Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
4 ) 4) अंडर-23 जागतिक कुस्ती स्पर्धा 2026 मध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले?
Anonymous Quiz
10%
A) विश्वजित मोरे
18%
B) अमन सेहरावत
69%
C) कोबा कारुमिद्झे (जॉर्जिया)
3%
D) बजरंग पुनिया
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
5) 2026 च्या राज्यस्तरीय गणेशोत्सव स्पर्धेत प्रथम क्रमांक कोणाला मिळाला?
Anonymous Quiz
11%
A) लालबागचा राजा, मुंबई
72%
B) मोरया गणेश मंडळ, येडेनिपाणी (सांगली)
13%
C) दगडूशेठ गणपती, पुणे
4%
D) चिंचपोकळीचा चिंतामणी, मुंबई
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
6) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डी.लिट. पदवी कोणत्या संस्थेने दिली?
Anonymous Quiz
6%
A) मुंबई विद्यापीठ
52%
B) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
35%
C) अदानी विद्यापीठ
6%
D) नागपूर विद्यापीठ
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌺 पोलीस भरती लेखी परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी G.S च्या Rivision साठी अतिशय उपयुक्त🌺
🍀 संपूर्णतः नवीन सुधारित सहावी आवृत्ती
🔴 दहा पुस्तके वाचण्यापेक्षा एकच पुस्तक दहा वेळा वाचा व परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जावा.
🌼 परीक्षाभिमुख सामान्य ज्ञान
G.K - One Liner
One Stop Solution.....
💢 अंतर्भूत घटक
📌 भूगोल - महाराष्ट्र, भारत, जग
📌 जिल्हा विशेष 36 जिल्ह्यांचा समावेश
📌 इतिहास - आधुनिक, मध्ययुगीन व प्राचीन भारत
📌 समाजसुधारक व प्रमुख संतांची कामगिरी
📌 राज्यघटना व पंचायतराज
📌 महसूल प्रशासन
📌 सामान्य विज्ञान
📌 संगणक
📌 पोलीस प्रशासन
📌 पोलीस शिपाई चालक प्रश्न
📌 दिनविशेष
📌 महत्वाचे पुस्तके व लेखक
🔴 प्रत्येक घटक संपल्यानंतर 5वी-12वी शालेय पाठ्यक्रमावर आधारित 4500 +(PYQ) प्रश्नांचा समावेश
🔵 2021 ते 24 दरम्यान झालेल्या सर्व पोलीस भरतीच्या पेपरमधील प्रश्नांचा one Liner स्वरूपात समावेश
🌷 विषय निहाय 25,000 one Liner प्रश्न असणारे महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक
🔴 मागील वर्षीच्या परीक्षेत 90%+ प्रश्न चौथ्या आवृत्तीतून जशास तसे
🌷 पुस्तकाच्या मागणीसाठी नजीकच्या पुस्तकालयामध्ये आपली मागणी नोंदवा.
🌀 लेखन व संकलन
प्रा. सतिश शिंदे | पल्लवी भिसे (शिंदे)
🔴 Online घरपोच मिळवण्यासाठी खालील लिंक वरून मेसेज करा.
https://wa.me/+919665528299/?tex

add.pdf
1.1 MB
🌺पोलीस भरती लेखी परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी सामान्य ज्ञान घटकाचे परिपूर्ण Revision करण्यासाठी अत्यंत उपयुक्त🌺
🍀 संपूर्णतः नवीन सुधारित सहावी आवृत्ती
Sample Copy
🍀 संपूर्णतः नवीन सुधारित सहावी आवृत्ती
Sample Copy
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील कोणते शिखर सर्वात उंच आहे?
Anonymous Quiz
9%
साल्हेर
22%
महाबळेश्वर
52%
अस्तंबा
16%
कळसुबाई
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील कोणते शिखर सर्वात उंच आहे?
🌏 सातपुडा पर्वत रांगेतील अस्तंभा हे शिखर सर्वात उंच आहे, ज्याची उंची अस्तंभा पर्वत आहे.
◾️ कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे
◾️ पण ते पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वताचा भाग आहे, सातपुडा पर्वत रांगेचा नाही.
◾️साल्हेर हे दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे, तर महाबळेश्वर हे सह्याद्रीच्या रांगेतील एक महत्त्वाचे ठिकाण आहे.
◾️सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर: अस्तंभा
◾️महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर: कळसूबाई (सह्याद्री पर्वतरांगेतील)
◾️महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर: साल्हेर
◾️इतर: महाबळेश्वर हे सह्याद्री पर्वतरांगेतील एक महत्त्वाचे शिखर आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc

कोणत्या डोंगररांगामुळे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत?
Anonymous Quiz
62%
हरिश्चंद्रगड बालाघाट डोंगररांगा
23%
शंभू महादेव डोंगररांगा
13%
सातमाळा डोंगररांगा
2%
अजिंठा वेरूळ डोंगररांगा
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
कोणत्या डोंगररांगामुळे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत?
🌏 हरिश्चंद्र-बालाघाट या डोंगररांगामुळे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी एकमेकांपासून वेगळी झाली आहेत
◾️ही रांग पश्चिम घाटातून (सह्याद्री) पूर्वेकडे विस्तारलेली असून, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांमधून जाते, जी गोदावरी (उत्तरेस) आणि भीमा (दक्षिणेस) या नद्यांच्या प्रणालींमधील जलविभाजक (Water Divider) म्हणून कार्य करते
◾️गोदावरी व भीमा नदी प्रणाली: महाराष्ट्राच्या मध्यभागातून जाणाऱ्या हरिश्चंद्र-बालाघाट रांगेमुळे गोदावरी व भीमा खोऱ्यांचे जलविभाजन होते
◾️इतर जलविभाजक: सातमाळा-अजिंठा डोंगररांग तापी-पूर्णा खोरे आणि गोदावरी खोऱ्याला वेगळे करते, तर शंभू-महादेव डोंगररांग भीमा आणि कृष्णा नदीची खोरी वेगळी करते
◾️थोडक्यात सांगायचे तर, हरिश्चंद्र-बालाघाट रांग या दोन नद्यांची खोरी वेगळी करते

Forwarded from Shree Ganesh Ads
विजया दशमी offer
❤️ upto 70 % Discount
👮♂️मार्गदर्शक
- विठ्ठल बडे, निवड PSI
- सुशांत ढेकळे, निवड UPSC
- ज्ञानेश्वर बांगर, MPSC मुलाखत
इतर अनेक अनुभवी आणि तज्ञ प्राध्यापक.
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
✅ What's app -
https://wa.me/919075058049
📞Call no - 9158585909
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
भारताच्या भू सीमा ----- देशाना भिडतात.
🌏 भारताच्या भू सीमा सात देशांना लागून आहेत: पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि म्यानमार.
◾️वायव्येस: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान.
◾️उत्तरेला: चीन, नेपाळ आणि भूतान.
◾️पूर्वेस: बांगलादेश आणि म्यानमार.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
◾️वायव्येस: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान.
◾️उत्तरेला: चीन, नेपाळ आणि भूतान.
◾️पूर्वेस: बांगलादेश आणि म्यानमार.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Q : दरवर्षी 'जागतिक महासागर दिन' कधी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
7%
(अ) 03 जून
64%
(ब) 08 जून
25%
(क) 09 जून
4%
(ड) 10 जून
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Q : दरवर्षी 'जागतिक महासागर दिन' कधी साजरा केला जातो?
🌏 दरवर्षी ८ जून रोजी 'जागतिक महासागर दिन' (World Oceans Day) जगभरात साजरा केला जातो. महासागरांचे महत्त्व, त्यांचे संवर्धन आणि मानवी जीवनातील त्यांची भूमिका याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. २००८ पासून संयुक्त राष्ट्रांनी या दिनाला अधिकृत मान्यता दिली आहे।
◾️उद्देश: महासागरांचे प्रदूषण कमी करणे, त्यांचा शाश्वत वापर करणे आणि सागरी परिसंस्थेचे रक्षण करणे.
◾️इतिहास: १९९२ मध्ये रिओ दी जानेरो येथे झालेल्या अर्थ समिटमध्ये ही संकल्पना मांडण्यात आली होती, त्यानंतर २००८ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली
◾️महत्त्व: पृथ्वीवरील जीवन टिकवून ठेवण्यासाठी महासागर अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण ते ऑक्सिजनचा मुख्य स्रोत आहेत.
◾️दरवर्षी या दिवसासाठी एक विशेष थीम (विषय) निश्चित केली जाते, ज्याद्वारे सागरी संवर्धनासाठी कृती करण्याचे आवाहन केले जाते
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
◾️उद्देश: महासागरांचे प्रदूषण कमी करणे, त्यांचा शाश्वत वापर करणे आणि सागरी परिसंस्थेचे रक्षण करणे.
◾️इतिहास: १९९२ मध्ये रिओ दी जानेरो येथे झालेल्या अर्थ समिटमध्ये ही संकल्पना मांडण्यात आली होती, त्यानंतर २००८ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली
◾️महत्त्व: पृथ्वीवरील जीवन टिकवून ठेवण्यासाठी महासागर अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण ते ऑक्सिजनचा मुख्य स्रोत आहेत.
◾️दरवर्षी या दिवसासाठी एक विशेष थीम (विषय) निश्चित केली जाते, ज्याद्वारे सागरी संवर्धनासाठी कृती करण्याचे आवाहन केले जाते
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोळशाच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे नदीखोरे कोणते ?
Anonymous Quiz
6%
गोदावरी खोरे
20%
तापी खोरे
17%
नर्मदा खोरे
58%
वैनगंगा आणि वर्धा खोरे
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत ?
Anonymous Quiz
12%
सिंधुदुर्ग
16%
रायगड
61%
धुळे
11%
नंदुरबार
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही ?
Anonymous Quiz
9%
वेण्णा
39%
कोयना
27%
वारणा
25%
येरळा
Forwarded from ChaluGhadamodiMPSC
⏰ येथे 𝗗𝗮𝗶𝗹𝘆 𝗧𝗲𝘀𝘁 (दररोज) उपलब्ध करत आहोत.
✅ सर्व 𝗧𝗲𝘀𝘁 𝗙𝗿𝗲𝗲 मध्ये उपलब्ध आहेत.
✍ खालील लिंक 𝗖𝗹𝗶𝗰𝗸 करून 𝗝𝗢𝗜𝗡 व्हावे.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
✅ सर्व 𝗧𝗲𝘀𝘁 𝗙𝗿𝗲𝗲 मध्ये उपलब्ध आहेत.
✍ खालील लिंक 𝗖𝗹𝗶𝗰𝗸 करून 𝗝𝗢𝗜𝗡 व्हावे.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇