Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
................ही जगातील सर्वात खोल सागरी गर्ता आहे.
◾️जगातील सर्वात खोल सागरी गर्ता ही मारियाना गर्ता (Mariana Trench)
आहे.
◾️ही गर्ता पश्चिम प्रशांत महासागरात स्थित आहे आणि तिच्या सर्वात खोल भागाला चॅलेंजर डीप (Challenger Deep) म्हणतात
◾️जो समुद्रसपाटीपासून सुमारे १०,९३५ मीटर (जवळपास ११ किलोमीटर) खोल आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
आहे.
◾️ही गर्ता पश्चिम प्रशांत महासागरात स्थित आहे आणि तिच्या सर्वात खोल भागाला चॅलेंजर डीप (Challenger Deep) म्हणतात
◾️जो समुद्रसपाटीपासून सुमारे १०,९३५ मीटर (जवळपास ११ किलोमीटर) खोल आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
▪️महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो❓
◾️महाबळेश्वरमध्ये कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या पाच नद्यांचा उगम होतो.
◾️या नद्यांचा उगम जुन्या महाबळेश्वरमधील पंचगंगा मंदिरात होतो, जिथे या नद्यांचा प्रवाह एका पौराणिक गायीच्या मुखातून बाहेर पडतो.
🛑 या पाच नद्यांची नावे👇
▪️कृष्णा नदी
▪️कोयना नदी
▪️वेण्णा नदी: (जिला वेणी असेही म्हणतात)
▪️सावित्री नदी
▪️गायत्री नदी
👆या पाच नद्यांच्या संगमामुळे या स्थानाला 'पंचगंगा मंदिर' असे नाव दिले गेले आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
◾️या नद्यांचा उगम जुन्या महाबळेश्वरमधील पंचगंगा मंदिरात होतो, जिथे या नद्यांचा प्रवाह एका पौराणिक गायीच्या मुखातून बाहेर पडतो.
🛑 या पाच नद्यांची नावे👇
▪️कृष्णा नदी
▪️कोयना नदी
▪️वेण्णा नदी: (जिला वेणी असेही म्हणतात)
▪️सावित्री नदी
▪️गायत्री नदी
👆या पाच नद्यांच्या संगमामुळे या स्थानाला 'पंचगंगा मंदिर' असे नाव दिले गेले आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याची सीमा आहे?
Anonymous Quiz
8%
गोदावरी
62%
भीमा
24%
कृष्णा
6%
वरील एकही नाही
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
अमृतसरी या मान्सून पूर्व काळात पडतात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात या प्रामुख्याने पाऊस देतात ?
Anonymous Quiz
9%
गुजरात आणि महाराष्ट्र
13%
दक्षिणी पठार
74%
केरळ आणि कर्नाटक किनारपट्टी
4%
पश्चिम बंगाल आणि आसाम
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोणते राज्य बॉक्साईटचे उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहे
Anonymous Quiz
41%
झारखंड
27%
मध्य प्रदेश
30%
छत्तीसगड
2%
गुजरात
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
पृथ्वीच्या अंतरंगा संबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे
Anonymous Quiz
20%
खोलीनुसार तापमानात वाढ होते
42%
खोलीनुसार दाब वाढत जातो
27%
खोलीनुसार घनतेत वाढ होते
12%
यापैकी नाहि
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🔴 जगातील सर्वाधिक उंचीवर बनवण्यात आलेला बोगदा कोणता ?
Anonymous Quiz
8%
सागलदान बोगदा
63%
अटल बोगदा
25%
माईगुडा बोगदा
4%
बनिहाळ बोगदा
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🔴 अटल बोगदा किती किलोमीटर लांबीचा बनवण्यात आलेला आहे ?
Anonymous Quiz
11%
8.2 कि.मी
41%
9.2 कि.मी
38%
9.8 कि.मी
9%
10.2 कि.मी
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
पश्चिम किनारी प्रदेशात नद्यांनी खालीलपैकी कोणते प्रारूप तयार केलेले आहे ?
Anonymous Quiz
6%
1) आयनाकार
48%
2) समांतर
40%
3) जाळीसदृश्य
6%
4) वरीलपैकी एकही नाही
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 Result | पोलीस भरती 2026 निकाल जाहीर - Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 ResultPolice Bharti 2026 ResultPolice Bharti 2026 Merit ListMaharashtra Police Bharti 2026 Merit ListPolice Bharti 2024-25
पुणे कारागृह अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/
👆 निवड झालेल्या आपल्या सर्व उमेदवारांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.... 💐 💐 💐 💐
👆 इतर सर्व घटकांचा निकाल देखील वरील लिंकवर उपलब्ध
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100
————————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
📲 मित्रांना 📱 Group📱 वर Share करा.
————————————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
1) 2026 चा नोबेल शांतता पुरस्कार कोणाला जाहीर झाला?
Anonymous Quiz
6%
A) मलाला युसुफझाई
81%
B) नवनेथेम ‘नवी’ पिल्ले
9%
C) ग्रेटा थनबर्ग
5%
D) मारिया रेसा
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
2) विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार 2026 कोणाला जाहीर झाला?
Anonymous Quiz
11%
A) रोहिणी हट्टंगडी
59%
B) सई परांजपे
23%
C) विजया मेहता
7%
D) स्मिता तळवलकर
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
3) कॅप्टन सिमित मच्छार यांच्याशी संबंधित फ्लायदुबई विमानाचा फ्लाइट क्रमांक कोणता होता?
Anonymous Quiz
27%
A) FZ1073
47%
B) FZ1025
23%
C) FZ1107
2%
D) FZ1203
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
4) 65 व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनाचे आयोजन कोठे करण्यात आले?
Anonymous Quiz
6%
A) मुंबई
21%
B) पुणे
69%
C) नवी दिल्ली
3%
D) जयपूर
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
5) भारताचा 99 वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण ठरला?
Anonymous Quiz
11%
A) आर. प्रज्ञानानंद
20%
B) अर्जुन एरिगेसी
62%
C) व्ही. एस. रथनवेल
7%
D) डी. गुकेश
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Purchase Links:-
संपूर्ण मराठी ४९ वी आवृत्ती
https://ksagar.com/product/sampurna-marathi/
स्पर्धा परीक्षा संपूर्ण इंग्रजी
https://ksagar.com/product/sampurn-engraji/
संपूर्ण बुद्धिमापन
https://ksagar.com/product/sampurna-budhimapn/
स्पर्धा परीक्षा जनरल नॉलेज
https://ksagar.com/product/general-knowledge-5500-vastunisth-prashan-uttarsahit/
स्पर्धा परीक्षा संपूर्ण अंकगणित
https://ksagar.com/product/sampoorna-ankganit/
के' सागर सरांच्या ४० वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवातून साकारलेले सर्व संदर्भ...
K'Sagar Publications
02024450125 / 9823118810
K"Sagar House Of Book
02024483166 / 9923906500
K'Sagar Book Centre
02024453065 / 9823121395
www.ksagaronline.com
महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.
स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी
के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा.
https://t.me/ksagarfocus

Sampoorna Marathi (K'Sagar) Sample Book.pdf
23.4 MB
महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालयातर्फे उत्तम पुस्तक म्हणून शिफारस...
संपूर्ण मराठी 49 वीआवृत्ती-के सागर
Sample PDF
संपूर्ण मराठी 49 वीआवृत्ती-के सागर
Sample PDF
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
जगप्रसिद्ध 'खजुराहो' (Khajuraho) लेणी कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
12%
राजस्थान
75%
मध्यप्रदेश
12%
बिहार
1%
यापैकी नाही
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
_________ हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे.
Anonymous Quiz
51%
कर्नाळा अभयारण्य
33%
मेळघाट अभयारण्य
15%
रेहेकुरी अभयारण्य
1%
यापैकी नाही