मराठी व्याकरण
15.2K subscribers
13.1K photos
610 videos
6.18K files
12.8K links
🚩 मराठी व्याकरण 🚩

फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.

म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
Download Telegram
1) शेखा झील पक्षी अभयारण्य हे भारताचे कितवे रामसर स्थळ आहे?
Anonymous Quiz
4%
A) 95 वे
33%
B) 97 वे
39%
C) 99 वे
24%
D) 100 वे
2) शेखा झील पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
4%
A) महाराष्ट्र
60%
B) उत्तर प्रदेश
32%
C) मध्य प्रदेश
4%
D) बिहार
Media is too big
VIEW IN TELEGRAM
🎖🎖 हे पुस्तक Miss करू नका😳😳..🎖🎖

सुधारित 6 वी आवृत्ती 🥇🥇
          स्टेट बोर्ड ठोकळा
परत एकदा उपलब्ध.....✌️✌️😊😊

📚📚 आगामी काळात होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार संदर्भ साहित्य...

📚 लेखन - गणेश काळे सर
     GK Publication, Pune

MRP - 840,   Pages - 848

📚📚📚MPSC, PSI/STI/ASO/SR पूर्व व मुख्य परीक्षा,कृषीसेवा, वनसेवा,
TCS-IBPS, TAIT,CET लिपिक, कर सहायक, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती, महानगरपालिका तसेच इतर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त...🥇🥇
-----------------------------------------

संपर्क-  8983500399 || 7057578070

📲पुस्तकासाठी Amazon Link👇👇

https://amzn.in/d/06kpKs1G
Forwarded from ChaluGhadamodiMPSC
🔰 आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस कधी साजरा केला जातो ⁉️
कोणते वारे हे वादळाच्या वेगाबरोबर प्रचंड आवाज करत वाहतात त्यांना काय म्हणतात?
राज्यसेवा पूर्व
Anonymous Quiz
10%
गरजणारे चाळीस
30%
खवळलेले पन्नास
56%
किंचाळणारे साठ
4%
वरीलपैकी एकही नाही
भारतातील खालीलपैकी कोणता पर्वत प्राचीन घडीचा पर्वत आहे?
Anonymous Quiz
7%
सह्याद्री
22%
निलगिरी
68%
अरवली
3%
विंध्य
पुढीलपैकी देशी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
1%
फणस
12%
दादर
85%
लुगडे
2%
कामगार.
विरुद्धलिंगी शब्द ओळखा ? व्याही
Anonymous Quiz
67%
विहीण
15%
सासू
11%
जाऊ
7%
वहिणी
🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩

🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे.

👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप
https://chat.whatsapp.com/GAzu9uQ3YiC1xstIj2B9I2?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
━━━━━━༺༻━━━━━━
👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप
https://chat.whatsapp.com/Dj7uGY1DjyVLsA7DcOVMWO?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
━━━━━━༺༻━━━━━━
🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप
https://chat.whatsapp.com/DDyNKv76hMh0DCYuREwKB3?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
पांझरा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे?
Anonymous Quiz
8%
कृष्णा
30%
भीमा
36%
गोदावरी
26%
तापी
कोणत्या नदीवर चांदोली धरण बांधण्यात आले.
Anonymous Quiz
36%
वारणा
35%
कृष्णा
19%
भीमा
10%
येरळा
▪️महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात 'मनुदेवी' हा धबधबा स्थित आहे❓
Anonymous Quiz
9%
नांदेड
39%
गोंदिया
29%
नाशिक
22%
जळगाव
▪️जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत❓

(महत्वाचा प्रश्न)
Anonymous Quiz
10%
अमरावती
32%
औरंगाबाद
18%
कोल्हापूर
41%
मुंबई उपनगर
▪️महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग ओळखण्यासाठी प्रामुख्याने ऊंची, उठाव आणि-------- हे घटक वापरले जातात.

(महत्वाचा प्रश्न)
Anonymous Quiz
9%
मृदा
35%
पर्जन्य
23%
तापमान
33%
उताराची दिशा
📲 *भूगोल मोफत Test उपलब्ध* 😍 ⤵️

🌐 *भूगोल स्पेशल 𝐓𝐄𝐒𝐓 | Geography Special 𝐓𝐄𝐒𝐓* 3️⃣  ⤵️
📌 https://chalughadamodimpsc.com/geography-special-test-3/
📌 https://chalughadamodimpsc.com/geography-special-test-3/

👆 वरील लिंकवर क्लिक करून लगेच आजची Test सोडवा.

🌐 आधीच्या भूगोल Test सोडवल्या नसतील त्यांनी खालील लिंकवर क्लिक करून नक्की सोडवा.

🌐 *भूगोल 𝐓𝐄𝐒𝐓* 2️⃣  ⤵️
📌 https://chalughadamodimpsc.com/geography-special-test-2/

🌐 *भूगोल 𝐓𝐄𝐒𝐓* 1️⃣  ⤵️
📌
https://chalughadamodimpsc.com/geography-special-test-1-2/


👆 वरील *3 ही लिंकवर क्लिक करून मोफत Test* सोडवा. 🤳

🤳 मित्रांना & 📱 ग्रुप 📱वर जरूर पाठवा.

🔔 टीप: आता दररोज अशा Test उपलब्ध होतील त्यामुळे सर्वांनी Www.ChaluGhadamodiMPSC. Com वर सर्च करून सोडवू शकता.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
कोणता दिवस “जागतिक जल दिवस” म्हणून साजरा केला जातो?
Anonymous Quiz
12%
२१ मार्च
24%
२०मार्च
59%
२२ मार्च
5%
२३ मार्च
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
कोणता दिवस “जागतिक जल दिवस” म्हणून साजरा केला जातो?
◾️जागतिक जल दिन हा 22 मार्च रोजी आयोजित केलेला वार्षिक संयुक्त राष्ट्र (UN) साजरा दिवस आहे

◾️ जो गोड्या पाण्याचे महत्त्व अधोरेखित करतो.

◾️गोड्या पाण्याच्या स्त्रोतांच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी वकिली करण्यासाठी हा दिवस वापरला जातो.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
तापी नदीपासून दक्षिणेत कन्याकुमारी पर्यंत सह्याद्री पसरलेला आहे..त्याची लांबी..........किमी आहे.
Anonymous Quiz
6%
1300 की.मी.
43%
1400 की.मी.
17%
1500 की.मी.
33%
1600 की.मी.