Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
भीमा नदीच्या खोऱ्यात खालीलपैकी कोणत्या डोंगरांगांचा समावेश होतो?
Anonymous Quiz
5%
१) सातपुडा व सातमाळा
76%
२) हरिश्चंद्र-बालाघाट व शंभू-महादेव
11%
३) सातमाळा व अजिंठा
8%
४) शंभू-महादेव व सातपुडा
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र किनारपट्टीच्या (कोकण) संदर्भात खालील विधाने विचारात घ्या:
अ) दक्षिण कोकणची किनारपट्टी ही प्रामुख्याने 'रिया' (Ria) प्रकारची आहे.
ब) उत्तर कोकणात खाड्यांची संख्या दक्षिण कोकणापेक्षा कमी आहे. पर्याय:
अ) दक्षिण कोकणची किनारपट्टी ही प्रामुख्याने 'रिया' (Ria) प्रकारची आहे.
ब) उत्तर कोकणात खाड्यांची संख्या दक्षिण कोकणापेक्षा कमी आहे. पर्याय:
Anonymous Quiz
8%
१) फक्त अ बरोबर
17%
२) फक्त ब बरोबर
72%
३) अ आणि ब दोन्ही बरोबर
3%
४) दोन्ही चूक
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्रातील खालील शिखरांचा त्यांच्या उंचीनुसार उतरता क्रम लावा:
अ) साल्हेर ब) सप्तशृंगी क) महाबळेश्वर ड) हरिश्चंद्रगड
पर्याय:
अ) साल्हेर ब) सप्तशृंगी क) महाबळेश्वर ड) हरिश्चंद्रगड
पर्याय:
Anonymous Quiz
30%
१) अ-क-ड-ब
41%
२) अ-क-ब-ड
20%
३) क-अ-ड-ब
9%
४) अ-ड-क-ब
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
आर्द्र पानझडीच्या अरण्यात ...........ही प्रमुख वनस्पती आहे.
Anonymous Quiz
11%
पाईन
68%
सागवान
17%
बांबू
4%
बाभूळ
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
भारतातील एकूण क्षेत्रापैकी सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या वनांनी व्यापलेले आहे
(राज्यसेवा पुर्व 2012)
(राज्यसेवा पुर्व 2012)
Anonymous Quiz
17%
विषुववृत्तीय आद्र पानगळी वने
23%
विषुवृत्तीय कोरडी हरित वने
56%
विषुववृत्तीय कोरडी पानझडी वने
3%
विषुववृत्तीय अर्ध हरित वने
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
रायगड जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका कोणती ?
Anonymous Quiz
13%
कर्जत
43%
अलिबाग
39%
पनवेल
5%
श्रीवर्धन
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
बन्नरपट्टा राष्ट्रीय उद्यान _________ राज्यात आहे.
Anonymous Quiz
7%
तेलंगणा
51%
कर्नाटक
40%
तामिळनाडू
2%
केरळ
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र पठारावर .............पाहवयास मिळतात.
Anonymous Quiz
26%
पानझडी अरण्य
60%
समशीतोष्ण अरण्ये
9%
खाजण अरण्ये
4%
वर्षारण्ये
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्रात ..........मध्ये खाजन अरण्ये आहेत.
Anonymous Quiz
7%
खानदेश
27%
पूर्व विदर्भ
64%
खाड्यांचा दलदलीत प्रदेश
2%
मराठवाडा
Forwarded from ChaluGhadamodiMPSC
😍 मोफत चालू घडामोडी उपलब्ध 😍
🆓 आपल्या चॅनेल वर 2026 तसेच 2025 च्या चालू घडामोडी मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत सर्वांनी याचा नक्की लाभ घ्यावा. मित्रांना देखील ही लिंक पाठवावी.
🆓 आपल्या चॅनेल वर 2026 तसेच 2025 च्या चालू घडामोडी मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत सर्वांनी याचा नक्की लाभ घ्यावा. मित्रांना देखील ही लिंक पाठवावी.
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
ग्राम महसूल अधिकारी भरती परीक्षा
संपूर्ण तलाठी
६१वी सुधारित आवृत्ती
लेखक:- के' सागर सर
https://ksagar.com/product/talathi-pariksha/
के' सागर सरांच्या ४० वर्षांच्या प्रदीर्घ
अनुभवातून साकारलेला यशोदायी संदर्भ...
K'Sagar Publications
02024450125 / 9823118810
K"Sagar House Of Book
02024483166 / 9923906500
K'Sagar Book Centre
02024453065 / 9823121395
www.ksagaronline.com
महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध,तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.
स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी
के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा.
https://t.me/ksagarfocus

Talathi 61 (K'Sagar).pdf
1.1 MB
संपूर्ण तलाठी आवृत्ती 61
लेखक के सागर सर
लेखक के सागर सर
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🔰खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना नाही?
Anonymous Quiz
9%
नागपूर
38%
भंडारा
42%
धुळे
11%
चंद्रपूर
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🔰खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य चतुर्थक व्यवसायांना लागू पडते?
Anonymous Quiz
6%
निसर्गावर अवलंबून
12%
विनिमय
78%
संशोधन व विकास यावर अवलंबून
4%
पदार्थांवरील प्रक्रिया
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🔰देशातील पहिली 'संत्रा वायनरी' नागपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे?
Anonymous Quiz
14%
सावरगाव
44%
भिवापूर
37%
काटोल
5%
नारखेड
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
तेरणा नदीवर कोणत्या दोन जिल्ह्याच्या सीमा लागतात?
Anonymous Quiz
28%
उस्मानाबाद लातूर
38%
नागपूर गोंदिया
26%
भंडारा गोंदिया
8%
अकोला बुलढाणा
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प...........जिल्ह्यात वसलेला आहे.
Anonymous Quiz
10%
गडचिरोली
15%
भंडारा
72%
अमरावती
2%
यवतमाळ
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
1 ) 1 ऑक्टोबर 2026 रोजी केंद्रीय लोकसेवा आयोग स्थापनेला किती वर्षे पूर्ण झाली?
Anonymous Quiz
15%
A) 75 वर्षे
22%
B) 90 वर्षे
58%
C) 100 वर्षे
5%
D) 125 वर्षे
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
2 ) सध्या केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (UPSC) अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
10%
A) डॉ. मनोज सोनी
21%
B) राजीव कुमार
58%
C) डॉ. अजय कुमार
11%
D) प्रदीप कुमार जोशी
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
3 ) आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन कधी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
4%
A) 2 ऑक्टोबर
80%
B) 5 ऑक्टोबर
11%
C) 4 ऑक्टोबर
5%
D) 8 ऑक्टोबर
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
4 ) AI युक्त उपग्रह प्रक्षेपित करणारा भारत जगातील कितवा देश ठरला?
Anonymous Quiz
10%
A) दुसरा
41%
B) तिसरा
46%
C) चौथा
3%
D) पाचवा