Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
1) कोयना धरण जलाशयाचे नवीन अधिकृत नाव काय करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
12%
A) छत्रपती शाहू महाराज कोयना सागर
11%
B) कोयना आंतरराष्ट्रीय जलाशय
75%
C) छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर
2%
D) कोयना राष्ट्रीय जलाशय
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 कोयना धरण जलाशयाचे नाव बदलून ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे अधिकृतपणे करण्यात आले आहे.
✅ महत्त्वाची माहिती:जुने नाव: शिवसागर जलाशय (किंवा शिवाजी सागर)
✅ नवीन नाव: छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर
✅ घोषणा: महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय (GR) जारी केला आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩
🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे.
👨🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप
https://chat.whatsapp.com/CaqUBuztGF2H4Nxro9TAjs?s=cl&p=a&ilr=1
━━━━━━༺༻━━━━━━
👮♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप
https://chat.whatsapp.com/DzSa1gCjOsr8LScoBoProQ?s=cl&p=a&ilr=1
━━━━━━༺༻━━━━━━
🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप
https://chat.whatsapp.com/LRxtSaMgZ477uI3KSD6Tjh?s=cl&p=a&ilr=1
🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे.
👨🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप
https://chat.whatsapp.com/CaqUBuztGF2H4Nxro9TAjs?s=cl&p=a&ilr=1
━━━━━━༺༻━━━━━━
👮♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप
https://chat.whatsapp.com/DzSa1gCjOsr8LScoBoProQ?s=cl&p=a&ilr=1
━━━━━━༺༻━━━━━━
🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप
https://chat.whatsapp.com/LRxtSaMgZ477uI3KSD6Tjh?s=cl&p=a&ilr=1
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
YouTube
🇮🇳 वंदे मातरम् म्हणणे बंधनकारक आहे का? 🔴 नवीन नियम काय? ⚖️ अपमान केल्यास शिक्षा किती?
🔴 𝐒𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐌𝐏𝐒𝐂 🔴
💫नियमित चालणाऱ्या बॅचेस
राज्यसेवा ( पूर्व + मुख्य + मुलाखत)
💫PSI , STI ,ASO
👉Address Main Branch:-
#saarthi Spardha Pariksha Kendra Chatrapati Sambhajinagar
Near Yashwant Chauhan natyagruh Paithan Gate Chatrapati Sambhajinagar
☎️Contact…
💫नियमित चालणाऱ्या बॅचेस
राज्यसेवा ( पूर्व + मुख्य + मुलाखत)
💫PSI , STI ,ASO
👉Address Main Branch:-
#saarthi Spardha Pariksha Kendra Chatrapati Sambhajinagar
Near Yashwant Chauhan natyagruh Paithan Gate Chatrapati Sambhajinagar
☎️Contact…
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
बीड जिल्ह्या संबंधी पुढीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे?
Anonymous Quiz
6%
A) बीड हे शहर बिंदुसरा नदीकाठी वसलेले आहे
25%
B) बीड जिल्ह्यात सौताडा कपिलधारा व रंधा हे धबधबे आढळतात
31%
C) परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले ज्योतिर्लिंग याच जिल्ह्यात आहे
19%
D) चिंचोली हे थंड हवेचे ठिकाण याच जिल्ह्यात आहे
19%
वरीलपैकी एकही नाही
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
चिल्का सरोवर हे कोणत्या दोन नद्यांदरम्यान आहे?
Anonymous Quiz
7%
ब्राम्हणी - सुवर्णरेखा
34%
महानदी - ब्राम्हणी
21%
गोदावरी - ब्राम्हणी
38%
महानदी - गोदावरी
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🚨 अंगणवाडी मुख्यसेविका | पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी 🚨
✅ TCS पॅटर्न नुसार मुख्यसेविका |पर्यवेक्षिका पदाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार पुस्तकाची रचना
✅ मुख्यसेविका | पर्यवेक्षिका पदाशी संबंधित इतर परीक्षेत आलेल्या (MPSC, सरळसेवा, TCS) PYQ प्रश्नांचा समावेश
✅ FAST REVISION साठी TCS पॅटर्नचे PYQ + संभाव्य वानलाईनर व ऑब्जेक्टिव्ह प्रश्न
-------------------------------------------
👉 ऑनलाइन खरेदी लिंक
https://bit.ly/3LJYLlC
-------------------------------------------
अधिक माहितीसाठी व्हाट्सअप्प करा
https://wa.me/9075381000

SAMPLE COPY.pdf
1.9 MB
Sample Copy
----------------------------------------------
अंगणवाडी मुख्यसेविका | पर्यवेक्षिका
● प्रकाशक : विजयपथ पब्लिकेशन पुणे
● किंमत : ₹ 450/-
---------------------------------------------
👉 जवळच्या बुक स्टॉलवर संपर्क करा
👉 अधिक माहितीसाठी
9075381000
--------------------------------------------

कोकणा मधील उंचावरील प्रदेशातील जांभा जमिनीवर ..............पहावयास मिळतात.
Anonymous Quiz
8%
खाजन अरण्य
26%
वर्षारण्य
54%
पानझडी अरण्ये
13%
समशीतोष्ण अरण्ये
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
गोदावरी ची उपनदी असलेली इंद्रावती नदीचा उगम कोठे होतो?
Anonymous Quiz
18%
छत्तीसगड
32%
ओडिसा
39%
मध्यप्रदेश
12%
महाराष्ट्र
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
रेहेकुरी अभयारण्य हे खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
6%
१)नाशिक
72%
२)अहमदनगर
16%
३)रायगड
5%
४)सिंधुदुर्ग
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
✍ सेट ,नेट आणि पेट पेपर १ हस्तलिखित नोट्स
@SETNET_Paper_1
Notes by S. Jadhav
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Exam oriented and pyq base notes ahe
Kamit kami velet revision hoil ashi ani output denari notes ahe
@MPSCSETNET0101
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
1) लोनावळ्याच्या चिक्कीला नुकताच कोणता दर्जा प्राप्त झाला?
Anonymous Quiz
10%
A) UNESCO दर्जा
30%
B) AGMARK दर्जा
57%
C) GI टॅग
3%
D) ISO दर्जा
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
2) माहूर गडावरील रेणुका माता मंदिरातील कोणत्या पारंपरिक प्रसादाला GI टॅग मिळाला?
Anonymous Quiz
10%
A) पेढा
65%
B) तांबूल
22%
C) लाडू
3%
D) खीर
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
3) लोनावळ्याची चिक्की व माहूरचा तांबूल यांना GI टॅग मिळाल्यानंतर महाराष्ट्रातील GI टॅगची संख्या किती झाली?
Anonymous Quiz
10%
A) 48
42%
B) 49
36%
C) 50
12%
D) 51
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्रात वनाखालील क्षेत्राचे विचार करता गडचिरोली नंतर कोणत्या जिल्ह्याचा क्रमांक लागतो..
Anonymous Quiz
15%
रत्नागिरी
58%
चंद्रपूर
24%
अमरावती
3%
ठाणे
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे वनाखालील क्षेत्र आहे फक्त 32 चौ.किमी आहे..
Anonymous Quiz
29%
मुंबई शहर
51%
लातूर
17%
परभणी
3%
नांदेड
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल