Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 महाराष्ट्र : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे 🏞
◾️जायकवाडी नाथसागर
◾️पानशेत तानाजी सागर
◾️भंडारदरा ऑर्थर लेक/विल्सन डॅम
◾️गोसिखुर्द इंदिरा सागर
◾️वरसगाव वीर बाजी पासलकर
◾️तोतलाडोह मेघदूत जलाशय
◾️भाटघर येसाजी कंक
◾️मुळा ज्ञानेश्वर सागर
◾️माजरा निजाम सागर
◾️कोयना शिवाजी सागर
◾️राधानगरी लक्ष्मी सागर
◾️तानसा जगन्नाथ शंकरशेठ
◾️तापी प्रकल्प मुक्ताई सागर
◾️माणिक डोह शहाजी सागर
◾️चांदोली वसंत सागर
◾️उजनी यशवंत सागर
◾️दूधगंगा राजर्षी शाहू सागर
◾️विष्णुपुरी शंकर सागर
◾️वैतरणा मोडक सागर
📖 वाचून घ्या एकदा 👆
━━━━━━༺༻━━━━━━
Join @BhugolMpsc ✔️
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
HURRY UP..... DON'T MISS THIS OPPORTUNITY..
RAKSHABANDHAN💱 OFFER ...
🥳 STRAIGHT 66% DISCOUNT... NOW FEES - 9099/- (NOT 35000/-)
🛡 LIMITED OFFER AVAILABLE UPTO 30TH AUGUST...
🥇 COURSE FEATURES-
1. EVERYDAY LIVE SESSIONS
2. STUDY MATERIAL
3. DETAIL DISCUSSIONS ON CURRENT TOPICS ..
4. ANSWER WRITTING + ESSAYS WRITTING
5. ONE TO ONE MENTORSHIP FOR 2027 & 2028 ATTEMPT
6. FOCUS ON QUALITY IMPROVEMENT .
⭐️ HIGHLIGHTING FEATURE - 3 YEARS COURSE VALIDITY & CURRENT AFFAIRS SECTION IS FREE..
📞 CONTACT - 8766535024
📱 WHATSAPP- 8446496467
📌 COURSE LINK ⤵️
https://classplusapp.com/w/siddharth-academy-ndpryb/courses/850593?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
🎁 FREE DEMO LECTURES ARE AVAILABLE IN COURSE CONTENT ... FOR FURTHER ANALYSIS SOME YOU TUBE LINKS ..
📱 Demo Youtube Lectures ⤵️
https://youtu.be/pEHS5RNX5xw?si=VM4-NAKRDHlUCtbA
https://youtu.be/46yCjjZSG8w?si=2ysLjKMmhd-QJlcD https://youtu.be/BQI65RY1wcw?si=LizPBo0taSW2Yjsy
https://youtu.be/BQI65RY1wcw?si=ymi9hEmScenIYZVp
https://youtu.be/_lfK3tIQHQ4?si=6ppBX0gMQ7AEudc5
RAKSHABANDHAN
1. EVERYDAY LIVE SESSIONS
2. STUDY MATERIAL
3. DETAIL DISCUSSIONS ON CURRENT TOPICS ..
4. ANSWER WRITTING + ESSAYS WRITTING
5. ONE TO ONE MENTORSHIP FOR 2027 & 2028 ATTEMPT
6. FOCUS ON QUALITY IMPROVEMENT .
https://classplusapp.com/w/siddharth-academy-ndpryb/courses/850593?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
https://youtu.be/pEHS5RNX5xw?si=VM4-NAKRDHlUCtbA
https://youtu.be/46yCjjZSG8w?si=2ysLjKMmhd-QJlcD https://youtu.be/BQI65RY1wcw?si=LizPBo0taSW2Yjsy
https://youtu.be/BQI65RY1wcw?si=ymi9hEmScenIYZVp
https://youtu.be/_lfK3tIQHQ4?si=6ppBX0gMQ7AEudc5
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 महाराष्ट्रातील पर्वत शिखरे 🌏
🛑शिखराचे नाव उंची (मीटर) जिल्हे🛑
◆ कळसूबाई 1646 अहमदनगर
◆ साल्हेर 1567 नाशिक
◆ महाबळेश्वर 1438 सातारा
◆ हरिश्चंद्रगड 1424 अहमदनगर
◆ सप्तशृंगी 1416 नाशिक
◆ तोरणा 1404 पुणे
◆ राजगड 1376 पुणे
◆ रायेश्वर 1337 पुणे
◆ शिंगी 1293 रायगड
◆ नाणेघाट 1264 पुणे
◆ त्र्यंबकेश्वर 1304 नाशिक
◆ बैराट 1177 अमरावती
◆ चिखलदरा 1115 अमरावती.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc

जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - उद्योग निरीक्षक - प्रतीक्षा यादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @BhugolMPSC
————————————————
📱 MPSC Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N
————————————————
https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
dd304e16-7e5c-4abd-bbd4-f1fe13213ead.pdf
72.8 KB
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - उद्योग निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @BhugolMPSC
————————————————
📱 MPSC Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N
————————————————
https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
157a6273-33ec-4a71-a3dc-4ab205716eb6.pdf
3 MB
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - उद्योग निरीक्षक संवर्गाचा गुणवत्ता यादी
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @BhugolMPSC
————————————————
📱 MPSC Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N
————————————————
https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
37858b28-f256-4099-bb23-9de9f3c7aaf8.pdf
70.9 KB
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - तांत्रिक सहायक संवर्गाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @BhugolMPSC
————————————————
📱 MPSC Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N
————————————————
https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
72d19b25-38cc-4930-bc23-ac2174a43d58.pdf
5.8 MB
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - तांत्रिक सहायक संवर्गाचा गुणवत्ता यादी
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @BhugolMPSC
————————————————
📱 MPSC Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N
————————————————
https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
💥 Drugs Inspector भरती रद्द

अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर्सवर संपर्क करा.
✔️ K'Sagar Publications
02024450125 / 9823118810
✔️ K'Sagar Publications
02024450125 / 9823118810
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
राज्यसेवा_भाषांतरित_संदर्भ_सूची_.pdf
7.1 MB
MPSC /UPSC मुख्य परीक्षा आणि वैकल्पिक विषय 2025-26 यांसाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील संदर्भांचा मराठी अनुवाद संदर्भांची सूची
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
भारतात अल्पसंख्याक हक्क दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
Anonymous Quiz
10%
17 डिसेंबर
56%
18 डिसेंबर
29%
19 डिसेंबर
5%
20 डिसेंबर
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
भारतात अल्पसंख्याक हक्क दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
🌏 भारतात १८ डिसेंबर रोजी दरवर्षी अल्पसंख्याक हक्क दिन (Minority Rights Day) साजरा केला जातो, ज्याचा उद्देश अल्पसंख्याक समुदायांच्या हक्कांचे संरक्षण करणे, त्यांचे हक्क आणि त्यांचे योगदान याबद्दल जागरूकता निर्माण करणे, तसेच समाजात समानता आणि सौहार्द वाढवणे हा आहे.
◾️दिवस: १८ डिसेंबर.
◾️उद्देश: अल्पसंख्याक समुदायांच्या हक्कांचे संरक्षण आणि संवर्धन करणे, त्यांच्या योगदानाची दखल घेणे, आणि एकोपा व समानतेची भावना वाढवणे.
◾️महत्व: हा दिवस संयुक्त राष्ट्रांनी १९९२ मध्ये स्वीकारलेल्या अल्पसंख्याकांच्या हक्कांवरील घोषणेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो, ज्यामुळे विविध संस्कृती, धर्म आणि भाषांचा आदर केला जातो.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc

अलीकडेच रामसर स्थळ म्हणून घोषित झालेल्या सिलिसेर तलावाचे कोणत्या राज्यात स्थान आहे ?
Anonymous Quiz
8%
केरळ
26%
गुजरात
62%
राजस्थान
5%
कर्नाटक
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
अलीकडेच रामसर स्थळ म्हणून घोषित झालेल्या सिलिसेर तलावाचे कोणत्या राज्यात स्थान आहे ?
🌏 राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील सिलिसेर तलावाला नुकतेच रामसर स्थळाचा दर्जा मिळाला असून
◾️हे भारतातील 96 वे आंतरराष्ट्रीय ओले क्षेत्र बनले आहे.
◾️या मान्यतेमुळे जैवविविधता, पाणी आणि हवामान सुरक्षितता तसेच पर्यटनाला चालना मिळेल.
◾️1845 मध्ये महाराज विनय सिंह यांनी अलवर शहरासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी हे तलाव बांधले होते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
◾️हे भारतातील 96 वे आंतरराष्ट्रीय ओले क्षेत्र बनले आहे.
◾️या मान्यतेमुळे जैवविविधता, पाणी आणि हवामान सुरक्षितता तसेच पर्यटनाला चालना मिळेल.
◾️1845 मध्ये महाराज विनय सिंह यांनी अलवर शहरासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी हे तलाव बांधले होते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
MPSC Combine गट ब आणि गट क 2027 Full Course ✅
PSI-STI-ASO-SR (गट ब)
तलाठी, लिपीक, कर सहायक, AMVI, उद्योग निरीक्षक आणि इतर गट क मधील पदे
Demo sessions साठी पुढील whats app group join करावा : https://chat.whatsapp.com/C3lFK0mYoip157y6R9kVJQ?s=cl&p=a&mlu=4
Admission साठी 080-69015454 / 080-69015455 नंबर वर संपर्क करा..
PSI-STI-ASO-SR (गट ब)
तलाठी, लिपीक, कर सहायक, AMVI, उद्योग निरीक्षक आणि इतर गट क मधील पदे
📅 दिनांक 6 सप्टेंबर 2026 पासून बॅच सुरू
🧑🏻💻 Offline (सदाशिव पेठ, पुणे) + Online Course (Online कोर्स fees मध्ये विशेष सवलत)
⏳ कोर्सचा कालावधी - साधारण 8 ते 9 महिने
Demo sessions साठी पुढील whats app group join करावा : https://chat.whatsapp.com/C3lFK0mYoip157y6R9kVJQ?s=cl&p=a&mlu=4
🛑 बॅचची वैशिष्ट्ये :
👉 पूर्व आणि मुख्य परीक्षेचे संपूर्ण मार्गदर्शन
👉 आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमावर आधारित कोर्स
👉 सर्वसमावेशक आणि अद्ययावत अभ्यास साहित्य (पुस्तकं आणि Notes)
👉 टेस्ट सिरीजचा समावेश
👉 प्रत्येक विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक शिकवणार
👉 अंकगणित आणि बुद्धिमत्तावर विशेष भर
👉 वेळोवेळी सेवेतील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
👉 चालू घडामोडींची विशेष सत्रे
👉 MCQs solving वर विशेष भर
Admission साठी 080-69015454 / 080-69015455 नंबर वर संपर्क करा..
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
कसारा घाट खालीलपैकी कोणत्या दोन शहराच्या मार्गावर आहे ?
Anonymous Quiz
49%
नाशिक-मुंबई
17%
पुणे-मुंबई
29%
कोल्हापूर-रत्नागिरी
5%
पुणे-सतारा
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
#भूगोल
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोणत्या नदीस म्हटले जाते ?
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोणत्या नदीस म्हटले जाते ?
Anonymous Quiz
27%
गोदावरी
16%
कृष्णा
54%
कोयना
4%
पंचगंगा
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
#भूगोल
भारताच्या पश्चिम किनार्यावर खालीलपैकी कोणते बंदर नाही ?
भारताच्या पश्चिम किनार्यावर खालीलपैकी कोणते बंदर नाही ?
Anonymous Quiz
15%
कोची
49%
हल्दिया
26%
मंगळूर
10%
यापैकी नाही
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
साल्हेर मुल्हेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे
Anonymous Quiz
67%
नाशिक
10%
पुणे
22%
अहमदनगर
1%
धुळे