मराठी व्याकरण
15.2K subscribers
13.1K photos
610 videos
6.18K files
12.8K links
🚩 मराठी व्याकरण 🚩

फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.

म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
Download Telegram
आळस या शब्दाचा विरुद्ध शब्दाचा अर्थ ओळखा.
Anonymous Quiz
9%
कामसू
69%
उत्साह
21%
कष्टाळू
1%
किंक्षा
चर्पटपंजरी या शब्दाचा अर्थ सांगा
Anonymous Quiz
3%
प्राणायाम
21%
फुकटचे श्रम
6%
शत्रुत्व
70%
निरर्थक बडबड
महाराष्ट्र राज्यातील पूर्व वाहिनी नद्यांची किती टक्के क्षेत्र व्यापले आहे ?
Anonymous Quiz
10%
65%
46%
69%
38%
75%
5%
81%
महाराष्ट्रात डोलोमाईट खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतो ?
Anonymous Quiz
6%
अमरावती - अकोला
72%
यवतमाळ - रत्नागिरी
18%
भंडारा - जळगाव
4%
नागपूर - नांदेड
सन 2011 च्या लोकसंख्या जन गण ने नुसार महाराष्ट्रात साक्षरतेची टक्केवारी काय आहे?
Anonymous Quiz
5%
47.80
38%
74.30
51%
82.91
6%
79.81
खालील विधाने पहा
अ) उष्ण कटिबंधीय सदाहरित वने ही सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर आढळतात
ब)उष्णकटिबंधीय सदाहरित वनातील वृक्षांची पाणी रुंद असतात क)पळस ,शिसम ,खैर त्यादी वृक्ष प्रामुख्याने उष्ण कटिबंधीय सदाहरित वनातं आढळतात
Anonymous Quiz
9%
फक्त अ बरोबर
28%
फजत ब बरोबर
50%
फक्त क बरोबर नाही
14%
विधान आणिक बरोबर नाह
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या तालुक्याचे नाव दोन जिल्ह्यांमध्ये आढळते?
Anonymous Quiz
5%
सेलू
34%
कर्जत
16%
आष्टी
45%
वरील सर्व
Forwarded from ChaluGhadamodiMPSC
📣 परीक्षेसाठी VIMP प्रश्न 📣

🌽 जागतिक अन्न दिन कधी साजरा केला जातो ⁉️
महाराष्ट्रातील कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो?
Anonymous Quiz
9%
मराठवाडा
21%
विदर्भ
60%
पश्चिम महाराष्ट्र
11%
कोकण
मिल्पा ही स्थलांतरित शेती कोणत्या देशात केली जाते.
Anonymous Quiz
21%
मध्य अमेरिका
47%
ब्राझील
29%
कांगो
2%
श्रीलंका
खारे व मतलई वारे या नावाने ओळखले जातात?
राज्यसेवा पूर्व
Anonymous Quiz
5%
Doldrum
51%
Horse lattitute
40%
Doctor
4%
Polar winds
कोणते वारे हे वादळाच्या वेगाबरोबर प्रचंड आवाज करत वाहतात त्यांना काय म्हणतात?
राज्यसेवा पूर्व
Anonymous Quiz
14%
गरजणारे चाळीस
34%
खवळलेले पन्नास
47%
किंचाळणारे साठ
5%
वरीलपैकी एकही नाही
योग्य विधान निवडा..
1)सौर ऊर्जेमध्ये महाराष्ट्रात औरंगाबाद अग्रेसर आहे..
2) तर पवन उर्जेमध्ये सातारा अग्रेसर आहे.
Anonymous Quiz
26%
दोन्ही योग्य
17%
1 योग्य
50%
दोन्ही अयोग्य
7%
2 अयोग्य
🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩

🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे.

👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप
https://chat.whatsapp.com/IXtQW87MenL7UsQQ701hUd
━━━━━━༺༻━━━━━━
👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप
https://chat.whatsapp.com/EOBp7cowpZx8J9a9YTanX1
━━━━━━༺༻━━━━━━
🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप
https://chat.whatsapp.com/BmT4S08PfIRCZOplkpoFpH?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही ? (Asst. पूर्व 2013)
Anonymous Quiz
9%
ताडोबा
23%
घोडझरी
55%
नवेगाव
14%
असोलामेंढा
............या भूकंप लहरी पृथ्वीच्या बाह्य गाभ्यातून प्रवास करू शकत नाही.
Anonymous Quiz
12%
प्राथमिक
42%
दुय्यम
25%
भूपृष्ठ
20%
वरीलपैकी सर्व
🔰 पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो?
Anonymous Quiz
8%
सिआल
25%
सायमा
60%
निफे
7%
शिलावरण
🔰समुद्रकडा हे भूमीस्वरुप समुद्र लाटांच्या.... कार्यामुळे निर्माण होतो.
Anonymous Quiz
19%
संचयन
58%
खनन
21%
वहन
2%
यापैकी नाही
🔰खालील वौशिष्ट्ये कोणत्या भूकंप लहरीची आहेत?

अ) भूकप केंद्रापासून सरळ दिशेने प्रवास करतात आणि भूपृष्ठावर येतात ब) जास्त घनतेच्या भागातून जाताना लहरींचा वेग वाढतो क) द्रव पदार्थातून जाताना लहरींचा वेग मंदावतो.
Anonymous Quiz
16%
प्राथमिक लहरी
46%
भूपृष्ठ लहरी
36%
दुय्यम लहरी
2%
सामान्य लहरी