मराठी व्याकरण
15.1K subscribers
13.1K photos
610 videos
6.18K files
12.8K links
🚩 मराठी व्याकरण 🚩

फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.

म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
Download Telegram
गट_क_परीक्षेत_विचारलेले_प्रश्न_.pdf
8.3 MB
😮👻🔃हेच पुस्तक का वाचावे गट - क ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी.

मागच्या गट - क च्या परीक्षेत एकाच परीक्षेत किती प्रश्न होते बघा.

नंतरच आगामी परीक्षेसाठी नक्की खरेदी करा.
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे.........यांनी निश्चित केली आहे?
🌏 कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे दमणगंगा ते तेरेखोल नदीपर्यंत निश्चित केली आहे. 

✅ स्पष्टीकरण
◾️कोकण हा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील अरुंद किनारी प्रदेश आहे.

◾️या प्रदेशाच्या उत्तरेला दमणगंगा नदी आहे, जी गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर आहे.

◾️या प्रदेशाच्या दक्षिणेला तेरेखोल नदी आहे, जी महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या सीमेवर आहे. 

🛑 इतर पर्याय चुकीचे का आहेत
◾️अचरा ते दमणगंगा नदीपर्यंत: अचरा हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक ठिकाण आहे, ते कोकणाची दक्षिण सीमा नाही.

◾️तानसा ते गाड नदीपर्यंत आणि वैतरणा ते तेरेखोल नदीपर्यंत: या नद्या कोकण प्रदेशात असल्या तरी, त्या कोकणाची संपूर्ण उत्तर-दक्षिण सीमा निश्चित करत नाहीत. 
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
     Join
@BhugolMpsc
गुरुशिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेच्या सर्वोच्च शिखर आहे.
Anonymous Quiz
11%
छोटा नागपूर
76%
अरवली
7%
मालवा
5%
विध्य
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
गुरुशिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेच्या सर्वोच्च शिखर आहे.
🌏 गुरुशिखर हे अरावली पर्वतरांगेचे सर्वोच्च शिखर आहे, जे राजस्थानमध्ये माउंट अबूजवळ स्थित आहे आणि त्याची उंची १,७२२ मीटर आहे. हे शिखर केवळ माउंट अबूचेच नाही तर संपूर्ण अरावली पर्वतरांगेतील सर्वात उंच ठिकाण आहे. 

◾️पर्वतरांग: अरावली

◾️स्थान: राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यात, माउंट अबूजवळ

◾️उंची: १,७२२ मीटर (५,६५० फूट) 
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
     Join
@BhugolMpsc
🚨Future Officers साठी Mega Offer 🎉

🎆 ज्ञानामृत अकॅडमी च्या चालू घडामोडींच्या बॅचेस वर,
FLAT 60% OFF -6,7,8 ऑगस्ट ⏳
द्रोणाचार्य बॅच(Basic Guidance) फक्त ₹11 मध्ये 📚

🪩 मार्गदर्शक - ब्रह्मानंद शिंदे
BE E&TC,MA (pol science),NET,SET,PhD.
(UPSC-1mains, MPSC-4mains, Combine-2mains)

महत्वाचे:
•चालू घडामोडींच्या बदलत्या ट्रेंडनुसार केवळ वाचण्यापेक्षा शिकवण्यावर भर
* 15-18 प्रश्न फक्त चालू घडामोडींवर
•इतर विषयांसोबत linking/जोडणी व आकर्षक PPT सहाय्याने शिकवणी


🎯 Perfect For:
Rajyaseva | Combine | Talathi | AMVI-RTO | Saralseva & All other Competitive Exams

🔗डाउनलोड Dnyanamrut Academy App 🚀
Application Link :-
https://bit.ly/4fPwokN

🔗Sample PDF Link :-
https://drive.google.com/file/d/1YlHhI1y7D_WGUaeyiaoPoaf8UqmHnHba/view?usp=drive_link

Telegram Link :-
https://t.me/brahma_shinde_Dnyanamrut_Academy

📌Youtube Channel :-
https://www.youtube.com/@CurrentAffairsbyBrahmanandShin
🚩 महाराष्ट्र :- 🏞नद्या व त्यांच्या काठावरील शहरे🌇👇
@BhugolMpsc
◾️मुळा-मुठा 👉 पुणे

◾️इंद्रायणी 👉 देहू , आळंदी

◾️भीमा 👉 राजगुरुनगर, पंढरपूर

◾️प्रवरा 👉 संगमनेर, नेवासे

◾️पंचगंगा 👉 कोल्हापूर
@BhugolMpsc
◾️कयाधू 👉 हिंगोली

◾️कऱ्हा 👉 जेजुरी, बारामती

◾️सीना 👉 अहमदनगर

◾️धाम 👉 पवनार

◾️इरई 👉 चंद्रपूर
@BhugolMpsc
◾️पांझरा 👉 धुळे

◾️तापी 👉 भुसावळ

◾️वशिष्ठी 👉 चिपळूण

◾️नाग 👉 नागपूर

◾️सिंधफणा 👉 माजलगाव
@BhugolMpsc
◾️गोदावरी 👉 नाशिक, पैठण, कोपरगाव, नांदेड, गंगाखेड, पुणतांबा

◾️कुंडलिका नदी 👉 रोहा

◾️कृष्णा 👉 सांगली, मिरज, क-हाड, वाई, औदुंबर, नरसोबाची वाडी

◾️मीना नदी 👉 नारायणगाव 
━━━━━━༺༻━━━━━━
Join @BhugolMpsc ✔️
Forwarded from MPSC press™
📢📢📢📢📢📢📢📢📢

📌 सागर करे आणि सागर सोनवणे सरांसोबत

🎯 Selection Batch 🎯

✅🙁😢😢 प्रश्नांची परिपूर्ण तयारी
✅Basic पासून Advance
✅Topic Wise लेक्चर्स
✅MPSC Pattern 😭🥵😤
✅Approach तयार करण्यावर भर
✅🔤🔤🔤 स्वरूपात नोट्स

📱 Application Link -
https://play.google.com/store/apps/details?id=com.sk.polity

📱 Telegram Link
@Sagarsir77
@sagarsir23

☑️ Course Link -
https://skpolity.classx.co.in/new-courses/28?type=11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
भारतातील सर्वोच्च तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते?
Anonymous Quiz
21%
कांचनगंगा
13%
नंदादेवी
64%
K2
2%
गंगोत्री
................ही जगातील सर्वात खोल सागरी गर्ता आहे.
Anonymous Quiz
6%
अल्युशियान
12%
कुरिल
80%
मरियाना
2%
यापैकी नाही
⭐️ MPSC गट क पूर्व परीक्षा 2026

🎯 Target तलाठी भरती 2026

✅ परफेक्ट प्रॅक्टिस पेपर व सविस्तर स्पष्टीकरण

🔥 फक्त ₹10 मध्ये 20 सराव पेपर

🤳 परीक्षा पद्धत

✔️ प्रत्येक पेपरमधील प्रश्नसंख्या : 100
✔️ प्रत्येक प्रश्नासाठी गुण : 1 गुण
✔️ एकूण गुण : 100
❌ चुकीच्या प्रत्येक उत्तरासाठी : 0.25 गुण वजा (Negative Marking)
🗓 परीक्षेचा कालावधी : 60 मिनिटे

📲 एकूण सराव पेपर : 20

💰 किंमत : ₹10/-

🤳 App Link: ⤵️⤵️

https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.qxwvx
https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.qxwvx
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
⭐️ MPSC गट क पूर्व परीक्षा 2026 🎯 Target तलाठी भरती 2026 ✅ परफेक्ट प्रॅक्टिस पेपर व सविस्तर स्पष्टीकरण 🔥 फक्त ₹10 मध्ये 20 सराव पेपर 🤳 परीक्षा पद्धत ✔️ प्रत्येक पेपरमधील प्रश्नसंख्या : 100 ✔️ प्रत्येक प्रश्नासाठी गुण : 1 गुण ✔️ एकूण गुण : 100 ❌ चुकीच्या…
🎯 MPSC गट क व तलाठी भरती 2026 साठी परीक्षेच्या धर्तीवर तयार केलेले दर्जेदार सराव पेपर.🥇

🔖 प्रत्येक प्रश्नासोबत ✏️ सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आले आहे, ज्यामुळे अभ्यास अधिक प्रभावी आणि गुण मिळविण्यास उपयुक्त ठरेल.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते?
Anonymous Quiz
42%
विदर्भ
12%
कोकण
41%
पश्चिम महाराष्ट्र
5%
मराठवाडा
महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची स्थापना कधी झाली ?
Anonymous Quiz
17%
1976
42%
1975
34%
1974
7%
1973
1) भारताचे 101 वे रामसर स्थळ कोणते घोषित करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
8%
A) लोकटक सरोवर
17%
B) चिल्का सरोवर
61%
C) ग्लॉ लेक
10%
D) वुलर सरोवर
4%
Current Affairs
2) ग्लॉ लेक हे भारताचे 101 वे रामसर स्थळ कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
7%
A) आसाम
21%
B) मेघालय
68%
C) अरुणाचल प्रदेश
4%
D) सिक्कीम
3) BRICS भ्रष्टाचारविरोधी कार्यगटाची दुसरी बैठक कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली?
Anonymous Quiz
4%
A) पुणे
41%
B) हैदराबाद
52%
C) नवी दिल्ली
3%
D) मुंबई
4) भारतीय नौदलाच्या उपप्रमुख पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
Anonymous Quiz
8%
A) मनीष चड्ढा
46%
B) दिनेश त्रिपाठी
43%
C) ए. एन. प्रमोद
3%
D) तरुण सोबती
5) भारतीय अवयवदान दिन केव्हा साजरा केला जातो?
Anonymous Quiz
14%
A) 13 ऑगस्ट
41%
B) 27 नोव्हेंबर
41%
C) 3 ऑगस्ट
4%
D) 5 जून