मराठी व्याकरण
15.1K subscribers
13.1K photos
610 videos
6.18K files
12.8K links
🚩 मराठी व्याकरण 🚩

फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.

म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
Download Telegram
अ. रत्नागिरी जिल्ह्यात नारळ संशोधन केंद्र हर्णे येथे आहे.
ब. दापोलीला रत्नागिरी जिल्ह्याचे महाबळेश्वर म्हणतात.
Anonymous Quiz
7%
अ. बरोबर
26%
ब. बरोबर
63%
दोन्ही बरोबर
4%
कोणतेही नाही
खालील विधाने पाहा.
अ. ठाणे जिल्ह्यात अकलोली येते गरम पाण्याचे झरे आहेत
ब. गुहागर पर्यटन क्षेत्र चिपळूण शहराच्या पूर्वेला आहे क. उरुळी कांचन येथे वैद्यकीय पर्यटन केंद्र आहे
Anonymous Quiz
4%
ब. बरो्बर
17%
क. बरोबर
64%
अ. आणि ब . बरो्बर
16%
अ. आणि क. बरोबर
एल निनो वर्षी खालीलपैकी कोणत्या महासागराच्या किनाऱ्यावर कमी वायू दाबाचा प्रदेश निर्माण होतो ?

🌏 Join @BhugolMpsc
Anonymous Quiz
9%
1) अटलांटिक
78%
2) पॅसिफिक
10%
3) इंडियन
2%
4) आर्कटिक
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
✅ एल निनो (El Niño) वर्षात पॅसिफिक महासागराच्या मध्य आणि पूर्व भागातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते, ज्यामुळे त्या प्रदेशात कमी दाबाचा प्रदेश निर्माण होतो. 

✅ या उबदार पाण्यामुळे हवा गरम होऊन वर जाते, परिणामी कमी दाबाचा प्रदेश तयार होतो, ज्यामुळे हवामानावर परिणाम होतो. 

एल निनोची व्याख्या:
एल निनो हा पॅसिफिक महासागरातील एक हवामानाचा नमुना आहे, ज्यामध्ये मध्य आणि पूर्व उष्णकटिबंधीय प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढते. 

कमी दाबाचे कारण:
एल निनो दरम्यान समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान वाढल्यामुळे हवा गरम होते आणि ती हलकी होऊन वर जाते. यामुळे समुद्रावर कमी दाबाचा प्रदेश निर्माण होतो. 

परिणाम:
या दाबाच्या बदलामुळे जगभरातील हवामानावर परिणाम होतो. 

उदाहरणार्थ, या प्रदेशात अधिक पाऊस पडू शकतो, तर इतर काही ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. 
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
4) समुद्रसपाटीजवळ हवेचा सरासरी दाब किती असतो?
Anonymous Quiz
5%
A) 1000 मिलीबार
69%
B) 1013.2 मिलीबार
22%
C) 1025 मिलीबार
3%
D) 1050 मिलीबार
5) ग्रीनीच येथे दुपारी 3 वाजले असतील, तर भारतात किती वाजले असतील?
Anonymous Quiz
13%
A) सायंकाळी 7:30
23%
B) रात्री 8:00
60%
C) रात्री 8:30
4%
D) रात्री 9:30
6) पृथ्वीचा केंद्रबिंदू भूपृष्ठाखाली अंदाजे किती किमी खोलीवर आहे?
Anonymous Quiz
5%
A) 5,371 किमी
40%
B) 6,171 किमी
50%
C) 6,371 किमी
4%
D) 6,571 किमी
❇️ लक्षात ठेवा...👇👇

महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ
- नागपूर 1973

महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ
- नागपूर 1971

भारत इतिहास संशोधन मंडळ
- पुणे 1910

Bombay Natural History सोसायटी
- मुंबई

भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंडळ
- पुणे 1917

फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट
- पुणे 1960

नॅशनल फिल्म अर्काइव्ह (राष्ट्रीय फिल्म संग्रहालय)
- पुणे 1964

━━━━━━━━༺༻━━━━━━━━

🌏 Join @BhugolMpsc
फक्त 25 ₹ मध्ये 150+ पोलीस भरती प्रश्नपत्रिका  (एकूण 150+ प्रश्नपत्रिका & उत्तरतालिका)

💗 सोडवाल दररोज पेपर व्हाल परीक्षेत टॉपर📝
💗 सर्व पेपर PDF स्वरूपात उपलब्ध ⚙️
💗 पेपरच्या Xerox काढू शकता.🖨️

🤩पोलीस भरतीच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका:
✅ २०२३ साली झालेले २०२१ चे पेपर
✅ २०२४ साली झालेले २०२२-२३ चे पेपर
✅ २०२६ साली झालेले २०२४-२५ चे पेपर

☑️ जानेवारी ते ऑक्टोबर 2026 यापैकी कोणत्याही 1 महिन्याची PDF केवळ 9₹ मध्ये ⬜️ उपलब्ध

☑️ 25₹ मध्ये 6 महिन्याच्या चालू घडामोडी Monthly PDF ⬜️ उपलब्ध (जानेवारी ते जून 2026) (उद्यापासून 49₹)

☑️ 25₹ मध्ये जुलै ते ऑक्टोबर 2026 चालू घडामोडी Monthly PDF ⬜️ उपलब्ध (उद्यापासून 39₹)

😍 ही दिवाळी ऑफर मर्यादित आजच्या दिवस उपलब्ध... 🔥

📲 The ज्ञानसागर Academy, पुणे

📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

📌 किंवा खालील वेब लिंकवर वरून घ्या. ⤵️
🔗 https://spardhaparikshaupdate.classx.co.in/new-courses?examId=1

🛡 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे चे इतर कोर्सेस👇
➖➖➖➖➖➖➖➖➖
🤳 संयुक्त गट क पूर्व 2026 Test सिरीज ✅
(एकूण 500 प्रश्न)
5️⃣0️⃣ विषय निहाय Test 2️⃣5️⃣₹
➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖
🗓जानेवारी ते सप्टेंबर 2026 यापैकी कोणत्याही 1 महिन्याची  PDF 19₹ ऐवजी 9️⃣ ₹ मध्ये⬜️
➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖
1️⃣0️⃣ पोलीस भरती Test 1️⃣9️⃣₹
➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖
3️⃣6️⃣जिल्हा विशेष नोट्स3️⃣6️⃣₹
➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖
✅आगामी मुंबई पोलीस शिपाई, चालक,कारागृह पोलीस साठी उपयुक्त मुंबई जिल्हानोट्स3️⃣0️⃣₹

💬 Test जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या ID वर मेसेजकरा⤵️

📱 Telegram Msg 💬⤵️
@The_Dnyansagar_Academy

📞 Whatsapp Msg :💬⤵️
http://wa.me/+918329654502

📞 संपर्क :- 8329654502
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👆ऑफरचे 4 तास बाकी

☑️ 25₹ मध्ये 6 महिन्याच्या चालू घडामोडी Monthly PDF ⬜️ उपलब्ध (जानेवारी ते जून 2026) (उद्यापासून 49₹)

☑️ 25₹ मध्ये जुलै ते ऑक्टोबर 2026 चालू घडामोडी Monthly PDF ⬜️ उपलब्ध (उद्यापासून 39₹)

☑️ 9₹ मध्ये जानेवारी ते ऑक्टोबर 2026 यापैकी कोणत्याही 1 महिन्याची PDF ⬜️ उपलब्ध

☑️ फक्त 25 ₹ मध्ये 150+ पोलीस भरती प्रश्नपत्रिका  (एकूण 150+ प्रश्नपत्रिका & उत्तरतालिका)(उद्यापासून 49₹)

☑️ फक्त 25 ₹ मध्ये संयुक्त गट क पूर्व 2026 विषयनिहाय प्रश्न सराव ✅ (एकूण 500 प्रश्न)(उद्यापासून 39₹)

😍 ही दिवाळी ऑफर आजच्या दिवस... ✔️

📲 The ज्ञानसागर Academy, पुणे

📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात छोटा जिल्हा कोणता?
Anonymous Quiz
47%
मुंबई शहर
38%
मुंबई उपनगर
8%
हिंगोली
8%
धुळे
मिठाची नदी म्हणून खालीलपैकी कोणती नदी ओळखली जाते.
Anonymous Quiz
6%
मही
56%
लुनी
37%
साबरमती
1%
तापी
महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण ___ आहे.
Anonymous Quiz
47%
21%
23%
25%
28%
27%
2%
10%