मराठी व्याकरण
15.4K subscribers
13.1K photos
609 videos
6.17K files
12.8K links
🚩 मराठी व्याकरण 🚩

फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.

म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
Download Telegram
✈️ 8 ऑक्टोबर — भारतीय वायुसेना दिवस

✍️ ब्रीदवाक्य - “नभः स्पृशं दीप्तम्” ✈️

📅 भारतीय वायुसेना स्थापना: 8 ऑक्टोबर 1932

🎉 2026 मध्ये: 94 वा भारतीय वायुसेना दिवस

🇮🇳 सध्याचे हवाई दल प्रमुख: एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग (AP Singh)

📅 अमर प्रीत सिंग निवृत्ती: 31 ऑक्टोबर 2026

⭐️ 31 ऑक्टोबर 2026 पासून नवीन हवाई दल प्रमुख: एअर मार्शल आशुतोष दीक्षित

🏅 आशुतोष दीक्षित: भारतीय हवाई दलाचे 29 वे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील.
🌏 ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन..

भावपूर्ण श्रद्धांजली...💐🙏
अर्ज करण्यास सुरुवात; RRB NTPC Bharti 2026 | भारतीय रेल्वेत 5,000+ जागांची मेगाभरती⤵️⤵️

🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-ntpc-bharti-2026/
🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-ntpc-bharti-2026/

👆वयोमर्यादा, 🖋 Syllabus, 📌Apply Link, ⬜️ जाहिरात PDF

🛡 सध्याचे इतर भरती Updates⤵️⤵️

✅ कोतवाल भरती जाहिरात प्रसिद्ध | Kotwal Bharti 2026⤵️⤵️(सर्व जिल्ह्यांची मिळून 2912 पदांची जाहिरात👇)
🔗 https://chalughadamodimpsc.com/kotwal-bharti-2026/

📢 SSC CHSL Bharti 2026 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2,536 जागांची भरती⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/ssc-chsl-bharti-2026/

————————————————————
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📚 रेल्वे NTPC भरती 2027 साठी तयारीला द्या वेग🔥

🎯 रेल्वे 21000+ पॅटर्न प्रश्नपत्रिका प्रश्नसंच

📖 2026 ते 2005 मधील 200+ प्रश्नपत्रिकांचा समावेश!

✅ मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा सराव
✅ मराठी माध्यमातील प्रश्नसंच
✅ NTPC परीक्षेच्या पॅटर्ननुसार उपयुक्त प्रश्न
✅ Graduate & Undergraduate Posts साठी उपयुक्त
✅ परीक्षेपूर्वी सरावासाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न

💯 रेल्वे भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त प्रश्नसंच!

🛒 ऑनलाइन खरेदीसाठी Link

https://www.amazon.in/dp/B0HHJXJ5S5

📚 पुस्तक मिळवण्यासाठी आपल्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याशी संपर्क करा.

📱 अधिक माहितीसाठी संपर्क.

https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1
🌏 महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या उपनद्या -

🔶 गोदावरी - वारणा, प्रवरा, सिंधफणा, दक्षिण पूर्णा, मांजरा पूर्णा व गिरणा, प्राणहिता, पैनगंगा, दुधना.

🔶 तापी - गिरणा, पूर्णा, बोरी, अनेर, पांझरा.

🔶 कृष्णा - कोयना, वेरळा, पारणा, वेण्णा, पंचगंगा.

🔶 भीमा - इंद्रायणी, मुळा, सीना, कुकडी, पवना, कऱ्हा, नीरा, मुठा.

🔶 पैनगंगा - कन्हान, वर्धा व पैनगंगा.

🔶 पूर्णा - काटेपूर्णा व नळगंगा.

🔶 सिंधफणा - बिंदुसरा.

🔶 मांजरा - तेरु, तेरणा, कारंजी, घटणी.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
     Join
@BhugolMpsc
🌏 भारतातील सर्वात लांब 🌊🌊

1.भारतातील सर्वात लांब नदी - गंगा नदी (2,510 किमी.)

2.भारतातील सर्वात लांब धरण - हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा)

3.भारतातील सर्वात लांब बोगदा - जवाहर बोगदा

4.भारतातील सर्वात लांब लेणी - अजिंठा

5.भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग- जम्मूतावी ते कन्याकुमारी

6.भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल - सोन नदीवरील पूल

7.भारतातील सर्वात लांब रस्ता - पूलगांधी सेतु

8.भारतातील सर्वात लांब विधुत रेल्वे मार्ग- दिल्ली ते कलकत्ता

9.भारतातील सर्वात लांब पूल - हावडा ब्रीज

10.भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल
- सी-लिंक, मुंबई (वरळी-बांद्रा)
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
     Join
@BhugolMpsc
Forwarded from ChaluGhadamodiMPSC
🚨 जाहिरात आली रे  🚨

👮‍♂ पोलीस भरती सर्वात जास्त जागा कोणत्या जिल्ह्यात आहे लवकर बघा ?

✍️ फास्ट जॉईन करून बघा...👇👇👇
महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण ___ आहे.
Anonymous Quiz
45%
21%
24%
25%
30%
27%
2%
10%
महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफलपैकी .........प्रदेश अवर्षण ग्रस्त आहे.
Anonymous Quiz
15%
20%
52%
30%
30%
40 %
2%
50%
राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा 2026-27
संयुक्त गट ब व गट क पूर्व परीक्षा 2026-27

पॉलिटी ऑफ इंडिया
विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र
लेखक - के सागर


भारतीय राज्यघटनेवरील अभ्यासपूर्ण संदर्भ उपलब्ध ...!

https://ksagar.com/product/polity-of-india-with-special-reference-to-maharashtra/

UPSC /MPSC पूर्व व मुख्य स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... नवीन अभ्यासक्रमानुसार...

Ksagar house of book 02024483166 / 9923906500

Ksagar book centre 02024453065 / 9823121395
🌏 भारतातील महत्त्वाची बंदरे 🌏

◾️एन्नोर बंदर : तमिळनाडू
◾️कोलकाता बंदर : पश्चिम बंगाल
◾️पारादीप बंदर : ओरिसा
◾️विशाखापट्टणम बंदर : आंध्र प्रदेश
◾️कामराजर बंदर : तामिळनाडू
◾️चेन्नई बंदर : तामिळनाडू
◾️तुतीकोरीन बंदर : तामिळनाडू
◾️कोचीन बंदर : केरळ
◾️मंगलोर बंदर : कर्नाटक
◾️मुरगाव बंदर : गोवा
◾️मुंबई बंदर : महाराष्ट्र
◾️जवाहरलाल नेहरू बंदर(न्हावा शेवा)  : महाराष्ट्र
◾️कांडला बंदर : गुजरात
◾️गोपालपुर पोर्ट : ओडीसा
◾️मुंद्रा पौर्ट - गुजरात
◾️हरफा पोर्ट- इजराईल
◾️हाजीरा पोर्ट - गुजरात
◾️धामरा पोर्ट - ओडीसा
◾️चाबहार पोर्ट - इराण ( भारत विकसित)
◾️ग्वादर पोर्ट - पाकिस्तान ( चीन विकसित)
◾️दुक्कम पोर्ट - ओमान
◾️कांडला पोर्ट - गुजरात ( दिन दयाळ पोर्ट)
◾️विझिंगम पोर्ट - केरळ
◾️पोर्ट ब्लेअर बंदर : अंदमान आणि निकोबार बेटे आहेत

━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
खालीलपैकी कोणते भूरूप हिमनदी निर्मित नाही ?
Anonymous Quiz
6%
हिमगव्हर
32%
लोंबती दरी
19%
मेषशिला
43%
V आकाराची दरी
भारतातील पहिली एआय (AI) अंगणवाडी कोठे सुरू झाली आहे ?

Join @BhugolMpsc
Anonymous Quiz
40%
नागपूर
37%
जबलपूर
17%
खगलपूर
6%
भागलपुर
कर्नाळा अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
10%
अकोला
15%
बुलढाणा
73%
रायगड
2%
कोल्हापूर
नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
14%
मध्य प्रदेश
58%
गुजरात
25%
उत्तर प्रदेश
2%
यापैकी नाही
फणसाड अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
9%
पालघर
17%
चंद्रपूर
20%
गडचिरोली
53%
रायगड
🔰कृषी दुष्काळाची कोणती महत्त्वपूर्ण कारणे आहेत?

अ) अपूरे पर्जन्यमान ब) पावसाचा दिर्घ खंड (पावसाळ्यात) क) वातावरणातील व हवामानविषयक दुष्काळ
Anonymous Quiz
10%
अ आणि ब फक्त
38%
अ आणि क फक्त
25%
ब आणि क फक्त
27%
अ, ब आणि क