मराठी व्याकरण
15.2K subscribers
13.1K photos
610 videos
6.18K files
12.8K links
🚩 मराठी व्याकरण 🚩

फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.

म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
Download Telegram
पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत
Anonymous Quiz
20%
औरंगाबाद
41%
नागपूर
30%
रायगड
9%
जळगाव
महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कधी स्थापन करण्यात आला?
Anonymous Quiz
9%
2000
32%
2004
52%
2010
8%
2011
ओझरखेड,पालखेड ही धरणे कोणत्या जिल्ह्यात आहेत?
Anonymous Quiz
8%
सांगली
44%
सातारा
43%
नाशिक
6%
पुणे
Forwarded from ChaluGhadamodiMPSC
😍 मोफत Quality चालू घडामोडी नोट्स उपलब्ध

🥳 महाराष्ट्रातील सर्व तमाम विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आपल्या @ChaluGhadamodiMPSC टेलिग्राम चॅनेल वर मोफत Quality चालू घडामोडी नोट्स उपलब्ध करून देत आहोत.

📲 सर्वांनी लगेच Join व्हा. आणि आपल्या अभ्यास करणाऱ्या सर्व मित्रांना जरूर पाठवा.

(टीप: खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून चेक करा.. मगच Join व्हा.) 👇👇👇👇👇
भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसामुद्रम .......... नदीवर आहे?
Anonymous Quiz
31%
कावेरी
27%
कृष्णा
37%
तुंगभद्रा
5%
गोदावरी
उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील गाळाचे संचयनच्या खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे?
Anonymous Quiz
11%
तराई,खादर, भांगर
59%
तराई, भांगर,खादर
28%
खादर,भांगर,तराई
2%
यापैकी नाही
जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीवर वसले आहे ?
Anonymous Quiz
14%
महानदी
28%
सोन
13%
गंगा
45%
सुवर्णरेखा
1) रॉकेट तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हवेत झेप घेणारी टेस्लाची कार कोणती?
Anonymous Quiz
9%
A) टेस्ला मॉडेल S
54%
B) टेस्ला रोडस्टर
31%
C) टेस्ला मॉडेल Y
6%
D) टेस्ला सायबरट्रक
2) टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कोण आहेत?
Anonymous Quiz
5%
A) जेफ बेझोस
25%
B) सुंदर पिचाई
66%
C) एलॉन मस्क
4%
D) सॅम ऑल्टमन
3) 23 वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धा 2026 मध्ये विश्वजित मोरेने कोणते पदक जिंकले?
Anonymous Quiz
17%
A) सुवर्णपदक
56%
B) रौप्यपदक
25%
C) कांस्यपदक
3%
D) कोणतेही पदक नाही
4 ) 4) अंडर-23 जागतिक कुस्ती स्पर्धा 2026 मध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले?
Anonymous Quiz
10%
A) विश्वजित मोरे
18%
B) अमन सेहरावत
69%
C) कोबा कारुमिद्झे (जॉर्जिया)
3%
D) बजरंग पुनिया
6) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डी.लिट. पदवी कोणत्या संस्थेने दिली?
Anonymous Quiz
6%
A) मुंबई विद्यापीठ
52%
B) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
35%
C) अदानी विद्यापीठ
6%
D) नागपूर विद्यापीठ
🌺 पोलीस भरती लेखी परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी G.S च्या Rivision साठी अतिशय उपयुक्त🌺

🍀 संपूर्णतः नवीन सुधारित सहावी आवृत्ती

🔴 दहा पुस्तके वाचण्यापेक्षा एकच पुस्तक दहा वेळा वाचा व परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जावा.

🌼 परीक्षाभिमुख सामान्य ज्ञान
      G.K - One Liner 
      One Stop Solution.....

💢 अंतर्भूत घटक

📌 भूगोल - महाराष्ट्र, भारत, जग
📌 जिल्हा विशेष 36 जिल्ह्यांचा समावेश
📌 इतिहास - आधुनिक, मध्ययुगीन व  प्राचीन भारत
📌 समाजसुधारक व प्रमुख संतांची कामगिरी
📌 राज्यघटना व पंचायतराज
📌 महसूल प्रशासन
📌 सामान्य विज्ञान
📌 संगणक
📌 पोलीस प्रशासन
📌 पोलीस शिपाई चालक प्रश्न
📌 दिनविशेष
📌 महत्वाचे पुस्तके व लेखक

🔴  प्रत्येक घटक संपल्यानंतर 5वी-12वी शालेय पाठ्यक्रमावर आधारित 4500 +(PYQ) प्रश्नांचा समावेश

🔵 2021 ते 24 दरम्यान झालेल्या सर्व पोलीस भरतीच्या पेपरमधील प्रश्नांचा one Liner स्वरूपात समावेश

🌷  विषय निहाय 25,000 one Liner प्रश्न असणारे महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक

🔴  मागील वर्षीच्या परीक्षेत 90%+ प्रश्न चौथ्या आवृत्तीतून जशास तसे

🌷 पुस्तकाच्या मागणीसाठी नजीकच्या पुस्तकालयामध्ये आपली मागणी नोंदवा.

🌀 लेखन व संकलन
प्रा. सतिश शिंदे | पल्लवी भिसे (शिंदे)

🔴 Online घरपोच मिळवण्यासाठी खालील लिंक वरून मेसेज करा.

https://wa.me/+919665528299/?tex
add.pdf
1.1 MB
🌺पोलीस भरती लेखी परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी सामान्य ज्ञान घटकाचे परिपूर्ण Revision करण्यासाठी अत्यंत उपयुक्त🌺

🍀 संपूर्णतः नवीन सुधारित सहावी आवृत्ती

Sample Copy
महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील कोणते शिखर सर्वात उंच आहे?
Anonymous Quiz
9%
साल्हेर
22%
महाबळेश्वर
52%
अस्तंबा
16%
कळसुबाई
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील कोणते शिखर सर्वात उंच आहे?
🌏 सातपुडा पर्वत रांगेतील अस्तंभा हे शिखर सर्वात उंच आहे, ज्याची उंची अस्तंभा पर्वत आहे.

◾️ कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे

◾️ पण ते पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वताचा भाग आहे, सातपुडा पर्वत रांगेचा नाही. 

◾️साल्हेर हे दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे, तर महाबळेश्वर हे सह्याद्रीच्या रांगेतील एक महत्त्वाचे ठिकाण आहे. 

◾️सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर: अस्तंभा

◾️महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर: कळसूबाई (सह्याद्री पर्वतरांगेतील)

◾️महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर: साल्हेर

◾️इतर: महाबळेश्वर हे सह्याद्री पर्वतरांगेतील एक महत्त्वाचे शिखर आहे. 
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
     Join
@BhugolMpsc