मराठी व्याकरण
15.4K subscribers
13.1K photos
609 videos
6.17K files
12.8K links
🚩 मराठी व्याकरण 🚩

फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.

म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
Download Telegram
Forwarded from ChaluGhadamodiMPSC
📣 जाहिरात आली रे लवकर जॉईन करून बघा...

👉 जॉईन करा आनंदाची बातमी आली 😍

📢 भरती अपडेट सर्वात आधी! ✅

📲 आत्ताच Telegram Channel Join करा.

📌 खालील बटण वर लिंकवर क्लिक करून लगेच चेक करा..🤳⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेनुसार 'मांजरा पठार' खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांच्या भागात येते?
Anonymous Quiz
9%
१) लातूर,बीड,बुलढाणा
48%
२) जालना,हिंगोली,बुलढाणा
36%
३) लातूर,बीड,धाराशिव
8%
४) नांदेड,हिंगोली,यवतमाळ
खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या नदीला 'कोल्हापूरची जीवनवाहिनी' म्हटले जाते?
Anonymous Quiz
7%
१) कृष्णा
16%
२) वारणा
71%
३) पंचगंगा
5%
४) दूधगंगा
महाराष्ट्र किनारपट्टीच्या (कोकण) संदर्भात खालील विधाने विचारात घ्या:
अ) दक्षिण कोकणची किनारपट्टी ही प्रामुख्याने 'रिया' (Ria) प्रकारची आहे.
ब) उत्तर कोकणात खाड्यांची संख्या दक्षिण कोकणापेक्षा कमी आहे. पर्याय:
Anonymous Quiz
8%
१) फक्त अ बरोबर
17%
२) फक्त ब बरोबर
72%
३) अ आणि ब दोन्ही बरोबर
3%
४) दोन्ही चूक
महाराष्ट्रातील खालील शिखरांचा त्यांच्या उंचीनुसार उतरता क्रम लावा:
अ) साल्हेर  ब) सप्तशृंगी  क) महाबळेश्वर  ड) हरिश्चंद्रगड
पर्याय:
Anonymous Quiz
30%
१) अ-क-ड-ब
41%
२) अ-क-ब-ड
20%
३) क-अ-ड-ब
9%
४) अ-ड-क-ब
आर्द्र पानझडीच्या अरण्यात ...........ही प्रमुख वनस्पती आहे.
Anonymous Quiz
11%
पाईन
68%
सागवान
17%
बांबू
4%
बाभूळ
भारतातील एकूण क्षेत्रापैकी सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या वनांनी व्यापलेले आहे
(राज्यसेवा पुर्व 2012)
Anonymous Quiz
17%
विषुववृत्तीय आद्र पानगळी वने
23%
विषुवृत्तीय कोरडी हरित वने
56%
विषुववृत्तीय कोरडी पानझडी वने
3%
विषुववृत्तीय अर्ध हरित वने
रायगड जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका कोणती ?
Anonymous Quiz
13%
कर्जत
43%
अलिबाग
39%
पनवेल
5%
श्रीवर्धन
बन्नरपट्टा राष्ट्रीय उद्यान _________ राज्यात आहे.
Anonymous Quiz
7%
तेलंगणा
51%
कर्नाटक
40%
तामिळनाडू
2%
केरळ
Forwarded from ChaluGhadamodiMPSC
😍 मोफत चालू घडामोडी उपलब्ध 😍

🆓 आपल्या चॅनेल वर 2026 तसेच 2025 च्या चालू घडामोडी मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत सर्वांनी याचा नक्की लाभ घ्यावा. मित्रांना देखील ही लिंक पाठवावी.
ग्राम महसूल अधिकारी भरती परीक्षा
संपूर्ण तलाठी
६१वी सुधारित आवृत्ती  
लेखक:- के' सागर सर
https://ksagar.com/product/talathi-pariksha/ 

के' सागर सरांच्या ४० वर्षांच्या प्रदीर्घ
अनुभवातून साकारलेला यशोदायी संदर्भ...
  

K'Sagar Publications
02024450125 /  9823118810
K"Sagar House Of Book
02024483166 /  9923906500
K'Sagar Book Centre
02024453065 /  9823121395

www.ksagaronline.com
महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध,तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.

स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी
के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा.
https://t.me/ksagarfocus
Talathi 61 (K'Sagar).pdf
1.1 MB
संपूर्ण तलाठी आवृत्ती 61
लेखक के सागर सर
🔰खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना नाही?
Anonymous Quiz
9%
नागपूर
38%
भंडारा
42%
धुळे
11%
चंद्रपूर
🔰देशातील पहिली 'संत्रा वायनरी' नागपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे?
Anonymous Quiz
14%
सावरगाव
44%
भिवापूर
37%
काटोल
5%
नारखेड
मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प...........जिल्ह्यात वसलेला आहे.
Anonymous Quiz
10%
गडचिरोली
15%
भंडारा
72%
अमरावती
2%
यवतमाळ
1 ) 1 ऑक्टोबर 2026 रोजी केंद्रीय लोकसेवा आयोग स्थापनेला किती वर्षे पूर्ण झाली?
Anonymous Quiz
15%
A) 75 वर्षे
22%
B) 90 वर्षे
58%
C) 100 वर्षे
5%
D) 125 वर्षे