Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
रत्नागिरी व सिंधुदुर्ग यांच्या सीमेवर कोणती खाडी आहे ?
Anonymous Quiz
14%
डहाणूची खाडी
23%
दातीवरे खाडी
47%
विजयदुर्ग खाडी
16%
धरमतरची खाडी
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
रत्नागिरी व सिंधुदुर्ग यांच्या सीमेवर कोणती खाडी आहे ?
◾️रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर विजयदुर्ग शुक ही खाडी आहे.
◾️याव्यतिरिक्त, अणसुरे खाडीचा उल्लेख रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर असणारे एक महत्त्वाचे सागरी संरक्षित क्षेत्र म्हणून आढळतो
◾️ जरी ती जिल्ह्यांच्या सीमेवर असली तरी ती एकाच जिल्ह्याचा भाग असू शकते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc

खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ निवडा.
मनात घर करणे -
मनात घर करणे -
Anonymous Quiz
11%
राग येईल असे बोलणे
6%
राग येणे
71%
मनात कायमचे राहणे
12%
मनाप्रमाणे वागणे
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालील जिल्ह्यांचा पूर्वेकडून - पश्चिमेकडे योग्य क्रम ओळखा.
Anonymous Quiz
14%
ठाणे - अहमदनगर - परभणी - चंद्रपुर.
28%
ठाणे - परभणी - अहमदनगर - चंद्रपूर.
52%
चंद्रपूर - परभणी - अहमदनगर - ठाणे.
6%
चंद्रपूर - अहमदनगर - परभणी - ठाणे.
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
"पांझरा नदी" खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे?
Anonymous Quiz
17%
गोदावरी
56%
तापी
22%
कृष्णा
6%
वर्धा
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
चुकीची जोडी ओळखा:
Anonymous Quiz
13%
धानोरा डोंगर: धुळे
37%
गरमसूर डोंगर: नागपूर आणि वर्धा
26%
गायखुरी,भीमसेन डोंगर: भंडारा
23%
यापैकी नाही
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
चुकीचे विधान ओळखा:
Anonymous Quiz
12%
महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार जवळपास १५ ते २२ डिग्री उत्तर आहे
27%
महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार जवळपास ७२ ते ८० डिग्री पूर्व आहे
53%
महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार सुमारे ७२० आणि उत्तर दक्षिण विस्तार सुमारे ८०० किमी आहे
7%
महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्रफळ ३,०७,७१३ वर्ग किमी आहे
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
पश्चिम घाटातील सर्वोच्य शिखर कोणते ?
Anonymous Quiz
33%
कळसूबाई
8%
कुद्रेमुख
54%
अन्नाईमुडी
5%
गुरुशिखर
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Chalu Ghadamodi
MJP Bharti 2025 Result | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती निकाल जाहीर - Chalu Ghadamodi
Maharashtra Jeevan Pradhikaran Recruitment 2025MJP Bharti 2025 ResultMJP Recruitment 2025 Result
निकाल; MJP Bharti 2025 Result | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती निकाल जाहीर (सर्व पदे) ⤵️ ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/mjp-bharti-2025-all-post-result/
————————————————
📱 MPSC Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N
————————————————
https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
ग्रामीण वस्तीचा स्थानावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता?
Anonymous Quiz
56%
पाण्याची उपलब्धता
23%
उद्योग
15%
खनिजे
7%
वाहतूक
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
"डोलोमाइट"हा खडक महाराष्ट्राच्या..........
प्रणाली मध्ये सापडतो?
प्रणाली मध्ये सापडतो?
Anonymous Quiz
14%
धारवाड
55%
विंध्यायन
21%
कडप्पा
11%
गोंडवन
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालील नदी खोरे यांचा त्यांच्या महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार उतरता क्रम लावा :
(1)तापी-पूर्णा खोरे
(2) गोदावरी खोरे (3) भीमा खोरे (4) कृष्णा खोरे
(1)तापी-पूर्णा खोरे
(2) गोदावरी खोरे (3) भीमा खोरे (4) कृष्णा खोरे
Anonymous Quiz
15%
2-4-3-1
42%
2-3-1-4
29%
2-1-3-4
13%
2-3-4-1
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
MPSC COMBINE GROUP B & GROUP C पूर्व व मुख्य परीक्षा 2027 💥 💥 💥
👉 जर तुम्हाला वाटते की अभ्यासाला योग्य दिशा असावी आणि पुढील संधी वाया जाऊ नये तर या ऑफर चा लाभ नक्की घ्यावा.
🎯 अभ्यासाचा कल नेहमीच पूर्व व मुख्य परीक्षा दोन्हींना लक्ष करून असावा म्हणून एकछत्र अभ्यास कार्यक्रम जाहीर करण्यात येत आहे.
🏆 अती अनुभवी मार्गदर्शकांकडून मेंटरशिप मिळवा जे प्रत्येक क्षणी तुमच्या अभ्यासात सहाय्य करतील.
📲 App link ⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=co.lazarus.evvkc
https://play.google.com/store/apps/details?id=co.lazarus.evvkc
📞 8766535024
📱 Whatsapp 8446496467
https://wa.me/8446496467
🤳 course link ⤵️
https://classplusapp.com/w/siddharth-academy-ndpryb/courses/891504?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
📝 📱 course info ⤵️
https://youtu.be/uEnOf0T8AkY?si=FK_2YHvgeDZZZkLD
🗓 NEW LIVE BATCH STARTS 3rd SEPT🔥 🔥
🗓 आता रक्षणबंधन ऑफर 5 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आले आहे.❤️ ❤️
🔔 🔔 रोज लाईव्ह क्लास च्या माध्यमातून अभ्यास करा.
https://play.google.com/store/apps/details?id=co.lazarus.evvkc
https://play.google.com/store/apps/details?id=co.lazarus.evvkc
https://wa.me/8446496467
https://classplusapp.com/w/siddharth-academy-ndpryb/courses/891504?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
https://youtu.be/uEnOf0T8AkY?si=FK_2YHvgeDZZZkLD
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोठे आहे ?
◾️केंद्रीय कापूस संशोधन संस्था (ICAR-Central Institute for Cotton Research - CICR) ही नागपूर , महाराष्ट्र येथे स्थित आहे.
◾️ही भारतीय कृषी संशोधन परिषदे (ICAR) अंतर्गत असलेली एक संस्था आहे, जी कापूस संशोधन आणि उत्पादन तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
◾️ही भारतीय कृषी संशोधन परिषदे (ICAR) अंतर्गत असलेली एक संस्था आहे, जी कापूस संशोधन आणि उत्पादन तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
........................येथील तुंगार्ली सरोवर प्रसिद्ध आहे.
Anonymous Quiz
10%
खंडाळा
41%
महाबळेश्वर
44%
लोणावळा
5%
वरीलपैकी नाही
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
........................येथील तुंगार्ली सरोवर प्रसिद्ध आहे.
◾️लोणावळ्या जवळील तुंगार्ली सरोवर (तुंगार्ली तलाव) हे निसर्गरम्य आणि शांत ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.
◾️हे धरण एक लोकप्रिय पिकनिक स्पॉट असून, ट्रेकिंगनंतर तळ ठोकण्यासाठी आणि निसर्गाच्या सान्निध्यात शांत वेळ घालवण्यासाठी अनेक पर्यटक येथे येतात.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
◾️हे धरण एक लोकप्रिय पिकनिक स्पॉट असून, ट्रेकिंगनंतर तळ ठोकण्यासाठी आणि निसर्गाच्या सान्निध्यात शांत वेळ घालवण्यासाठी अनेक पर्यटक येथे येतात.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
लाव्हाच्या उद्रेकाच्या वेळी जे वायू बाहेर पडतात त्याठिकाणी पोकळ्या निर्माण होतात अशा पोकळ यांनी युक्त खडकास काय म्हणतात?
Anonymous Quiz
14%
भिंतीखडक
29%
कुहरी
48%
शीलापट्ट
9%
बाथोलिक
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🔰कोणता त्रिभूजप्रदेश हरित त्रिभूजप्रदेश म्हणून ओळखला जातो ?
Anonymous Quiz
6%
महानदी त्रिभूजप्रदेश
35%
गोदावरी त्रिभूजप्रदेश
15%
कृष्णा त्रिभूजप्रदेश
44%
गंगा-ब्रम्हपुत्रा त्रिभूजप्रदेश