सामान्य विज्ञान By Sandip Kawale
224 subscribers
66 photos
1 video
24 files
124 links
"सामान्य विज्ञान" विषया बद्दल स्पर्धा परीक्षा उपयोगी रोज 5 प्रश्न स्पष्टीकरणा सह..गरजू आणि प्रमाणिक प्रयत्न,.......!!!

संपर्क :- @science3737
Download Telegram
🅾 G.kiran'$( विज्ञान + तंत्रज्ञान )🅾
========================
@Gkiran'$ Maths Acdmy. Pune
0⃣ प्रश्न क्र. 41)...फॅरेडेचा विद्युत् अपघटन नियम कशाशी संबंधित आहे?
....( राज्यसेवा पूर्व- 2017)
पर्याय :-- @sandipkawale

1) सममूल्य भार ( Equ. Wt)

2) अणुभार (At. Wt)

3) रेणुभार (Mol. Wt)

4 ) अनुअंक (At. No.)

उत्तर :- [ पर्याय (1) बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :-
फॅरेडेच्या नियमाचे गणितीय सूत्र :-

Q. M
m = ---- × ----
F. z
m= वस्तुमान
Q = विद्युत् प्रभार
F = मोल वस्तुमान
z = संयुजा.

◆◆T Channel : @gkiran123

प्रश्न क्र. 42)...ऑक्सीजन चे निसर्गात किती आयसोटोप्स आढळतात ?
....( राज्यसेवा पूर्व- 2014)
पर्याय :-- @sandipkawale

1) 2

2) 3

3) 4

4) 1

उत्तर :- [ पर्याय (2) बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :--
🔸 समस्थानीके (isotopes):-
समान अनुअंक परन्तु भिन्न अनुवस्तुमानांक.
- रासायनिक गुणधर्म सारखेच मात्र भैतिक गुणधर्म वेगळे असतात.
- ऑक्सीजन चे 3 समस्थानीके आहेत. उदा.

16 17 18
O , O , O
8 8 8

Cont: @gkiran999/88305 00819
=========================
https://t.me/joinchat/AAAAAD994psmj7jTZkFksQ
🅾 G.kiran'$( विज्ञान + तंत्रज्ञान )🅾
========================
@Gkiran'$ Maths Acdmy. Pune
0⃣ प्रश्न क्र. 43)...जपानमध्ये अढळलेला मिनामाटा हा रोग खालीलपैकी कशामुळे होतो?
( Minamata disease found in japan was due to?)
....( राज्यसेवा पूर्व- 2012)
पर्याय :-- @sandipkawale

1) आर्सेनिक विषबाधा ( Arsenic)

2) कॅडमिअम विषबाधा(Cadmium)

3) लीड विषबाधा (lead)

4 ) पारा(Mercury.)

उत्तर :- [ पर्याय (4) बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :-
🔸 मिनामाटा :- Hg मुळे हा रोग होतो. हा रोग प्रथम जपानच्या मिनामाटा शहरात दिसून आला.
मेंदू (Brain) आणि मुत्रपिंड(Kidney) या अवयवानवर विपरीत परिणाम होतात.
वरील चारही option मध्ये दिसणारे मुलद्रव्ये यांचा मानवी शरीरात प्रवेश झाला तर नैसर्गिक रित्या ते बाहेर पडत नाही व शरीरात वेगवेगळे आजार व व्याधी घडवून आनतात.

◆◆T Channel : @gkiran123

प्रश्न क्र. 44)...खालील पैकी शुद्ध पदार्थ कोणता?
(Indicate which of the following is a pure substance?)

अ) लोह(Iron)
ब) पेट्रोल(Petrol)
क) गाईचे दूध (Milk of Cow)
ड) समुद्राचे पाणी(Sea water)
....( राज्यसेवा पूर्व- 2013)
पर्याय :-- @sandipkawale

1) अ, क, ड

2) फक्त अ

3) फक्त ब

4) फक्त क

उत्तर :- [ पर्याय (2) बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :--
🔸 शुद्ध पदार्थ(pure substance):-
असा पदार्थ जो भौतीकरित्या वेगळा करता येत नाही.
- सर्व मुलद्रव्ये (elements) व सर्व संयुगे(compounds) शुद्ध पदार्थ असतात.

Cont: @gkiran999/88305 00819
=========================
https://t.me/joinchat/AAAAAD994psmj7jTZkFksQ
🅾 G.kiran'$( विज्ञान + तंत्रज्ञान )🅾
========================
@Gkiran'$ Maths Acdmy. Pune
0⃣ प्रश्न क्र. 45)...कोणते मिश्रण नाही?
( Wchich is not a mixture ?)
....( राज्यसेवा पूर्व- 2013)
पर्याय :-- @sandipkawale

1) पाणी ( water)

2) हवा (Air)

3) माती (Soil)

4 ) खड़ू (Chalk.)

उत्तर :- [ पर्याय (1) बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :-
🔸 मिश्रणे :- दोन किंवा अधिक पदार्थ कोणत्याही प्रमाणात मिसळलेले असतात.(Two or more substances in any praportion called mixture)
उदा. हवा, पाणी, खडू etc.

◆◆T Channel : @gkiran123

प्रश्न क्र. 46)...रासायनिक पदार्थ चा अर्द्रताग्राही स्वभावगुणधर्म दर्शवितो की तो चांगला..
( The hygroscopic Nature of chemical subastance indicates that it is good ..)
....( राज्यसेवा पूर्व- 2015)
पर्याय :-- @sandipkawale

1) ऑक्सीडीकारक अभिकर्ता.
(oxidising agent)

2) निर्जलन अभिकर्ता
(drying agent)

3) क्षपणकारक अभिकर्ता.
(reducing agent)

4) क्लिष्टिकरण अभिकर्ता.
(complexing agent)

उत्तर :- [ पर्याय (2) बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :--
🔸 कोणत्याही रासायनिक पदार्थाचा आर्द्रताग्राही(hygroscopic) गुणधर्म असे दर्शवितो की तो पदार्थ चांगला निर्जलन अभिकर्ता (drying agent) आहे.

रासायनिक अभिक्रियांमधुण मिळालेल्या प्रॉडक्ट ला ड्राय करण्या साठी या गुणधर्माचा मोठया प्रमाणावर वापर केला जातो.

Cont: @gkiran999/88305 00819
=========================
https://t.me/joinchat/AAAAAD994psmj7jTZkFksQ
5_6213255155324813357.pdf
1.1 MB
-◆" विज्ञान ( Problems) "◆-

-- राज्यसेवा पूर्व - 2017 व 2018 च्या परीक्षेतील विज्ञानाची सर्व उदाहरणे स्पष्टीकरणासह....

https://t.me/joinchat/AAAAAD994psmj7jTZkFksQ
प्रश्न क्र, 47, 48 👇👇..
🅾 G.kiran'$( विज्ञान + तंत्रज्ञान )🅾
========================
@Gkiran'$ Maths Acdmy. Pune
0⃣ प्रश्न क्र. 47)...खालीलपैकी कोणते संप्रेरक पिटूटरी ग्रंथीची आहे?
( which of the following are hormones of the pituitary gland ?)

अ) TSH
ब) STH
क) HCG
ड) ADH
....( राज्यसेवा पूर्व- 2018)
पर्याय :-- @sandipkawale

1) अ आणि ब

2) ब आणि क

3) अ, ब, आणि ड

4 ) अ, ब आणि क

उत्तर :- [ पर्याय (3) बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :-
🔸 पिटूटरी ग्रंथी (pituitary gland)
- मेंदुमध्ये असते.
- वजन जवळपास 0.6 gm
- तिला हायपोथॅलॅमस ग्लॅन्ड कडून नियंत्रित केले जाते.
- तिला मास्टर ग्रंथी असे पण म्हणतात.

- TSH (Thyroid stimulating hormone) :- थायरोइड ग्रंथी ला स्रावन्या साठी उत्तेजन देतो (it stimulates thyroid gland to secret hormones)
- STH(Somatotropic hormone) :- हाडांची वाढ नियंत्रित करतो ( controls growth of bones)
- GTH (Growth hormone) :- गोनॅडस च्या कार्यावर नियंत्रण ठेवते.(controls function of gonads)
◆◆T Channel : @gkiran123

प्रश्न क्र. 48)...पचनसंस्थे मध्ये मुख ते गुदाद्वार या मार्गमध्ये pH मध्ये काय बदल होत जातो?
( How does the pH change from mouth to the anus in the digeative system?..)
....( राज्यसेवा पूर्व- 2015)
पर्याय :-- @sandipkawale

1) अल्कली-आम्ल-अल्कली.
(Alkaline-acidic-alkaline)

2) आम्ल-अल्कली-आम्ल
(Acidic-alkaline-acidic)

3) आम्ल-अल्कली
(Acidic-alkaline)

4) अल्कली-आम्ल.
(Alkaline-acidic)

उत्तर :- [ पर्याय (1) बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :--
🔸 लाळ ही slightly acidic असते म्हणजेच जवळपास Alkaline असते.
अन्न जेव्हा छोट्या आतडयात जाते तेव्हा acidic असते.
आणि जेंव्हा मोठया आतडयात
जाते तेव्हा परत त्याचा pH वाढून ते alkaline होते.
Cont: @gkiran999/88305 00819
=========================
https://t.me/joinchat/AAAAAD994psmj7jTZkFksQ
प्रश्न क्र. 49, 50 👇👇...
🅾 G.kiran'$( विज्ञान + तंत्रज्ञान )🅾
========================
@Gkiran'$ Maths Acdmy. Pune
0⃣ प्रश्न क्र. 49)... मानवी शरीरात पाऱ्याच्या संचयना मुळे कोणता आजार होतो ?
( Accumulation of mercury into human body leads to which disease?)
....( राज्यसेवा पूर्व- 2014)
पर्याय :-- @sandipkawale

1) इटाई-इटाई.(Itai-Itai)

2) मिथॅनोग्लोबोनिमिया (Methaenoglobonancmia)

3) मिनामाटा (Minamata)

4 ) पोलिओ (Polio)

उत्तर :- [ पर्याय (3) बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :-
🔸 मिनामाटा :- Hg मुळे हा रोग होतो. हा रोग प्रथम जपानच्या मिनामाटा शहरात दिसून आला.
मेंदू (Brain) आणि मुत्रपिंड(Kidney) या अवयवानवर विपरीत परिणाम होतात.

◆◆T Channel : @gkiran123

प्रश्न क्र. 50)...मनवाच्या खालीलपैकी कोणत्या इंद्रियावर हेपिटाइटिस-बी चा प्रादुर्भाव होतो ?
(Which of the following organ of the human body is affected by Hepatitis-B ? ....( राज्यसेवा पूर्व- 2012)
पर्याय :-- @sandipkawale

1) हृदय (Heart)

2) मेंदू (Brain)

3) यकृत (Liver)

4) फुफ्फुस (Lungs)

उत्तर :- [ पर्याय (3) बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :--
🔸 Hepatitis-B🔸
- विषाणुजन्य रोग,
- लैंगिक रित्या पारेशित होवू शकतो.(sexually transmitted).
- यामुळे यकृताचा कॅन्सर होवू शकतो.
- Shamvak-B ही लस या रोगवार दिली जाते.

Cont: @gkiran999/88305 00819
=========================
https://t.me/joinchat/AAAAAD994psmj7jTZkFksQ
5_6213255155324813357.pdf
1.1 MB
-◆" विज्ञान ( Problems) "◆-

-- राज्यसेवा पूर्व - 2017 व 2018 च्या परीक्षेतील विज्ञानाची सर्व उदाहरणे स्पष्टीकरणासह....

https://t.me/joinchat/AAAAAD994psmj7jTZkFksQ
प्रश्न क्र.51,52
🅾 G.kiran'$( विज्ञान + तंत्रज्ञान )🅾
========================
@Gkiran'$ Maths Acdmy. Pune
0⃣ प्रश्न क्र. 51)... रेडिओ तरंगांचा वेग हा..........असतो ?
( The velocity of radio waves is ?)
....( राज्यसेवा पूर्व- 2014)
पर्याय :-- @sandipkawale

1) प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त.
(greater than velocity of light)

2) प्रकाशाच्या वेगा एवढाच.
(As that of velocity of light)

3) प्रकाशाच्या वेगपेक्षा कमी.
(Less than velocity of light)

4 ) प्रकाशाच्या वेगाच्या दुप्पट.
(Exactly double the velocity of light)

उत्तर :- [ पर्याय (2) बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :-
🔸 रेडिओ तरंग :- RADAR मध्ये यांचा वापर केला जातो.
- रेडिओ तरंग हे विद्युत् चुंबकीय तरंग आहे.
- निर्वात पोकळीत प्रकाशाचा वेग
3×10^8 m/s इतका असतो.
- रेडिओ तरंगाचा वेग हा प्रकाशाच्या वेगा इतकाच असतो.

◆◆T Channel : @gkiran123

प्रश्न क्र. 52)...खालील विधानांचा विचार करा.
(consider the following statements)

अ) दाट धुके असलेल्या रात्री दुरवरुण जाणाऱ्या अगगाडीची शिट्टी स्पष्टपणे ऐकू येते. (The whistle of a passing train is clearly heard on a quiet misty night)

ब) ध्वनीचा हवेतील वेग हा हेवेच्या अर्द्रतेशी समानुपाती असतो (Velocity of sound in air is proportional to humidity in air)

कोणते विधान सत्य आहे ?
....( राज्यसेवा पूर्व- 2016)
पर्याय :-- @sandipkawale

1) अ आणि ब दोन्ही बरोबर.

2) अ आणि ब दोन्ही चूक.

3) अ बरोबर ब चूक.

4) ब बरोबर अ चूक.

उत्तर :- [ पर्याय (1) बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :--
🔸 ध्वनी 🔸
- विद्युत् चुम्बकीय लहरी.
- प्रसारा साठी माध्यमाची गरज असते.
- वेग तापमाना बरोबर वाढतो.
- दाबाचा परिणाम होत नाही.
- वेग सर्वात जास्त स्थायु मध्ये.
- वातावरण जितके जास्त घन होत जाते तितका ध्वनीचा वेग वाढत जातो.

Cont: @gkiran999/88305 00819
=========================
https://t.me/joinchat/AAAAAD994psmj7jTZkFksQ
प्रश्न क्र. 53,54..👇👇
🅾 G.kiran'$( विज्ञान + तंत्रज्ञान )🅾
========================
@Gkiran'$ Maths Acdmy. Pune
0⃣ प्रश्न क्र. 53)...स्थिर हवेत तरंगाचे प्रसरण होत असताना पुढीलपैकी कोणती राशी कमी होते ?
( when a wave continues to propogate in still air ; which of the following quantities decreases ?)
....( राज्यसेवा पूर्व- 2012)
पर्याय :-- @sandipkawale

1) आयाम. (Amplitude)

2) दोलनकाल (Period).

3) वरंवारता. (Frequency)

4 ) चाल. (Speed)

उत्तर :- [ पर्याय (1) बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :-
🔸 आयाम(Amplitude):-
ध्वनी माध्यमातून प्रसारीत होत असताना माध्यमाच्या कणांचे आपल्या विराम स्थितिभोवती झालेले कमाल विस्थापनास त्या तरंगाचा आयाम म्हणतात.
- स्थिर हवेमध्ये तरंगाचे प्रसारण होत असताना आयाम कमी होत असतो.

◆◆T Channel : @gkiran123

प्रश्न क्र. 54)...प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे होते त्या कणांना काय म्हणतात?
(Light exist as tiny particles which are called ?)
....( राज्यसेवा पूर्व- 2016)
पर्याय :-- @sandipkawale

1) इलेक्ट्रान (electron)

2) पॉझिट्रॉन (positron)

3) फोटॉन. (photons)

4) प्रोटॉन (protons)

उत्तर :- [ पर्याय (3) बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :--
🔸 फोटॉन :- हा मूलभूत कनाचा प्रकार आहे.
- प्रकाश या कणांन पासून बनलेला असतो.
- हा कण वस्तुमान आणि प्रभार विरहित असतो.
- हा स्थिर कण असतो.

Cont: @gkiran999/88305 00819
=========================
https://t.me/joinchat/AAAAAD994psmj7jTZkFksQ
🅾 G.kiran'$( विज्ञान + तंत्रज्ञान )🅾
========================
@Gkiran'$ Maths Acdmy. Pune
0⃣ प्रश्न क्र. 55)...आधुनिक वैद्यकीय प्रतिमा तंत्रातील सीटी स्कॅन पद्धतित खालीलपैकी कोणते विकिरण वापरले जाते?
( The method of CT scan used in modern medical imaging uses?)
....( राज्यसेवा पूर्व- 2012)
पर्याय :-- @sandipkawale

1) अल्फा किरण (Alpha rays)

2) ध्वनि तरंग (sound waves).

3) क्ष किरण (X-rays)

4 ) मायक्रोवेव विकिरण.(Microwaves)

उत्तर :- [ पर्याय (3) बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :-
🔸 X-ray
- शोध - विल्यम रॉटजन.
- हे एक विद्युत् चुम्बकीय विकिरण.
- तरंग लांबी uv rays पेक्षा जास्त परंतु गॅमा किरणा पेक्षा कमी असते.

◆◆T Channel : @gkiran123

प्रश्न क्र. 56)...खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखा.
(Spot the odd one out ?)
....( राज्यसेवा पूर्व- 2014)
पर्याय :-- @sandipkawale

1) प्रगंडिका (Humerus)

2) उर्विका (Femur)

3) बहिप्रकोष्ठ (Radius)

4) असंफलक (Scapula)

उत्तर :- [ पर्याय (2) बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :--

📌 मांडिमध्ये femur नावाचे हाड असते.
📌 पाठीमध्ये Scapula नावाचे हाड असते.
📌 दंडामध्ये Humerus नावाचे हाड असते.
📌 हाताच्या पुढील भागात Radius आणि ulna नावाची हाडे असतात.
📌 दिलेले इतर तीन पर्याया मधील सर्व हाडे ही कमरेच्या वरची आहे परंतु Femur हे कमरेच्या खालचे आहे म्हणून ते इतरापेक्षा वेगळा आहे.

Cont: @gkiran999/88305 00819
=========================
https://t.me/joinchat/AAAAAD994psmj7jTZkFksQ
प्रश्न क्र. 57, 58
🅾 G.kiran'$( विज्ञान + तंत्रज्ञान )🅾
========================
@Gkiran'$ Maths Acdmy. Pune
0⃣ प्रश्न क्र. 57)...सामान्यतः किडनिमधुन खालीलपैकी कशाचे गाळण होत नाही ?
( Generally through kidney which of the following is not filtered ?)
....( राज्यसेवा पूर्व- 2013)
पर्याय :-- @sandipkawale

1) अमोनिया (Ammonia)

2) युरीक ऍसीड (Uric acid).

3) पाणी (Water)

4 ) साखर (Sugar)

उत्तर :- [ पर्याय (4) बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :-
- किडनी मधून साखरीचे गाळण होत नाही.
- शरीरातील acid - base संतुलन कायम राखण्याचे काम मुत्रपिंड करते.

◆◆T Channel : @gkiran123

प्रश्न क्र. 58)...खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे ?
( which of the following matches in correct ?)
....( राज्यसेवा पूर्व- 2015)
पर्याय :-- @sandipkawale

1) गर्द पिवळे मूत्र - मेल्यान्यूरिया (Dark yellow urine-Melanuria)

2) रंगहीन मूत्र - निर्जलीकरण (Colourless urine - dehydration)

3) रक्तरंग मूत्र - हिम्याचुरिया
(Bloody urine - Hematuria)

4) हिरवट रंगाचे मूत्र - बिट खाल्ल्याने (Greenish urine - Consumption of beet)

उत्तर :- [ पर्याय (3) बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :--

🔸 रक्तरंग मूत्र - हिम्याचुरिया
📌 गुलाबी लाल रंगाचे फळे खाल्ली कि लालसर लघवी येते.

📌 citric acid असलेले पेय पिल्यामुळे नारंगी रंगाचे मूत्र होते.

📌 मेल्यान्यूरिया मध्ये लघवी गर्द काळ्या रंगाची होते.

Cont: @gkiran999/88305 00819
=========================
https://t.me/joinchat/AAAAAD994psmj7jTZkFksQ
प्रश्न क्र. 59, 60 👇👇
🅾 G.kiran'$( विज्ञान + तंत्रज्ञान )🅾
========================
@Gkiran'$ Maths Acdmy. Pune
0⃣ प्रश्न क्र. 59)...काष्ठजन्य अल्कोहोल म्हणजेच ?
( Wood grain alcohol is nothing but ?)
....( राज्यसेवा पूर्व- 2018)
पर्याय :-- @sandipkawale

1) मिथेनॉल (Methenol)

2) इथेनॉल (Ethenol).

3) बेंजाईल अल्कोहोल (Benzyle alcohol)

4 ) अयसोप्रोपिल अल्कोहोल (Isopropyl alcohol)

उत्तर :- [ पर्याय (1) बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :-
🔸 मिथेनॉल :-
- लाकडाच्या हवावीरहित ज्वलनातून मिळते.
- हे एक विषारी संयुग आहे.
- याचा उपयोग स्पिरिट लॅम्प मध्ये तसेच सुगंधी द्रव्या मध्ये होतो.

◆◆T Channel : @gkiran123

प्रश्न क्र. 60)...ज्या सामुला (pH) प्रथिन कलीलांवर असलेला भार विरुद्ध होतो त्याला काय म्हणतात ?
( The pH at which the charge on protein colloid is reversed is called ?)
....( राज्यसेवा पूर्व- 2014)
पर्याय :-- @sandipkawale

1) गोठन बिंदु (coagulation point)

2) उर्णव बिंदु (Floccution Point)

3) उदासीन सामू बिंदु (Neutral pH point)

4) समविद्युत बिंदु (Isoelectric point)

उत्तर :- [ पर्याय (4) बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :--

🔸 ज्या सामुला प्रथिन कलीलांवर असलेला भार विरुद्ध होतो त्याला समविद्युत बिंदुला
(Isoelectric point) म्हणतात.

- Acid pH - 0 to 6.9
Basic pH - 7.1 to 14
Neutral pH - 7
- Neutral pH point ला pH शून्य असतो.

Cont: @gkiran999/88305 00819
=========================
https://t.me/joinchat/AAAAAD994psmj7jTZkFksQ
🅾 G.kiran'$( विज्ञान + तंत्रज्ञान )🅾
========================
@Gkiran'$ Maths Acdmy. Pune
0⃣ प्रश्न क्र. 61)...पुढिलपैकी कोणत्या शास्रज्ञाने त्याच्या 1940 मध्ये प्रकाशित झालेल्या "विज्ञान व धर्म" या लेखात असे प्रतिपादित केले की "धर्मा विना विज्ञान लंगड़े आहे व विज्ञाना विना धर्म अंधळा आहे ?
....( राज्यसेवा पूर्व- 2015)
पर्याय :-- @sandipkawale

1) अलबर्ट आईन्स्टाईन (Albert Einstein)

2) आयझाक न्यूटन (Issac Newton).

3) नील्स बोर (Niels Bohr)

4 ) कोपर्निकस (kopernikas)

उत्तर :- [ पर्याय (1) बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :-
🔸 Albert Einstein:-
- Theory of relativity मांडली.
- E = mc^2
- 1921 - भौतिकशास्राचे नोबेल. Law of photoelectric effect chya रिसर्च साठी मिळाले.

◆◆T Channel : @gkiran123

प्रश्न क्र. 62)...व्यावसायिक शीत गृहात् लोणी किती तापमाना वर ठेवले जाते?
( Butter is stored at what temp in commercial cold storage ?)
....( राज्यसेवा पूर्व- 2015)
पर्याय :-- @sandipkawale

1) 0℃

2) - 20℃

3) 4℃

4) - 4℃

उत्तर :- [ पर्याय (2) बरोबर ]

Cont: @gkiran999/88305 00819
=========================
https://t.me/joinchat/AAAAAD994psmj7jTZkFksQ
🅾 G.kiran'$( विज्ञान + तंत्रज्ञान )🅾
========================
@Gkiran'$ Maths Acdmy. Pune
0⃣ प्रश्न क्र. 63)... पुढिलपैकी कोणते विधान सत्य आहे ?
अ) गुरुत्व बल हे फक्त आकर्षण बल आहे.

ब) केंद्रीय बल हे आकर्षण व प्रतिकर्षण बल असू शकते.

क) विद्युतचुम्बकीय बल हे आकर्षण बल व प्रतिकर्षण बल आसू शकते.

ड) गुरुत्व बल हे फक्त प्रतिकर्षण बल आहे.
....( राज्यसेवा पूर्व- 2012)
पर्याय :-- @sandipkawale

1) फक्त 'ड'

2) ब आणि क

3) अ आणि क

4 ) ब आणि ड

उत्तर :- [ पर्याय (3) बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :-
🔸 गुरुत्व बल (g) : विष्वातील कोणत्याही दोन वस्तुंमध्ये जे आकर्षण बल असते त्याला गुरुत्वाकर्षण बल म्हणतात. - 'g' चे मूल्य ध्रुवावर 9.83 m/s^2 असते.

- पृथ्वीच्या केंद्रका पाशी ते 0 असते.
🔸 विद्युत चुम्बकीय बल :- कोणत्याही पदार्थातील आणु आणि रेणु यांना एकत्रित ठेवणारे बल.
- गुरुत्व बला पेक्षा खुप जास्त असते.
- आकर्षित व प्रतिकर्षित या दोन्ही स्वरुपात असते.

◆◆T Channel : @gkiran123

प्रश्न क्र. 64)...जर एखादी जड वस्तू क्षितिज समांतर दिशेने गुळगुळीत पृष्ठभागावरून ओढली, तर त्या वस्तुवर क्रिया करणारे बल खालीलप्रमाणे असेल.
अ) क्षितिज समांतर दिशेने प्रयुक्त केलेले बल.

ब) लंबरूप अधोगामी दिशेने क्रिया करणारे गुरुत्वीय बल.

क) स्थानंतरच्या विरुद्ध दिशेने कार्य करणारे घर्षण बल.

ड) उर्ध्वगामी दिशेने कार्य करणारे प्रतिक्रिया बल.
वरीलपैकी कोणते विधाने सत्य आहे ?
....( राज्यसेवा पूर्व- 2015)
पर्याय :-- @sandipkawale

1) अ आणि ब

2) अ, ब, क, आणि ड

3) ब, क आणि ड

4) अ, ब, आणि क

उत्तर :- [ पर्याय (2) बरोबर ]

0⃣ स्पष्टीकरण :--
🔸 घर्षण बल :- दोन पृष्ठभागांवर विरुद्ध दिशेने दोन वस्तुंच्या घर्षणाने तयार होणारे बल.
- वरील उदहरणातील वस्तुवर एकाच वेळी अधोगामी दिशेने कार्य करणारे गुरुत्वीय बल, उर्ध्वगामी दिशेने कार्य करणारे प्रतिक्रिया बल, तर स्थानंतराच्या विरुद्ध दिशेने कार्य करणारे घर्षण बल कार्यरत असते.
Cont: @gkiran999/88305 00819
=========================
https://t.me/joinchat/AAAAAD994psmj7jTZkFksQ