मराठी व्याकरण
15.2K subscribers
13.1K photos
610 videos
6.18K files
12.8K links
🚩 मराठी व्याकरण 🚩

फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.

म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
Download Telegram
Talathi 61 (K'Sagar).pdf
1.1 MB
संपूर्ण तलाठी आवृत्ती 61
लेखक के सागर सर
▪️"औंढा नागनाथ" हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे❓
Anonymous Quiz
18%
बीड
10%
पुणे
68%
हिंगोली
4%
औरंगाबाद
महाराष्ट्रातून वाहणाऱ्या खालील नद्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे?
Anonymous Quiz
8%
भीमा कृष्णा तापी गोदावरी
55%
कृष्णा भीमा गोदावरी तापी
27%
गोदावरी तापी भीमा कृष्णा
9%
तापी गोदावरी भीमा कृष्णा
खालीलपैकी कोणती नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते?
Anonymous Quiz
13%
वैनगंगा
32%
गोदावरी
52%
तापी
3%
पूर्णा
1) शेखा झील पक्षी अभयारण्य हे भारताचे कितवे रामसर स्थळ आहे?
Anonymous Quiz
4%
A) 95 वे
33%
B) 97 वे
39%
C) 99 वे
24%
D) 100 वे
2) शेखा झील पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
4%
A) महाराष्ट्र
60%
B) उत्तर प्रदेश
32%
C) मध्य प्रदेश
4%
D) बिहार
Media is too big
VIEW IN TELEGRAM
🎖🎖 हे पुस्तक Miss करू नका😳😳..🎖🎖

सुधारित 6 वी आवृत्ती 🥇🥇
          स्टेट बोर्ड ठोकळा
परत एकदा उपलब्ध.....✌️✌️😊😊

📚📚 आगामी काळात होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार संदर्भ साहित्य...

📚 लेखन - गणेश काळे सर
     GK Publication, Pune

MRP - 840,   Pages - 848

📚📚📚MPSC, PSI/STI/ASO/SR पूर्व व मुख्य परीक्षा,कृषीसेवा, वनसेवा,
TCS-IBPS, TAIT,CET लिपिक, कर सहायक, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती, महानगरपालिका तसेच इतर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त...🥇🥇
-----------------------------------------

संपर्क-  8983500399 || 7057578070

📲पुस्तकासाठी Amazon Link👇👇

https://amzn.in/d/06kpKs1G
Forwarded from ChaluGhadamodiMPSC
🔰 आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस कधी साजरा केला जातो ⁉️
कोणते वारे हे वादळाच्या वेगाबरोबर प्रचंड आवाज करत वाहतात त्यांना काय म्हणतात?
राज्यसेवा पूर्व
Anonymous Quiz
10%
गरजणारे चाळीस
30%
खवळलेले पन्नास
56%
किंचाळणारे साठ
4%
वरीलपैकी एकही नाही
भारतातील खालीलपैकी कोणता पर्वत प्राचीन घडीचा पर्वत आहे?
Anonymous Quiz
7%
सह्याद्री
23%
निलगिरी
68%
अरवली
3%
विंध्य
पुढीलपैकी देशी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
1%
फणस
12%
दादर
85%
लुगडे
2%
कामगार.
विरुद्धलिंगी शब्द ओळखा ? व्याही
Anonymous Quiz
67%
विहीण
15%
सासू
11%
जाऊ
7%
वहिणी
🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩

🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे.

👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप
https://chat.whatsapp.com/GAzu9uQ3YiC1xstIj2B9I2?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
━━━━━━༺༻━━━━━━
👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप
https://chat.whatsapp.com/Dj7uGY1DjyVLsA7DcOVMWO?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
━━━━━━༺༻━━━━━━
🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप
https://chat.whatsapp.com/DDyNKv76hMh0DCYuREwKB3?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
पांझरा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे?
Anonymous Quiz
8%
कृष्णा
30%
भीमा
36%
गोदावरी
26%
तापी
कोणत्या नदीवर चांदोली धरण बांधण्यात आले.
Anonymous Quiz
36%
वारणा
35%
कृष्णा
19%
भीमा
10%
येरळा
▪️महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात 'मनुदेवी' हा धबधबा स्थित आहे❓
Anonymous Quiz
9%
नांदेड
39%
गोंदिया
29%
नाशिक
22%
जळगाव
▪️जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत❓

(महत्वाचा प्रश्न)
Anonymous Quiz
10%
अमरावती
32%
औरंगाबाद
18%
कोल्हापूर
41%
मुंबई उपनगर