मराठी व्याकरण
15.7K subscribers
13K photos
604 videos
6.14K files
12.7K links
🚩 मराठी व्याकरण 🚩

फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.

म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
Download Telegram
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
तिन्ही बाजूंनी समुद्र व एका बाजूस जमीन असलेल्या भूप्रदेशास कोणती संज्ञा आहे ?
◾️ तिन्ही बाजूंनी समुद्र व एका बाजूस जमीन असलेल्या भूप्रदेशास द्वीपकल्प (Peninsula) असे म्हणतात. हा जमिनीचा असा भूभाग असतो, जो तीन दिशांनी पाण्याने वेढलेला असतो आणि एका बाजूने जमिनीला जोडलेला असतो.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
रत्नागिरी व सिंधुदुर्ग यांच्या सीमेवर कोणती खाडी आहे ?
Anonymous Quiz
14%
डहाणूची खाडी
23%
दातीवरे खाडी
47%
विजयदुर्ग खाडी
16%
धरमतरची खाडी
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
रत्नागिरी व सिंधुदुर्ग यांच्या सीमेवर कोणती खाडी आहे ?
◾️रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर विजयदुर्ग शुक ही खाडी आहे.

◾️याव्यतिरिक्त, अणसुरे खाडीचा उल्लेख रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर असणारे एक महत्त्वाचे सागरी संरक्षित क्षेत्र म्हणून आढळतो

◾️ जरी ती जिल्ह्यांच्या सीमेवर असली तरी ती एकाच जिल्ह्याचा भाग असू शकते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
'कृपण' या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
61%
उदार
28%
कृतघ्न
11%
गरीब
0%
अपूर्व
खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ निवडा.
मनात घर करणे -
Anonymous Quiz
12%
राग येईल असे बोलणे
8%
राग येणे
74%
मनात कायमचे राहणे
6%
मनाप्रमाणे वागणे
"पांझरा नदी" खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे?
Anonymous Quiz
18%
गोदावरी
55%
तापी
21%
कृष्णा
5%
वर्धा
निकाल; MJP Bharti 2025 Result | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती निकाल जाहीर (सर्व पदे) ⤵️⤵️

🔗 https://chalughadamodimpsc.com/mjp-bharti-2025-all-post-result/

————————————————
📱 MPSC Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM