मराठी व्याकरण
15.1K subscribers
13.1K photos
610 videos
6.18K files
12.8K links
🚩 मराठी व्याकरण 🚩

फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.

म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
Download Telegram
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
⭐️ MPSC गट क पूर्व परीक्षा 2026 🎯 Target तलाठी भरती 2026 ✅ परफेक्ट प्रॅक्टिस पेपर व सविस्तर स्पष्टीकरण 🔥 फक्त ₹10 मध्ये 20 सराव पेपर 🤳 परीक्षा पद्धत ✔️ प्रत्येक पेपरमधील प्रश्नसंख्या : 100 ✔️ प्रत्येक प्रश्नासाठी गुण : 1 गुण ✔️ एकूण गुण : 100 ❌ चुकीच्या…
🎯 MPSC गट क व तलाठी भरती 2026 साठी परीक्षेच्या धर्तीवर तयार केलेले दर्जेदार सराव पेपर.🥇

🔖 प्रत्येक प्रश्नासोबत ✏️ सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आले आहे, ज्यामुळे अभ्यास अधिक प्रभावी आणि गुण मिळविण्यास उपयुक्त ठरेल.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
खालीलपैकी गोदावरीची कोणती एक उपनदी नाही?
Anonymous Quiz
13%
इंद्रावती
58%
इंद्रायणी
18%
प्रवरा
11%
दुधना
हिंदी महासागरात विषुववृत्ताजवळ स्थित असलेल्या कमी दाबाच्या विस्तिर्ण पट्ट्यास काय नाव आहे?
Anonymous Quiz
20%
अंतर कटिबंधीय केंद्रीभवन पट्टा
19%
पश्चिम जेटस्ट्रिम
60%
विषुववृत्तीय कमी दाब प ट्टा
1%
यापैकी नाही
वज्रेश्वरी गरम पाण्याच्या झऱ्याचे मूळ नाव.............आहे.
Anonymous Quiz
9%
रामेश्वर
77%
वडवली
13%
भिमेश्र्वर
1%
गंगा
कामगार आयुक्तालय रिस्पॉन्स शीट उपलब्ध ✅

📢 Maharashtra Kamgar Ayuktalay Bharti 2026 Response Sheet | महाराष्ट्र कामगार आयुक्तालय भरती रिस्पॉन्स शीट उपलब्ध ⤵️⤵️

🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-kamgar-ayuktalay-bharti-2026-response-sheet-link/
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-kamgar-ayuktalay-bharti-2026-response-sheet-link/

👆 वरील लिंकवर क्लिक करून 🖋 रिस्पॉन्स शीट Download करा

————————————
📱 MPSC Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्रात नारळाच्या बागा प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात?
Anonymous Quiz
4%
मध्य भागात
26%
आग्नेय भागात
62%
पश्चिम भागात
7%
ईशान्य भागात
नरनाला किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?
Anonymous Quiz
57%
अकोला
28%
बुलढाणा
12%
वाशिम
2%
हिंगोली
खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत स्थित नाही ?
Anonymous Quiz
48%
वज्रेश्वरी
22%
राजवाडी
16%
आसवली
13%
उन्हेरे
'कालपर्यत समीर गावी पोहचला नव्हता.' शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा .
Anonymous Quiz
16%
स्थलवाचक
21%
करणवाचक
59%
कालवाचक
3%
कैवल्यवाचक
वनिता या शब्दाला समानार्थी शब्द कोणता ?
Anonymous Quiz
25%
यामिनी
16%
मानिनी
54%
कामिनी
5%
स्वामिनी
चटकन हे अनुकरणदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहे.
Anonymous Quiz
12%
केवलप्रयोगी
21%
शब्दयोगी
17%
उभयान्वयी
50%
क्रियाविशेषण
Forwarded from 💐 सागर भगवान चिखले 💐
💐 तलाठी GS, गणित (MPSC पॅटर्न) नोट्स फ्री मध्ये.

🔔 सर्वच स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त नोट्स ⚙️

📱 जॉईन करा. ⬇️⬇️⬇️⬇️⬇️

🚔 चालू घडामोडी नोट्स 𝘾𝙇𝙄𝘾𝙆 𝙃𝙀𝙍𝙀 ✏️
🚔 राज्यशास्त्र नोट्स 𝘾𝙇𝙄𝘾𝙆 𝙃𝙀𝙍𝙀 ✏️
🚔 इतिहास नोट्स 𝘾𝙇𝙄𝘾𝙆 𝙃𝙀𝙍𝙀 ✏️
🚔 भूगोल नोट्स 𝘾𝙇𝙄𝘾𝙆 𝙃𝙀𝙍𝙀 ✏️
🚔 सामान्य विज्ञान नोट्स 𝘾𝙇𝙄𝘾𝙆 𝙃𝙀𝙍𝙀 ✏️
🚔 अर्थशास्त्र नोट्स 𝘾𝙇𝙄𝘾𝙆 𝙃𝙀𝙍𝙀 ✏️
🚔 अंकगणित & बुद्धिमत्ता नोट्स 𝘾𝙇𝙄𝘾𝙆 𝙃𝙀𝙍𝙀

✅ टीप - लिंक थोडा वेळ उपलब्ध आहे सर्वांनी वरील लिंकवर क्लिक करून जॉईन करा...
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1 मे 1960 ला महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग होते ?
Anonymous Quiz
6%
3
25%
5
51%
4
17%
6
लिंगमळा हा प्रसिध्द धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
13%
सांगली
65%
सातारा
14%
पुणे
7%
रायगड
राजीराप्पी हा प्रसिध्द धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
8%
चंद्रपूर
41%
यवतमाळ
46%
गडचिरोली
5%
नांदेड
खालीलपैकी कोणते ठिकाण रेल्वे डब्यांच्या निर्मितीसाठी प्रसिध्द आहे ?
Anonymous Quiz
43%
कपुरथळा
21%
चंदिगड
25%
कानपूर
11%
कोची
पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो?
Anonymous Quiz
10%
1) सियाल
24%
2) सायमा
56%
3) निफे
10%
4) शिलावरण
📢 आज शेवटची तारीख; महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे. [जागा : 5707]

✅ Fee : खुला प्रवर्ग: ₹394/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-, माजी सैनिक: ₹44/-]

🗓 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑगस्ट 2026 [Updated]

🗓 पूर्व परीक्षा तारीख : 25 ऑक्टोबर 2026

✔️ Apply Link :⤵️
📌 https://chalughadamodimpsc.com/mpsc-group-c-bharti-2026/
📌 https://chalughadamodimpsc.com/mpsc-group-c-bharti-2026/

👆 अर्ज लिंक, लेटेस्ट अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, ⚙️ संपूर्ण जाहिरात PDF
————————————————————
📱 MPSC Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

📲 मित्रांना 📱 Group 📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
गट 'ब' गट 'क' पूर्व परीक्षा
८८ वी आवृत्ती
संपादन-संस्करण:- के'सागर सर
40% Discount

K'Sagar Publications
02024450125 / 9823118810
K"Sagar House Of Book
02024483166 / 9923906500
K'Sagar Book Centre
02024453065 / 9823121395

www.ksagaronline.com
महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध,
तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.
स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी
के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा.
https://t.me/ksagarfocus

#ksagarpublication #ksagar #केसागरपब्लिकेशन
#अनिरुद्धपब्लिशिंगहाऊस #ksagarcareeracademy #competative_exam
#comptativeexam #upsc #mpsc #mpsckatta #mpscupsc #mpscupsckattaa
#mpscguidance #talathibharati #psistiaso #mpscprepration
#talathibharati #talathibharati #vanrakshakmaterial
#mpscgroupc #gatka
5_6300635311479201450.pdf
2.7 MB
गट 'ब' गट 'क' पूर्व परीक्षा
८८ वी आवृत्ती    
संपादन-संस्करण:- के'सागर सर
Index