मराठी व्याकरण
15.4K subscribers
13.1K photos
609 videos
6.17K files
12.8K links
🚩 मराठी व्याकरण 🚩

फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.

म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
Download Telegram
महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफलपैकी .........प्रदेश अवर्षण ग्रस्त आहे.
Anonymous Quiz
15%
20%
53%
30%
30%
40 %
2%
50%
राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा 2026-27
संयुक्त गट ब व गट क पूर्व परीक्षा 2026-27

पॉलिटी ऑफ इंडिया
विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र
लेखक - के सागर


भारतीय राज्यघटनेवरील अभ्यासपूर्ण संदर्भ उपलब्ध ...!

https://ksagar.com/product/polity-of-india-with-special-reference-to-maharashtra/

UPSC /MPSC पूर्व व मुख्य स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... नवीन अभ्यासक्रमानुसार...

Ksagar house of book 02024483166 / 9923906500

Ksagar book centre 02024453065 / 9823121395
🌏 भारतातील महत्त्वाची बंदरे 🌏

◾️एन्नोर बंदर : तमिळनाडू
◾️कोलकाता बंदर : पश्चिम बंगाल
◾️पारादीप बंदर : ओरिसा
◾️विशाखापट्टणम बंदर : आंध्र प्रदेश
◾️कामराजर बंदर : तामिळनाडू
◾️चेन्नई बंदर : तामिळनाडू
◾️तुतीकोरीन बंदर : तामिळनाडू
◾️कोचीन बंदर : केरळ
◾️मंगलोर बंदर : कर्नाटक
◾️मुरगाव बंदर : गोवा
◾️मुंबई बंदर : महाराष्ट्र
◾️जवाहरलाल नेहरू बंदर(न्हावा शेवा)  : महाराष्ट्र
◾️कांडला बंदर : गुजरात
◾️गोपालपुर पोर्ट : ओडीसा
◾️मुंद्रा पौर्ट - गुजरात
◾️हरफा पोर्ट- इजराईल
◾️हाजीरा पोर्ट - गुजरात
◾️धामरा पोर्ट - ओडीसा
◾️चाबहार पोर्ट - इराण ( भारत विकसित)
◾️ग्वादर पोर्ट - पाकिस्तान ( चीन विकसित)
◾️दुक्कम पोर्ट - ओमान
◾️कांडला पोर्ट - गुजरात ( दिन दयाळ पोर्ट)
◾️विझिंगम पोर्ट - केरळ
◾️पोर्ट ब्लेअर बंदर : अंदमान आणि निकोबार बेटे आहेत

━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
खालीलपैकी कोणते भूरूप हिमनदी निर्मित नाही ?
Anonymous Quiz
6%
हिमगव्हर
32%
लोंबती दरी
19%
मेषशिला
43%
V आकाराची दरी
भारतातील पहिली एआय (AI) अंगणवाडी कोठे सुरू झाली आहे ?

Join @BhugolMpsc
Anonymous Quiz
40%
नागपूर
37%
जबलपूर
17%
खगलपूर
6%
भागलपुर
कर्नाळा अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
10%
अकोला
15%
बुलढाणा
73%
रायगड
2%
कोल्हापूर
नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
14%
मध्य प्रदेश
58%
गुजरात
25%
उत्तर प्रदेश
2%
यापैकी नाही
फणसाड अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
9%
पालघर
17%
चंद्रपूर
20%
गडचिरोली
53%
रायगड
🔰कृषी दुष्काळाची कोणती महत्त्वपूर्ण कारणे आहेत?

अ) अपूरे पर्जन्यमान ब) पावसाचा दिर्घ खंड (पावसाळ्यात) क) वातावरणातील व हवामानविषयक दुष्काळ
Anonymous Quiz
11%
अ आणि ब फक्त
38%
अ आणि क फक्त
25%
ब आणि क फक्त
27%
अ, ब आणि क
जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीवर वसले आहे ?
Anonymous Quiz
14%
महानदी
29%
सोन
14%
गंगा
44%
सुवर्णरेखा
अंबाझरी व भिंगार ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
7%
१) नाशिक
48%
२) बुलढाणा
34%
३) अमरावती
11%
४) नागपूर
भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून कशाला मान्यता देण्यात आली ?
Anonymous Quiz
6%
दूध
72%
चहा
15%
कॉफी
7%
शीतपेय
शुकाचार्य डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे.
Anonymous Quiz
30%
सांगली
44%
गडचिरोली
20%
अमरावती
6%
भंडारा
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते?
Anonymous Quiz
47%
विदर्भ
13%
कोकण
37%
पश्चिम महाराष्ट्र
3%
मराठवाडा
Forwarded from ChaluGhadamodiMPSC
😍 मोफत Quality चालू घडामोडी नोट्स उपलब्ध

🥳 महाराष्ट्रातील सर्व तमाम विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आपल्या @ChaluGhadamodiMPSC टेलिग्राम चॅनेल वर मोफत Quality चालू घडामोडी नोट्स उपलब्ध करून देत आहोत.

📲 सर्वांनी लगेच Join व्हा. आणि आपल्या अभ्यास करणाऱ्या सर्व मित्रांना जरूर पाठवा.

(टीप: खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून चेक करा.. मगच Join व्हा.) 👇👇👇👇👇
कोणत्या जिल्ह्यामध्ये 'गायखुरी डोंगर' आहेत
Anonymous Quiz
8%
कोल्हापूर
65%
गोंदिया
17%
चंद्रपूर
11%
गडचिरोली
🔰भात पीकाच्या सर्वोत्तम वाढीसाठी किती तापमान लागते?
Anonymous Quiz
8%
12-18°C
70%
20-37.5°C
19%
26-40°C
3%
15-41.5°C
🔰वर्धनक्षम (Sustainable) शेतीमध्ये खालीलपैकी कशाकशाचा समावेश होतो ?

अ) मिश्र शेती ब) मिश्र पिके क) आलटून पालटून पिके ड) रायायनिक किटक नाशकाचा वापर
Anonymous Quiz
5%
अ आणि ड
26%
क आणि ड
53%
अ, ब आणि क
16%
वरील सर्व
▪️श्रीनगर शहर कोणत्या नदी काठावर वसलेले आहे❓
Anonymous Quiz
7%
रावी
39%
चिनाब
49%
झेलम
5%
ब्रह्मपुत्रा