Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Q.)अ. हा विद्युतवहन करत नाही.
ब. याची चतुष्कोनातील त्रिमितीय रचना नाही
वरील दोन्ही विधान योग्य ठरवणारा कार्बनचा अपरूप कोणता ?
ब. याची चतुष्कोनातील त्रिमितीय रचना नाही
वरील दोन्ही विधान योग्य ठरवणारा कार्बनचा अपरूप कोणता ?
Anonymous Quiz
19%
हिरा
46%
ग्राफईड
32%
फुलेरीन्स
3%
ग्राफीन
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
Anonymous Quiz
4%
1 डिसेंबर
16%
3 जानेवारी
11%
1 ऑगस्ट
69%
5 जून
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Q.)देवरूख-कोल्हापूर महामार्ग हा ____________ घाटातून जातो.
Anonymous Quiz
24%
गगनबावडा
34%
कुंडी
34%
कोळंबा
8%
वरंध
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Q.)पुल्लर लेणी ____________ जिल्हयात आढळतात.
Anonymous Quiz
23%
औरंगाबाद
38%
नागपूर
29%
रायगड
9%
जळगाव
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
👆 Google Play Store वर App उपलब्ध
किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
@The_Dnyansagar_Academy
http://wa.me/+918329654502
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC press™
https://play.google.com/store/apps/details?id=com.sk.polity
@Sagarsir77
@sagarsir23
https://skpolity.classx.co.in/new-courses/28?type=11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोणते भूरूप भू-अंतर्गत शक्तीचा परिणाम नाही?
Anonymous Quiz
24%
अवशिष्ट पर्वत
40%
खचदरी
29%
ग्रॅबन
8%
गट पर्वत
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोणता जलाषयास लक्ष्मीसागर या नावाने ओळखले जाते?
Anonymous Quiz
42%
राधानगरी
30%
दूधगंगा
24%
कोयना
4%
पानशेत
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
💰 किंमत : ₹10/-
https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.qxwvx
https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.qxwvx
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
रंधा हा प्रसिध्द धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
54%
अहमदनगर
13%
पुणे
25%
गडचिरोली
9%
कोल्हापूर
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
रंधा हा प्रसिध्द धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
🌏 रंधा धबधबा अहमदनगर जिल्ह्यात, भंडारदरा (अकोले तालुका) येथे आहे. हा प्रवरा नदीवर असून, सुमारे १७० फूट उंचीवरून कोसळतो आणि पावसाळ्यात विशेषतः पर्यटकांना आकर्षित करतो.
◾️जिल्हा: अहमदनगर
◾️ठिकाण: भंडारदरा (अकोले तालुक्यात)
◾️नदी: प्रवरा नदी
◾️वैशिष्ट्य: पावसाळ्यात या धबधब्याचे विहंगम दृश्य दिसते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
◾️जिल्हा: अहमदनगर
◾️ठिकाण: भंडारदरा (अकोले तालुक्यात)
◾️नदी: प्रवरा नदी
◾️वैशिष्ट्य: पावसाळ्यात या धबधब्याचे विहंगम दृश्य दिसते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
YouTube
भारताचा भूगोल 2011-2026 PYQ | टार्गेट तलाठी 2026 | महामॅरेथॉन | 3 तास | 3 ऑगस्ट 2026 रात्री 8
🔥🚨 तलाठी भरती टार्गेट बॅच 2026🚨🔥
📢 MPSC च्या नवीन पॅटर्ननुसार
🔥 पाटलाचा ठोकळा पुस्तक मोफत🔥
👨🏫 Live Batch + Book 📔
🔥 फक्त RS.1249/-
🗓 बॅच सुरुवात : 26 जुलै 2026 ✅
📲 App Link ⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.qxwvx
☎️ संपर्क…

रेकॉर्डिंग उपलब्ध होणार नाही, त्यामुळे आत्ताच सहभागी व्हा..!!
https://www.youtube.com/live/vnwT1ymKxms?si=S2whBS-zKFcXhxKa
https://www.youtube.com/live/vnwT1ymKxms?si=S2whBS-zKFcXhxKa
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
आजचे एकच लेक्चर पाहा... आणि "तलाठी भरतीत माझी पोस्ट नक्की आहे." असा आत्मविश्वास स्वतःमध्ये अनुभवा..!!🔥🔥
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो ?
Anonymous Quiz
7%
चिखलदरा
9%
तोरणामल
81%
आंबोली
2%
गडचिरोली
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो ?
🌏 महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग जिल्हा) येथे पडतो, जिथे सरासरी ७५० सेंटीमीटर (७५०० मिमी) पेक्षा जास्त पाऊस पडतो; तसेच सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्येही, विशेषतः पाथरपूंज आणि नवजा यांसारख्या ठिकाणी, खूप जास्त पाऊस नोंदवला जातो. कोकण विभाग, ज्यात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांचा समावेश आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्यमान असलेला विभाग आहे.
❇️ मुख्य ठिकाणे:
◾️आंबोली (सिंधुदुर्ग): महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून ओळखले जाते.
◾️पाटण तालुका (सातारा): पाथरपूंज आणि नवजा यांसारख्या गावांमध्ये अतिवृष्टी होते.
◾️महाबळेश्वर (सातारा): हे एक थंड हवेचे ठिकाण असून येथेही मुसळधार पाऊस पडतो.
◾️कारणीभूत घटक:
पर्जन्यछाया (Orographic Rainfall): सह्याद्रीच्या पर्वतरांगेमुळे (Western Ghats) वाऱ्याचा प्रवाह अडवला जातो, ज्यामुळे ढग वर सरकतात, थंड होतात आणि मुसळधार पाऊस पडतो.
✅ त्यामुळे, जर तुम्हाला सर्वाधिक पावसाच्या ठिकाणाबद्दल विचारले, तर उत्तर आंबोली हे असेल.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
❇️ मुख्य ठिकाणे:
◾️आंबोली (सिंधुदुर्ग): महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून ओळखले जाते.
◾️पाटण तालुका (सातारा): पाथरपूंज आणि नवजा यांसारख्या गावांमध्ये अतिवृष्टी होते.
◾️महाबळेश्वर (सातारा): हे एक थंड हवेचे ठिकाण असून येथेही मुसळधार पाऊस पडतो.
◾️कारणीभूत घटक:
पर्जन्यछाया (Orographic Rainfall): सह्याद्रीच्या पर्वतरांगेमुळे (Western Ghats) वाऱ्याचा प्रवाह अडवला जातो, ज्यामुळे ढग वर सरकतात, थंड होतात आणि मुसळधार पाऊस पडतो.
✅ त्यामुळे, जर तुम्हाला सर्वाधिक पावसाच्या ठिकाणाबद्दल विचारले, तर उत्तर आंबोली हे असेल.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोणते खनिज लोहखनिज नाही?
Anonymous Quiz
12%
हेमेटाईट
36%
लिमोनाईट
38%
लिग्नाईट
14%
मॅग्नेटाईट
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
भारतात दगडी कोळसा वापरून किती टक्के ऊर्जा प्राप्त केली जाते?
Anonymous Quiz
42%
67%
31%
50%
21%
20%
5%
17%
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
ताम्हिणी टेकड्या ......................जिल्ह्यात आहेत.
Anonymous Quiz
35%
पुणे
35%
Nanded
23%
जळगाव
8%
पालघर
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
वज्रेश्वरी गरम पाण्याच्या झऱ्याचे मूळ नाव.............आहे.
Anonymous Quiz
17%
रामेश्वर
64%
वडवली
18%
भिमेश्र्वर
1%
गंगा