मराठी व्याकरण
15.4K subscribers
13.1K photos
609 videos
6.17K files
12.8K links
🚩 मराठी व्याकरण 🚩

फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.

म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
Download Telegram
RRB NTPC Bharti 2026 | भारतीय रेल्वेत 5,000+ जागांची मेगाभरती ⤵️⤵️

🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-ntpc-bharti-2026/
🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-ntpc-bharti-2026/

👆 वयोमर्यादा, 🖋 Syllabus, 📌Apply Link, ⬜️ जाहिरात PDF

🛡 सध्याचे इतर भरती Updates⤵️⤵️

✅ BMC भरती 2024; कार्यकारी सहायक 1,846 जागांच्या भरतीची निवड यादी⤵️
https://chalughadamodimpsc.com/bmc-bharti-2024-result-download-link/

📢 SSC CHSL Bharti 2026 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2,536 जागांची भरती⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/ssc-chsl-bharti-2026/

✅ SSC CGL Hall Ticket | SSC संयुक्त पदवीधर स्तर (CGL) परीक्षा 2026 हॉल तिकीट⤵️⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/ssc-hall-ticket-link/

————————————————————
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..💐🙏
🇮🇳 1. महात्मा गांधी जयंती
दिनांक: 2 ऑक्टोबर
जन्म: 2 ऑक्टोबर 1869
जन्मस्थळ: पोरबंदर, गुजरात

🕊️ 2. आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन
दिनांक: 2 ऑक्टोबर
घोषणा: संयुक्त राष्ट्र संघ
घोषित वर्ष: 2007
उद्देश: अहिंसा व शांततेचा संदेश प्रसारित करणे

🇮🇳 3. लाल बहादूर शास्त्री जयंती
दिनांक: 2 ऑक्टोबर
जन्म: 2 ऑक्टोबर 1904
जन्मस्थळ: मुगलसराय, उत्तर प्रदेश
घोषवाक्य: "जय जवान, जय किसान"
कोतवाल भरती जाहिरात प्रसिद्ध | Kotwal Bharti 2026⤵️⤵️

🔗 https://chalughadamodimpsc.com/kotwal-bharti-2026/
🔗 https://chalughadamodimpsc.com/kotwal-bharti-2026/

👆वयोमर्यादा, 🖋 Syllabus, 📌Apply Link, ⬜️ जाहिरात PDF

————————————————————
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
स्मॉलेस्ट जनरल नॉलेज
९०% प्रश्नांचा आधारस्तंभ
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ... 
लेखक:- विनायक घायाळ    
https://ksagar.com/product/smallest-general-knowldge/

K'Sagar Publications
02024450125 /  9823118810
K"Sagar House Of Book
02024483166 /  9923906500
K'Sagar Book Centre
02024453065 /  9823121395

www.ksagaronline.com
महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.

स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी
के'सागर पब्लिकेशन्स् चे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा.

https://t.me/ksagarfocus
Smallest General Knowledge (48th).pdf
11.1 MB
स्मॉलेस्ट जनरल नॉलेज
९०% प्रश्नांचा आधारस्तंभ
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ... 
लेखक:- विनायक घायाळ    
अनुक्रमाणिका
🌏 पंढरपूर स्वतंत्र जिल्हा प्रस्तावित...?

◾️ प्रशासकीय तयारी : पंढरपूरला स्वतंत्र जिल्हा करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रशासकीय तयारी सुरू असल्याची माहिती.

◾️ नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालय : पंढरपूर येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला मंजुरी देण्यात आली आहे.

◾️ प्रस्तावित जिल्ह्यातील तालुके : पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, माढा, माळशिरस, करमाळा आणि मोहोळ या 7 तालुक्यांचा समावेश प्रस्तावित आहे.
खालीलपैकी कोळशाच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे नदीखोरे कोणते ?
Anonymous Quiz
6%
गोदावरी खोरे
19%
तापी खोरे
16%
नर्मदा खोरे
59%
वैनगंगा आणि वर्धा खोरे
नायगाव (बीड) येथील अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे?
Anonymous Quiz
7%
शेकरू
42%
काळवीट
14%
गवा
37%
मोर
बन्नरपट्टा राष्ट्रीय उद्यान _________ राज्यात आहे.
Anonymous Quiz
8%
तेलंगणा
48%
कर्नाटक
41%
तामिळनाडू
3%
केरळ
खालीलपैकी कोणत्या नदीचे उगमस्थान महाबळेश्वर या ठिकाणी नाही?
Anonymous Quiz
20%
कृष्णा नदी.
24%
कोयना नदी.
21%
वेण्णा नदी.
35%
भीमा नदी.
महाराष्ट्र मध्ये बारामाही वाहणारी नदी कोणती?
Anonymous Quiz
8%
नर्मदा
15%
कावेरी
49%
गोदावरी
28%
कोणती नाही
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र मध्ये बारामाही वाहणारी नदी कोणती?
🌏 महाराष्ट्रामध्ये बारमाही वाहणारी नदी पर्यायमध्ये (d) कोणती नाही असे असू शकते, कारण नर्मदा, कावेरी आणि गोदावरी यांसारख्या द्वीपकल्पीय नद्यांना पावसाळ्यावर अवलंबून राहावे लागते आणि त्या पूर्णपणे बारमाही नसतात; हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्याच खऱ्या अर्थाने बारमाही (गंगेसारख्या) असतात, तर नर्मदा आणि गोदावरीसारख्या नद्यांचा प्रवाह पावसाळ्यानंतर कमी होतो, जरी नर्मदा आणि कावेरी दक्षिण भारतातील प्रमुख नद्या असल्या तरी त्यांचा उगम आणि प्रवाह महाराष्ट्राच्या संदर्भात वेगळा आहे. 

❇️ पर्यायांचे विश्लेषण:
◾️नर्मदा (Narmada): ही नदी मध्य प्रदेशातून उगम पावते आणि महाराष्ट्रातून वाहते, पण ती मुख्यतः पश्चिम वाहिनी असून तिचा प्रवाह पावसाळ्यावर अवलंबून असतो.

◾️कावेरी (Kaveri): ही दक्षिण भारतातील मोठी नदी असून ती महाराष्ट्रात वाहत नाही, तिचा उगम कर्नाटकात होतो.

◾️गोदावरी (Godavari): ही महाराष्ट्रातील प्रमुख नदी आहे, जिचा उगम नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर येथे होतो, पण ती पावसावर अवलंबून असल्याने बारमाही नदी म्हणता येत नाही, जरी ती मोठी नदी असली तरी. 

🛑निष्कर्ष:
दिलेल्या पर्यायांपैकी कोणतीही नदी पूर्णपणे बारमाही नाही. त्यामुळे योग्य उत्तर 'कोणतीही नाही' हे असेल. हिमालयातील नद्या (उदा. गंगा, यमुना) हिमनदीच्या पाण्यामुळे बारमाही वाहतात, तर द्वीपकल्पीय नद्या (गोदावरी, कृष्णा, नर्मदा) पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात. 
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
     Join
@BhugolMpsc
🌺 के के भुतेकर सरांचे नोबल 26000 मेगा पोलीस प्रश्नसंच(नोबल पब्लिकेशन्स)  या 1232 पेजेसचे पुस्तक तसेच नोबल सामान्य ज्ञान,नोबल मॅथ्स , नोबल 277 मेगा पोलीस सर्वत्र उपलब्ध.

📙 के के भुतेकर सरांचा नोबल पब्लिकेशन्सचा नोबल 26000 मेगा पोलीस भरतीचा दर्जेदार प्रश्नसंच.


📋 पुस्तकाची वैशिष्ट्ये

🔸अचूकता व परिक्षाभिमुखता यावर 100 टक्के फोकस.
2023, 2024-25 व 2026 ला झालेल्या सर्व पोलीस शिपाई,आयुक्तालय पोलीस,चालक पोलीस, SRPF शिपाई,बॅंडसमन, कारागृह पोलीसच्या  सर्व प्रश्नपत्रिका गणित व बुद्धिमत्ता सर्व प्रश्नांच्या अचूक स्पष्टीकरणासह.

🔸 रद्द झालेले प्रश्न,तसेच रद्द न झालेले पण सदोष,चुकीचे प्रश्न व पर्याय संस्कारीत व निर्दोष करून स्पष्टीकरणांसह समाविष्ट.

🔸 चालू घडामोडी व सामान्य ज्ञानाचे सर्व बदललेले,कालबाह्य प्रश्न आजच्या स्थितीनुसार सुधारित व अपडेट करून समाविष्ट. सोबतच गेसिंग प्रश्नांचा समावेश.

🔸 सर्व प्रश्नांची अचूक म्हणजे अचूक उत्तरे. प्रश्नपत्रिकेतील चुका व भाषविषयक दोषांची दुरुस्ती.के के भुतेकर सरांचे खास शॉर्टकट्स व ट्रिक्स.

🔸कमी किंमतीत सर्वाधिक प्रश्नांचा संच. एकूण 26000 प्रश्न.

🔸2026 ला पोलीस भरतीत प्रत्येक परीक्षेत आमच्या पुस्तकांतून सुमारे 60 ते 85 प्रश्नांचा संदर्भ.

🔸हे पोलीस भरतीचा रिझल्ट काढणारे पुस्तक आहे.

🔸माफक किंमत-850 रु.( दुकानात डिस्काउंट मिळेल,पेजेस संख्या फुल साईजमध्ये 1232 पेजेस )

🔸 आगामी पोलीस भरतीसाठी अनिवार्य प्रश्नसंच.

🔸या संचासोबत आमचे सर्वत्र उपलब्ध असणारे नोबल सामान्य ज्ञानMRP 550/-,नोबल मॅथ्सMRP 540/-, नोबल 277 मेगा MRP 550/-,नोबल 291 मेगा संच 540/-अवश्य वापरा.


🔸संकलन,संपादन,लेखन, संस्करण,विश्लेषन व अचुकीकरण
के.के.भुतेकर [ MPSC  राज्यसेवा (वर्णनात्मक) क्लास-1व क्लास-2 साठी पूर्व,मुख्य व मुलाखतीनंतर पात्र] संचालक: नोबल पब्लिकेशन्स व नोबल अकॅडमी,छत्रपती संभाजीनगर.

📞 संपर्क  9763726312 
00 Noble Mega 26000 Police Sample5.pdf
3.1 MB
Noble Mega 26000

पोलीस भरती प्रश्नसंच

Sample Copy
अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
13%
बुलढाणा
63%
वाशिम
22%
हिंगोली
2%
परभणी
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
🌏 अडाण धरण महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यामध्ये कारंजा (लाड) जवळ अडाण नदीवर बांधलेले आहे, जे सिंचन आणि पाणीपुरवठ्यासाठी वापरले जाते आणि या धरणातून कारंजा शहरासह अनेक गावे पाणीपुरवठा करतात. 

मुख्य माहिती:
◾️जिल्हा: वाशिम.

◾️ठिकाण: कारंजा (लाड).

◾️नदी: अडाण नदी.

◾️उद्देश: सिंचन आणि पाणीपुरवठा. 
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
     Join
@BhugolMpsc
खालीलपैकी कोणत्या शिखराची उंची 1400 मीटरपेक्षा कमी आहे?
Anonymous Quiz
7%
कळसुबाई.
30%
महाबळेश्वर.
42%
त्र्यंबकेश्वर.
21%
हरिश्चंद्रगड.