🅾 G.kiran'$( विज्ञान + तंत्रज्ञान )🅾
========================
@Gkiran'$ Maths Acdmy. Pune
0⃣ प्रश्न क्र. 27)...सान्द्रिभवना (condensation) दरम्यान उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेस काय म्हणतात ?
.... ( राज्यसेवा- 2017)
पर्याय :-- @sandipkawale
1) आर्द्रता (humidity)
2) अनुद्भुत उष्णता ( latent heat)
3) बाष्पिभवन (Evaporation)
4) संप्लवन (sublimation)
✅ उत्तर :- [ पर्याय (2) बरोबर ]
🔘 स्पष्टीकरण :-
🔸 Latent Heat🔸
पदार्थाचे स्थायुतुन द्रवात वा द्रवातून वायुत रूपांतर होताना लागणारी उष्णता किंवा उत्सर्जित केलेली ऊर्जा म्हणजे latent heat होय.
आर्द्रता :- कोणत्या ही ठिकानच्या
वातावरणात असलेले बाष्पाचे प्रमाण. त्याचे दोन प्रकार,
1) सापेक्ष आर्द्रता.
2) निरपेक्ष आर्द्रता.
◆◆T Channel : @gkiran123
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
⏹ प्रश्न क्र. 28)...अभ्रक कपडयांच्या इस्त्रित वापरले जाते.यासन्दर्भात योग्य विधान ओळखा.
अ) अभ्रक विजेचा सुवाहक आहे.
ब) अभ्रक उष्णतेचा सुवाहक आहे.
.... ( राज्यसेवा- 2016)
पर्याय :-- @sandipkawale
1) फक्त अ
2) फ़क्त ब
3) दोन्ही बरोबर.
4) दोन्ही चूक.
✅ उत्तर :- [ पर्याय (2) बरोबर ]
🔘 स्पष्टीकरण :--
🔸 अभ्रक 🔸
- याचा उपयोग उष्णतेचा सुवाहक म्हणून केला जातो.
-विविध उपकरणांमध्ये वापर केला जातो.
- विजेचा दुर्वाहक आहे आणि उष्णतेचा सुवाहक आहे म्हणूनच इस्त्री मध्ये वापरले जाते.
Cont: @gkiran999/88305 00819
=========================
https://t.me/joinchat/AAAAAD994psmj7jTZkFksQ

Telegram
सामान्य विज्ञान By Sandip Kawale
"सामान्य विज्ञान" विषया बद्दल स्पर्धा परीक्षा उपयोगी रोज 5 प्रश्न स्पष्टीकरणा सह..गरजू आणि प्रमाणिक प्रयत्न,.......!!!
संपर्क :- @science3737
संपर्क :- @science3737
🅾 G.kiran'$( विज्ञान + तंत्रज्ञान )🅾
========================
@Gkiran'$ Maths Acdmy. Pune
0⃣ प्रश्न क्र. 29)... प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना(particles) काय म्हणतात ?
.... ( राज्यसेवा- 2012)
पर्याय :-- @sandipkawale
1) इलेक्ट्रान
2) पॉझिट्रोन
3) फोटॉन
4) प्रोटॉन
✅ उत्तर :- [ पर्याय (3) बरोबर ]
🔘 स्पष्टीकरण :-
- सूर्यप्रकाश इंफ्रारेड किरनांपासून बनालेला असतो.
- फोटॉन -
- हा मुलभुत कनांचा प्रकार आहे.
- हा कण वस्तुमान विरहित असतो.
- यावर कोणताही विद्युत प्रभार नसतो.
- हा स्थिर कण आहे.
◆◆T Channel : @gkiran123
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
⏹ प्रश्न क्र. 30)...लेसरच्या सहाय्याने पर्यावरण सनियंत्रित करण्याच्या तंत्राला काय म्हणतात ?
.... ( राज्यसेवा- 2015)
पर्याय :-- @sandipkawale
1) रडार.(RADAR)
2) सोनार.(SONAR)
3) लेडार.(LEDAR)
4) लिडार.(LIDAR)
✅ उत्तर :- [ पर्याय (4) बरोबर ]
🔘 स्पष्टीकरण :--
🔸लिडार(LIDAR) 🔸
Light Detection and Ranging
- याचा वापर इमारतिमध्ये पडलेले तडे स्कॅन करण्यासाठी होतो.
- 3D मॉडल तयार करण्या साठी उपयोग होतो.
- खडक कसे तयार झाले हे तपासन्या साठी.
- ढगांची तपासणी करण्या साठी.
SONAR - Sound Nevigation and Ranging.
RADAR - Radio Detaction and Ranging.

0⃣ प्रश्न क्र. 31)...नैसर्गिक स्रोतातिल कोणत्या घटका पासून चरबी आणि तेल मिळते ?
....( राज्यसेवा पूर्व- 2018)
पर्याय :-- @sandipkawale
1) कर्बोदके. (carbohydrates)
2) लिपिड.(Lipid)
3) प्रथिने.(Protein)
4) टर्पिन.(Terpin)
✅ उत्तर :- [ पर्याय (2) बरोबर ]
🔘 स्पष्टीकरण :-
- स्निग्ध पदार्थ हे लिपिड पासून बनलेले असतात.
- यांना चरबियुक्त पदार्थ म्हणतात.
- मेद पेशीच्या आकारमाना पैकी सुमारे 85% भाग मेदाचा असतो..
-स्रोत :- मांस, आंडी, प्राणिजन्य आणि वनस्पतिजन्य तेल.
- कोलेस्टेरॉल हे पण लिपिड पासून बनलेले असते.
◆◆T Channel : @gkiran123
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
⏹ प्रश्न क्र. 32)...विटामिन बी-12 चे खालीलपैकी स्रोत कोणते आहे?
.... ( राज्यसेवा- 2017)
पर्याय :-- @sandipkawale
1) मांस, मासे, यकृत व लहान आतड़यातील जीवाणु.
2) मशरूम, धान्य व काजू.
3) भाकरी, भात, ब्रोकोली व सोयाबीन.
4) वरीलपैकी सर्व.
✅ उत्तर :- [ पर्याय (1) बरोबर ]
🔘 स्पष्टीकरण :--
🔸Vit B - 12🔸
शास्रीय नाव - सयनोकोबॅलॅमीन
मुख्य कार्य -
1) लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी ,
2)न्यूक्लिक अम्लांचे संश्लेषण ,
3)नायट्रोजन चे चयापचय.

0⃣ प्रश्न क्र. 33)...प्रथिनांच्या निर्मितीत कुठल्या RNA चे महत्वाचे कार्य आहे ?
....( राज्यसेवा पूर्व- 2015)
पर्याय :-- @sandipkawale
1) m-RNA
2) t-RNA
3) i-RNA
4) r-RNA
✅ उत्तर :- [ पर्याय (1) बरोबर ]
🔘 स्पष्टीकरण :-
- RNA चे दोन प्रकार असतात.
1) जाणुकीय RNA(genetic)
(HIV विषाणु)
2) अजणुकीय RNA(non genetic)
अजाणुकीय RNA चे अजुन 3 प्रकार पडतात.
a) m-RNA
b) r-RNA
c) t-RNA
- m-RNA चे मुख्य कार्य प्रथिन निर्मिती करने आहे.
- RNA मध्ये 80% प्रमाण r-RNA चे असते
- m-RNA ला r-RNA जाग करुन देते हेच त्याचे मुख्य कार्य आहे.
◆◆T Channel : @gkiran123
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
⏹ प्रश्न क्र. 34)...DNA मध्ये थायमिन हा नेहमी कुठल्या अमायनो असिड सोबत जोड़ी बनवतो ?
....( राज्यसेवा पूर्व- 2014)
पर्याय :-- @sandipkawale
1) अडेनायिन(Adenine)
2) सयटोसिन(Cytocin)
3) ग्वानिंन(Guanine)
4) थायमिन(Thymine)
✅ उत्तर :- [ पर्याय (1) बरोबर ]
🔘 स्पष्टीकरण :--
🔸 DNA मध्ये adenine नेहमी थायमिन सोबे दुहेरी हायड्रोजन बंधानी जोडला जातो. A=T
🔸 Guanine हा नेहमी सायटोसिन सोबत तिहेरी
हायड्रोजन बंधानी जोडला जातो. G = C
🔸 RNA मध्ये थायमिन नसते.

0⃣ प्रश्न क्र. 35)...1945 मध्ये जपान मधील हिरोशिमा आणि नागासाकी या शाहरांवर टाकलेल्या अणुबॉम्ब मध्ये कोणते अनुइंधन होते?
....( राज्यसेवा पूर्व- 2012)
पर्याय :-- @sandipkawale
1) फक्त युरेनियम
2) फक्त प्लूटोनियम.
3) फक्त रेडियम.
4) यूरेनियम आणि प्लूटोनियम.
✅ उत्तर :- [ पर्याय (4) बरोबर ]
🔘 स्पष्टीकरण :-
- 6 ऑग 1945 रोजी अमेरीकन वैमानिकानी हिरोशिमा येथे यूरेनियम टाइप लिटिल बॉय हा अणुबॉम्ब टाकला.
- 9 ऑग 1945 ला नागासाकी येथे प्लूटोनियम टाइप फॅट मॅन बॉम्ब टाकला.
- हे अणुबॉम्ब केद्रकीय विखंडन तत्वावर काम करतात.
◆◆T Channel : @gkiran123
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
⏹ प्रश्न क्र. 36)...रेणुमध्ये अणू कोणत्या बलद्वारे एकत्रित ठेवले जातात ?
....( राज्यसेवा पूर्व- 2012)
पर्याय :-- @sandipkawale
1) रेन्वान्तरिक (intermolecular forces)
2) अंत रेणू ( Intramolecular forces)
3) द्विअग्र (Dipole-Dipole forces)
4) वॅन डर वाल.(Van der Waals forces)
✅ उत्तर :- [ पर्याय (2) बरोबर ]
🔘 स्पष्टीकरण :--
- रेणूची निर्मिती एक किंवा अधिक अणू एकत्र येवून होत असते.
- एका रेनुमधील आणु बांधून ठेवण्यासाठी जी आकर्षण शक्ती कारणीभूत असते तिला रासायनिक बंध म्हणतात.
- Interamolecular force हा सर्वात बलाढ़य असतो. अनुमधील प्रोटोन, इलेक्ट्रान, न्यूट्रॉन या कनाना एकत्र बांधून ठेवण्यात याची महत्वाची भूमिका असते.

0⃣ प्रश्न क्र. 37)..."रमन परिणाम" कशास म्हणतात ?
....( राज्यसेवा पूर्व- 2014)
पर्याय :-- @sandipkawale
1) फोटॉन चे इलेक्ट्रान सोबत होणाऱ्या अप्रत्यक्ष संघतास.(Inelastic collision of photon with electron)
2) फोटॉन चे इलेक्ट्रान सोबत होणाऱ्या प्रत्यक्ष संघतास.( Elastic collision of photon with electron)
3) फोटॉन चे रेणू सोबत होणाऱ्या अप्रत्यक्ष संघतास.( InElastic collision of photon with molecule)
4 ) फोटॉन चे रेणू सोबत होणाऱ्या प्रत्यक्ष संघतास.( Elastic collision of photon with molecule)
✅ उत्तर :- [ पर्याय (3) बरोबर ]
🔘 स्पष्टीकरण :-
🔸 रमण परिणाम 🔸
- 28 फेब्रु 1928 रोजी डॉ. चंद्रशेखर व्यंकट रामन यांनी या विषयी चे संशोधन प्रसिद्ध केले.
- 1930 ला यासाठी त्यांना नोबेल मिळाले.
◆◆T Channel : @gkiran123
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
⏹ प्रश्न क्र. 38)...ज्या केंद्रकभागाचे अणुक्रमांक आणि अणुवस्तुमानांक विविध असतात परंतु न्यूट्रॉन ची संख्या सारखी असते त्याना काय म्हणतात ?
....( राज्यसेवा पूर्व- 2014)
पर्याय :-- @sandipkawale
1) समस्थानिक(Isotopes)
2) समभारिक(Isobars)
3) अयसोटोन्स(Isotones)
4) वरीलपैकी नाही.
✅ उत्तर :- [ पर्याय (3) बरोबर ]
🔘 स्पष्टीकरण :--
🔸 समस्थानीके :- समान अणुअंक परंतु वेगवेगळा अणुवस्तुमानांक.
🔸 समभारीके :- सारखे अणुवस्तुमानांक परंतु भिन्न अनुअंक.

0⃣ प्रश्न क्र. 39)...लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार कोणता आहे?
....( राज्यसेवा पूर्व- 2012)
पर्याय :-- @sandipkawale
1) कास्ट आयर्न (Cast iron)
2) रॉट आयर्न (Wrought Iron)
3) स्टील (steel)
4 ) स्टेनलेस स्टील (Stainless steel)
✅ उत्तर :- [ पर्याय (2) बरोबर ]
🔘 स्पष्टीकरण :-
🔸 स्टेनलेस स्टील :- लोखंड + निकेल + क्रोमिअम + कार्बन
(73% + 18% +8% + 1%)
🔸स्टील :- लोखंड + कार्बन (कार्बन चे प्रमाण 0.02 ते 1.5%)
🔸 कास्ट आयर्न :- लोखंडाचा अशुद्ध प्रकार. 0.5 ते 0.25% कार्बन चे प्रमाण.
🔸 रॉट आयर्न :- सर्वात शुद्ध लोखंड . कार्बन चे प्रमाण 0% ते 0.25%
◆◆T Channel : @gkiran123
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
⏹ प्रश्न क्र. 40)...खालीलपैकी कोणते धातु नैसर्गिक रित्या स्वतंत्र व मूळ स्थिती मध्ये आढळतात?
....( राज्यसेवा पूर्व- 2012)
पर्याय :-- @sandipkawale
1) Mg , Ca
2) Ni , Zn
3) Fe ,Al
4) Pt , Au
✅ उत्तर :- [ पर्याय (4) बरोबर ]
🔘 स्पष्टीकरण :--
जे धातु कमी क्रियाशील असतात ते सहसा करुण स्वतंत्र व मूळ अवस्थेत आढळतात.
धातूंची क्रियाशीलता श्रेणी खालील प्रमाणे आहे.
Ka > Na > Ca > Mg > Al > Zn > Fe > Pb > Cu > Hg > Ag > Au > Pt.

0⃣ प्रश्न क्र. 41)...फॅरेडेचा विद्युत् अपघटन नियम कशाशी संबंधित आहे?
....( राज्यसेवा पूर्व- 2017)
पर्याय :-- @sandipkawale
1) सममूल्य भार ( Equ. Wt)
2) अणुभार (At. Wt)
3) रेणुभार (Mol. Wt)
4 ) अनुअंक (At. No.)
✅ उत्तर :- [ पर्याय (1) बरोबर ]
🔘 स्पष्टीकरण :-
फॅरेडेच्या नियमाचे गणितीय सूत्र :-
Q. M
m = ---- × ----
F. z
m= वस्तुमान
Q = विद्युत् प्रभार
F = मोल वस्तुमान
z = संयुजा.
◆◆T Channel : @gkiran123
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
⏹ प्रश्न क्र. 42)...ऑक्सीजन चे निसर्गात किती आयसोटोप्स आढळतात ?
....( राज्यसेवा पूर्व- 2014)
पर्याय :-- @sandipkawale
1) 2
2) 3
3) 4
4) 1
✅ उत्तर :- [ पर्याय (2) बरोबर ]
🔘 स्पष्टीकरण :--
🔸 समस्थानीके (isotopes):-
समान अनुअंक परन्तु भिन्न अनुवस्तुमानांक.
- रासायनिक गुणधर्म सारखेच मात्र भैतिक गुणधर्म वेगळे असतात.
- ऑक्सीजन चे 3 समस्थानीके आहेत. उदा.
16 17 18
O , O , O
8 8 8

0⃣ प्रश्न क्र. 43)...जपानमध्ये अढळलेला मिनामाटा हा रोग खालीलपैकी कशामुळे होतो?
( Minamata disease found in japan was due to?)
....( राज्यसेवा पूर्व- 2012)
पर्याय :-- @sandipkawale
1) आर्सेनिक विषबाधा ( Arsenic)
2) कॅडमिअम विषबाधा(Cadmium)
3) लीड विषबाधा (lead)
4 ) पारा(Mercury.)
✅ उत्तर :- [ पर्याय (4) बरोबर ]
🔘 स्पष्टीकरण :-
🔸 मिनामाटा :- Hg मुळे हा रोग होतो. हा रोग प्रथम जपानच्या मिनामाटा शहरात दिसून आला.
मेंदू (Brain) आणि मुत्रपिंड(Kidney) या अवयवानवर विपरीत परिणाम होतात.
वरील चारही option मध्ये दिसणारे मुलद्रव्ये यांचा मानवी शरीरात प्रवेश झाला तर नैसर्गिक रित्या ते बाहेर पडत नाही व शरीरात वेगवेगळे आजार व व्याधी घडवून आनतात.
◆◆T Channel : @gkiran123
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
⏹ प्रश्न क्र. 44)...खालील पैकी शुद्ध पदार्थ कोणता?
(Indicate which of the following is a pure substance?)
अ) लोह(Iron)
ब) पेट्रोल(Petrol)
क) गाईचे दूध (Milk of Cow)
ड) समुद्राचे पाणी(Sea water)
....( राज्यसेवा पूर्व- 2013)
पर्याय :-- @sandipkawale
1) अ, क, ड
2) फक्त अ
3) फक्त ब
4) फक्त क
✅ उत्तर :- [ पर्याय (2) बरोबर ]
🔘 स्पष्टीकरण :--
🔸 शुद्ध पदार्थ(pure substance):-
असा पदार्थ जो भौतीकरित्या वेगळा करता येत नाही.
- सर्व मुलद्रव्ये (elements) व सर्व संयुगे(compounds) शुद्ध पदार्थ असतात.

0⃣ प्रश्न क्र. 45)...कोणते मिश्रण नाही?
( Wchich is not a mixture ?)
....( राज्यसेवा पूर्व- 2013)
पर्याय :-- @sandipkawale
1) पाणी ( water)
2) हवा (Air)
3) माती (Soil)
4 ) खड़ू (Chalk.)
✅ उत्तर :- [ पर्याय (1) बरोबर ]
🔘 स्पष्टीकरण :-
🔸 मिश्रणे :- दोन किंवा अधिक पदार्थ कोणत्याही प्रमाणात मिसळलेले असतात.(Two or more substances in any praportion called mixture)
उदा. हवा, पाणी, खडू etc.
◆◆T Channel : @gkiran123
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
⏹ प्रश्न क्र. 46)...रासायनिक पदार्थ चा अर्द्रताग्राही स्वभावगुणधर्म दर्शवितो की तो चांगला..
( The hygroscopic Nature of chemical subastance indicates that it is good ..)
....( राज्यसेवा पूर्व- 2015)
पर्याय :-- @sandipkawale
1) ऑक्सीडीकारक अभिकर्ता.
(oxidising agent)
2) निर्जलन अभिकर्ता
(drying agent)
3) क्षपणकारक अभिकर्ता.
(reducing agent)
4) क्लिष्टिकरण अभिकर्ता.
(complexing agent)
✅ उत्तर :- [ पर्याय (2) बरोबर ]
🔘 स्पष्टीकरण :--
🔸 कोणत्याही रासायनिक पदार्थाचा आर्द्रताग्राही(hygroscopic) गुणधर्म असे दर्शवितो की तो पदार्थ चांगला निर्जलन अभिकर्ता (drying agent) आहे.
रासायनिक अभिक्रियांमधुण मिळालेल्या प्रॉडक्ट ला ड्राय करण्या साठी या गुणधर्माचा मोठया प्रमाणावर वापर केला जातो.

Forwarded from सामान्य विज्ञान By Sandip Kawale
5_6213255155324813357.pdf
1.1 MB
-◆" विज्ञान ( Problems) "◆-
-- राज्यसेवा पूर्व - 2017 व 2018 च्या परीक्षेतील विज्ञानाची सर्व उदाहरणे स्पष्टीकरणासह....
https://t.me/joinchat/AAAAAD994psmj7jTZkFksQ
-- राज्यसेवा पूर्व - 2017 व 2018 च्या परीक्षेतील विज्ञानाची सर्व उदाहरणे स्पष्टीकरणासह....
https://t.me/joinchat/AAAAAD994psmj7jTZkFksQ
Forwarded from सामान्य विज्ञान By Sandip Kawale
🅾 G.kiran'$( विज्ञान + तंत्रज्ञान )🅾
========================
@Gkiran'$ Maths Acdmy. Pune
0⃣ प्रश्न क्र. 47)...खालीलपैकी कोणते संप्रेरक पिटूटरी ग्रंथीची आहे?
( which of the following are hormones of the pituitary gland ?)
अ) TSH
ब) STH
क) HCG
ड) ADH
....( राज्यसेवा पूर्व- 2018)
पर्याय :-- @sandipkawale
1) अ आणि ब
2) ब आणि क
3) अ, ब, आणि ड
4 ) अ, ब आणि क
✅ उत्तर :- [ पर्याय (3) बरोबर ]
🔘 स्पष्टीकरण :-
🔸 पिटूटरी ग्रंथी (pituitary gland)
- मेंदुमध्ये असते.
- वजन जवळपास 0.6 gm
- तिला हायपोथॅलॅमस ग्लॅन्ड कडून नियंत्रित केले जाते.
- तिला मास्टर ग्रंथी असे पण म्हणतात.
- TSH (Thyroid stimulating hormone) :- थायरोइड ग्रंथी ला स्रावन्या साठी उत्तेजन देतो (it stimulates thyroid gland to secret hormones)
- STH(Somatotropic hormone) :- हाडांची वाढ नियंत्रित करतो ( controls growth of bones)
- GTH (Growth hormone) :- गोनॅडस च्या कार्यावर नियंत्रण ठेवते.(controls function of gonads)
◆◆T Channel : @gkiran123
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
⏹ प्रश्न क्र. 48)...पचनसंस्थे मध्ये मुख ते गुदाद्वार या मार्गमध्ये pH मध्ये काय बदल होत जातो?
( How does the pH change from mouth to the anus in the digeative system?..)
....( राज्यसेवा पूर्व- 2015)
पर्याय :-- @sandipkawale
1) अल्कली-आम्ल-अल्कली.
(Alkaline-acidic-alkaline)
2) आम्ल-अल्कली-आम्ल
(Acidic-alkaline-acidic)
3) आम्ल-अल्कली
(Acidic-alkaline)
4) अल्कली-आम्ल.
(Alkaline-acidic)
✅ उत्तर :- [ पर्याय (1) बरोबर ]
🔘 स्पष्टीकरण :--
🔸 लाळ ही slightly acidic असते म्हणजेच जवळपास Alkaline असते.
अन्न जेव्हा छोट्या आतडयात जाते तेव्हा acidic असते.
आणि जेंव्हा मोठया आतडयात
जाते तेव्हा परत त्याचा pH वाढून ते alkaline होते.

0⃣ प्रश्न क्र. 49)... मानवी शरीरात पाऱ्याच्या संचयना मुळे कोणता आजार होतो ?
( Accumulation of mercury into human body leads to which disease?)
....( राज्यसेवा पूर्व- 2014)
पर्याय :-- @sandipkawale
1) इटाई-इटाई.(Itai-Itai)
2) मिथॅनोग्लोबोनिमिया (Methaenoglobonancmia)
3) मिनामाटा (Minamata)
4 ) पोलिओ (Polio)
✅ उत्तर :- [ पर्याय (3) बरोबर ]
🔘 स्पष्टीकरण :-
🔸 मिनामाटा :- Hg मुळे हा रोग होतो. हा रोग प्रथम जपानच्या मिनामाटा शहरात दिसून आला.
मेंदू (Brain) आणि मुत्रपिंड(Kidney) या अवयवानवर विपरीत परिणाम होतात.
◆◆T Channel : @gkiran123
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
⏹ प्रश्न क्र. 50)...मनवाच्या खालीलपैकी कोणत्या इंद्रियावर हेपिटाइटिस-बी चा प्रादुर्भाव होतो ?
(Which of the following organ of the human body is affected by Hepatitis-B ? ....( राज्यसेवा पूर्व- 2012)
पर्याय :-- @sandipkawale
1) हृदय (Heart)
2) मेंदू (Brain)
3) यकृत (Liver)
4) फुफ्फुस (Lungs)
✅ उत्तर :- [ पर्याय (3) बरोबर ]
🔘 स्पष्टीकरण :--
🔸 Hepatitis-B🔸
- विषाणुजन्य रोग,
- लैंगिक रित्या पारेशित होवू शकतो.(sexually transmitted).
- यामुळे यकृताचा कॅन्सर होवू शकतो.
- Shamvak-B ही लस या रोगवार दिली जाते.