Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
3) कॅप्टन सिमित मच्छार यांच्याशी संबंधित फ्लायदुबई विमानाचा फ्लाइट क्रमांक कोणता होता?
Anonymous Quiz
27%
A) FZ1073
48%
B) FZ1025
23%
C) FZ1107
2%
D) FZ1203
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
4) 65 व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनाचे आयोजन कोठे करण्यात आले?
Anonymous Quiz
6%
A) मुंबई
21%
B) पुणे
69%
C) नवी दिल्ली
3%
D) जयपूर
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
5) भारताचा 99 वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण ठरला?
Anonymous Quiz
11%
A) आर. प्रज्ञानानंद
20%
B) अर्जुन एरिगेसी
62%
C) व्ही. एस. रथनवेल
7%
D) डी. गुकेश
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Purchase Links:-
संपूर्ण मराठी ४९ वी आवृत्ती
https://ksagar.com/product/sampurna-marathi/
स्पर्धा परीक्षा संपूर्ण इंग्रजी
https://ksagar.com/product/sampurn-engraji/
संपूर्ण बुद्धिमापन
https://ksagar.com/product/sampurna-budhimapn/
स्पर्धा परीक्षा जनरल नॉलेज
https://ksagar.com/product/general-knowledge-5500-vastunisth-prashan-uttarsahit/
स्पर्धा परीक्षा संपूर्ण अंकगणित
https://ksagar.com/product/sampoorna-ankganit/
के' सागर सरांच्या ४० वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवातून साकारलेले सर्व संदर्भ...
K'Sagar Publications
02024450125 / 9823118810
K"Sagar House Of Book
02024483166 / 9923906500
K'Sagar Book Centre
02024453065 / 9823121395
www.ksagaronline.com
महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.
स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी
के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा.
https://t.me/ksagarfocus

Sampoorna Marathi (K'Sagar) Sample Book.pdf
23.4 MB
महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालयातर्फे उत्तम पुस्तक म्हणून शिफारस...
संपूर्ण मराठी 49 वीआवृत्ती-के सागर
Sample PDF
संपूर्ण मराठी 49 वीआवृत्ती-के सागर
Sample PDF
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
जगप्रसिद्ध 'खजुराहो' (Khajuraho) लेणी कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
12%
राजस्थान
75%
मध्यप्रदेश
12%
बिहार
1%
यापैकी नाही
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
_________ हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे.
Anonymous Quiz
52%
कर्नाळा अभयारण्य
32%
मेळघाट अभयारण्य
15%
रेहेकुरी अभयारण्य
1%
यापैकी नाही
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Anonymous Quiz
39%
कृष्णा
32%
नर्मदा
18%
तापी
12%
वैतरणा
आळस या शब्दाचा विरुद्ध शब्दाचा अर्थ ओळखा.
Anonymous Quiz
19%
कामसू
58%
उत्साह
19%
कष्टाळू
3%
किंक्षा
चर्पटपंजरी या शब्दाचा अर्थ सांगा
Anonymous Quiz
3%
प्राणायाम
12%
फुकटचे श्रम
9%
शत्रुत्व
76%
निरर्थक बडबड
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालील पर्वतरांगांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम ओळखा.
Anonymous Quiz
8%
झास्कर-- लडाख-- काराकोरम.
52%
काराकोरम-- लडाख-- झास्कर.
31%
झास्कर -- लडाख -- काराकोरम.
8%
काराकोरम -- झास्कर -- लडाख.
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र राज्यातील पूर्व वाहिनी नद्यांची किती टक्के क्षेत्र व्यापले आहे ?
Anonymous Quiz
9%
65%
46%
69%
40%
75%
5%
81%
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्रात डोलोमाईट खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतो ?
Anonymous Quiz
5%
अमरावती - अकोला
72%
यवतमाळ - रत्नागिरी
18%
भंडारा - जळगाव
4%
नागपूर - नांदेड
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
सन 2011 च्या लोकसंख्या जन गण ने नुसार महाराष्ट्रात साक्षरतेची टक्केवारी काय आहे?
Anonymous Quiz
4%
47.80
40%
74.30
50%
82.91
6%
79.81
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालील विधाने पहा
अ) उष्ण कटिबंधीय सदाहरित वने ही सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर आढळतात
ब)उष्णकटिबंधीय सदाहरित वनातील वृक्षांची पाणी रुंद असतात क)पळस ,शिसम ,खैर त्यादी वृक्ष प्रामुख्याने उष्ण कटिबंधीय सदाहरित वनातं आढळतात

फक्त अ बरोबर
26%
फजत ब बरोबर
52%
फक्त क बरोबर नाही
15%
विधान आणिक बरोबर नाह
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या तालुक्याचे नाव दोन जिल्ह्यांमध्ये आढळते?
Anonymous Quiz
5%
सेलू
33%
कर्जत
16%
आष्टी
47%
वरील सर्व