प्रश्न क्र. 59)...काष्ठजन्य अल्कोहोल म्हणजेच ?
( Wood grain alcohol is nothing but ?)
....( राज्यसेवा पूर्व- 2018)
पर्याय :-- @sandipkawale

1) मिथेनॉल (Methenol)

2) इथेनॉल (Ethenol).

3) बेंजाईल अल्कोहोल (Benzyle alcohol)

4 ) अयसोप्रोपिल अल्कोहोल (Isopropyl alcohol)

उत्तर :- [ पर्याय (1) बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :-
🔸 मिथेनॉल :-
- लाकडाच्या हवावीरहित ज्वलनातून मिळते.
- हे एक विषारी संयुग आहे.
- याचा उपयोग स्पिरिट लॅम्प मध्ये तसेच सुगंधी द्रव्या मध्ये होतो.

◆◆T Channel : @gkiran123

प्रश्न क्र. 60)...ज्या सामुला (pH) प्रथिन कलीलांवर असलेला भार विरुद्ध होतो त्याला काय म्हणतात ?
( The pH at which the charge on protein colloid is reversed is called ?)
....( राज्यसेवा पूर्व- 2014)
पर्याय :-- @sandipkawale

1) गोठन बिंदु (coagulation point)

2) उर्णव बिंदु (Floccution Point)

3) उदासीन सामू बिंदु (Neutral pH point)

4) समविद्युत बिंदु (Isoelectric point)

उत्तर :- [ पर्याय (4) बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :--

🔸 ज्या सामुला प्रथिन कलीलांवर असलेला भार विरुद्ध होतो त्याला समविद्युत बिंदुला
(Isoelectric point) म्हणतात.

- Acid pH - 0 to 6.9
Basic pH - 7.1 to 14
Neutral pH - 7
- Neutral pH point ला pH शून्य असतो.

Cont: @gkiran999/88305 00819
=========================
https://t.me/joinchat/AAAAAD994psmj7jTZkFksQ
🅾 G.kiran'$( विज्ञान + तंत्रज्ञान )🅾
========================
@Gkiran'$ Maths Acdmy. Pune
0⃣ प्रश्न क्र. 61)...पुढिलपैकी कोणत्या शास्रज्ञाने त्याच्या 1940 मध्ये प्रकाशित झालेल्या "विज्ञान व धर्म" या लेखात असे प्रतिपादित केले की "धर्मा विना विज्ञान लंगड़े आहे व विज्ञाना विना धर्म अंधळा आहे ?
....( राज्यसेवा पूर्व- 2015)
पर्याय :-- @sandipkawale

1) अलबर्ट आईन्स्टाईन (Albert Einstein)

2) आयझाक न्यूटन (Issac Newton).

3) नील्स बोर (Niels Bohr)

4 ) कोपर्निकस (kopernikas)

उत्तर :- [ पर्याय (1) बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :-
🔸 Albert Einstein:-
- Theory of relativity मांडली.
- E = mc^2
- 1921 - भौतिकशास्राचे नोबेल. Law of photoelectric effect chya रिसर्च साठी मिळाले.

◆◆T Channel : @gkiran123

प्रश्न क्र. 62)...व्यावसायिक शीत गृहात् लोणी किती तापमाना वर ठेवले जाते?
( Butter is stored at what temp in commercial cold storage ?)
....( राज्यसेवा पूर्व- 2015)
पर्याय :-- @sandipkawale

1) 0℃

2) - 20℃

3) 4℃

4) - 4℃

उत्तर :- [ पर्याय (2) बरोबर ]

Cont: @gkiran999/88305 00819
=========================
https://t.me/joinchat/AAAAAD994psmj7jTZkFksQ
🅾 G.kiran'$( विज्ञान + तंत्रज्ञान )🅾
========================
@Gkiran'$ Maths Acdmy. Pune
0⃣ प्रश्न क्र. 63)... पुढिलपैकी कोणते विधान सत्य आहे ?
अ) गुरुत्व बल हे फक्त आकर्षण बल आहे.

ब) केंद्रीय बल हे आकर्षण व प्रतिकर्षण बल असू शकते.

क) विद्युतचुम्बकीय बल हे आकर्षण बल व प्रतिकर्षण बल आसू शकते.

ड) गुरुत्व बल हे फक्त प्रतिकर्षण बल आहे.
....( राज्यसेवा पूर्व- 2012)
पर्याय :-- @sandipkawale

1) फक्त 'ड'

2) ब आणि क

3) अ आणि क

4 ) ब आणि ड

उत्तर :- [ पर्याय (3) बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :-
🔸 गुरुत्व बल (g) : विष्वातील कोणत्याही दोन वस्तुंमध्ये जे आकर्षण बल असते त्याला गुरुत्वाकर्षण बल म्हणतात. - 'g' चे मूल्य ध्रुवावर 9.83 m/s^2 असते.

- पृथ्वीच्या केंद्रका पाशी ते 0 असते.
🔸 विद्युत चुम्बकीय बल :- कोणत्याही पदार्थातील आणु आणि रेणु यांना एकत्रित ठेवणारे बल.
- गुरुत्व बला पेक्षा खुप जास्त असते.
- आकर्षित व प्रतिकर्षित या दोन्ही स्वरुपात असते.

◆◆T Channel : @gkiran123

प्रश्न क्र. 64)...जर एखादी जड वस्तू क्षितिज समांतर दिशेने गुळगुळीत पृष्ठभागावरून ओढली, तर त्या वस्तुवर क्रिया करणारे बल खालीलप्रमाणे असेल.
अ) क्षितिज समांतर दिशेने प्रयुक्त केलेले बल.

ब) लंबरूप अधोगामी दिशेने क्रिया करणारे गुरुत्वीय बल.

क) स्थानंतरच्या विरुद्ध दिशेने कार्य करणारे घर्षण बल.

ड) उर्ध्वगामी दिशेने कार्य करणारे प्रतिक्रिया बल.
वरीलपैकी कोणते विधाने सत्य आहे ?
....( राज्यसेवा पूर्व- 2015)
पर्याय :-- @sandipkawale

1) अ आणि ब

2) अ, ब, क, आणि ड

3) ब, क आणि ड

4) अ, ब, आणि क

उत्तर :- [ पर्याय (2) बरोबर ]

0⃣ स्पष्टीकरण :--
🔸 घर्षण बल :- दोन पृष्ठभागांवर विरुद्ध दिशेने दोन वस्तुंच्या घर्षणाने तयार होणारे बल.
- वरील उदहरणातील वस्तुवर एकाच वेळी अधोगामी दिशेने कार्य करणारे गुरुत्वीय बल, उर्ध्वगामी दिशेने कार्य करणारे प्रतिक्रिया बल, तर स्थानंतराच्या विरुद्ध दिशेने कार्य करणारे घर्षण बल कार्यरत असते.
Cont: @gkiran999/88305 00819
=========================
https://t.me/joinchat/AAAAAD994psmj7jTZkFksQ
🅾 G.kiran'$( विज्ञान + तंत्रज्ञान )🅾
========================
@Gkiran'$ Maths Acdmy. Pune
0⃣ प्रश्न क्र. 65)...अतिनिल किरणे खालीलपैकी कशामधुन आरपार जाऊ शकत नाही ?
(UV rays can not pass through?)
अ) काच (glass)

ब) क्वार्टझ (quartz)

क) फ्लोराइट (fluorite)

ड) रॉक साल्ट (rock salt)
....( राज्यसेवा पूर्व- 2015)
पर्याय :-- @sandipkawale

1) फक्त अ

2) फक्त ड

3) ब, क आणि ड

4 ) फक्त ब आणि ड

उत्तर :- [ पर्याय (1) बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :-
🔸 अतिनिल किरणे (UV)

- तरंगलांबी - 10^-8 meter

- CD, DVD यावरील माहिती वाचन्या साठी UV किराणांचा वपर केला जातो.

- सकाळच्या कोवळ्या उन्हातील uv किरनान मुळे शरीरात विटामिन-डी तयार होण्यास फायदा होतो.

◆◆T Channel : @gkiran123

प्रश्न क्र. 66)...विद्युत चुम्बकीय लहरींची पुढिलपैकी कोणती उदाहरणे आहे ?
( which of the following are examples of electromagnetic waves ?)
अ) दूरदर्शन लहरी (television waves)

ब) अतिनिल किरने (ultraviolet rays)

क) क्ष- किरणे (X-rays)

ड) सूर्यप्रकाश किरणे (sunlight rays)
....( राज्यसेवा पूर्व- 2016)
पर्याय :-- @sandipkawale

1) अ, ब आणि क.

2) अ, क आणि ड.

3) अ, ब आणि ड.

4) अ, ब, क, आणि ड.

उत्तर :- [ पर्याय (4) बरोबर ]

स्पष्टीकरण :--
वरील सर्व उदाहरणे ही विद्युतचुम्बकीय लाहरिंची आहे.

- सर्वात जास्त वारंवारता (frequency) गॅमा किराणांची असते तर सर्वात कमी रेडिओ लहरींची..
- तारंगलांबी (wavelength) च्या बाबतीत वरील पेक्षा एकदम उलटे होते. म्हणजेच,
सर्वात जास्त तरंगलांबी रेडिओ लहरींची असते तर सर्वात कमी गॅमा लहरींची.

Cont: @gkiran999/88305 00819
=========================
https://t.me/joinchat/AAAAAD994psmj7jTZkFksQ
K.J:
नमस्कार🙏,

👉जिल्हापरिषद व combine ची एकत्र तयारी करायची आहे का?😇

👉आम्ही खास ZP व combine साठी चॅनेल सुरू केले आहे.😊

👉चॅनेल 7 डिसेंबर पासून ZP चे मार्गदर्शन चालू होते,पण add न आल्यामुळे combine 23 डिसेंबर पासून सुरू केली आहे.

👉Combine exam चे 3 टप्प्यात विभाजन केले आहे.प्रत्येक विषयाला योग्य time दिला आहे.प्रत्येक विषय 3 वेळा revision होईल या पद्धतीने मांडणी केली आहे.

👉😊अभ्यासक्रम-दर 3 दिवसाला विषय अभ्यासला दिला जातो 4 थ्या दिवशी test होईल.त्या पद्धतीने 9 दिवस continue अभ्यास करून 10 व्या दिवशी परत revision व test असेल.

👉सध्या भूगोल,इतिहास, अर्थशास्त्र, current विषय संपले आहेत त्यांची revision व दुसरे विषय चालु आहेत.

👉आमचा focus-सगळे पुस्तक वाचणे नसून imp टॉपिक वर भर देने हा आहे.

👉अधिक माहितीसाठी चॅनेल ला भेट द्या

तुम्ही ही सहभागी व्हा..
👇
https://t.me/combine_zp2019
🅾 G.kiran'$( विज्ञान + तंत्रज्ञान )🅾
========================
@Gkiran'$ Maths Acdmy. Pune
0⃣ प्रश्न क्र. 67)...फ्रेंच शास्रज्ञ मेरी क्युरी यांनी खालीलपैकी कुठल्या किरणोस्तर्गी पदार्थाचा शोध लावला
....( राज्यसेवा पूर्व- 2012)
पर्याय :-- @sandipkawale

1) यूरेनियम (uranium).

2) रेडियम (Radium).

3) थोरियम (Thorium)

4 ) प्लूटोनियम (Plutonium)

उत्तर :- [ पर्याय (2) बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :-
🔸 मेरी क्युरी:-
- पोलोनिअम आणि रेडियम या दोन मुलद्रव्यांचा शोध लावला.
- त्यांना यासाठी 1903 मध्ये नोबेल मिळाले.
- 1911 मध्ये रसायनशस्रामधील (chemistry) शोधासाठी दुसऱ्यांदा नोबेल मिळाले.
- नोबेल मिळवणाऱ्या प्रथम महिला.
- दोन वेगवेगळ्या विषयांमध्ये नोबेल मिळवणाऱ्या एकमेव महिला.

- थोरियम - जोन्स जेकब बरझेलिन्स (Jhon Jakob Berzelins) ने 1929 मध्ये लावला.

◆◆T Channel : @gkiran123

प्रश्न क्र. 68)...खालील विधाने लक्ष्यात घ्या.
अ) कणांची वेधनशक्ती ही त्याच्या वस्तुमानाच्या व्यस्त प्रमाणात असते.
(Penetrating power of a particle is inversely praportional to its mass)
ब) अल्फा कणांची वेधनशक्ति ही बीटा कणांच्या वेधनशक्ती पेक्षा कमी असते.
(Penetrating power of a alpha particles is less than that of beta particles)
....( राज्यसेवा पूर्व- 2013)
पर्याय :-- @sandipkawale

1) दोन्ही बरोबर व 'ब' हे 'अ' चे योग्य स्पष्टीकरण आहे.

2) दोन्ही बरोबर, व 'अ' हे 'ब' चे योग्य स्पष्टीकरण आहे.

3) पहिले वाक्य बरोबर व दूसरे वाक्य चूक.

4) दूसरे वाक्य बरोबर व पहिले वाक्य चूक.

उत्तर :- [ पर्याय (1) बरोबर ]

स्पष्टीकरण :--
- कणांची भेदनशक्ती (penetrating power) ही त्याच्या वस्तुमानाच्या व्यस्त प्रमाणात असते,

- भेदनशक्ती चा क्रम
alpha < beta < gama

Cont: @gkiran999/88305 00819
=========================
https://t.me/joinchat/AAAAAD994psmj7jTZkFksQ
🅾 G.kiran'$( विज्ञान + तंत्रज्ञान )🅾
========================
@Gkiran'$ Maths Acdmy. Pune
0⃣ प्रश्न क्र. 69)...जेंव्हा आपण जातीच्या उत्क्रांतिचा विचार करत असतो तेव्हा लक्षात ठेवयास हवे की :

अ) उत्क्रांति म्हणजे प्रगती.

ब) उत्क्रांती वैविद्य निर्माण करते.

क) जून्या जाती अकार्यकुशलच असतील असे नाही.

ड) अधिकाधिक समिश्र व काहिश्या क्लिष्ट प्रजाती निर्माण होतात.
वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
....( राज्यसेवा पूर्व- 2013)
पर्याय :-- @sandipkawale

1) फक्त अ

2) फक्त ब

3) फक्त क

4) फक्त ड

उत्तर :- [ पर्याय (1) बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :-
🔸 जितकी जास्त जैवविविधता तेवढा जास्त उत्क्रांतिस वाव असतो.

- चर्ल्स डार्विन, उत्क्रांतिबद्दल संशोधन करणारा पहिला शास्रज्ञ.

- वैविध्यपूर्ण प्राणी आणि वनस्पती जीवन हे उत्क्रांती
मधुणच झाल्याचे त्याने सांगितले.

◆◆T Channel : @gkiran123

प्रश्न क्र. 70)...दोन नावे देण्याची (binomial) वर्गीकरण पद्धती कुणी सुचविली ?
....( राज्यसेवा पूर्व- 2018)
पर्याय :-- @sandipkawale

1) कॅरोलस लिनिअस.

2) बेंथम आणि हूकर.

3) थिओफ्रास्ट्स

4) हचिनसन.

उत्तर :- [ पर्याय (1) बरोबर ]

स्पष्टीकरण :--

📌 Binomial system - Carolus Linnaeus

📌 वनस्पती वर्गीकरण - थियोफ्रेटस

📌 प्राण्यांचे वर्गीकरण - ऑरिस्टोटल

📌 हचिनसन - आधुनिक पर्यावरण शास्राचा जनक.


Cont: @gkiran999/88305 00819
=========================
https://t.me/joinchat/AAAAAD994psmj7jTZkFksQ
🅾 G.kiran'$( विज्ञान + तंत्रज्ञान )🅾
========================
@Gkiran'$ Maths Acdmy. Pune
0⃣ प्रश्न क्र. 71)...खालीलपैकी योग्य वाक्याची/वाक्यांची निवड करा.

अ) ध्वनीलहरी वायु पदार्थापेक्षा स्थायु पदार्थातून वेगाने जातात.

ब) ध्वनीलहरी निर्वात पोकळीतून सर्वात जलद गतीने जातात.

क) ध्वनीलहरी अनुलंब लहरी आहे.

ड) ध्वनीलहरि द्रव पदार्थापेक्षा वायु पदार्थातून कमी वेगाने जातात.
....( राज्यसेवा पूर्व- 2014)
पर्याय :-- @sandipkawale

1) अ, क आणि ड

2) अ आणि ब

3) क आणि ड

4) ब आणि ड

उत्तर :- [ पर्याय (1) बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :-
🔸 ध्वनी तरंग हे अनुतरंग आहेत.
- निर्वात पोकळीत ध्वनी चे प्रसारण होत नाही.

- ध्वनीचा वेग सर्वात जास्त स्थायुमध्ये असतो त्यानंतर द्रवात आणि सर्वात कमी वायुमध्ये असतो.

◆◆T Channel : @gkiran123

प्रश्न क्र. 72)...ग्लूकोज मध्ये कार्बन ची टक्केवारी किती असते?
....( राज्यसेवा पूर्व- 2015)
पर्याय :-- @sandipkawale

1) 40%

2) 53%

3) 45%

4) 55%

उत्तर :- [ पर्याय (1) बरोबर ]

स्पष्टीकरण :--
🔸 ग्लूकोज : C6H12O6
- कार्बन चे प्रमाण 40%

- क्रेब सायकल मध्ये ग्लुकोज चे साध्या शर्करेत विघटन होवून शरीरामध्ये आपल्याला 38 ATP ऊर्जा मिळते.

Cont: @gkiran999/88305 00819
=========================
https://t.me/joinchat/AAAAAD994psmj7jTZkFksQ
🅾 G.kiran'$( विज्ञान + तंत्रज्ञान )🅾
========================
@Gkiran'$ Maths Acdmy. Pune
0⃣ प्रश्न क्र. 73)...वृक्क सामु नियंत्रित कशाच्या मदतीने करतात?
(Kidneys are helping to maintain pH balance by which of the following?)
....( राज्यसेवा पूर्व- 2014)
पर्याय :-- @sandipkawale

1) गाळन मध्ये H+ ions मिळवून.

2) रक्तामधुम H+ ions काढून.

3) Ca+ आणि Na+ ions रक्तामध्ये विरघळून.

4) Ca+ ions रक्तमधुन काढून.

उत्तर :- [ पर्याय (2) बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :-
🔸 H+ आयन्स वाढल्यास pH कमी होतो.
- त्यामुळे शरीर acidic बनून मृत्यु होवू शकतो.
- रक्ताचा pH नेहमी 7.35 ते 7.45 असतो.
- Acidic pH = 7 पेक्षा कमी
- Basic pH = 7 पेक्षा जास्त
- Neutral pH = 7

◆◆T Channel : @gkiran123

प्रश्न क्र. 74)...वनस्पतींच्या शेंगाधारी कुळातील मुळानच्या गाठीमध्ये रंगद्रव्ये असतात, ज्यामुळे नत्राचे स्थिरीकरण होते. त्या रंगद्रव्यास काय म्हणतात ?
....( STI पूर्व- 2017)
पर्याय :-- @sandipkawale

1) अन्थोसायनीन.

2) क्लोरोफील.

3) लेगहीमोग्लोबिन.

4) हिमोग्लोबिन.

उत्तर :- [ पर्याय (3) बरोबर ]

स्पष्टीकरण :--
🔸 काही जीवाणु व कवक वर्गीय वनस्पती सर्वप्रथम जैविक निट्रोजनयुक्त संयुगांचे रूपांतर अमोनिया मध्ये करतात.

Nitrosomonas
Ammonia ------------> Nitrite

Nitrobactor
Nitrite -----------> Nitrate.

=====================
🅾( विज्ञान + तंत्रज्ञान )🅾
========================
0⃣ प्रश्न क्र. 75)...प्रथिनांच्या निर्मितीत कुठल्या RNA चे महत्वाचे कार्य आहे ?
....( राज्यसेवा पूर्व- 2015)
पर्याय :-- @sandipkawale

1) m-RNA

2) t-RNA

3) i-RNA

4) r-RNA

उत्तर :- [ पर्याय (1) बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :-
- RNA चे दोन प्रकार असतात.
1) जाणुकीय RNA(genetic)
(HIV विषाणु)

2) अजणुकीय RNA(non genetic)

अजाणुकीय RNA चे अजुन 3 प्रकार पडतात.
a) m-RNA
b) r-RNA
c) t-RNA

- m-RNA चे मुख्य कार्य प्रथिन निर्मिती करने आहे.

- RNA मध्ये 80% प्रमाण r-RNA चे असते

- m-RNA ला r-RNA जाग करुन देते हेच त्याचे मुख्य कार्य आहे.


प्रश्न क्र. 76)...DNA मध्ये थायमिन हा नेहमी कुठल्या अमायनो असिड सोबत जोड़ी बनवतो ?
....( राज्यसेवा पूर्व- 2014)
पर्याय :-- @sandipkawale

1) अडेनायिन(Adenine)

2) सयटोसिन(Cytocin)

3) ग्वानिंन(Guanine)

4) थायमिन(Thymine)

उत्तर :- [ पर्याय (1) बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :--
🔸 DNA मध्ये adenine नेहमी थायमिन सोबे दुहेरी हायड्रोजन बंधानी जोडला जातो. A=T

🔸 Guanine हा नेहमी सायटोसिन सोबत तिहेरी
हायड्रोजन बंधानी जोडला जातो. G = C

🔸 RNA मध्ये थायमिन नसते.

=========================
https://t.me/joinchat/AAAAAD994psmj7jTZkFksQ
🅾 ( विज्ञान + तंत्रज्ञान )🅾
========================

प्रश्न क्र 77)...कोरडी कडधान्ये, साखर, पिठ, हवाबंद केलेली फळे व भाज्या ही सर्व उदाहरणे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अन्नपदार्थाची आहे.?
(State Excise pre- 2017)

पर्याय:--- @sandipkawale
1) नाशवंत पदार्थ

2) उपान्त्य नाशवंत पदार्थ

3) टिकाऊ किंवा स्थिर पदार्थ

4) वरीलपैकी कोणतेही नाही

उत्तर : [ पर्याय (3) बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :-

🎯🎯 अन्नरक्षण पद्धती (food preservative techniques) 🎯🎯

🔸 गोठानिकरण (chilling)
कमी तापमानाला अन्नापदार्थातील जैविक व रासायनिक प्रक्रियांचा वेग मंदावतो त्यामुळे अन्नापदार्थ खुप काळ टिकू शकतात. यासाठीच घरातील शीतकपाटाचा उपयोग करतात.

🔸 धुरिकारण (smoking)
यामध्ये धुर देवून अन्न संरक्षित केले जाते. यासाठी अल्युमिनिअम फॉस्पाइड वापरतात.

🔸 किटकनाशकाचा वापर (use of insecticide)
पोत्यात धान्य भरल्या नंतर मेलॅथिओनचा फवारा पोत्यावर मारतात.

🔸 किरनिकरण (radiation)
या पद्धतित अन्नपदार्थावर अयनिभवन करणाऱ्या किराणांचा मारा करतात. उदा. X-ray , ग्यामा किरण. या प्रक्रियेमुळे सूक्ष्मजीव , बुरशी व किटकांचा नाश होतो. फळाणचा पिकण्याचा कालावधी वाढतो. तसेच अंकुरण्याची प्रक्रिया मंद झाल्यामुळे बटाटे , कांदे इ. पदार्थ जास्त कालावधी साठी टिकू शकतात.

🔸 वायुचा वापर (use of gases)
वेफर्स व इतर पदार्थ हवाबंद पिशव्यांमध्ये बंद करताना नायट्रोजन वायुचा वापर करुन त्यातील कीटक व बुराशीच्या वाढीला आळा घातला जातो.

🔸 नैसर्गिक परिरक्षक ( natural preservative)
निसर्गतः उपलब्ध असणारे पदार्थ यात प्रामुख्याने मीठ , साखर, तेल, वापरून बनवलेली लोनची , जॅम , मुराम्बे इ. पदार्थ तयार करतात.

🔸पाश्चरिकरण
या पद्धतीत दूध विशिष्ठ तापमानाला उदा. 80℃ ला 15 मिनिटे तापवले जाते व नंतर ताबडतोब थंड केले जाते यामुळे दुधातील सूक्ष्मजीवांचा नाश होऊन ते दीर्घकाळ टिकते.
=========================
https://t.me/joinchat/AAAAAD994psmj7jTZkFksQ
Forwarded from G. kiran
सन 2013 ते 2019 पर्यंत CSAT (पेपर- 2) च्या सर्व प्रश्नपत्रिकांची विश्लेषणात्मक पूर्णतः सखोल स्पष्टीकरणे...

●● CSAT मध्ये 150+ मार्क्स मिळविण्यासाठी दर्जात्मक व अप्रतिम पुस्तकाची निर्मिती..

◆ 25 नोव्हेंबर पासून सर्वत्र उपलब्ध..

लेखक : G. Kiran
Ex. Customs Officer
Ex. Dy. C.E.O
D . D. R


==🌺🌺🌺 ==
5_6307772318764499119.pdf
188.1 KB
विज्ञान..थोडे महत्वाचे..नक्की वाचा..!!!
​​Why is there a Tiny Hole on your Eyelid?

This diagram pretty much explains it. The holes (the lacrimal puncta, singular punctum) are drainage channels for the tears. As you can see, the tears start at the outer edge of each eye, sweep across it, then drain away into special channels in the nose. Incidentally, this is why your nose runs when you cry. The extra volume of tears is too much for the normal processes to deal with and so the excess spills over.