Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
फणसाड वन्यजीव अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
6%
सातारा
20%
नागपूर
70%
रायगड
3%
औरंगाबाद
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेले अक्षवृत्त कोणते?
Anonymous Quiz
7%
रेखावृत्त
70%
विषुववृत्त
15%
मकरवृत्त
8%
कर्कवृत्त
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
विजयदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?
Anonymous Quiz
49%
सिंधुदुर्ग
22%
रायगड
28%
रत्नागिरी
1%
ठाणे
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
भैरवगड किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?
Anonymous Quiz
13%
ठाणे
47%
पालघर
33%
नाशिक
7%
पुणे
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
सुधागड किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?
Anonymous Quiz
30%
रायगड
30%
पुणे
36%
सातारा
5%
ठाणे
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
मुरेश्वर येथिल अभयारण्य कोणत्या पक्षासाठीप्रसिद्ध आहे ?
Anonymous Quiz
49%
मोर
37%
गिधाड
11%
घार
3%
चिमणी
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
देहू आणि आळंदी ही नगरे या नदीच्या काठावर आहेत ?
Anonymous Quiz
6%
निरा
13%
घोड
14%
मांडवी
68%
इंद्रायणी
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Q.) भारताला _______ किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे.
Anonymous Quiz
8%
A. 14300
55%
B. 15200
33%
C. 16500
4%
D. 15000
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Q.) खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही ?
Anonymous Quiz
13%
A. वैतरणा
19%
B. तानसा
58%
C. कोयना
10%
D. शास्त्री
Forwarded from ChaluGhadamodiMPSC
📣 जाहिरात आली रे लवकर जॉईन करून बघा...
👉 जॉईन करा आनंदाची बातमी आली 😍
📢 भरती अपडेट सर्वात आधी! ✅
📲 आत्ताच Telegram Channel Join करा.
📌 खालील बटण वर लिंकवर क्लिक करून लगेच चेक करा..🤳⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
👉 जॉईन करा आनंदाची बातमी आली 😍
📢 भरती अपडेट सर्वात आधी! ✅
📲 आत्ताच Telegram Channel Join करा.
📌 खालील बटण वर लिंकवर क्लिक करून लगेच चेक करा..🤳⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️