मराठी व्याकरण
15.2K subscribers
13.1K photos
610 videos
6.18K files
12.8K links
🚩 मराठी व्याकरण 🚩

फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.

म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
Download Telegram
CTET Sampurna Marathi Bhasha 21 Prashnapatrika(Swati Shete).pdf
5.5 MB
🔰मराठी भाषा २१ आदर्श सराव प्रश्नसंच
लेखिका : स्वाती शेटे 
फणसाड अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
10%
पालघर
17%
चंद्रपूर
21%
गडचिरोली
52%
रायगड
महाराष्ट्रात सर्वात कमी जिल्हे या प्रादेशिक विभागात आहेत.
Anonymous Quiz
40%
खानदेश
42%
कोकण
11%
देश
7%
मराठवाडा
राजस्थानमधील अणुविद्युत प्रकल्प कोणता?
Anonymous Quiz
19%
तारापूर
17%
नरोरा
24%
काकापूर
39%
रावतभट्टा
औंध पठार कोणत्या जिल्ह्यात आहे
Anonymous Quiz
30%
सातारा
44%
सांगली
22%
नाशिक
4%
नागपूर
खालीलपैकी कोणते राज्य बॉक्साईटचे उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहे
Anonymous Quiz
47%
झारखंड
28%
मध्य प्रदेश
23%
छत्तीसगड
2%
गुजरात
खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्हात नाही ?
Anonymous Quiz
9%
ताडोबा
59%
नवेगाव
19%
घोडझरी
13%
असोलामेंढा
मध्य सह्याद्री आणि दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे.
Anonymous Quiz
26%
A) पालघाट
28%
B) थळघाट
42%
C) कुंभार्ली घाट
5%
D) कसारा घाट
आदिवासी कला, संस्कृतींच्या जपवनुकीसाठी आर्थिक विकासाची जोड देणाऱ्या आदी महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आले?
Anonymous Quiz
34%
१) लेह-लदाख
35%
२) तिबेट
27%
३) सिमला
4%
४) श्रीनगर
ओक्जोकूल ही हिमनदी नष्ट होण्यामागची प्रमुख कारण........... हे आहे.
Anonymous Quiz
6%
१) तापमान वाढ
38%
२) हवामानात बदल
55%
३) १ व २ दोन्ही
1%
४) यापैकी नाही.
महाराष्ट्रात अतिपर्जन्याचा जांभा मृदा विभाग ---- मध्ये आहे.
Anonymous Quiz
14%
(१) उत्तर कोकण
41%
(२) पूर्व विदर्भ
19%
(३) मराठवाडा
25%
(४) दक्षिण कोकण
जगातील सर्वात मोठे नदी बेट असनारे माजुली बेट कोणत्या नदीवर आहे?
Anonymous Quiz
6%
गंगा
79%
ब्रह्मपुत्रा
12%
कृष्णा
2%
कावेरी
कोणते वारे हे वादळाच्या वेगाबरोबर प्रचंड आवाज करत वाहतात त्यांना काय म्हणतात?
राज्यसेवा पूर्व
Anonymous Quiz
10%
गरजणारे चाळीस
30%
खवळलेले पन्नास
56%
किंचाळणारे साठ
4%
वरीलपैकी एकही नाही
भारतातील खालीलपैकी कोणता पर्वत प्राचीन घडीचा पर्वत आहे?
Anonymous Quiz
8%
सह्याद्री
23%
निलगिरी
66%
अरवली
3%
विंध्य
२०११ च्या जनगणनेनुसार भारतात घनता किती आहे?
Anonymous Quiz
5%
(a) 325.
40%
(b) 352.
28%
(c) 372
27%
(d) 382.
खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात उपसा सिंचन 80 टक्के पेक्षा जास्त आहे?
Anonymous Quiz
17%
सोलापूर
54%
कोल्हापूर
24%
सातारा
5%
सांगली