मराठी व्याकरण
15.1K subscribers
13.1K photos
610 videos
6.18K files
12.8K links
🚩 मराठी व्याकरण 🚩

फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.

म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
Download Telegram
सुधागड जिल्ह्याचे पाली हे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे?
Anonymous Quiz
10%
आंबा
43%
सावित्री
40%
उल्हास
8%
भोगावती
सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
Anonymous Quiz
3%
गंगा
25%
गोदावरी
32%
महानदी
40%
नर्मदा
हिम बिबटे संवर्धन केंद्र कोणत्या राज्यात आहे
Anonymous Quiz
17%
अरुणाचल प्रदेश
55%
उत्तराखंड
21%
सिक्कीम
8%
हिमाचल
खाली काही महाराष्ट्रातील धबधबे व त्यांच्याशी संबंधित जिल्हे यांच्या जोड्या दिलेल्या आहेत, त्यापैकी अयोग्य असलेल्या जोडीचा पर्याय ओळखा.
Anonymous Quiz
5%
मनुदेवी - जळगाव.
40%
धूतपापेश्वर - रत्नागिरी.
28%
शिवथरघळ - पुणे.
26%
दुग्धस्थळी(सोमेश्वर) - नाशिक.
सह्याद्रीच्या पर्वतीय भागात कोणत्या प्रकारच्या वसाहती आढळतात
Anonymous Quiz
44%
विखुरलेल्या
21%
केद्रीत
32%
विखंडीत
2%
संयुक्त
Forwarded from Shree Ganesh Ads
Forwarded from Shree Ganesh Ads
🪔दिवाळी मेगा ऑफर  ✨

❗️एकदा स्वतः यशस्वी मार्गदर्शकांकडून शिकूनच पहा. यश येईल हाती.❗️✨

❤️ Upto 70 % Discount🔥🕯

👼MPSC - पूर्व व मुख्य
👼 PSI, STI, तलाठी, लिपिक, गट क
👼 ग्रामसेवक, आरोग्य सेवक, अंगणवाडी
👼 वनरक्षक, दारूबंदी,पोलीस भरती

📱APP LINK -
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

✅What's app -
https://wa.me/919075058049

📞Call no - 9158585909
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔴ऑफर चे काही तास बाकी
खालीलपैकी कोणत्या महिन्यात विषुववृत्तिय कमी दाबाचा पट्टा 5 अंशांनी उत्तरेकडे सरकतो ?

🌏 Join @BhugolMpsc
Anonymous Quiz
20%
1) जून
49%
2) सप्टेंबर
27%
3) डिसेंबर
4%
4) मार्च
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
✅ विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा जून महिन्यात 5 अंशांनी उत्तरेकडे सरकतो.

✅ सूर्य कर्कवृत्तावर (21 जून) जेव्हा सरळ चमकेल, तेव्हा दाब पट्ट्यांची ही हालचाल होते, ज्यामुळे हवामान बदलामध्ये बदल होतो. 


◾️या स्थलांतराचे स्पष्टीकरण👇

उष्णतेमुळे होणारी हालचाल:
विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा सूर्याच्या उभ्या किरणांमुळे तयार होतो, ज्यामुळे विषुववृत्ताजवळ हवा गरम होते, विस्तारते आणि वर जाते. 

सूर्याची स्थिती:
जून महिन्यात, उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने झुकलेला असतो आणि कर्कवृत्तावर सूर्य सरळ चमकतो. यामुळे उष्णता वाढते आणि कमी दाबाचा पट्टा विषुववृत्तापासून उत्तरेकडे सरकतो. 

हंगामी बदल:
दाब पट्ट्यांच्या या हंगामी हालचालींमुळे दोन्ही गोलार्धांमध्ये हवामान बदलांमध्ये बदल होतो. 

थोडक्यात, विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा जून महिन्यात उत्तरेकडे सरकतो, कारण सूर्य कर्कवृत्तावर (21 जून) सरळ चमकतो. 
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🛑 कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडतो कारण अरबी समुद्रातून येणारे नैऋत्य मोसमी वारे पश्चिम घाटाच्या (सह्याद्रीच्या) पर्वतरांगांना धडकतात.

◾️या धडकेमुळे वारे वर ढकलले जातात, थंड होतात आणि बाष्पयुक्त ढग तयार करतात, ज्यामुळे कोकणच्या पश्चिम उतारावर जोरदार पर्जन्यवृष्टी होते, याला ऑरोग्राफिक पाऊस म्हणतात.  
मुसळधार पावसाचे कारण अधिक तपशीलवार:

1. नैऋत्य मोसमी वारे:
उन्हाळ्याच्या शेवटी नैऋत्येकडून येणारे मोसमी वारे अरबी समुद्रावरून मोठ्या प्रमाणात बाष्प घेऊन येतात. 

2. पश्चिम घाटाचा अडथळा:
हे बाष्पयुक्त वारे कोकण किनारपट्टीवर पोहोचल्यावर त्यांना पश्चिम घाटाच्या उंच पर्वतरांगा आडवतात. 

3. वाऱ्याची दिशा आणि उंची:
वारे पर्वतांच्या पश्चिम उतारावरून वर चढतात. जसजसे ते वर जातात तसतसे ते थंड होतात आणि ढग तयार करतात. 

4. ऑरोग्राफिक पर्जन्यवृष्टी:
या ढगांमधून मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतो, कारण वाऱ्याचा ओलावा पर्वतावरच खाली पडतो. 

थोडक्यात, कोकणची भौगोलिक रचना आणि अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे यांच्या एकत्र क्रियेमुळे तेथे मुसळधार पाऊस पडतो. 
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
जालना DCC बँक भरती हॉल तिकीट उपलब्ध

🖥 Jalna DCC Bank Bharti 2026 Hall Ticket | जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती हॉल तिकीट उपलब्ध ⤵️⤵️

🔗 https://chalughadamodimpsc.com/jalna-dcc-bank-bharti-2026-hall-ticket-download-link/
🔗 https://chalughadamodimpsc.com/jalna-dcc-bank-bharti-2026-hall-ticket-download-link/

📌 हॉल तिकीट ⬇️ Download लिंक 👆👆
————————————————————
🛡 सध्याचे इतर भरती Updates ⤵️⤵️

📢 आदिवासी विकास विभाग चौकीदार परीक्षा भरती 2026 निकाल जाहीर⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-result/

🚂 रेल्वेत स्टेशन मास्टर पदाची मेगाभरती😍
✅ RRB Station Master Bharti 2026 | भारतीय रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर 1250 + जागांची भरती⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-station-master-bharti-2026/

📢 RRB NTPC Bharti 2026 (Graduate & Under Graduate) | भारतीय रेल्वेत 5,000+ जागांची मेगाभरती⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-ntpc-bharti-2026/

📢 CWC Bharti 2026 | केंद्रीय वखार महामंडळात 327 जागांची भरती⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/cwc-bharti-2026-apply-link/

————————————————————
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
दख्खनच्या पठारावर उत्तर व पूर्व सीमावर्ती भागात........ जमातीचे लोक आढळतात?
Anonymous Quiz
5%
गारो व खाशी
32%
वारली व ठाकर
36%
कातकरी व हलबा
27%
भिल्ल व गोंड
भारतीय अणुशक्ती मंडळाची स्थापना केंव्हा झाली?
Anonymous Quiz
11%
1952
30%
1947
44%
1954
15%
1948
तळेगाव पठार कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
15%
यवतमाळ
45%
गोंदिया
32%
वर्धा
8%
भंडारा
वसंत सागर जलाशय कोणत्या नदीवर आहे?
Anonymous Quiz
11%
कृष्णा
56%
दूधगंगा
16%
बोर
17%
वारणा
खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याची सीमा आहे?
Anonymous Quiz
8%
गोदावरी
63%
भीमा
21%
कृष्णा
8%
वरील एकही नाही
25₹ मध्ये 6 महिन्याच्या चालू घडामोडी Monthly PDF ⬜️ उपलब्ध

9₹ मध्ये चालू घडामोडी Monthly PDF ⬜️ उपलब्ध

💱 दीपावली 😍 स्पेशल ऑफर🎉  84% Discount. 🏬✔️

🗓 जानेवारी ते जून 2026 या 6 महिन्यातील स्पर्धा परीक्षा दृष्टीने महत्वाच्या वनलायनर चालू घडामोडी PDF स्वरूपात केवळ 89₹ ऐवजी 25₹ मध्ये उपलब्ध

🌏6 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी केवळ 25₹ मध्ये ⬜️
🌏3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी केवळ 19₹ मध्ये ⬜️

✏️ वैशिष्ट्ये ⤵️
✅ सर्व चालू घडामोडी वनलायनर स्वरूपात
✅ महत्वाच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण देखील उपलब्ध
✅ PDF च्या Xerox काढू शकता.⚙️
✅शिपाई पदापासून ते MPSC/UPSC ची तयारी करणाऱ्या म्हणजेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.

📂 जानेवारी ते मार्च 2026 या 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी 19₹
📂 एप्रिल ते जून 2026 या 3 महिन्यांची PDF
49₹ ऐवजी  19₹ ✅

✅ऑगस्ट & जुलै महिन्याचे PDF उपलब्ध✅
✅सप्टेंबर & ऑक्टोबर महिन्याचे PDF लवकरच उपलब्ध✅

📔 The ज्ञानसागर Academy पुणे App वर PDF उपलब्ध✔️

🤳 App Link 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

📌 या लिंकवर वर देखील (App इन्स्टॉल न करता) PDF उपलब्ध 👇
https://spardhaparikshaupdate.classx.co.in/new-courses?examId=6

‼️ भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे... तुम्ही देखील लाभ घ्या... ‼️

📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे चे इतर कोर्सेस👇
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 संयुक्त गट क पूर्व 2026 Test सिरीज ✅
(एकूण 500 प्रश्न)
5⃣0⃣ विषय निहाय Test 2⃣5⃣₹
➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖
1️⃣5️⃣0️⃣+ पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2️⃣5️⃣₹
➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖
🔟 पोलीस भरती Test 1⃣9⃣₹
➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖
3⃣6⃣ जिल्हा विशेष नोट्स 3⃣6⃣₹
➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖
✅ आगामी मुंबई पोलीस शिपाई, चालक, कारागृह पोलीस साठी उपयुक्त मुंबई जिल्हा नोट्स 3⃣0⃣₹
➖➖➖➖➖➖➖➖➖
👆 हे कोर्स/Test देखील App वर उपलब्ध. ⭐️

📞 संपर्क 8329654502

📱 Payment करण्यास काही समस्या आल्यास Msg करा ⤵️
https://wa.me/918329654502
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM