मराठी व्याकरण
15.2K subscribers
13.1K photos
610 videos
6.18K files
12.8K links
🚩 मराठी व्याकरण 🚩

फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.

म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
Download Telegram
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
भारताच्या भू सीमा ----- देशाना भिडतात.
🌏 भारताच्या भू सीमा सात देशांना लागून आहेत: पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि म्यानमार.

◾️वायव्येस: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान.

◾️उत्तरेला: चीन, नेपाळ आणि भूतान.

◾️पूर्वेस: बांगलादेश आणि म्यानमार.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
     Join
@BhugolMpsc
Q : दरवर्षी 'जागतिक महासागर दिन' कधी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
7%
(अ) 03 जून
64%
(ब) 08 जून
25%
(क) 09 जून
4%
(ड) 10 जून
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Q : दरवर्षी 'जागतिक महासागर दिन' कधी साजरा केला जातो?
🌏 दरवर्षी ८ जून रोजी 'जागतिक महासागर दिन' (World Oceans Day) जगभरात साजरा केला जातो. महासागरांचे महत्त्व, त्यांचे संवर्धन आणि मानवी जीवनातील त्यांची भूमिका याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. २००८ पासून संयुक्त राष्ट्रांनी या दिनाला अधिकृत मान्यता दिली आहे। 

◾️उद्देश: महासागरांचे प्रदूषण कमी करणे, त्यांचा शाश्वत वापर करणे आणि सागरी परिसंस्थेचे रक्षण करणे.

◾️इतिहास: १९९२ मध्ये रिओ दी जानेरो येथे झालेल्या अर्थ समिटमध्ये ही संकल्पना मांडण्यात आली होती, त्यानंतर २००८ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली

◾️महत्त्व: पृथ्वीवरील जीवन टिकवून ठेवण्यासाठी महासागर अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण ते ऑक्सिजनचा मुख्य स्रोत आहेत. 

◾️दरवर्षी या दिवसासाठी एक विशेष थीम (विषय) निश्चित केली जाते, ज्याद्वारे सागरी संवर्धनासाठी कृती करण्याचे आवाहन केले जाते
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
     Join
@BhugolMpsc
माथेरान हा प्रसिध्द घाटमाथा . . . . जवळ आहे.
Anonymous Quiz
32%
लोणावळा
31%
नेरुळ
30%
नेरळ
7%
पुणे
खालीलपैकी कोळशाच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे नदीखोरे कोणते ?
Anonymous Quiz
6%
गोदावरी खोरे
20%
तापी खोरे
17%
नर्मदा खोरे
58%
वैनगंगा आणि वर्धा खोरे
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत ?
Anonymous Quiz
12%
सिंधुदुर्ग
16%
रायगड
61%
धुळे
11%
नंदुरबार
खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही ?
Anonymous Quiz
8%
वेण्णा
39%
कोयना
27%
वारणा
25%
येरळा
Forwarded from ChaluGhadamodiMPSC
⏰ येथे 𝗗𝗮𝗶𝗹𝘆 𝗧𝗲𝘀𝘁 (दररोज) उपलब्ध करत आहोत.

✅ सर्व 𝗧𝗲𝘀𝘁 𝗙𝗿𝗲𝗲 मध्ये उपलब्ध आहेत.

✍ खालील लिंक 𝗖𝗹𝗶𝗰𝗸 करून 𝗝𝗢𝗜𝗡 व्हावे. 
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
मराठी व्याकरण व शब्दार्थ बॅच ...

सर्व विभागातील स्पर्धा परीक्षांकरिता अत्यंत उपयुक्त

RECORDED BATCH

(बॅच ची मुदत 1 वर्षांकरिता)

आयोगाच्या सुधारित अभ्यास क्रमानुसार

(MPSC, पोलीस भरती, आरोग्य विभाग, महसूल विभाग, जलसंपदा विभाग, मनपा, जिल्हा परिषद व इतर सर्व विभागातील परीक्षांकरिता उपयुक्त)

मराठी व्याकरणावरील सर्व घटकांच्या
नोट्स
सराव पेपर
स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेले PYQ
अश्या प्रकारच्या २५०+ फाईल्स चा समावेश.

आमचे ऑनलाईन प्लॅटफॉर्म

PLAY STORE LINK

https://play.google.com/store/apps/details?id=co.haward.qigdt

INSTAGRAM LINK

https://www.instagram.com/gurudev_fan?dlrf=c2xhNnEwcXVvOHU2

TELEGRAM LINK

https://t.me/Gurudev_Prabodhini
खालीलपैकी कोणत्या महामार्गावर " खंबाटकी घाट " लागतो
Anonymous Quiz
17%
पुणे - नाशिक
39%
पुणे - सोलापूर
37%
पुणे - बेंगलोर
7%
पुणे - मुंबई
............ व..........या नद्यांचा संयुक्त प्रवाह नेवासा येथे गोदावरी नदीस मिळतो.
Anonymous Quiz
17%
मुळा व मुठा
49%
मुळा व प्रवरा
30%
प्रवरा व वैनगंगा
3%
इंद्रायणी व नीरा
विदर्भात कोणत्या नदीचे खोरे आढळते.
Anonymous Quiz
68%
वर्धा-वैनगंगा
20%
गोदावरी
11%
तापी
1%
कृष्णा
नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
14%
मध्य प्रदेश
61%
गुजरात
24%
उत्तर प्रदेश
1%
यापैकी नाही
प्र. भारतामध्ये उत्तर प्रदेश नंतर कोणत्या राज्यास सर्वात जास्त राज्याच्या सीमा लागून आहेत ?
Anonymous Quiz
8%
१) बिहार
53%
२) छत्तीसगढ
17%
३) आसाम
21%
४) पश्चिम बंगाल
संपूर्ण मराठी
शब्दसंग्रह,व्याकरण
४९ वी सुधारित व
विस्तारित आवृत्ती
लेखक:-के' सागर सर
30% Discount
https://ksagar.com/product/sampurna-marathi/


K'Sagar Publications
02024450125 /  9823118810
K"Sagar House Of Book
02024483166 /  9923906500
K'Sagar Book Centre
02024453065 /  9823121395

www.ksagaronline.com
महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.

स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी
के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा.

https://t.me/ksagarfocus
Sampoorna Marathi (K'Sagar) Sample Book.pdf
23.4 MB
महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालयातर्फे उत्तम पुस्तक म्हणून शिफारस...

संपूर्ण मराठी 49 वीआवृत्ती-के सागर

Sample PDF
खालीलपैकी काटेपूर्णा व नळगंगा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?
Anonymous Quiz
30%
पूर्णा
41%
तापी
25%
नर्मदा
4%
भीमा
कोकणच्या दक्षिण सरहद्दीलगत . . . खाडी आहे.
Anonymous Quiz
6%
वसई
76%
तेरेखोल
14%
दाभोळ
4%
विजयदुर्ग
कोळंबा , झिनिया या जाती कोणत्या पिकाच्या आहेत?
Anonymous Quiz
7%
गहू
46%
तांदूळ
43%
सोयाबीन
5%
ज्वारी