Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोणत्या महिन्यात विषुववृत्तिय कमी दाबाचा पट्टा 5 अंशांनी उत्तरेकडे सरकतो ?
🌏 Join @BhugolMpsc
🌏 Join @BhugolMpsc
✅ विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा जून महिन्यात 5 अंशांनी उत्तरेकडे सरकतो.
✅ सूर्य कर्कवृत्तावर (21 जून) जेव्हा सरळ चमकेल, तेव्हा दाब पट्ट्यांची ही हालचाल होते, ज्यामुळे हवामान बदलामध्ये बदल होतो.
◾️या स्थलांतराचे स्पष्टीकरण👇
उष्णतेमुळे होणारी हालचाल:
विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा सूर्याच्या उभ्या किरणांमुळे तयार होतो, ज्यामुळे विषुववृत्ताजवळ हवा गरम होते, विस्तारते आणि वर जाते.
सूर्याची स्थिती:
जून महिन्यात, उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने झुकलेला असतो आणि कर्कवृत्तावर सूर्य सरळ चमकतो. यामुळे उष्णता वाढते आणि कमी दाबाचा पट्टा विषुववृत्तापासून उत्तरेकडे सरकतो.
हंगामी बदल:
दाब पट्ट्यांच्या या हंगामी हालचालींमुळे दोन्ही गोलार्धांमध्ये हवामान बदलांमध्ये बदल होतो.
थोडक्यात, विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा जून महिन्यात उत्तरेकडे सरकतो, कारण सूर्य कर्कवृत्तावर (21 जून) सरळ चमकतो.
━━━━━━༺༻━━━━━━

🛑 कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडतो कारण अरबी समुद्रातून येणारे नैऋत्य मोसमी वारे पश्चिम घाटाच्या (सह्याद्रीच्या) पर्वतरांगांना धडकतात.
◾️या धडकेमुळे वारे वर ढकलले जातात, थंड होतात आणि बाष्पयुक्त ढग तयार करतात, ज्यामुळे कोकणच्या पश्चिम उतारावर जोरदार पर्जन्यवृष्टी होते, याला ऑरोग्राफिक पाऊस म्हणतात.
मुसळधार पावसाचे कारण अधिक तपशीलवार:
1. नैऋत्य मोसमी वारे:
उन्हाळ्याच्या शेवटी नैऋत्येकडून येणारे मोसमी वारे अरबी समुद्रावरून मोठ्या प्रमाणात बाष्प घेऊन येतात.
2. पश्चिम घाटाचा अडथळा:
हे बाष्पयुक्त वारे कोकण किनारपट्टीवर पोहोचल्यावर त्यांना पश्चिम घाटाच्या उंच पर्वतरांगा आडवतात.
3. वाऱ्याची दिशा आणि उंची:
वारे पर्वतांच्या पश्चिम उतारावरून वर चढतात. जसजसे ते वर जातात तसतसे ते थंड होतात आणि ढग तयार करतात.
4. ऑरोग्राफिक पर्जन्यवृष्टी:
या ढगांमधून मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतो, कारण वाऱ्याचा ओलावा पर्वतावरच खाली पडतो.
थोडक्यात, कोकणची भौगोलिक रचना आणि अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे यांच्या एकत्र क्रियेमुळे तेथे मुसळधार पाऊस पडतो.

Chalu Ghadamodi
Jalna DCC Bank Bharti 2026 Hall Ticket | जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती हॉल तिकीट उपलब्ध - Chalu Ghadamodi
Jalna District Central Cooperative Bank Limited Recruitment 2026Jalna District Central Cooperative Bank Limited Recruitment 2026 Admit CardJalna District
जालना DCC बँक भरती हॉल तिकीट उपलब्ध
🖥 Jalna DCC Bank Bharti 2026 Hall Ticket | जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती हॉल तिकीट उपलब्ध ⤵️ ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/jalna-dcc-bank-bharti-2026-hall-ticket-download-link/

📌 हॉल तिकीट ⬇️ Download लिंक 👆 👆
————————————————————
🛡 सध्याचे इतर भरती Updates ⤵️ ⤵️
📢 आदिवासी विकास विभाग चौकीदार परीक्षा भरती 2026 निकाल जाहीर⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-result/
🚂 रेल्वेत स्टेशन मास्टर पदाची मेगाभरती😍
✅ RRB Station Master Bharti 2026 | भारतीय रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर 1250 + जागांची भरती⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-station-master-bharti-2026/
📢 RRB NTPC Bharti 2026 (Graduate & Under Graduate) | भारतीय रेल्वेत 5,000+ जागांची मेगाभरती⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-ntpc-bharti-2026/
📢 CWC Bharti 2026 | केंद्रीय वखार महामंडळात 327 जागांची भरती⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/cwc-bharti-2026-apply-link/
————————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
📲 मित्रांना 📱 Group📱 वर Share करा.

Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
दख्खनच्या पठारावर उत्तर व पूर्व सीमावर्ती भागात........ जमातीचे लोक आढळतात?
Anonymous Quiz
5%
गारो व खाशी
32%
वारली व ठाकर
36%
कातकरी व हलबा
27%
भिल्ल व गोंड
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याची सीमा आहे?
Anonymous Quiz
8%
गोदावरी
63%
भीमा
21%
कृष्णा
8%
वरील एकही नाही
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
25₹ मध्ये 6 महिन्याच्या चालू घडामोडी Monthly PDF ⬜️ उपलब्ध
9₹ मध्ये चालू घडामोडी Monthly PDF⬜️ उपलब्ध
💱 दीपावली 😍 स्पेशल ऑफर🎉 84% Discount. 🏬 ✔️
🗓 जानेवारी ते जून 2026 या 6 महिन्यातील स्पर्धा परीक्षा दृष्टीने महत्वाच्या वनलायनर चालू घडामोडी PDF स्वरूपात केवळ 89₹ ऐवजी 25₹ मध्ये उपलब्ध
🌏 6 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी केवळ 25₹ मध्ये ⬜️
🌏 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी केवळ 19₹ मध्ये ⬜️
✏️ वैशिष्ट्ये ⤵️
✅ सर्व चालू घडामोडी वनलायनर स्वरूपात
✅ महत्वाच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण देखील उपलब्ध
✅ PDF च्या Xerox काढू शकता.⚙️
✅ शिपाई पदापासून ते MPSC/UPSC ची तयारी करणाऱ्या म्हणजेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.
📂 जानेवारी ते मार्च 2026 या 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी 19₹
📂 एप्रिल ते जून 2026 या 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी 19₹✅
✅ ऑगस्ट & जुलै महिन्याचे PDF उपलब्ध✅
✅ सप्टेंबर & ऑक्टोबर महिन्याचे PDF लवकरच उपलब्ध✅
📔 The ज्ञानसागर Academy पुणे App वर PDF उपलब्ध✔️
🤳 App Link 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
📌 या लिंकवर वर देखील (App इन्स्टॉल न करता) PDF उपलब्ध 👇
https://spardhaparikshaupdate.classx.co.in/new-courses?examId=6
‼️ भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे... तुम्ही देखील लाभ घ्या... ‼️
📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे चे इतर कोर्सेस👇
➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖
📲 संयुक्त गट क पूर्व 2026 Test सिरीज ✅
(एकूण 500 प्रश्न)
5⃣0⃣ विषय निहाय Test 2⃣5⃣₹
➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖
1️⃣5️⃣0️⃣+ पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2️⃣5️⃣₹
➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖➖➖
🔟 पोलीस भरती Test 1⃣9⃣₹
➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖
3⃣6⃣ जिल्हा विशेष नोट्स 3⃣6⃣₹
➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖
✅ आगामी मुंबई पोलीस शिपाई, चालक, कारागृह पोलीस साठी उपयुक्त मुंबई जिल्हा नोट्स 3⃣0⃣₹
➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖
👆 हे कोर्स/Test देखील App वर उपलब्ध. ⭐️
📞 संपर्क 8329654502
📱 Payment करण्यास काही समस्या आल्यास Msg करा ⤵️
https://wa.me/918329654502
9₹ मध्ये चालू घडामोडी Monthly PDF
✅ PDF च्या Xerox काढू शकता.
📂 जानेवारी ते मार्च 2026 या 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी 19₹
📂 एप्रिल ते जून 2026 या 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी 19₹
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
📌 या लिंकवर वर देखील (App इन्स्टॉल न करता) PDF उपलब्ध 👇
https://spardhaparikshaupdate.classx.co.in/new-courses?examId=6
‼️ भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे... तुम्ही देखील लाभ घ्या... ‼️
(एकूण 500 प्रश्न)
5⃣0⃣ विषय निहाय Test 2⃣5⃣₹
1️⃣5️⃣0️⃣+ पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2️⃣5️⃣₹
🔟 पोलीस भरती Test 1⃣9⃣₹
3⃣6⃣ जिल्हा विशेष नोट्स 3⃣6⃣₹
https://wa.me/918329654502
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Chalu Ghadamodi
IBPS RRB Hall Ticket | IBPS Admit Card | IBPS मार्फत 13,706 जागांसाठी मेगाभरतीचे (CRP RRBs XV) हॉल तिकीट उपलब्ध. - Chalu Ghadamodi
IBPS RRB Bharti 2026IBPS RRB Recruitment 2026IBPS RRB Bharti 2026 Hall TicketIBPS RRB Recruitment 2026 Hall TicketIBPS Hall Ticket
IBPS RRB Hall Ticket | IBPS मार्फत 13,706 जागांसाठी मेगाभरतीचे हॉल तिकीट उपलब्ध ⤵️ ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/ibps-rrb-hall-ticket-download-link/
📌 हॉल तिकीट ⬇️ Download लिंक👆 👆
————————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
📲 मित्रांना 📱 Group📱 वर Share करा.
————————————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
❇️ महाराष्ट्र नैसर्गिक सीमा ❇️
◆ वायव्य :- सातमाळा डोंगररांग, गाळणा टेकड्या,अक्रानी टेकड्या
◆ उत्तर :- सातपुडा पर्वतरांग व गाविलगड टेकड्या
◆ ईशान्य :- दरकेसा टेकड्या
◆ पूर्व :- चिरोली टेकड्या,गायखुरी व भामरागड डोंगर
◆ दक्षिण :- हिरण्यकेशी व तेरेखोल नदी
◆ पश्चिम :- अरबी समुद्र
👆 सर्व परीक्षेसाठी महत्वाचे 👆
━━━━━━━━༺༻━━━━━━━━

महाराष्ट्रातील सर्वांत मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
55%
चंद्रपूर
19%
मुंबई
24%
नागपूर
2%
पुणे
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर वसलेले आहे?
Anonymous Quiz
11%
ओरिसा
30%
महाराष्ट्र
39%
केरळ
21%
आंध्र प्रदेश
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र राज्यातील गोदावरी नदीवरील सर्वाधिक लांब पुल कोठे आहे?
Anonymous Quiz
14%
नाशिक
68%
सिरोंचा
16%
नांदेड
2%
परभणी
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
"श्री विजयपूरम" हे कोणत्या केंद्रशासित प्रदेशाच्या राजधानीचे नवीन नाव आहे ?
Anonymous Quiz
16%
लक्षद्वीप
33%
जम्मू कश्मीर
15%
लडाख
36%
अंदमान व निकोबार
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
भारतात कोणत्या एका वाऱ्यांमुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो
Anonymous Quiz
13%
उत्तर पूर्व मोसमी वारे
45%
पूर्व-पश्चिम मोसमी वारे
35%
दक्षिण पश्चिम मोसमी वारे
7%
पश्चिम पूर्व मोसमी वारे
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
एखाद्या देशातील व्यक्ती अथवा व्यक्तीसमूह जेव्हा त्याच देशात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करते तेव्हा त्यास.........स्थलांतर म्हणतात.
Anonymous Quiz
4%
1) सक्तीचे
50%
2 ) अंतर्गत
40%
3) आंतरराष्ट्रीय
6%
4) वरीलपैकी एकही नाही
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
9₹ मध्ये चालू घडामोडी Monthly PDF ⬜️ उपलब्ध
25₹ मध्ये 6 महिन्याच्या चालू घडामोडी Monthly PDF⬜️ उपलब्ध (जानेवारी ते जून 2026)
25₹ मध्ये जुलै ते ऑक्टोबर 2026 चालू घडामोडी Monthly PDF⬜️ उपलब्ध
💱 दीपावली 😍 स्पेशल ऑफर🎉 84% Discount. 🏬 ✔️
🗓 जानेवारी ते जून 2026 या 6 महिन्यातील स्पर्धा परीक्षा दृष्टीने महत्वाच्या वनलायनर चालू घडामोडी PDF स्वरूपात केवळ 89₹ ऐवजी 25₹ मध्ये उपलब्ध
🌏 6 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी केवळ 25₹ मध्ये ⬜️
🌏 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी केवळ 19₹ मध्ये ⬜️
✏️ वैशिष्ट्ये ⤵️
✅ सर्व चालू घडामोडी वनलायनर स्वरूपात
✅ महत्वाच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण देखील उपलब्ध
✅ PDF च्या Xerox काढू शकता.⚙️
✅ शिपाई पदापासून ते MPSC/UPSC ची तयारी करणाऱ्या म्हणजेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.
📂 जानेवारी ते मार्च 2026 या 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी 19₹
📂 एप्रिल ते जून 2026 या 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी 19₹✅
📂 जुलै ते ऑक्टोबर 2026 या 4 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी 25₹✅
✅ जानेवारी ते ऑक्टोबर 2026 पर्यंत चे चालू घडामोडी PDF उपलब्ध ✅
📔 The ज्ञानसागर Academy पुणे App वर PDF उपलब्ध✔️
🤳 App Link 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
📌 या लिंकवर वर देखील (App इन्स्टॉल न करता) PDF उपलब्ध 👇
https://spardhaparikshaupdate.classx.co.in/new-courses?examId=6
‼️ भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे... तुम्ही देखील लाभ घ्या... ‼️
📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे चे इतर कोर्सेस👇
➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖
📲 संयुक्त गट क पूर्व 2026 Test सिरीज ✅
(एकूण 500 प्रश्न)
5⃣0⃣ विषय निहाय Test 2⃣5⃣₹
➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖
1️⃣5️⃣0️⃣+ पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2️⃣5️⃣₹
➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖➖➖
🔟 पोलीस भरती Test 1⃣9⃣₹
➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖
3⃣6⃣ जिल्हा विशेष नोट्स 3⃣6⃣₹
➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖
✅ आगामी मुंबई पोलीस शिपाई, चालक, कारागृह पोलीस साठी उपयुक्त मुंबई जिल्हा नोट्स 3⃣0⃣₹
➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖
👆 हे कोर्स/Test देखील App वर उपलब्ध. ⭐️
📞 संपर्क 8329654502
📱 Payment करण्यास काही समस्या आल्यास Msg करा ⤵️
https://wa.me/918329654502
25₹ मध्ये 6 महिन्याच्या चालू घडामोडी Monthly PDF
25₹ मध्ये जुलै ते ऑक्टोबर 2026 चालू घडामोडी Monthly PDF
✅ PDF च्या Xerox काढू शकता.
📂 जानेवारी ते मार्च 2026 या 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी 19₹
📂 एप्रिल ते जून 2026 या 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी 19₹
📂 जुलै ते ऑक्टोबर 2026 या 4 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी 25₹