Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
▪️महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात 'मनुदेवी' हा धबधबा स्थित आहे❓
Anonymous Quiz
10%
नांदेड
37%
गोंदिया
28%
नाशिक
25%
जळगाव
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
▪️जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत❓
(महत्वाचा प्रश्न)
(महत्वाचा प्रश्न)
Anonymous Quiz
10%
अमरावती
31%
औरंगाबाद
17%
कोल्हापूर
42%
मुंबई उपनगर
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
✅MPSC राज्यसेवा परीक्षेचे विषयानुसार मोफत मार्गदर्शन ⏳
II चाणक्य मंडल परिवार II
30 वर्षांचा अनुभव
Online तसेच Offline मार्गदर्शन
👉 Offline स्थळ : चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे
✅ Descriptive पॅटर्न मधील सर्वोत्तम शिक्षकांचे मार्गदर्शन
🗓️ सत्र सुरू - 24 ऑगस्ट 2026
या Demo sessions link पुढील whats app group मध्ये मिळतील:
https://chat.whatsapp.com/BuT3yRz8B0O5SmotrzxOqh
संपर्क : 08069015454
II चाणक्य मंडल परिवार II
30 वर्षांचा अनुभव
Online तसेच Offline मार्गदर्शन
👉 Offline स्थळ : चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे
✅ Descriptive पॅटर्न मधील सर्वोत्तम शिक्षकांचे मार्गदर्शन
🗓️ सत्र सुरू - 24 ऑगस्ट 2026
या Demo sessions link पुढील whats app group मध्ये मिळतील:
https://chat.whatsapp.com/BuT3yRz8B0O5SmotrzxOqh
संपर्क : 08069015454
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
माहुली येथे कृष्णा व _________ नदीचा संगम आहे.
Anonymous Quiz
16%
येरळा
19%
तारळी
53%
वेण्णा
11%
कोयना
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास डॉक्टर असे
Anonymous Quiz
6%
मोसमी वारे
82%
मतलई व खारे वारे
10%
पर्वतीय वारे
2%
दरीतील वारे
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली ?
Anonymous Quiz
5%
भूप्रक्षोभ
14%
संचयन
13%
भूकंप
68%
भ्रंशमूलक उद्रेक
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
👆 Google Play Store वर App उपलब्ध
किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
@The_Dnyansagar_Academy
http://wa.me/+918329654502
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोणत्या नदीस river of death म्हणून ओळखला जाते?
Anonymous Quiz
6%
सिंधू
47%
श्योक
29%
झेलम
17%
ब्रम्हपुत्रा
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
हया नदीला नेपाळमध्ये मांचू म्हणतात
ही नदी गंगेस छपरा येथे मिळते.
ही नदी गंगेस छपरा येथे मिळते.
Anonymous Quiz
11%
घागरा
47%
गंडक
37%
कोसी
5%
सोन
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
भारतातील सर्वात उंच धबधबा जोग जो शरावती नदीवर आहे त्याची उंची किती आहे?
Anonymous Quiz
30%
976m
33%
250m
32%
344m
4%
196m
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🏛 तलाठी 2026
🏫 जिल्हा परिषद भरती 2026
👮 शिपाई भरती 2026
https://t.me/addlist/XjAQm6C28GliY2M1
https://t.me/addlist/XjAQm6C28GliY2M1
https://t.me/addlist/XjAQm6C28GliY2M1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
भारतीय पठाराची दक्षिण उत्तर लांबी १६०० किलोमीटर आहे तर पूर्व पश्चिम लांबी किती
Anonymous Quiz
19%
८००
46%
१४००
30%
७२०
5%
१६००
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
जारवा,ऑग्वा या आदिवासी जमाती खालील पैकी कोणत्या प्रदेशात आढलता त?
Anonymous Quiz
6%
कांगो
21%
अमेझॉन
64%
अंदमान निकोबार
9%
नाईल नदीच्या प्रदेशात
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
साल्हेर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे.
Anonymous Quiz
3%
पुणे
78%
नाशिक
12%
कोल्हापूर
7%
सातारा
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हाला जिल्हापरिषदा नाहीत.
Anonymous Quiz
79%
मुंबई शहर व मुंबई उपनगर
8%
नाशिक व पुणे
9%
जळगाव नंदुरबार
3%
लातूर व बीड
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🟥 के'सागर्स सामान्य विज्ञान📚📖📘
🟥 मूळ लेखक:-प्रा.रवी भूषण ✍️✍️✍️
🟥 अनुवाद:-अमर मुळे,योगेश नेतनकर ✍️✍️✍️
(सहायक विक्रीकर आयुक्त)
🟥 संस्करण:-डॉ.अनिरुद्ध क्षीरसागर✍️📝📖
MBBS,MS(Ortho) Joint Replacement Surgon
Selected as Specialiist Medical Officer Class-I
🟥 K'Sagar's Genral Science📚📖📘
Author:-Ravi Bhushan✍️✍️✍️
🟥 Excellent quality of source materail,
up to mark & updated as per the
need of the changing times.
🟥 Unique & Worthy
✅ Purchase Links:-
✔️ K’Sagar’s Samanya Vidnyan
https://ksagar.com/product/ksagars-samanya-vidnyan/
✔️K’Sagar’s General Science
https://ksagar.com/product/k-sagar-s-general-science/
K'Sagar Publications
☎️ 02024450125 / 📱 982-311-8810
K"Sagar House Of Book
☎️ 02024483166 / 📱 9923906500
K'Sagar Book Centre
☎️ 02024453065/ 📱 9823121395
📲 For Online Purchase
✔️ www.Ksagar.com
✔️ www.ksagaronline.com
🔴 महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.🛒

ksagar objective general science marathi 16 colour pages.pdf
18.1 MB
के'सागर्स ऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्स व मॉडेल प्रॅक्टिस सेट्स
मूळ लेखक प्रा.रवी भूषण
अनुवाद प्रा.हेमंत देव
संस्करण डॉ.अनिरुद्ध क्षीरसागर
मूळ लेखक प्रा.रवी भूषण
अनुवाद प्रा.हेमंत देव
संस्करण डॉ.अनिरुद्ध क्षीरसागर
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
बोर वन्यजीव अभयारण्य कोणत्या प्रशासकीय विभागात आहे?
Anonymous Quiz
25%
अमरावती
14%
पूणे
26%
औरंगाबाद
10%
नाशिक
24%
नागपूर
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा
Anonymous Quiz
8%
सुंदर्बन त्रिभुज प्रदेश हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश बनला आहे
60%
त्रिभुज प्रदेशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी 60 टक्के भाग भारतात तर उरलेला 40 टक्के भाग बांगलादेशात आहे
22%
याच प्रदेशात जगातील सर्वात मोठे खारफुटी वनांचे क्षेत्र आहे
11%
येथील खारफुटी जीवनात प्रामुख्याने सुंदरी प्रकारचा वृक्ष जास्त प्रमाणात आढळतो