मराठी व्याकरण
15.2K subscribers
13.1K photos
610 videos
6.18K files
12.8K links
🚩 मराठी व्याकरण 🚩

फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.

म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
Download Telegram
रत्ना,हंसा,जया,राजेश्वरी ह्या कोणत्या पिकाच्या जाती आहेत?
Anonymous Quiz
31%
भात
43%
ज्वारी
21%
गहु
4%
ऊस
टेकुरपेटा ही कोणत्या पिकाची जात आहे?
Anonymous Quiz
7%
वांगी
56%
हळद
31%
आले
5%
टोमॅटो
Q) परभणी व नांदेड जिल्हयातुन जाणाऱ्या डोंगरांना ..... म्हणतात,
Anonymous Quiz
20%
1) गाळणा डोंगर
23%
2) मेळघाट
53%
3) निर्मलरांगा
4%
4) हिंगोली
🎁 चालू घडामोडी 2026 Test 1 उपलब्ध | Current Affairs 2026 Test 1 ⤵️

🔗 https://chalughadamodimpsc.com/current-affairs-2026-test-1/
🔗 https://chalughadamodimpsc.com/current-affairs-2026-test-1/

👆 या लिंकवर क्लिक करून लगेच Free Test सोडवा. 🔖

🤳 मित्रांना & 📱 ग्रुप 📱वर जरूर पाठवा.


🔔 टीप: आता दररोज अशा Test उपलब्ध होतील त्यामुळे सर्वांनी Www.ChaluGhadamodiMPSC. Com वर सर्च करून सोडवा. रोज लिंकची वाट पाहू नका.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्रात सर्वाधिक कमी मतदारांची संख्या कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
9%
भंडारा
66%
गडचिरोली
16%
यवतमाळ
9%
वाशिम
महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी नाही?
Anonymous Quiz
11%
वैशिष्ट्टी
33%
तापी
48%
भीमा
8%
उल्हास
महाराष्ट्रातील ________या जिल्ह्यामध्ये मँगनीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात.
Anonymous Quiz
21%
यवतमाळ व परभणी
21%
धुळे व जळगाव
19%
सातारा व सांगली
39%
नागपूर व गोंदीया
Forwarded from ChaluGhadamodiMPSC
🔰 आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस कधी साजरा केला जातो ⁉️
स्मॉलेस्ट जनरल नॉलेज
९०% प्रश्नांचा आधारस्तंभ
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ... 
लेखक:- विनायक घायाळ    
https://ksagar.com/product/smallest-general-knowldge/

K'Sagar Publications
02024450125 /  9823118810
K"Sagar House Of Book
02024483166 /  9923906500
K'Sagar Book Centre
02024453065 /  9823121395

www.ksagaronline.com
महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.

स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी
के'सागर पब्लिकेशन्स् चे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा.

https://t.me/ksagarfocus
Smallest General Knowledge (48th).pdf
11.1 MB
स्मॉलेस्ट जनरल नॉलेज
९०% प्रश्नांचा आधारस्तंभ
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ... 
लेखक:- विनायक घायाळ    
अनुक्रमाणिका
पश्चिम घाटातील कोणती महत्वाची खिंड हे कोकण व देश यांना जोडते?
Anonymous Quiz
17%
आंबोली घाट
49%
फोंडा घाट
28%
बोरघाट
6%
आंबा घाट
'सिलिमेनाईट ' चे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात ?
Anonymous Quiz
13%
गोंदिया
56%
यवतमाळ
25%
कोल्हापूर
6%
रत्नागिरी
व्ही आकाराच्या दरी,घळई,जलप्राप् हे भूरूपे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे निर्माण होतात?
Anonymous Quiz
22%
नदी
42%
हिमनदी
30%
समुद्र लाटा
6%
भूमिगत पाणी
ज्या शहरांची लोकसंख्या दहा लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना____म्हणतात
Anonymous Quiz
10%
नगर
53%
मेट्रोपॉलिटन शहर
29%
कॉस्मोपोलिटन शहर
8%
शहर
खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्रकिनारा नाही?
Anonymous Quiz
6%
केरळ
33%
ओडिशा
14%
गुजरात
48%
आसाम
हेमावती,सुवर्णवती,भवानी,अमरावती या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?
Anonymous Quiz
12%
कावेरी
41%
हुगळी
40%
महानदी
7%
ब्रह्मपुत्रा